काय विडिओ बनवला भाऊ एकच नंबर मला तर वाटते कि हा आतापर्यंत चा सर्वात बेस्ट विडिओ होता असेच नवनवीन विषयावर विडिओ बनवत जा धन्यवाद भाऊ.. 💐💐🙏🙏🤣🤣😂🎂
पीठ द्या पीठ द्या ठाकुर चा नावने खुप छान विडिओ बनविला आणि इंगळे भाऊ चा खुप भारी याटींग आवडली मला सर्वांत जास्त म्हणजे तो खाण मधील भाग आवडला आणि होळीचा भाग आवडला
विडिओ एकच नंबर होता
निवृत्ती भाऊ म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व...😂
निवृत्ती दादा खूप छान कॉमेडी करता तुम्ही असे कॉमेडी व्हिडिओ नेहमी बनवत रहा हिच अपेक्षा ...🙏
अप्रतिम . जळगाव जिल्हाला लाभलेले विनोदाची त्रिकुट निवृत्ती भाऊ , विजुभाऊ आणि हरिभाऊ
Khaman dhokla kdkkk comedy video 😂😂 ek number khandesh kadak comedy King of ingle group 🔥🔥🔥❤️❤️❤️❤️
Sarvanchi acting bhari dada ek no video ripit ripit bghtey 👍👍👌👌😂😂😂
काय, बक्षीस आहे आपल्यावर 😂 लसुण 😂😂😂😂 1 नंबर डायलॉग मारला भाऊ 😂😁 असेच व्हिडिओ बनवत रहा👍👍
Nivrutti bhau future of marathi
Superstar
Best comedian
And best of luck 😍
जबरदस्त भाऊ काय वीडियो बनवता भाऊ तुम्ही एक्टिंग लय भारी सर्वयांची पण "गब्बर "नी तर कमाल च केली....... बापारे....बापारे......
निव्रृत्ती भाऊ आतापर्यंतचा सर्वात भारी व्हीडीओ होता हा तूमचा लय आवडला छान तुम्ही काॅमेडीचे वीर आहे... बादशहा
निवृत्ती भाई, खूपच छान, विविध पात्र करण्यामध्ये आपण खरच खूप उत्कृष्ट नट आहात, जय,विरू,आणि आयाला ती बसंती खुप छान हरी भाऊ,,,,,
परफेक्ट स्क्रीन प्ले.... आपल्यासाठी ⭐⭐⭐⭐....👍
Nivrutti sir your great nice videos sir ....😂😂 what a acting sir avgunnya mama to surma bhopali your all cerectore is best and she's gumffi bhabi also
इंगळे भाऊ चा रोल खुप छान आजच्या विडोओ मध्ये
जय विरू बसंती
आंवळा आम्हाला
जय महाराष्ट्र
खूप छान निवृत्ती दादा पण गब्बर आणि ठाकूर एकत्र यायला पाहिजे होते पण लय भारी जय वीरू ची जोडी एकच नंबर मग बनवले का बसंतीने खमण ढोकले💐💐🌹👍👌
Khupch mast episode hota Aajcha purn sholay chi...
Sholay chya director ne jar baghitle tr to picture kadhane sodun deil😁😁😁😁😁😁
Khandesh cha Navajuddin Siddique, acting level nivrutti.... Viju and Hari bhau chi pan level aahe
गब्बर च्या नावानं पिठ द्या पण मिळालं का भाऊ हरिभाऊ तुम्हरा नाम क्या है बसंती हा डायलॉग मिस केला निवृत्ती भाऊ डबल,(तिन) रोल छान केले सुंदर व्हिडिओ आहे
भाऊ अमेझिंग खरंच सुरमा भोपाली काय ठाकुर काय गब्बर काय आवाज अभिनय उत्तम
Mast. एक ठाकूर सोबत तीन पात्र केलीत कवी भाऊ.
गुंडी फसाळली तून आमची गजब comedy 😁😁😁😁
आतापर्यंत च्या सगळ्या व्हिडिओचा बाप आहे हा व्हिडिओ खूप जबरदस्त एक्टिंग लोकेशन आणि डायलॉग सगळ्यांचे अभिनय खूप चांगले होते असेच नवनवीन विषयावर व्हिडिओ बनवत रहा
एक दा विडियो पहायला लांगल मंजे झोपच लागत नय भरपूर मजा आली विडियो च शेयर करु टाकल भाई आनि सबकराईप करा लिवुन दिल भाऊ
Nivrutti Bhau 1 no act hota bhai 👌keep it up Bhai 💗 & saglyanni chhan Kel .
Nivriti bhau kavtyahakal val ni awaj hota tumacha कवट्या महाकाळ हा पार्ट सादर करून बघा भाऊ जमलं तर😊
इंगले भाऊ एक माणूस आणी तीन पात्र 👌🏻
सलाम तुम्हाला 👍🏻👌🏻👌🏻
Thank you bhau ❤️