सत्य घटनेवर आधारित गीत आहे सध्या हीच परिस्थिती आहे लोक कामपूरतेच जवळ येतात तोंडावर गोड बोलतात आणि मागे नावे ठेवतात खुप छान विषय आणलाय आणि चंदन गुरुजी गाणार म्हंटल्यावर काय विषयच नाही 1 नंबर
गुरु भाऊ माझा गोड बोलून घात केला माझ्या घरच्यांनी भरपूर संकट यायला लागलेत माझ्यावर पण मी घाबरत नाही आदिमाया माझ्या पाठीशी आहे म्हणून किती संकट आलं तरी पण मी चालती त्या संकटातून मरीआई लक्ष्मी च्या नावानं चांगभलं
खरच गुरुजी बरोबर आहे
जीव लावू कोणाला
जीवनात खूप अडचणी आहे पण त्याला सामोरे जाण्याची ताकद येडामाय आणी तुमच्या गाण्या मुळे येते🙇♂️🙏
सत्य घटनेवर आधारित गीत आहे सध्या हीच परिस्थिती आहे लोक कामपूरतेच जवळ येतात तोंडावर गोड बोलतात आणि मागे नावे ठेवतात खुप छान विषय आणलाय
आणि चंदन गुरुजी गाणार म्हंटल्यावर काय विषयच नाही 1 नंबर
खरच गुरुजी खुप छान 👌👌👌👌👌👌 गाणी आकुन डोळे आपोआप भरून यतेत 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खूप मस्त लिखाण आणि त्याहून सुंदर आवाज गुरुजी
गुरु भाऊ माझा गोड बोलून घात केला माझ्या घरच्यांनी भरपूर संकट यायला लागलेत माझ्यावर पण मी घाबरत नाही आदिमाया माझ्या पाठीशी आहे म्हणून किती संकट आलं तरी पण मी चालती त्या संकटातून मरीआई लक्ष्मी च्या नावानं चांगभलं
खुप खुप खुप छान गान आहे जिवनातला अर्थ 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌🥰🥰🥰🥰🥰
Kaddkkkkkk
गाणं कोणताही असू द्या नऊ फक्त एकच चंदन गुरुजी 💥💥
क्या बात है बापू 👌👌👌 गुरुजी लय भारी
क्या बात है खूपच भावनिक एकदम सत्य शब्दरचना 👌 तेही गुरुजींच्या आवाजात दुधात साखरच .👏👏👏उदो उदो आईसाहेब 🌹
🙏🏻😘🚩🔱Boltaya yermalayachya yedusaricha udhe udhe.bol bhavaani maata ki jai.🚩🔱
समीर भाऊ ने वास्तविकता मांडली आहे. अशीच तुझी लेखणी चालत राहो.🎉🎉
क्या बात है समीर काय विषय लिहिलाय खतरनाक भावा 😍📝❤👌👑😘🙏🎤
समिर खूपच छान लिखाण...सध्या चालू घडामोडी वर असलेले गीत लिहलस तुला खूप खूप शुभेच्छा...आणि गुरूजी तुम्ही सादरीकरण खूपच छान केले आहे..
खूप छान 👍
एक ऩबर गुरजी जय लहूजी
खरच आहे प्रतेक जन वेळ गेली की विसरले😭😭😭
Sundar mast👌👌👌
एक नंबर गाणं गुरु तुमचा आवाज लय भारी 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🌹🌹🌹💪💪💪💪💪💪👌👌👌
Kdkkkk 👌👌👌👌
अप्रतिम समीर भावा
खूप छान चंदन गुरु..
गुरूजी म्हणजे तोडच नाही🙏
Nice Khup chan 👌
अप्रतिम गुरुजी🙏🙏,आणि गीत ही सुंदर समीरजी👌👌
खुपच छान गायलं सर
Chandn sir kharch mtlbi aahet aaplich mans vishvas ghat krtat god bolun
Ashach ganyasathi khup chubhechha tumala aaicha ashirvad asach rahud tumchavr
खूपच सुंदर 👌👌👌👍👍🎵🎵🎤🎤
खर आहे 🙏🙏🙏🙏
खुपच छान खराची दुनिया नाही
Kaddk samir bava and guruji
Kdkkkkkkkkk Samir bhai
येडामाई भक्त छान सर
तुमचेच गाणे आयकतो .
तोड नाय भारी मस्त
Khup chan गीत
खरंच खूपच सुंदर आवाज आहे चंदन सरचा
Nice song 👌👌🙏
💋💋😀😀
Excellence bro. Very awesome song.
सत्य परसतीथी आहे गुरुजी
सध्या परिस्थिती मांडली गुरूजी
Khupach chan sir
Kadak na Sameer 🔥🔥🔥❤️
Kdkkkkkkkkkk सॉन्ग आहे
👌👌👌
❤❤️🔥🔥
kdkkk song
Mast 😍🙏🏻
Supar
मस्त गुरुजी
Jiv kunala lau naka je Kahi sukh dukh aahe te yedula sanga aani tilach jiv lava.
अगदी बरोबर बोललात तुम्ही दादा.
@@pravinkshirsagar2387 thanks dada.
क्या बात है समीर विकी 🖊️
Khar ahe guruji
Masttttt bappuuu
😘मस्त चंदन गुरुजी 😘
❤❤
ऐक च नंबर
👌👌🙏
माझं असं झालं गुरु भाऊ माझी गेनमाळ केली आणि नंतर खोड्या केल्या
सत्य गित सुंदर आवाज
सुंदर
very nice song
Mast guruji
गुरु व समीर तुम्हला बोलायल्या शब्द नाहीत
🙏
Waa
👌👌👍👍💐💐🌹🌹
👌👌👌👌
He khar ahe pan jala jiv lav la taninich gatt gela
Nadnay karaycha Samer bhaucha
आई 🙇🥺🥺🙏🌺
Mast ahe ki rav song
Kdkdkdk Bappu Song
Nice 🙏
Mast
☝☝👌👌👌
👌🏻👌🏻✌
Guruji majhashi sudha ashich vel anli ya syarthi raktachya nathyani manle chumchya ganyala sakshyat yedeshvarich ahe chumcya gitachya shabdat
आई सोहब आदेश
Hitman
😭😘❤️🙏🙏🙏
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Happy birthday gureji🧁🎂🎂
😢😢😢
Kya baat hain
😭😭😭😭😭👌👍🙏
S
😢
😭😭😭😭😭😨😨🙏🏻
Palkhi
Wareasarkhi
Ali
Gardith
Ead
Jhali
जथथयर
ौ
गीत विकी डाकले च आहे समीर चोर आहे
त्याला विचार कोनाच आहे मंग कमेंट कर भाऊ
सुंदर