अँकर एवढे मुद्दे मांडत आहे तरी पण स्पष्ट पणे सगळे पत्रकार बायस दिसत आहेत...संघ निवडणूक जिंकून देईलच असा समज दिसत आहे...बघु निवडणुकीनंतर ह्यांचा किती अभ्यास आहे ...
अरे राजा. मराठी ndtv आहे. हिंदी नाही. उलट सरकार सुध्दा BJP चे आहे. म्हणजे केंद्र सरकार मध्ये ndtv चे लॉबिंग सुध्दा शक्य नाही. मग कुठून देणार कुलकर्णी ना चांगला mic 😢😮😂. Just kidding dear. Nice to see a मराठी care taker from US. 🎉❤ It's really nice to see Mr Kulkarni in NDTV Marathi which is certainly going to be the reality News channel in a year or two if BJP wins here. NDTV is the Media channel which changed Bharat.. I am retd engg Mumbai Airport. I hv seen NDTV's 5 min news may be in 1985,86. Kulkarni is the obvious choice of it..🎉❤
ह्या वेळी महाराष्ट्रात युती किंवा म.वी.आ ची सत्ता कुठल्याही परिस्थितीत येणार नाही तर महाराष्ट्रात म.न.से प्रणित सत्ता अस्तित्वात येईल कारण आता म.न.से ला संधी देणे जरुरी आहे.
ह्यांना ग्राउंड रिॲलिटी काही काहीच माहीत नाही😅. राहुल साहेबांनी ग्राउंड रिॲलिटी सांगितली तर बाकीच्यांना पच नार नाही😅
ते पांडे लोकसभेला कांग्रेस ला 2 जागा देत होता.
आणि काँग्रेस ल 5 जागा आला.
सगळे बीजेपी चे पाकीट मार पत्रकार दिसतात.
He khar a he sagle RSS che patrkar ahet ....
हा पांडे काय सांगते......... विदर्भात महाविकास आघाडी बाजी मारणार आहे. पांडे हा RSS चा एजन्ट आहे.
लोकसभा इलेक्शन मध्ये आलेली शीतलता
आता दूर झाली असे दिसते. युती 30 जागा
जिंकू शकेल.
😂😂
बहुजनांमधले पत्रकार ओळखीचे नाही का तुमच्या सगळे भाट घेतले बोलायला.
लोकसभेला पण सगळे भाजप भाजप करत होते. आता निकाल लागल्या नंतर लोकसभेवेळी असं होतं तसं होतं वगैरे शिकवत आहेत. 😂😂
चर्चेच्या अगोदरच कळतंय महायुतीला 'एज' दाखवले जाईल..अहो ndtv अडाणी आणि राहुल कुलकर्णी कौंम्बो पैकी असल्याने दुसरा निष्कर्ष नसणारच
काय राहुलजी आपन आमच्या नापकुर मंधी ❤आमाले तर पत्ता ही नाय जरी तुमचे व्हिडिओ नेहमीच पाहतो! हे बरं नवं 😢😢😢😢😢
सगळ्या यंत्रणान्ना लोक फाट्यावर बसवतील यावेळी
अतुल जी bjp विदर्भ मध्ये 25 पेक्षा एकही जागा ज्यास्त येणार नाही लिहून ठेवा
हेडफोन लावल्या नंतर एकाच बाजूचा आवाज येतो.. रेकॉर्डिंग माईक बदला.. 🙏
Same here. Only left side working on headphone for this video
Only Pawar Saheb
Only Thakre Saheb
Only MVA
अँकर एवढे मुद्दे मांडत आहे तरी पण स्पष्ट पणे सगळे पत्रकार बायस दिसत आहेत...संघ निवडणूक जिंकून देईलच असा समज दिसत आहे...बघु निवडणुकीनंतर ह्यांचा किती अभ्यास आहे ...
फक्त देवेंद्र फडणवीस साहेब बीजेपी🎉
Namaste. I am a viewer living in US. Please get quality mic with noise cancellation. Content is good 👍
अरे राजा. मराठी ndtv आहे. हिंदी नाही. उलट सरकार सुध्दा BJP चे आहे. म्हणजे केंद्र सरकार मध्ये ndtv चे लॉबिंग सुध्दा शक्य नाही. मग कुठून देणार कुलकर्णी ना चांगला mic 😢😮😂. Just kidding dear. Nice to see a मराठी care taker from US. 🎉❤ It's really nice to see Mr Kulkarni in NDTV Marathi which is certainly going to be the reality News channel in a year or two if BJP wins here. NDTV is the Media channel which changed Bharat.. I am retd engg Mumbai Airport. I hv seen NDTV's 5 min news may be in 1985,86. Kulkarni is the obvious choice of it..🎉❤
Only Patil.
हे सगळे संघाचे लोक आहेत
All sanghis in one frame😂
Nir lag lok.. desh hach wat lavli
संघाची विदर्भात किती ताकद आहे
सर्वे वर कोणाचाही विश्वास नाही
Pahilya patrakarala nagpur madhe jaga kiti aahet. He sudha mahiti nahi😂
Rss ch Kay kam ahe 1 sanga sir
हे पत्रकार आहेत का चाटुकार
पत्रकारांना नावं ठेऊन निवडणूक हार जित होत नाही
जनता ठरवेल ते
sharad pawar chi chatli ani tyane marathyana aarakshan dila
Pesticide rate 30%percent bad Gaya hai
That 'roight roight' is soo irritating Rahul!!
Kulkarni saheb tumhi roj mhanayle loksabhe evdha rosh nahi hyachyatun tumhala ky dakhwaychy ka ekhadha narrative set karaychay
Rahul bhau he interview wale patrakar all bjp voter aahet
तुम्ही पत्रकार भाजपचा प्रचार करतय काय 😂😂
Mike re baba
ह्या वेळी महाराष्ट्रात युती किंवा म.वी.आ ची सत्ता कुठल्याही परिस्थितीत येणार नाही तर महाराष्ट्रात म.न.से प्रणित सत्ता अस्तित्वात येईल कारण आता म.न.से ला संधी देणे जरुरी आहे.
He patrkar sgle rss che ahet
kulkarni kunacha prachar karat ahet kalale
RSS wale reporter
chatukar
pAhile patrakar tr bjp che speaker wataylet
kulkarni dusryala pan bolu det ja aikun ghet nahi tumhi
election natar hyanha interview ghya dalal sagle