JMCCI 2006 RamShevalkar
Вставка
- Опубліковано 19 гру 2024
- २००६ साली जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स ने पहिले मराठी उद्योजकीय संमेल्लन मुंबईत दादर येथे भरवले होते. महाराष्ट्रातील काही राजकीय नेते व अनेक उद्योजक वक्ते होते. आखातातर्फे पंकज खिमजी व मला बोलण्याची संधी मिळाली. परंतु प्राचार्य राम शेवाळकरांचे भाषण अर्थातच आम्हा सर्वांपेक्षा अतिशय प्रभावी झाले. त्यातील मुद्दे इतके समर्पक आहेत कि आजही त्याचा प्रत्यय आल्याशिवाय व मन अंतर्मुख झाल्याशिवाय राहत नाही
शब्दांचेच उद्योग उभारणारे वाचाळकर शेवाळकर मराठी उद्योग शीलतेवरवरचं शेवाळ नक्की दूर करतील. प्रेरणादायी व्याख्याते प्रा.राम शेवाळकर यांना शत शत प्रणाम !
Grate .......
अप्रतिम सर
फार श्रवणीय !!👌👌
प्रो.रामभाऊ शेवाळकर माझ्या जिल्ह्यातले, प्रो.नरहर कुरुंदकर गुरूजी माझ्याच जिल्ह्यातली, पण आमच दुर्दैव आहे की आम्हाला हे कळलेच नाहित.. पण आता तसा आम्ही प्रामाणिक प्रयत्न नक्की करु...
अप्रतिम
Inspiring speech
Really one should think about business
अतुलनीय.......अमोघ.......ओघवते वत्कृत्व
Nice 🙂
Thanks
वक्ता दशसहस्रेशु
Not proper, Mike voice
B
अप्रतिम