आपलं कसं जसं आहे तसं भाग -60

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • सर्व एपिसोड पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पहा
    Copyright@ravishindefilmproduction
    तुझ्या नजरेनं गं माझा जीव वेडा केला
    • #तुझ्या नजरेनं गं माझा...
    WRITER- RAVI SHINDE
    DIRECTOR- MANISHA JADHAV
    PRODUCER- RAJU JADHAV
    SHOOT & EDITOR : SHASHIKANT M.JADHAV
    DRON SHOOT: ABHI WAGH
    SHOOT LOCATION :GOJUBAVI,BARAMATI PUNE
    आपलं कसं जसं हाय तस मोकार
    • आपलं कसं जसं हाय तस ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -01
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -02
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -03
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस मोकार
    • Video ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -04
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -05
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -06
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -07
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -08
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -09
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -10
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -11
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -12
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -13
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​​​​
    आपलं कसं जसं हाय तस भाग -14
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​​​
    आपलं कसं जसं हाय तस भाग -15
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​​
    आपलं कसं जसं हाय तस भाग -16
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​
    आपलं कसं जसं हाय तस भाग -17
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​
    आपलं कसं जसं हाय तस भाग -18
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​
    आपलं कसं जसं हाय तस भाग -19
    • Ravi shinde film produ... ​​​​​​
    आपलं कसं जसं हाय तस भाग -20
    • Ravi shinde film produ... ​​​​
    आपलं कसं जसं हाय तस भाग -21
    • Ravi shinde film produ... ​​​​
    आपलं कसं जसं हाय तस भाग -22
    • Ravi shinde film produ... ​​​
    आपलं कसं जसं हाय तस भाग -23
    • Ravi Shinde film produ... ​​
    आपलं कसं जसं हाय तस भाग -24
    • Ravi Shinde film produ... ​
    आपलं कसं जसं हाय तस भाग -25
    • Ravi Shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -26
    • Ravi Shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -27
    • Ravi Shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -28
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -29
    • Ravi Shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -30
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -31
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -32
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -33
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -34
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -35
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -36
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -37
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -38
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -39
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -40
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -41
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -42
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -43
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -44
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -45
    • Ravi Shinde Film Produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -46
    • Ravi Shinde Film Produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -47
    • Ravi Shinde Film Produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -48
    • Ravi Shinde Film Produ...
    आपलं कसं जसं आहे तसं भाग -49
    • आपलं कसं जसं आहे तसं भ...
    आपलं कसं जसं आहे तसं भाग -50
    • आपलं कसं जसं आहे तसं भ...
    आपलं कसं जसं आहे तसं भाग -51
    • आपलं कसं जसं आहे तसं भ...
    आपलं कसं जसं आहे तसं भाग -52

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @GaneshChavan-vp4td
    @GaneshChavan-vp4td 3 роки тому +12

    गणपती बाप्पा आता तूच बघ बाबा हे अवघड गणित कसं सोडवयाच .भाग एकच नंबर भावा💐🌹🙏🙏👌👌

  • @nivrutibhosale4359
    @nivrutibhosale4359 3 роки тому +2

    शेवट 1च नंबर झाला

  • @sandipsuryavanshi3853
    @sandipsuryavanshi3853 3 роки тому +3

    मस्त आज चा भाग
    लगा आता काय खर नाहि लगा गणपती बाप्पा
    मस्त आजचा भाग

  • @prashantspatil8855
    @prashantspatil8855 3 роки тому +9

    खरच असा अभिनय करन अशक्य आहे हि वेब सिरीज अप्रतीम आहे ह्या वेबसिरिज मधील कलाकार सर्व चांगल काम करतात एक सर्वसामान्य माणूस अशी कला मनोरंजन आणि विनोदी सीन पाहायला भेटतात तसेच मराठी माणसाची अशा प्रकारच्या कलाकारांना कुठे तरी संधी मिळावी .रिवी भाऊ आणि रेश्मा ताई यांची जोडी एक नंबर आहे . सगळ्यात जास्त हि वेब सिरीज चांगली आहे रवी भाऊ तुमच्या भावी वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐🤝🙏🙂अपल कस जस आहे तसं

  • @komalsonawane1982
    @komalsonawane1982 3 роки тому +6

    Ek nabar bhag zala ahe👌👌👌👌👌👏👏

  • @manishanirmal3026
    @manishanirmal3026 3 роки тому +5

    खूपच सस्पेन्स अॅपीसोड झाला काय होतय पूड ही ऊसूक्ता येपीसोड संपूस्तर होती व आक्काचा आभीनय सूपर व खरच आता खूपच रंग येईलाय वेबसीरीज मधे,,,, सगळ्यांन चे आभीनय अप्रतीम व येवडाच रंगतदार अॅपीसोड व्हावा पुडचा पन हीच नवीन वर्षाची शूभेच्छा आॅल दि बेस्ट👍👍✌️😁😁👌👌👌👌

  • @harshvardhanyadav4757
    @harshvardhanyadav4757 3 роки тому +3

    Great .great. all tream .लय भारी अभिनय झालायं

  • @Dattatray_wavare_01
    @Dattatray_wavare_01 3 роки тому +22

    Good morning , आपलं कसं जसं आहे तसं रवि फिल्म सगळ्यांना बंडु तात्यांचा नमस्का
    र 🙏, आक्का ताई आजच्या एपिसोड मध्ये तुमचा रूल महत्व पूर्ण आहे, ताई आजचा एपिसोड खुप छान झाला. आक्का ताई मला सांगावासा वाटत , तुमचा रवि भाऊ फिल्म यातुन आजच्या तरुण पिढीला प्रेरणा मिळते , घेण्याजोग भरपुर आहे ताई तुम्ही आजचा एपिसोड मध्ये एन्ट्री चांगली झाली 👍👍👍

  • @RKL18
    @RKL18 3 роки тому +34

    अभिनयातील एव्हडा जीवन्त पणा कि कोठेही अभिनय आपली जागा सोडत नाही, इव्हन हा अभिनय आहे की खरं जीवन शूट झालं असा संभ्रम पडावा एव्हडा जबरदस्त अभिनय आहे सर्वांचा, कोठेही भंपकपणा नाही overacting नाही, तुम्ही खूप मोठे होणार, तीन तासाची फिल्म बनवली आक्का तुम्ही तर सैराट पण फिक्का वाटेल
    कारण फक्त साधेपणा जे आहे ते, कुठं ही over केलेलं नाही
    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @sampatthorat1451
    @sampatthorat1451 3 роки тому +1

    आज तर लयच सुपर

  • @rameshborade2627
    @rameshborade2627 3 роки тому +4

    गणपती बप्पाला लईच तरास तुझा

  • @rajaramnimbalkar7773
    @rajaramnimbalkar7773 3 роки тому +14

    खुप सुंदर भाग झाला मनापासून अभिनंदन सुदंर आहे यवत पुणे

  • @bapurawkhatkale7975
    @bapurawkhatkale7975 3 роки тому +7

    रवीभाऊ आजचा भाग खुप खुप छान झाला
    अक्का तुमच ही काम छान आहे
    Super 👌👌👌👌👌👌

    • @manishanavnathcomedy5519
      @manishanavnathcomedy5519 3 роки тому

      🙏❤❤🌹🌹खूप छान व्हिडिओ मनीषा नवनाथ या कॉमेडी चैनल मधून सनी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे नवीन वर्ष भरभराटीचे व सुख समृद्धीचे जावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना thank 🙏🌹🌹🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤

  • @anilkhose1899
    @anilkhose1899 3 роки тому +2

    लयी लयी लयी भारी 60 वा. एपीसोड. खरंच सर्वच कलाकार. लयी लयी लयी भारी आहेत सर्वांचे खुप अभिनंदन .

  • @maheshtaksal4958
    @maheshtaksal4958 3 роки тому +8

    आजचा भाग धडकी भरवनारा वाटला खुप सुदर भाग झाला भाग आनखी रंगत चालला आहे

  • @scaregamer1024
    @scaregamer1024 Рік тому +1

    👌👌

  • @SubhashMahadikSMCREATION
    @SubhashMahadikSMCREATION 3 роки тому +7

    दत्तूनाना आणी नाणीची कॉमेडी एकदम झक्कास...
    प्रत्येक प्रेम मजनूला अनुजा सारखी मैत्रीण जरूर असावी। 🙏🙏🏝️
    आक्काच एक वाक्य पटलं बुवा आर गोटम अस कायतरी असल्याशिवाय फोन ला लॉक कोण न्हाय टाकत.....🤣
    लैला ला आक्काच्या तावडीत सोडून मजनू निसटून गेला ...
    भागाचा शेवट आज आजपर्यंतच्या सर्व भागापेक्षा अप्रतिम....अतिउत्तम ...👌👌👌🏝️

  • @ashajavir5825
    @ashajavir5825 3 роки тому +2

    आक्का ,आणुजा,बकी खूपच छान अभिनय रविदादा आप आगे बढे आक्का छ की आपके पास जरुर आयेगी

  • @ashokshinde4499
    @ashokshinde4499 3 роки тому +5

    एकच नंबर भाग रवि भाऊ रेश्मा नाद खुळा आक्का लय भारी पुढच्या भागाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहे अप्रतिम भाग सहकुटुंब पाहता येईल अशी वेबसिरिज नविन वर्ष तुम्हाला सुखाचे आनंदाचे भरभराटीचे जावो खुप खुप शुभेच्छा तुम्हाला आनंद हा बोलण्यात असतो समजुन घेण्यात असतो समजुन सांगण्यात असतो हवेची मंद झुळूक आपलं कसं जसं हाय तसं च नाव सातासमुद्रापार घेऊन जावो हीच सदिच्छा आम्ही सातारकर

    • @manishanavnathcomedy5519
      @manishanavnathcomedy5519 3 роки тому

      🙏❤❤🌹🌹खूप छान व्हिडिओ मनीषा नवनाथ या कॉमेडी चैनल मधून सनी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे नवीन वर्ष भरभराटीचे व सुख समृद्धीचे जावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना thank 🙏🌹🌹🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤

  • @popatkadam2040
    @popatkadam2040 3 роки тому +2

    वा!आक्का आज खरं तुमची भुमिका आवडली खूप छान आजचा भाग आवडला आक्का तुम्हांला सलाम

  • @mangalgadage6223
    @mangalgadage6223 3 роки тому +5

    आक्का खूपच रागावली 👌👌मस्त एपिसोड खूप मज्जा आली ❤️👌👌👌

  • @namdevch8803
    @namdevch8803 3 роки тому +4

    रविभाऊ रेश्मा ताई मनिषा ताई दत्तू नाना नाना नानी अनुजाताई आणि सगळ्यांचे फार अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा फारच वंडरफुल फंटास्टिक अभिनव 💐💐💐💐केलेला आहे 👌👌👍👍

  • @hanumantbhagathr
    @hanumantbhagathr 3 роки тому +4

    कडक, खूप छान अभिनय करत आहात, खूप खूप शुभेच्छा💘💘💘💘

  • @vishnukudale1181
    @vishnukudale1181 3 роки тому +2

    आजच्या भागात सर्वात आक्काचा आभिनय रियल रियल सुपर नाना नानी कमाल धमाल आनुजा छान आभिनय रवी दादा रेशमा छान मार खाल्ला आभिनय मस्तच बकी आश्विनी छान आभिनय रवीदादा ने टेन्शन आता भांडे फुटले तुमचे लग्न नक्की होणारच भाग सुपरहिट झाला सर्व कलाकारनी मना पासून कसुन आभिनय केलाय अभिनंदन सर्वांचे धन्यवाद 👍👍👍👍👍👍🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹💐⚘⚘⚘

    • @manishanavnathcomedy5519
      @manishanavnathcomedy5519 3 роки тому

      🙏❤❤🌹🌹खूप छान व्हिडिओ मनीषा नवनाथ या कॉमेडी चैनल मधून सनी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे नवीन वर्ष भरभराटीचे व सुख समृद्धीचे जावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना thank 🙏🌹🌹🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤

  • @bhaskaradbhai3864
    @bhaskaradbhai3864 3 роки тому +3

    अभिनय कशा बरोबर खातात हे सुध्दा माहित नसनारे कलाकार पण फार चांगला अभिनय करता आक्का आणि बकी एकचं नबंर 👌👌

  • @govardhangote5795
    @govardhangote5795 3 роки тому +1

    खुप खुप चांगल ऐकदम मस्त भाग भंनाट झाला

  • @mayawardekar4202
    @mayawardekar4202 3 роки тому +7

    तिघेही जणांनी खूप छान अभिनय केला, सुन्दर 👍👍👌👌

  • @vaishnvisalve8730
    @vaishnvisalve8730 3 роки тому +2

    1 number aajcha bhag

  • @pandurangrasal2694
    @pandurangrasal2694 3 роки тому +4

    आजचा एपिसोड बघितल्यावर लक्षात आले की कुछ तो गडबड है.... 😀😀❤️😀😀👌🙏 लय भारी आहे... अका खूप छान वाटले

  • @dkthorat6981
    @dkthorat6981 3 роки тому +5

    Mastजाला भाग 1 नंबर रवि भाऊ आता नंतरचा भाग लय साॉलेच होनार Miss u 61 वां भाग

  • @amolhele3226
    @amolhele3226 3 роки тому +4

    खूपच छान ......... मला तुमचे दोन डायलॉग खूप आवडले....... मला छकी आवडते.....आणि आक्का आक्का तुम्ही सांगितलं तर लग्न लावून देतील😊😎👌👌🙏

    • @manishanavnathcomedy5519
      @manishanavnathcomedy5519 3 роки тому

      🙏❤❤🌹🌹खूप छान व्हिडिओ मनीषा नवनाथ या कॉमेडी चैनल मधून सनी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे नवीन वर्ष भरभराटीचे व सुख समृद्धीचे जावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना thank 🙏🌹🌹🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤

  • @bhavanakore702
    @bhavanakore702 3 роки тому

    रवी भाऊ हे खर प्रेम प्रकरण दाखववतात का?खूपच भन्नाट आहे .विडीयो पाहायचा नादच लागलाय .

  • @रंजनातुपे-फ1ल
    @रंजनातुपे-फ1ल 3 роки тому +6

    खुपच सुंदर भाग होता nice 👌👌👌👌

  • @dattutotare9234
    @dattutotare9234 3 роки тому +1

    एक नंबर भाग होता रवी भाऊ , बीड

  • @madhavisabale6778
    @madhavisabale6778 3 роки тому +6

    मस्त एपिसोड सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन

  • @laxmanmankar3579
    @laxmanmankar3579 3 роки тому

    आका छान एक्टिंग केली , पूढील एपिसोड असा च छान हवा , आज खुप छान झाला नम्बर एक,

  • @R_Dhande
    @R_Dhande 3 роки тому +6

    खुप छान आजचा एपिसोड रवी दादा (गोटम)👌

    • @prabhupatil1753
      @prabhupatil1753 3 роки тому +1

      आज. वाघिनिचा. तावडित. घावला. 1नबर.भाग.

  • @shobhawayal6633
    @shobhawayal6633 3 роки тому +1

    Aakkach kam akch no khup chan episode mastch

  • @ganesh_.shinde
    @ganesh_.shinde 3 роки тому +11

    मस्त भाग होता एकदम..रवी भाऊ,रेश्मा वहिनी,आक्का आणि टीम खरोखर मस्त होता अभिनय..पुढील भागाची उत्सुकता आणि रवी भाऊ पुढील भागात आक्का आणि इतर घरच्यांचा दणका सहन करण्यासाठी शुभ मनोकामना

    • @manishanavnathcomedy5519
      @manishanavnathcomedy5519 3 роки тому +1

      🙏❤❤🌹🌹मनीषा नवनाथ या कॉमेडी चैनल मधून सनी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे नवीन वर्ष भरभराटीचे व सुख समृद्धीचे जावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना thank 🙏🌹🌹🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤

  • @dattatrywalzade4926
    @dattatrywalzade4926 3 роки тому

    आक्का ! वा! काय अक्टींग झाली आज . खुप खुप छान अंक्टिंग केली
    खुप सुंदर
    मजा आली
    सस्पेन्स थ्रिलर रोमॅंटिक !!!

  • @satyawangaikwad4890
    @satyawangaikwad4890 3 роки тому +5

    अका एकच नंबर काम करते👌👌👌👌👍👍👍👍

  • @ashvinilondhe7003
    @ashvinilondhe7003 3 роки тому +2

    रवीभाऊ.गरबङीय.आकाचे.कादेनेहले.एकच.नंबर.👌👌👌👌👍👍👍

  • @amjats1950
    @amjats1950 3 роки тому +6

    रवि दादा जेव्हा आक्का आली कनी आणि भाडं पडलं णा तेव्हा करच भिलो रै बाबा मीतर आणि आतुरता पुडल्या भागाची हो लवकर यावं पुठला भाग हो रवि हेवड नकी आहे कधीना कधी माहीत होतय हो खरंच खूप छान आहे भाग आजचा बर 🥰🥰

  • @ajinathshelar3672
    @ajinathshelar3672 3 роки тому

    एकच नंबर बरं कां..!
    छान....!
    👌
    👍
    🙏.....!

  • @Pratiksha243
    @Pratiksha243 3 роки тому +16

    खूप मस्त एपिसोड दादा.. खरच अभिनयात खूप जिवंत पणा आहे... खूप मस्त अभिनय दादा सगळी टीम.. अक्का एक नंबर अभिनय 👌👌👌

  • @anilwagh233
    @anilwagh233 3 роки тому +1

    एक च नंबर रवी भाऊ मनीषा ताई ....... सर्व कलाकारांच हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा ................! आपलाच हित चिंतक अनिल वाघ

  • @vlogger-aarti28
    @vlogger-aarti28 3 роки тому +8

    Bhari episode 😊😂😂

  • @kisandhumal4440
    @kisandhumal4440 3 роки тому +2

    Aaj vatale rav, manapasun comment karavi 😍

  • @rajendrapalaskar452
    @rajendrapalaskar452 3 роки тому +3

    Ajcha episode ekch number 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 3 роки тому +1

    Kadddddk aaka and good

  • @babajipawar1111
    @babajipawar1111 3 роки тому +4

    आत्ता काय खर नाय देवा गणपती बाप्पा तु वाचावं रे बाबा अप्रतिम भाग छोटा पैक बडा धमाका सर्व कलाकारांच कौतुक करावं तेवढं कमीच आहे आता फक्त आतुरता पुढच्या रविवारची

  • @vijaymayekar4955
    @vijaymayekar4955 3 роки тому +1

    Chan bhag
    Anuja 1ch no....

  • @vickythorat-patil6800
    @vickythorat-patil6800 3 роки тому +7

    आका तुमच्या अभिनयला तोडच नाही 🙏🙏🙏🙏🙏👌🎶

  • @swatiadhav1334
    @swatiadhav1334 2 роки тому +1

    Swati adhav satara
    Very nice ravi dada

  • @anilpawar416
    @anilpawar416 3 роки тому +4

    खुप छान भाग होत आहे जस ओरीजनल सिन होत आहे या पुडेचे भी भाग असेच सुपर हो आणी (आपल कस जस तस )सुपर हिट होओ हिच अपेक्षा, (जळगांव खांनदेस)

  • @moodisfoodies
    @moodisfoodies 3 роки тому +2

    आजचा भाग खूप मस्त होता आणि खूप खूप खूप खूप आतुरता आहे पुढील भागासाठी

  • @babajipawar1111
    @babajipawar1111 3 роки тому +7

    रवि दादा आजचा भाग 👌👌👌🙏 अक्का बाई तुम्ही दोघांना सडकावल हाना हाना चांगला ओला फोक काढायचा होता

  • @machhindrakalokhe3691
    @machhindrakalokhe3691 3 роки тому +1

    एकच नंबर कसला भारी अभिनय रवि भाऊ खुप छान

  • @kailasshisode4592
    @kailasshisode4592 3 роки тому +3

    ... एक नंबर सिरीयल एक नंबर सिरीयल कैलास दादा..., राणा डांगरी तालुका अमळनेर जिल्हा जळगाव आजची शी लय भारी अभिनंदन तुमच्या सर्वांचे👌👌👍👍💐💐

  • @ganeshmali9853
    @ganeshmali9853 3 роки тому +2

    एकच नंबर भाग झाला रवी दादा धाडस केलय बरका सांगायच पण आकाची दहशत बापरे एक नंबर बहिन असावी तर आका सारखी आसावी👍👍👌

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 3 роки тому +4

    एक नंबर एपिसोड आका लय भारी तापली होती रवी छान आता काय खरं नाही दोघांचं

  • @tusharjadhav3847
    @tusharjadhav3847 3 роки тому +1

    अक्काने रंगेहाथ पकडल राव !! एकच नंबर अभिनय अक्का

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 3 роки тому +4

    Dattu nana acting 👍👍👍👍👌👌👌👌

    • @manishanavnathcomedy5519
      @manishanavnathcomedy5519 3 роки тому

      🙏❤❤🌹🌹खूप छान व्हिडिओ मनीषा नवनाथ या कॉमेडी चैनल मधून सनी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे नवीन वर्ष भरभराटीचे व सुख समृद्धीचे जावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना thank 🙏🌹🌹🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤

  • @nitinchavan6716
    @nitinchavan6716 3 роки тому +2

    1 Numdar Bhroo& Vahinisaheb& Majhi Ladki Bahin Aakasaheb

  • @govindtelar4151
    @govindtelar4151 3 роки тому +7

    🙏🙏आक्काचा खुप भारी अभिनय रवी भाऊ 🙏🙏

    • @manishanavnathcomedy5519
      @manishanavnathcomedy5519 3 роки тому +1

      🙏❤❤🌹🌹खूप छान व्हिडिओ मनीषा नवनाथ या कॉमेडी चैनल मधून सनी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे नवीन वर्ष भरभराटीचे व सुख समृद्धीचे जावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना thank 🙏🌹🌹🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤

  • @bhagvanfarkade324
    @bhagvanfarkade324 3 роки тому +1

    लय भारी भाऊ

  • @SubhashMahadikSMCREATION
    @SubhashMahadikSMCREATION 3 роки тому +4

    गोटम राव...आज लयच कराय लागली। .... याची टोपी त्याला त्याची टोपी याला... बनवाबणबी अशी ही बनवाबणवी.....😄😄
    लयच भारी आजचा भाग....👌👌

  • @vijaydeshmukhpatil670
    @vijaydeshmukhpatil670 3 роки тому

    आज सर्व प्रेक्षकांचे काळजाचे ठोके खरोखर वाढले आज राईट ह्यांड पकडले अक्कानी आता काय होणार राम जाणे रामकृष्ण हरी

  • @sahelifashionvlog9097
    @sahelifashionvlog9097 3 роки тому +4

    खुप छान 👌👌 गुड मॉर्निंग सगळ्या टीमला

  • @shamshinde8563
    @shamshinde8563 3 роки тому +1

    अक्का लय भारी.

  • @kanchangurav7466
    @kanchangurav7466 3 роки тому +3

    Khup chan episode Ravi dada.👌👌👌👌

  • @neetadharme585
    @neetadharme585 3 роки тому

    👍👍 no.1
    Abhinay zakasss 👌👌👌👌

  • @mr.sandynagar1694
    @mr.sandynagar1694 3 роки тому +14

    रवी भाऊ पितळ उघडे पडले राव आज 😅😅😅

  • @nitaraikar4445
    @nitaraikar4445 3 роки тому +1

    Aakka lay bhari .aavdla episode i like u

  • @dilipadsul3639
    @dilipadsul3639 3 роки тому +3

    Khupach chhan

  • @sachindhole7963
    @sachindhole7963 3 роки тому

    रवी भाऊ आका लयच रागवते तुमची जोडी खुप छान आहे

  • @jitendrajagtap7161
    @jitendrajagtap7161 3 роки тому +5

    आजचा भाग खूपच छान,👌👌👌✌️

  • @AvinashDhanwate-z4w
    @AvinashDhanwate-z4w 2 роки тому +2

    खुप सुंदर आहे आजचा एपिसोड रवि भाऊ 👌👌

  • @preetievitkar4954
    @preetievitkar4954 3 роки тому +3

    खूपचं छान एपिसोड दादा

  • @arjunthakar3317
    @arjunthakar3317 3 роки тому +2

    रवी भाऊ आजचा भाग खुप खुप छान झाला काळजाचा ठाव घेतला आक्का एवढी सोयरीक जमवून टाका अनुजा तुझ्या मुळे प्रेमाल यश आले आहे अभिनंदन अनुजा.

  • @naziyashaikh3131
    @naziyashaikh3131 3 роки тому +3

    Khup chaan episode dada 👌👌👌👌

  • @poojaphakatkar2057
    @poojaphakatkar2057 3 роки тому +2

    याला मणतात लव स्टोरी..... मस्तच

  • @surekha312
    @surekha312 3 роки тому +22

    आज मनीषा खूप छान अँक्टींग झाली अनुजा,दत्तूनाना,नानी सर्व कलाकार मस्तच

  • @vijayraval9337
    @vijayraval9337 3 роки тому

    खूपच थरारक! अप्रतिम !!!

  • @mahadevhirve1499
    @mahadevhirve1499 3 роки тому +8

    छान आहे भाग आकाताई चुकलात समजून घेणे हे आजच्या युगात महत्त्वाचे आहे बोभाटा होणे हा खतरा आहे पुढे काय 🙏🏻🙏🏻छकीला खुप खुप खुप वाईट वाटले असेल

  • @manmathnanaware3832
    @manmathnanaware3832 3 роки тому

    🌹 खुप खुप सुंदर 1नंबर माझ्याच काळजात धडधड करत होते की आता काय होणार आणि तेच झाले ज्याची भिती वाटत होती वा एकदम भारी🌹👍👍👍👍👌👌👌👌👌

  • @gautampalekar2884
    @gautampalekar2884 3 роки тому +17

    रवि हा जसा आहे तसाच आहे या मालिकेत आणि सगळी मंडळी एकदमच मस्त काम करतात पारवडी करांच्या वतीने सगळ्या कलाकारांचे स्वागत करतो सगळ्या हे अभिनंदन

  • @dnyandeoanarase2045
    @dnyandeoanarase2045 2 роки тому +1

    छान आहे भारी वाटल 🌹👍👍👌👌

  • @Ajitpawar4236
    @Ajitpawar4236 3 роки тому +45

    असं प्रकरण झाल्यानंतर कोणाचेही चार ठोके रट्टे खावेच लागतात. 😥😥😥

    • @navanathmali4500
      @navanathmali4500 3 роки тому

      आजचा भाग एकच नंबर झाला रविभाऊ.

    • @nikss4266
      @nikss4266 3 роки тому +1

      Tula exexperience he ka dada

    • @premdasmangate4441
      @premdasmangate4441 3 роки тому

      @@nikss4266 1qq

    • @rajkumarshinde9162
      @rajkumarshinde9162 3 роки тому

      मालिका थोडी स्लो वाटते प्रत्येक शूट मधील अंतर कमी केले तर मालिका अजून प्रेक्षकांना आवडेल

    • @vaishalijadhav3627
      @vaishalijadhav3627 2 роки тому

      @@navanathmali4500 आणि

  • @sandeepbabar8761
    @sandeepbabar8761 3 роки тому

    लय भारी खुप हसलो ऐक नंबर

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 3 роки тому +30

    आता कुठे तुमची वेबसिरीज रंग भरायला सुरुवात केली। खूप छान भाग होता गोटमचं लफडं बघून खूप हसलो। आक्का आता लग्नाच्या तयारीला लागलेलं बरं। दतूनानाचया बायकोचं काम खूप छान झालं। असंच मोठं व्हा। तुम्हाला व तुमच्या टीमला नवीन वर्षाचा लाख लाख शुभेच्छा।

  • @sharadshete8905
    @sharadshete8905 3 роки тому +1

    एकच नंबर भाग रविदादा आजचा पुढील भागाची आतुरता

  • @dhanajeegaikwad6870
    @dhanajeegaikwad6870 3 роки тому +4

    खूपभारी😇😇😇

  • @skumarshewale519
    @skumarshewale519 3 роки тому +1

    मस्तच एपिसोड बनवला अगदी काळजात धक्काच बसला अगदी हे असच होत

  • @vidyasapkal8319
    @vidyasapkal8319 3 роки тому +3

    Laych bhari aaka dada reshma 🥰🥰🥰

  • @babarathodrathod1028
    @babarathodrathod1028 3 роки тому +2

    Super se upar Ravi Babu from Dewas MP

  • @amolgade9327
    @amolgade9327 3 роки тому +3

    एक नंबर भाग झाला आजचा 👌👌👌👌👌👌

  • @rameshbhosale5720
    @rameshbhosale5720 3 роки тому

    Aata khari love story la suruvat zali etun pude maja yenar sevti phar haslo Ravi bhu mast bhag 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌

  • @janurangnathkedar6383
    @janurangnathkedar6383 3 роки тому +14

    सगळ्यांमध्ये हा भाग एक नंबर झाला आहे तरी सर्व कलाकाराचे हार्दिक अभिनंदन

    • @manishanavnathcomedy5519
      @manishanavnathcomedy5519 3 роки тому

      🙏❤❤🌹🌹खूप छान व्हिडिओ मनीषा नवनाथ या कॉमेडी चैनल मधून सनी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे नवीन वर्ष भरभराटीचे व सुख समृद्धीचे जावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना thank 🙏🌹🌹🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤

  • @satishmhetre929
    @satishmhetre929 3 роки тому +3

    रवि दादा छान आहे भाग 🙏🙏💐💐