वारसा माझ्या मराठी भाषेचा | Varasa Majhya Marathi Bhashecha | मराठी भाषा गौरव दिन विशेष।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • मराठी भाषेला गौरवणाऱ्या दिवशी तरी आपण आपल्या मुलांशी आपल्या मातृभाषेत बोलतोय का? असंच चालू राहिलं तर मराठी भाषा टिकेल का? सुरुवात आपल्यापासूनच करावी लागेल. आपल्या भाषेचा गौरव करत असताना, आपण ही भाषा आपल्या पुढच्या पिढीत रुजवतोय ना, हे बघा! मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
    Discover the essence of Marathi heritage with Aasova! For two years, we've celebrated Marathi Bhasha Gaurav Din with insightful videos. This year, we delve into the importance of preserving our mother tongue amidst a world of diverse languages. Join us in championing the roots of Marathi and embracing its significance in our lives. Let's ensure our next generation treasures their language. Subscribe now to be part of this meaningful journey with Aasova!
    CREDITS
    Concept, Writing & Direction : Sameer Khandekar
    Director of Photography : Suyash Rajendra Mhatre
    Editor : Omkar Rane
    Music : (Sameehan)
    Chief AD: Amey Samant
    Production Manager : Shubham Bhobaskar
    Chief AC : Dhiraj Sodaye
    Sync Sound Recordist : Kailas Bagde
    Color Correction : Suyash Rajendra Mhatre
    Graphic : Vaibhavi Rane
    Social Media : Bhavana Manjrekar
    Digital Marketing & PR: Vishal Gajare
    CAST
    Sameer Khandekar
    Sneha Raikar
    Swaransh Darpan More
    Amey Samant
    Hardik Mhatre
    Follow us on :
    / aasova_
    / aasova
    Get your daily dose of laughter, subscribe to Aapali Sosal Vaahini!
    / @aapalisosalvaahini
    #aasova #marathi #marathibhasha #marathibhashadin #marathistatus #marathilanguage #marathibhashadinstatus #maharashtra #jaimaharashtra #marathi #aasova #marathishortfilm #marathicontent #marathicontentcreator #maratha

КОМЕНТАРІ • 91

  • @AapaliSosalVaahini
    @AapaliSosalVaahini  7 місяців тому +26

    तुम्ही तुमच्या मुलांशी मराठीत बोलता ना, त्यांना आपल्या 'मराठी भाषेचा' वारसा देताय ना?

    • @nins143
      @nins143 7 місяців тому +5

      हो.....फक्त बोलत नाही...मुलाला मराठी शाळेतच शिकवतो मी.

  • @shindeshubhamm
    @shindeshubhamm 7 місяців тому +24

    निश्चीत. वारसा हा विचारांचा असतो, संस्कारांचा असतो. मराठी भाषा ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे.

  • @sajankadam
    @sajankadam 7 місяців тому +9

    माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। ~ संत ज्ञानेश्वर

  • @anilbaburaoshinde
    @anilbaburaoshinde 7 місяців тому +5

    मराठी भाषेचा वारसा. छान चित्रफित आहे
    मनाला प्रचंड भावली ही चित्रफित.🙏🙏🙏
    डोळे उघडले. ते ही प्रेमाने👌👌👌👌❤️🙏🙏🙏

  • @PTwani
    @PTwani 7 місяців тому +5

    मराठी भाषा ही आपली माय बोली आहे.मला गर्व आहे मी मराठी असल्याचा.

  • @sameenghadge8770
    @sameenghadge8770 7 місяців тому +3

    मराठी भाषेचा आग्रह महाराष्ट्रात झालाच पाहिजे. आताचे पालक ट्रेंड म्हणून इंग्लिश मिडीयम मध्ये पाठवतात आणि मुलाचा मराठीचा पाया डळमळीत होतो. आणि हीच मुलं पुढे जाऊन परप्रांतीयांसोबत हिंदी मध्ये बोलण्याला हुशारी समजतात. या परप्रांतीय व्यापाऱ्यांसोबत मराठीत बोलायचा प्रयत्न केल्यास आम्हाला मराठी येत नाहीं हिंदी मध्ये बोला हे उत्तर मिळाले . हा माझ्यासोबत घडलेला प्रसंग आहे तेही पुण्यात. त्याला कदाचित मीच भेटलो असेन मराठीत बोलण्याचा आग्रह धरणारा

  • @rahulambiger534
    @rahulambiger534 7 місяців тому +5

    A beautiful message by a great video❤️❤️💯💯🤌🏻

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 7 місяців тому +5

    अजून एक डोळे उघडणारा भाग ़़ फार छान ़़़ दर वेळी कोणालाही न दुखावता सभ्यपणे शालजोडीतले मारता 😂👍👍

  • @मराठीमाणूस-ह7म
    @मराठीमाणूस-ह7म 7 місяців тому +1

    लोक विसरले हि ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणी नामदेव तुकाराम महाराज यांचा वारसा महाराजांनी भाषा कोश तयार केला सावरकरांनी शब्दसिद्धी लीहली कुसुमाग्रज कीव कोल्हटकर यांना वाचलं की कळत मराठी काय आहे ते... आपण फक्त उडत राहिलो शिकलो नाही काहिच

  • @rahulgangawane7489
    @rahulgangawane7489 7 місяців тому +1

    तुम्हा सर्वांना मराठी भाषेच्या हार्दिक शुभेच्छा ।💐💐💐🙏🙏🙏 बरोबर आहे जर मराठी मुलगा इंग्लिश मिडीयम मध्य शिकला तर त्याचा मराठी भाषेचा संतुलन बिघडतो हे खरं आहे त्याला नीट मराठी वाचता पण येत नाही म्हणून मराठी शाळा टिकल्या पाहिजेत मराठी शाळा टिकल्यातर मराठी भाषा टिकेल ।

  • @Somethiinglike
    @Somethiinglike 7 місяців тому +2

    Video साठी मराठीत कोणता पर्यायी शब्द आहे?

    • @dattatraypawar4020
      @dattatraypawar4020 7 місяців тому

      चित्रफीत असावे बहुतेक

    • @diwakarpatil2925
      @diwakarpatil2925 7 місяців тому

      ध्वनिचित्रफीत अस असावं

  • @Somethiinglike
    @Somethiinglike 7 місяців тому +2

    मराठी भाषेत खूप गोडवा आहे. मराठी सुरुवातीपासून एक वेगळी भाषा आहे जी की पूर्णपणे हिंदी पासून वेगळी आहे. आपली एक लिखित लिपी होती जी की मोडी म्हणुन प्रचलित होती. राजकारणी लोकांच्या निष्काळजी पणा मुळे आनि हलगर्जीपणामुळे देवनागरी मराठी महाराष्ट्र मध्ये लागु केली. पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी मोडी मराठी लागु करण्याचा प्रयत्न केलाता पण हिंदी च्या प्रभावामुळे देवनागरी आत्मसात केली. आज तेलुगू, तामिळ सारखी आपली पण स्वतंत्र लिपी अणि बोली राहिली असती पण आज ती लागु करण्यासाठी strong leadership पाहिजे जी की आज दिसून येत नाही. हे महाराष्ट्राचे दुर्देव म्हणावेच लागेल.

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 7 місяців тому

      मोडी लिपी यायच्या आधी मराठीची लिपी देवनागरी होती. प्रश्न लिपीचा नाही, मराठी लोकांच्या हिंदीच्या व्यसनाचा आहे.

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 7 місяців тому +1

      मग प्रयत्न करणार ना आपल्या आयुष्यातील गीत संगीत चित्रपट, बोलणे ह्यातील हिंदी कमी करण्याचा?

  • @meenavairale5304
    @meenavairale5304 7 місяців тому +4

    माय मराठी ची गोडी काय सांगू किती थोर माय मराठीचा छंद मला नित्य मोहवित❤

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 7 місяців тому

    इंग्रजीचं अतिक्रमण दिसणारं आहे. हिंदीचं अतिक्रमण मात्र सर्वमान्य आहे. हिंदी नको असंही म्हणा.

  • @rohanhumbe6769
    @rohanhumbe6769 7 місяців тому +1

    तुम्ही सर्वजण मराठी भाषेसाठी व तिच्या प्रचारासाठी खूप छान प्रयत्न करत आहात तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा 🚩🚩🚩

  • @anjushaikh5
    @anjushaikh5 7 місяців тому

    Tumcha t shirt वरचे naav आम्हाला pan wachta yetil ase घालावे 😊
    Chinese आम्हाला yet nahi.

  • @sheeladorlekar2676
    @sheeladorlekar2676 7 місяців тому +1

    हो. मराठीच बोलतो. एकदम छान संदेश दिल्या बद्दल आभार.❤🙏🙏

  • @ashabaxi9913
    @ashabaxi9913 5 місяців тому

    सुंदर। अभिनंदन👌🙏अप्रतिम सुरवात👍👍

  • @saitya
    @saitya 7 місяців тому

    marathi loka jevha bangalore la yetaat tevha te hi asech maaz ghevun yetaat

  • @anupkonnur2205
    @anupkonnur2205 7 місяців тому +1

    Mulat Bhasha din ha ek tharavik din Maharashtrat karne sajara hech mulat durdaiva karan Marathi cha prasar Maharashtrat janmalela pratyek janat raktatch asato...Ani rahile baherche...Tyana aaplya matrubhashecha abhimaan asane raasta ahe...Mulat mann julali pahije...
    Bhasha keval madhyam ahe👍🙂🙂🙂🙂

  • @nileshkadam4256
    @nileshkadam4256 7 місяців тому +1

    खुप सुंदर पद्धतीने समजावून दाखवलंय
    माझ्या मराठीचा मला स्वाभिमान आहे 🙏

  • @मराठीमाणूस-ह7म
    @मराठीमाणूस-ह7म 7 місяців тому

    माझा मुंबई cha अनुभव... सर्वांना मराठी येत होत कारण मराठीच होती ती पण बोलणार हिंदी नागपुर la पण हेच.... मग दुसऱ्यांना दोष का... पालक कोणत्या थराला जातात दिसते पण 10 वी नंतर त्याचा म्हणावा तसा faida होत नाही पण उलट मिश्रण होत जे कोणत्याच कामाच नसत...आज साहित्य संमेलन भरले की जेमतेम दीड दोन कोटी ची खरेदी होते 13 cr chya महाराष्ट्रात बंगाल तमिळ nadu ओरिसा इथे लोकसंख्या 5,6 cr kiwa कमी पण उलाढाल 25,30,32 कोटी अशी असते काय तर म्हणे मराठी
    आपले दोष झाकून दुसऱ्यांचे बघण eng माध्यमातून शिक्षण देण्यासाठी pa

  • @yogensawant2286
    @yogensawant2286 7 місяців тому

    चपखल संदेश.
    बर्‍याच दिवसांनी "दिल दोस्ती दुनियादारी" चे पार्श्वसंगीत पण ऐकायला मिळाले (2:21) , त्या साठी विशेष आभार 😊

  • @speaktosameer007
    @speaktosameer007 7 місяців тому +1

    खूप चांगली संकल्पना.🎉

  • @TV_Explain
    @TV_Explain 7 місяців тому +1

    मी असच क्लिक केलं पण यार ❤

  • @Prernadixit124
    @Prernadixit124 7 місяців тому

    Lakhmolach bollya kaku❤

  • @kundlatabhangale900
    @kundlatabhangale900 7 місяців тому +3

    👌❤

  • @VijayParekhMumbai-India
    @VijayParekhMumbai-India 7 місяців тому +1

    मराठी भाषेचा वापर नक्की झाला हवे, पण मारहाण करून कशाला?
    जेंव्हा इथून आपण दुसर्‍या प्रांतात किंवा परदेशात जातो तेंव्हा कोणचि भाषा बोलतो?

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  7 місяців тому

      सहमत❤

    • @Blake11224
      @Blake11224 7 місяців тому

      Lol tru we u guys do this continue to beat other states guys then if u go there
      Then they will do same 🤡 we should must welcome them not to beat 🌞
      If u are Marathi or other then u speak but why others states ?

  • @beenabachal181
    @beenabachal181 7 місяців тому +1

    शब्द न शब्द मनाला भिडला❤

  • @worlikarsneha
    @worlikarsneha 7 місяців тому +2

    Khup chan concept dada… good keep it up and growing ❤❤❤

  • @arunpujari1894
    @arunpujari1894 3 місяці тому

    1ch number❤👌👌👌👍

  • @snehachari3651
    @snehachari3651 7 місяців тому

    मस्त किती छान वाटते. मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @KarunaJadhav-h9u
    @KarunaJadhav-h9u 7 місяців тому

    छान संदेश

  • @berisboker
    @berisboker 7 місяців тому +1

    खूप छान विषय आणि निरीक्षण आहे.

  • @ramchandragandhi7730
    @ramchandragandhi7730 7 місяців тому

    MUMBAI MADHYE SARVJANIK THIKANI MARATHI BOLA HI APLI JABABDARI AHE YACHI ATHAVAN THEVA

  • @sonalisigum4070
    @sonalisigum4070 7 місяців тому

    Mast .. heart touching .... Short, sweet and crispy

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 6 місяців тому

    छान 👍

  • @aryadeshpande3666
    @aryadeshpande3666 7 місяців тому +3

    Perfect ❤

  • @neelimamangalkar185
    @neelimamangalkar185 7 місяців тому +1

    So apt ....with today's urban scenario...

  • @kirtidalvi94
    @kirtidalvi94 7 місяців тому

    छान संदेश देणारी फिल्म 👌👌👏👏

  • @SuedoGaming01
    @SuedoGaming01 7 місяців тому

    दादा एकडा भेटायची इच्छा आहे तुला...

  • @ananthalakshmiparameshwara8594
    @ananthalakshmiparameshwara8594 7 місяців тому

    Great video. Much to learn 👏👏

  • @minakshinavre2007
    @minakshinavre2007 7 місяців тому

    आम्ही नाव नोंदणी केली बरं का 😊

  • @amankul-yt
    @amankul-yt 7 місяців тому

    हे सगळं घरापुरत मर्यादित ठेवू नका. महाराष्ट्रात असाल तर मुले त्यांच्या मित्र/मैत्रिणींशी (मराठी किंवा अमराठी) सुद्धा मराठी बोलत आहेत याची पण काळजी घ्या. काही मोजक्या परप्रांतीय मुलांपायी मराठी मुले सुद्धा आपापसात मराठी बोलत नाहीत असे मी शहरांमध्ये बघतो आहे.

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  7 місяців тому

      अगदी बरोबर बोललात👍बदलाची सुरूवात आपणंच करायला हवी!

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 7 місяців тому

      आपल्या घरीदारी हिंदीच चालते. महाराष्ट्र हिंदीची सर्वात मोठी बाजारपेठ अशी लाजिरवाणी ओळख आपली झालेली आहे.

  • @pratikamble21
    @pratikamble21 7 місяців тому

    Sameer and team 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nileshparab4689
    @nileshparab4689 7 місяців тому

    खुप छान 👌👍

  • @sandeepraikar
    @sandeepraikar 7 місяців тому

    खुप छान विषय आणि छान रित्या मांडला आहे. 👌👌👌

  • @vinaicreation9484
    @vinaicreation9484 7 місяців тому

    अगदीच बरोबर

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 7 місяців тому

    खुप छान व्हिडिओ, मनाला स्पर्शून गेला❤

  • @satishbhatia2526
    @satishbhatia2526 7 місяців тому

    Ek Number

  • @navnathjadhav6340
    @navnathjadhav6340 7 місяців тому

    Khup chhan

  • @जयमहाराष्ट्र-द5ङ
    @जयमहाराष्ट्र-द5ङ 7 місяців тому +1

    हा भाग बघणाऱ्या सर्वांना माझी मन: पूर्वक विनंती आहे की आधी आपण स्वत: किती मराठीत १००% बोलतो किंवा प्रामाणिक प्रयत्न करतो याचा विचार करावा. कारण अश्या चित्रफिती बघून आपला अभिमान जागा होण्यापेक्षा प्रत्येक घटिकेला आपणच आपल्या भाषेचा १००% वापर करुन आपल्या अवतीभोवतीच्या समाजाला पण सवय लावूयात. आणि सगळ्यात महत्वाचं - "असोवा" ने हा विषय निवडल्याबद्दल मन: पूर्वक शुभेच्छा!!! 💐💐💐💐💐

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  7 місяців тому

      आभार🙏🏻
      आमचा हा विचार आपल्या माध्यामातून सर्वांपर्यंत पोहचवा😊

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 7 місяців тому

      असो वा ह्यांनी हींदीचं अतिक्रमण ह्यावर देखील बोलावं.

    • @जयमहाराष्ट्र-द5ङ
      @जयमहाराष्ट्र-द5ङ 7 місяців тому

      @@VishalVNavekar 🙏नमस्कार! हिंदीच्या नक्की कुठल्या प्रकारच्या अतिक्रमणावर बोलावे असे तुम्हाला वाटते. १. आपल्यापैकीच काही चारचौघात उठून दिसावं म्हणून हिंदी बोलतात त्यावर की २. आपल्याच महाराष्ट्रात मराठीपेक्षा आपलीच माणसे घराघरात हिंदी आणि इतर भाषांमध्येच जास्त बोलतात त्यावर. ३. यापेक्षा काही वेगळे.

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 7 місяців тому

      @@जयमहाराष्ट्र-द5ङ प्राईम, नेटफ्लिक्स स्पोर्टीफाय इत्यादी ठिकाणी आज मराठीचं अस्तित्व काय?
      मराठीत जाहिराती का निर्माण होत नाहीत? खेळ मराठीत का दाखवले जात नाहीत?
      मराठीच्या तिप्पट लहान असलेल्या मल्याळी भाषेची बाजारपेठ मराठीपेक्षा जास्त का आहे? मराठीत त्यामुळं आर्थिक उलाढाल होत नाही. मराठीची व्यावसायिक पत कमी होत जाते. घरात इंग्रजी बोलणारे मराठी लोक एखादेच असतील. पण घरात हिंदी बघणारे लोक जवळपास सगळेच आहेत. उलट घरात हिंदी न बघणारे लोक एकही नसतील.

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 7 місяців тому +1

    किती हा विरोधाभास मराठी कन्टेन्स द्यायचा प्रयत्न करताय तुम्ही आधी तुम्ही मराठी निट शिका😂😂😂

    • @AapaliSosalVaahini
      @AapaliSosalVaahini  7 місяців тому +5

      धन्यवाद सर🙏🏻 आशा करतो आपण उपरोधाने बोलताय!
      म्हणूनच मराठी शिका सल्ला देतांना स्वतः मात्र “कन्टेन्ट” च्या ऐवजी “कन्टेन्स” आणि “नीट” ऐवजी “निट” असे चुकीचे शब्दप्रयोग केलेत ना!😅

    • @asmiarvind8745
      @asmiarvind8745 7 місяців тому

      👏👏😂​@@AapaliSosalVaahini

  • @sonalsunilparab7868
    @sonalsunilparab7868 7 місяців тому

    छान

  • @sonalsunilparab7868
    @sonalsunilparab7868 7 місяців тому

    छान

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 7 місяців тому

    आपण किती कितीतरी दांभिक आहेत .

  • @abhijitbille1954
    @abhijitbille1954 7 місяців тому

    खुपच छान . 👌🏻👌🏻

  • @laxmimedisaleslm5715
    @laxmimedisaleslm5715 7 місяців тому

    zakkas prayatna.