आपलं कसं जसं आहे तसं Ravi shinde film production Aapl kas jas aahe tas Ravi shinde #shindewadi #Gojubavi #Baramat #Ravi shinde 👉मु.पो..#शिंदेवाडी ता.इंदापूर जि.पुणे 9856202039 #rbs #आपलं #कसं #जसं #आहे #तसं
आक्का काय चेष्टा करतीय नवीन लग्न झालेल्या माणसाला एवढे बोलत्यात काय.पण गोटम मस्त लाजतो . फलटणला कौलं घेण्यासाठी आला होता तेव्हा भेट झाली आमची . खूप छान स्वभाव आहे.
एकच नंबर भाग दादा मस्त
बकुळीची भूमिका लईच कडक
👌👌👌👌🙋♂️
👍👍
1no apisod
Very nay's
नाईस
छान आहे
Kdk
छान आहे मला पण आवडेल तुमच्यात सह भागी होईल
Ek no
मनीषा शेठ हो शेठ तुम्ही नादच केलाय थेट
Vary good
Good
Mast
💞💞
रवि भाऊ एक नंबर एपिसोड 👌👌👌👌👌👌👍
आज सासरवाडीत बेत आहे
आम्हीपण आलो होतो जत्रेला
ekadam sahi vatato episode bakula ka badalali aahe ticha tusadepana kami ka zala aahe
आहे या काळात त्यांनी अनेक
आकाचा गालावर खळी मस्त पडती
एक नंबर एपिसोड रवीदादा
Dattunana ek no
Good morning
Sundr zali pahunyanchi uthbas chan bhag zala
छान एपिसोड 👌❤️
आम्ही पंढरपूरकर दादा
Datu nana I like you
द तू ना ना म्हणजे द तू - नाना
खुप छान आवडले लयभरि
भावा-बहिणीची चांगली जुगलबंदी
संदीप भाऊ एकच नंबर
एक नंबर एपिसोड
रविदादा सासुरवाडीला गेला आहे तर तेवढा गज कापून ये आणि पुढच्या भागात नक्की सांग कापला का नाही ते
Video khhup chhan 👌👌👌
नाना खुपच सुंदर यॅकटीग केली आहे
Ravi da sydiy da Manisha di babu lay bhari Ravi badala akha
खुप छान झाला भाग रावी भाऊ
✌✌✌✌👌👌👌👌💯🙏
❤️❤️❤️
Gotya भाऊ मी फोन लावत आहे तुम्हाला
मला काम भेटल का मालिका मद्धे ❤😢
एकच नंबर रवि भाऊ
माहेर जाता ना वडील धाडी मानसा च्या चरण स्पर्श करायला पाहिजे
बरोबर आहे धन्यवाद
नव्या जावयाला बारा हजाराची बोकड दादा
भेट दिली तर बर झालं असतं दादा
👌👌👌🌹🌹
दत्तुनाना 👍, मस्त. एपिसोड 👍
भारी आजचा प्रोग्राम रविभाऊ
👉☝️✌️👌👍
Sanjay ji pin love story dakhva
कसे वाटते बकुळा ताई जोडी गोट्याची
1....NO. Ravi dada 👌
Mast bhag hota aajcha,👍
आवाजाकड लक्ष द्या आवाज घुमतो आहे कमी येतो
खूप खुप छान अपिसोड
Good night 🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏
आजचा भाग खुप छान आहे
❤️❤️❤️❤️❤️❤️
दतु नाना ला ज्यादा चांस द्या रविदादा
एकदम kdkk
अनुज्याला पण जेवय सांगायचं की
👌👌👌👌🙏🙏
खूपच छान 👌
आजचा भाग खूप छान झाला
खुप छान आहे दादा
👌👌👌🌹🌹खुप छान झाला एपिसोड 🌹🌹👌👌👌
must bhag zala आजचा
Nanachi acting 1ch number 👌👌👌👍
एकच नंबर भाग आहे रवी भाऊ कशी झाली यात्रा
Ekdam Zakkas Zakkas episode khuppch Chan Banwala ahe, Beed
khup chan dada
मस्त झाला भाग
Akka akach no....
Aakha bai Chan
म्हणत्यात बरका पोर लगण झाल्यावण विसारत्यात पण आक्का बोलतिय ते काय चुकिच नाहि
छान एपिसोड झाला रविदादा
आका चांगल बोलतात तुम्ही रवि भाऊ ची चांगली चेशटा करता तुम्ही छान विडिओ झाला धन्यवाद रवि भाऊ
दमदार अभिनय आहे सर्वांचा ! अभिनंदन ! दत्तु नाना एक नंबर !
रवी दादा नबर दे ना
आक्का चे छोटे छोटे डायलॉग फार छान असतात
आक्का काय चेष्टा करतीय नवीन लग्न झालेल्या माणसाला एवढे बोलत्यात काय.पण गोटम मस्त लाजतो . फलटणला कौलं घेण्यासाठी आला होता तेव्हा भेट झाली आमची . खूप छान स्वभाव आहे.
नाना भिंत पाडली असती ना
👌👌👌🙏🙏🙏🙏💐💐💐💐
नंबर ध्यान भाऊ
एकच नंबर जोडी आहे रवी दादा
रवीदादा खूप छान
Khupach chhan episode
खरंच लई भारी झाला एपिसोड
👍👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥
खरच खूप छान झाला १ नंबर 👌👌👌👌👌🌹
मस्त आहेत
Khupach chhan
Ravi bhau aani aaka tumcha bhava bahinich Prem lay bhari aahe
छान ऐपीसोड 👍❤️👍
माझ्या चॅनल वरती लहान मुलाचे व्हिडिओ असतात बघा सगळ्यानी प्लिज 🙏
आवडल्यास चॅनल सब्सकृाईब करायला विसरू नका🙏 ( किती .
किती सांगू सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला😊😊😊😊
रवी भाऊ आजचा भाग एकच नंबर केला 💙💙💙💙👌👌👍👍💐💐🙏🏻🙏🏻
Chhan episode👌👌👌
आजचा खुप खुप छान आहे पिसोड
दतुनानाच काम लय भारी
Aaka नी रवी भाऊ ला झोपेतून उठवल्या ची भारी ॲक्टिंग केली एक च नंबर