*शब्द नाही बोलायला सत्य आधारित गाणं आणि विशेष म्हणजे स्वर चंदन हे केलेच घर कुण्या बेसुराचा नको ग शेजार हीच खासियत आहे बापाची बाप तो बाप उगाच गुरू म्हणुन मान नाही मिळत love u* 😘😘😘😘😘
अर्थ पूर्ण गीत....चंदन दादांचा नेहमी प्रमाणे काळजाला भिडणारा सुर...!!! त्रिवार सलाम...!!! 🙏🙏🙏 संगीतात सनईचा सुर अगदी चपखल पणे वापरलाय....!!! God bless you All.....!!! 🙏🙏🙏
शब्दाचं नाही ओ या गाण्याला लाख तोफांची सलामी. या गाण्याला...🙏💓♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🥰🥰🥰🥰🥰💓🥰💓🥰🙏🥰💓🥰💓🥰💓🥰💓💓 मला सुद्धा तुमच्या सोबत गाण्याची संधी द्या ....🙏🥰🥰
अशा गाण्याला जर डिस लाईक येतात तर म्हणाव तरी काय भाऊसाहेब कमाल आहे बुवा एक तर याना गाण येत नसाव किंवा हे खुप मोठे कलाकार असावेत आणी जर कलाकार नसतील तर मात्र बेसूर बेसूर बेसूर बे सूउउउउउऊऊर 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
श्री विठ्ठल राजापासून ते नोकरापर्यत सर्व दुःखीच आहेत फक्त त्या श्री विठ्ठलाच्या चरकमलापाशी सुखाचा भांडार आहे समर्थ रामदास स्वामीं सारखे जगी सर्व सुखी असा कोण आहे चंदन गुरुजींनी अप्रतिम लिखान केलय आवाज तर नादखुळा माऊलींचा आशिर्वाद राहो तुमच्यावरती हिच प्रार्थना 🙏
दादा... खरचं...शेवट केला तुम्ही गाणं बनवून आणि गाऊन ही...एक नंबर...शब्दच नाहीत...आई येडेश्र्वरी खूप मोठं करो तुम्हाला...असाच नवीन नवीन अनात जा...खूप छान वाटत ऐकायला....ओम काळेश्वरी...🙏🧡
🌄🙏🙏 काय सहज शब्दामध्ये मांडले आहे दुनियेची रीत वा ⭐⭐⭐खूप खूप सुंदर गाणे आहे किती वेळा आईकले हे गाणे एकच. 🌄⛳नाद संपूर्ण भ्रम्हांडा मध्ये संपूर्ण 👏👏महाराष्ट्रात एकच आवाज स्वर चंदन कोटी कोटी प्रणाम गुरू जी तुम्हाला खूप उच्च विचार महान गायक धन्य 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
चंदन मामा प्रत्येक वेळी सारखं हे गाणं सुधा सुंदर आहे खूप. सत्य परस्थिती सांगणार हे गीत आहे तुमच्या नवीन गाण्यला मनापासून भरघोस शुभेच्छा..God Bless You ओंकार आनी अभिषेक 👍🏻🙏❤️👏💐💐
एकच माणसांमध्ये गीतकार संगीतकार आणि गायक ज्यांनी ठासून भरले आणि महाराष्ट्राला एक नाही तर अनेक गायक मिळवून दिले. तुम्ही तुमच्या शिष्यांना भरपूर ज्ञान दिलं अर्धवट सोडलं नाही. एक खरेखुरे गुरुजी काय असतात हे तुम्ही आम्हाला दाखवून दिले. सलाम तुम्हाला तुमच्या लेखणीला आणि तुमच्या गायनाला... जय महाकाल 🙏🙏
खूप सुंदर आणि अद्वितीय शब्द रचना👍🤗 सर ऐकतच राहावं वाटत होते गाणे कधी संपू नये वाटत होते,,,,तुमची कला अशीच प्रत्येक घरात आणि मनात पोहचू देत अशीच आई येडाई चरणी प्रार्थना 🙏
*शब्द नाही बोलायला सत्य आधारित गाणं आणि विशेष म्हणजे स्वर चंदन हे केलेच घर कुण्या बेसुराचा नको ग शेजार हीच खासियत आहे बापाची बाप तो बाप उगाच गुरू म्हणुन मान नाही मिळत love u* 😘😘😘😘😘
🙏
Right
👌👌👌👌
Super song
💯 ❤️ 💯
अप्रतिम शब्द नाहीत स्तुती करायला
खूपच सुंदर
ua-cam.com/video/vFzFf9fX1zw/v-deo.html
खुप छान
गान ऐकल्यावर खरच अस वाटल की येडाआई पुढे एकट्यात माझं घारान मांडतोय खरच गुरुजी तुमच्या स्वराला सलाम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Kya bat hai kharach song ak no...100%
तुमच्या शब्दाला तोड नाही अप्रतिम गुरुजी चंदन कांबळे ❤❤🙏🙏
*हा जेवढे डीस लाईक असणार तेच बेसुर असणार आहेत* म्हणुन त्यांचाच शेजार नको आम्हाला* ☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
बरोबर दादा ☺️😂
खर आहे भाई
Correct Sonu dada
Khar he sonu dada
बरोबर दादा 😅😅😅😅
Zabardast Guruji tumchay likhanala ani gaykila Salam ahe maza❤️❤️❤️👌👌👌🎊🎉😘👌👌
👌👌👌
ua-cam.com/video/vFzFf9fX1zw/v-deo.html
DT7vu8
😊@@varunrakuldeprasut9677
😄💝💝💝💝🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
खरी परिस्तिथी आहे... कोणाला ही बगवत नाही.. पुढे गेलेलं.. मोठं झालेलं..... सत्य आहे 👌👌👌शब्द रचना अप्रतिम
खरंच खूप खूप सुंदर आहे गाणं डोळ्यात पाणी आले
गुरूजी ऐक नंबर🙏🙏🙏👌👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ek no song satya var adharit ahe
खूपच छान गुरुजी तुमच्या शब्दाला कुठेच तोड नाही
काय बोलणार आपण या शब्दांना गान ऐकताना फक्त डोळ्याला धारा लागत्यात खरंच गुरुजी 😢😢😢😢😢😢😢😢😢
जीवनातील एक वास्तविक घटना . सलाम तुमच्या गायकीला
चंदनाच मन साफ अन खरं👌👌
चंदनाच मन साफ अन खरं.....
सगळ्या शिष्यांच्या नाव काळजावरं🌹🌹🌹
काळजाला भिडणारे गीत सत्य आहे हे❤🥺🙏
सत्य परिस्थिती आहे. तोंडात आलेला घास हिरावून घेणाऱ्याचा नको गं शेजार. मन भरून आले या गीताने. 🙏🙏🙏🙏🙏❤❤
चंदन दादा एकच नंबर आहे मी रोज सकाळी हे गाणे . लावतो . या गाण्याला तोड नाही🙏🙏❤️❤️
हे गाण खूपच सुंदर .गाण्याची रचना एकच नंबर .वा खूप छान
Kya baat hai yaar chandan Bhai wahhhh 👌
खरंच शब्द नाही बोलायला काय ती शब्द रचना खरंच खूप छान ❤❤🥹🌸🙌🙏
*चंदन गुरुजीनच सुपर हीट गायन ,लिखाण ,सत्य मांडणारे गीत ...
खूप खूप खूप आवडलं गीत गुरुजी....
संपूर्ण महाराष्ट्रात तोड नाही चंदन गुरुजी च्या गाण्याला नाही जमणार कोणाला बोलून घ्या चंदन गुरुजींना
येडाई गावं फक्त चंदन गुरुजींनी
खूप सुंदर गुरुजी गायलं गाणं
येडाई साक्षांत प्रसन्न आहे तुम्हाला...
U0rw
अतिशय भावनिक व हृदयपर्शी गीत आहे.
काळजाला पाजार फोडणार गीत गयाल आहे,
चंदन सर सलाम तुमच्या गायकीला...🙌🏻🙏🙇🏻♂️
या पृथ्वी तलावावर देवाने एक महान डॉ बनवलाय जो फक्त लोकांच्या मनाचा इलाज करतो माझे गुरुवर्य 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice onkar
गुरुजी तुम्हाला लाख लाख
खरंच हे गाणं सत्य आधारीत आहे गुरूजी काहीच शब्द नाहीत बोलायला
खूप मस्त गाणं आहे .❤❤❤
गुरू माऊली खरे शब्द आहे आणि सुर चंदन हे तर सरस्वती चे घर आहे
❤ khupach chhan aahe gan mama❤
निशब्द सर ❤..... खुप छान वाटलं.....❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप छान.... 🙏🙏
शब्द रचना खूपच सुंदर आणि आणी छान आहे गुरुजी चा तर नादच खुळा
ऐकता ऐकता कधी डोळ्यात पानी आल समजल सुद्धा नाही,
गुरूजी तुम्हीं खुप महान आहात,,
अर्थ पूर्ण गीत....चंदन दादांचा नेहमी प्रमाणे काळजाला भिडणारा सुर...!!! त्रिवार सलाम...!!! 🙏🙏🙏
संगीतात सनईचा सुर अगदी चपखल पणे वापरलाय....!!!
God bless you All.....!!!
🙏🙏🙏
खरच सत्य आधारित गान आहे खरच खूप अप्रतिम.....😊😊😊❤
शब्दाचं नाही ओ या गाण्याला लाख तोफांची सलामी. या गाण्याला...🙏💓♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🥰🥰🥰🥰🥰💓🥰💓🥰🙏🥰💓🥰💓🥰💓🥰💓💓 मला सुद्धा तुमच्या सोबत गाण्याची संधी द्या ....🙏🥰🥰
वा...खुपच छान बोल सत्य परिस्थिती आहे.
स्वर चंदन हे कलेच घर मग कुण्या बेसुराचा नको शेजार❤❤❤❤❤❤
गुरुजी गाण खुप छान खुप भावल मनाला
माझे आयुष्य तुम्हाला लाभो
लाख जावो पण लाखाचा पोशीदा जिंदा राहो
भावा खूप छान गाणं गाईला हाय माझ्या मनाला लागलं भावा एकदम नाद खुळा 💪🤞😔
अशा गाण्याला जर डिस लाईक येतात तर म्हणाव तरी काय भाऊसाहेब कमाल आहे बुवा
एक तर याना गाण येत नसाव
किंवा हे खुप मोठे कलाकार असावेत
आणी जर कलाकार नसतील तर मात्र
बेसूर बेसूर बेसूर बे सूउउउउउऊऊर
💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
चंदन जी कांबळे म्हणजे नादच खुळा गायन या माणसाचा महाराष्ट्रात कोणीच नाद करायचा नाही
1 no guruji😍
श्री विठ्ठल
राजापासून ते नोकरापर्यत सर्व दुःखीच आहेत फक्त त्या श्री विठ्ठलाच्या चरकमलापाशी सुखाचा भांडार आहे समर्थ रामदास स्वामीं सारखे जगी सर्व सुखी असा कोण आहे चंदन गुरुजींनी अप्रतिम लिखान केलय आवाज तर नादखुळा माऊलींचा आशिर्वाद राहो तुमच्यावरती हिच प्रार्थना 🙏
खूप छान आहे गायले तर खूप छान वाटले😊😊❤❤❤
अप्रतिम गुरुजी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
वा. सर शब्द आहेत मनमोहक झाल हे गाण नाही मनाचे बोल आहेत 🙏 super ❣️✌️
1 नंबर गानं 👍🙏🙏🙏❤
एक नंबर❤❤
Kaharch mast ahe
डोळ्यात पाणी आले खरच सत्य आहे
वा काय सुंदर विचार करून लिहिलं असेल प्रणाम तुम्हाला...ओम साईराम गुरुजी.
शब्द नाहीत.. किती वेळा ऐकल असल गाणं..🙏
दादा... खरचं...शेवट केला तुम्ही गाणं बनवून आणि गाऊन ही...एक नंबर...शब्दच नाहीत...आई येडेश्र्वरी खूप मोठं करो तुम्हाला...असाच नवीन नवीन अनात जा...खूप छान वाटत ऐकायला....ओम काळेश्वरी...🙏🧡
वा गुरूजी याच गाण्याची वाट पाहत होतो क्या बात हे
अप्रतिम गाण आयुष्यात येवडी गाणी ऐैकली पण ह्या गाण्याचा शब्दन शब्द मनात घुमुन राहील असा आहे खुप छान गान आहे ❤☺😍
🌄🙏🙏 काय सहज शब्दामध्ये मांडले आहे दुनियेची रीत वा ⭐⭐⭐खूप खूप सुंदर गाणे आहे किती वेळा आईकले हे गाणे एकच. 🌄⛳नाद संपूर्ण भ्रम्हांडा मध्ये संपूर्ण 👏👏महाराष्ट्रात एकच आवाज स्वर चंदन कोटी कोटी प्रणाम गुरू जी तुम्हाला खूप उच्च विचार महान गायक धन्य 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रत्येकाच्या वाट्याला येणारं वास्तवात सत्यता मांडली अाहे.
किती वाट पाहिली मी ह्या गाण्याची वाट🙏🙏
अप्रतिम शब्द रचना ❤❤❤
चंदन सर खरंच
1नंबर. गांने. आहेत 🙏👍👍
गुरुजी खरं सत्य आहे हे गीत ❤❤❤
❤❤❤❤❤❤ खूप छान
😢लय भारी आवडलं आपल्याला
चंदन मामा प्रत्येक वेळी सारखं हे गाणं सुधा सुंदर आहे खूप. सत्य परस्थिती सांगणार हे गीत आहे तुमच्या नवीन गाण्यला मनापासून भरघोस शुभेच्छा..God Bless You ओंकार आनी अभिषेक 👍🏻🙏❤️👏💐💐
Nuce song
@@gajanankolhe4620 ,aú
Khr ch bapch ahe guruji ✨💯🙇♂
@@parkashbadawane742श.शशशमममममममममशशशळहळळ ष सहहहहहहषषसळहहळहळळळळळळह
पाणी आले डोळ्यात....माऊली महाराज वाबळे यांच्याकडून खूप शुभेच्छा
👌👍 खूप छान काळजाला भिडल
क्या बात है गुरुजी तुमचीच गाणी ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो तुमचा आणि साईबाबा चा आशीर्वाद आमच्या वर आहे असाच आशीर्वाद राहुद्या तुमचा नादखुळा आहे खरच
गुरूजी ह्या गाण्याची दोन वर्ष झाल वाट पाहतोय 👌👌👌❤❤❤love you guruji 😘😘😘😘
एकच माणसांमध्ये गीतकार संगीतकार आणि गायक ज्यांनी ठासून भरले आणि महाराष्ट्राला एक नाही तर अनेक गायक मिळवून दिले. तुम्ही तुमच्या शिष्यांना भरपूर ज्ञान दिलं अर्धवट सोडलं नाही. एक खरेखुरे गुरुजी काय असतात हे तुम्ही आम्हाला दाखवून दिले. सलाम तुम्हाला तुमच्या लेखणीला आणि तुमच्या गायनाला... जय महाकाल 🙏🙏
गान आईकुन डोळ्यात अश्रू ale ❤❤ क्या बात है.....❤️🔥🙏
शेवटचं👍👍👍
गुरुजी आज खरं जगाच्या काळजात तुमचं घरं आहे माझं डोक आणि मन तुमच्या पायावर अर्पन
गुरुजी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे
आस गाणं पुन्हा होणे नाही अप्रतिम चंदन भाऊ 🙏🙏🙏🙏👌
🙏 विषय सत्य आहे आणि काळजाला हात घालणारा आहे गुरूजी चंदन कांबळे यांनी जबरदस्त सुंदर छान अप्रतिम सेवा सादर केली आहे लाजवाब आहे क्या बात है
खूप छान ❤❤❤❤
🙏शब्द अपुरे ह्या गाण्यासाठी खूप खूप छान गान, Truly the bitter truth of life is the situation💯💯💯💯💯
ँंॅॅॅॅॅँंंंं
ua-cam.com/video/vFzFf9fX1zw/v-deo.html
अप्रतीम लेखणी❤❤❤
क्या बात है माझ्या सगळ्यात आवडत गीत,👌👌👌👌👌👌
अप्रतिम गुरुजी आणि संगीत ओम दादा जबरदस्त
गान ऐकता क्षणी काळजाला भिडतय
❤️🧡💛💚💙💜🤎🖤🤍♥️
चंदन कांबळे महाराष्ट्रातील नामवंत गीत लेखक गायक संगीतकार आहेत आणि सर्वच गीत नंबर 1 असतात 👌👌👌
👌👌👌खुप सुंदर गीत आहे❤❤❤🙏🙏
Khup chan aahe he 🎵❤
खूप सुंदर आणि अद्वितीय शब्द रचना👍🤗 सर ऐकतच राहावं वाटत होते गाणे कधी संपू नये वाटत होते,,,,तुमची कला अशीच प्रत्येक घरात आणि मनात पोहचू देत अशीच आई येडाई चरणी प्रार्थना 🙏
Khupch sundar
वा क्या बात है.जीवनाचे तत्त्वज्ञान मिश्किल पणे गाण्याच्या माध्यमातून घेऊन आलात. अप्रतिम चंदन दादा आणि मी तर आपल्या आवाजाचा निस्सिम भक्त आहेच🙏
चंदन कांबळे सर मन जिंकलत तुम्ही..खूप छान💯
वाघ गुरुजी खरी परिस्थिती या गाण्यातून दाखवून दिले सलाम आहे तुम्हाला, 🔥🔥👌👌💯💯💯💯💯💯😍❤️
👌👌👌👌
ua-cam.com/video/vFzFf9fX1zw/v-deo.html
🎉साजन भैया बरोबर आहे
चंदन भाउ मनापासन आभार👌👌👌❤❤
Khup Chan
राम कृष्ण हरी माऊली खूप छान आहे गीत चंदन दादा मनाला भिडणार आहे
Ek ek shabda khara aahe 😌💯
खूप छान चंदन कांबळे साहेब अप्रतिम 🙏
सत्य परिस्थिती वर आधारित गीत आहे 💯💯💯
तुम्हाला तोडच नाही गुरुजी
शब्दात व्यक्त केल सत्य जीवनाचं 🎼😘❤️♠️😍🎶🎧🎹
Kharch khupch khra aani chokpnaane Arth samjun yetoy Dada heya ganeyat kharch jivnatl katu satey aahe he👍👍👍👌👌👌
Jivnatil Satya ya ganyachya bolavarun lakshyat yet kdk dada