आम्ही विठ्ठलाचे वारकरी | एकादशी स्पेशल अभंग | अवश्य ऐका | सुमधुर आवाजात |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 16

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 місяці тому +2

    वा...खुपच सुंदर अभंग सादर केलाय ह.भ.प.एकनाथ सर काळे महाराज खूप खूप धन्यवाद आपणा सर्वांनाच एकादशीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा तबलावादक कुमार भालेकर सर आणि भालेकर आण्णा.खरच खूप सुंदर साथ केलीय आपण धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज एकनाथ सर

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 2 місяці тому

    किसन रसाळ शेनवडी सातारा खूपच सुंदर मन प्रसन्न करणारे गायन आणि वादन केलेत.तसेच चाल तर फारच गोड आवाजात खूप सुंदर लावली आहे.धन्यवाद, अभिनंदन आपणा सर्वांचे
    .🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @shripatbandal
    @shripatbandal 2 місяці тому

    अप्रतिम जय हरी माऊली

  • @raosahebdighe99
    @raosahebdighe99 2 місяці тому +1

    अप्रतिम 👌👌मन प्रसन्न करणारे गायन 😊🎉🎉रामकृष्ण हरि माऊली 🙏😊💐🚩

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 2 місяці тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @anitakumbhare2413
    @anitakumbhare2413 2 місяці тому

    अतिशय सुंदर आवाज दादा

  • @somnathbahiram8701
    @somnathbahiram8701 2 місяці тому

    सुंदर गायन एकनाथ सर

  • @dineshgawade3896
    @dineshgawade3896 2 місяці тому

    राम कृष्ण हरी

  • @sujitkale3235
    @sujitkale3235 2 місяці тому

    🙏🙏👌👌

  • @PratibhaDeshpande-g5u
    @PratibhaDeshpande-g5u 2 місяці тому +1

    राम कृष्ण हरी
    भजनाचे बोल पाठवावे

  • @somnathbahiram8701
    @somnathbahiram8701 2 місяці тому

    सर तुम्ही कधी देणार त्रिशूळावरी काशिपुरी या अभंगाचे नोटेशन तुम्ही मनाची समजूत काढून देता पण नोटेशन काही देत नाहीत मला तुमचे सर्वच अभंग गवळणी आवडतात मी तुम्हांला आबा तात्या यांना फार मानतो तुम्ही पण आपल्या subscribers ची इच्छा पूर्ण करा ही विनंती 🙏🙏🙏🙏

  • @sagarmane1566
    @sagarmane1566 2 місяці тому

    राम कृष्ण हरी