Women Empowerment | धाराशिवच्या सुंदर वस्तुकला आणि मुर्त्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 вер 2024
  • धाराशिव तालुक्यातील राजमाता स्वयं सहाय्यता समूहाने आपल्या कलाकुसरीने मातीपासून अतिशय सुंदर अश्या वस्तुकला आणि मुर्त्या तयार केल्या आहेत. याला मातीचे दिखवे असेही म्हंटले जातात. यामध्ये वारकरी, गोंधळी, भजनी मंडळ, कीर्तन सेट, बराबलुतेदर, वटपौर्णिमा सेट, वासुदेव, शेतकरी, गृहिणी, शिवकालीन मावळे अशा एक ना अनेक प्रकारच्या देखण्या मुर्त्या त्यांनी तयार केल्या आहेत. या मुर्त्यांचा नेमका इतिहास काय आहे हे धाराशिवच्या महिला उद्योजिका सिंधू कुंभार यांनी सांगितले.

КОМЕНТАРІ • 14