Pune Crime : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या,पुण्यात क्रौऱ्याची परिसीमा,खून केल्यावर व्हिडीओ चित्रीत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 218

  • @TRex-w3z
    @TRex-w3z 4 години тому +75

    ती मेली हा जेल मध्ये गेला,6 वर्षाच्या पोराचं काय,, अवघड आहे😢,सद्गुरू कृपा असुद्या पोरावर्ती

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 6 годин тому +131

    ह्यांची नावे ऐकल्यावर कळले हे सर्व वंजारी समाजाचे असावेत.

    • @Vishalpatil-j6z
      @Vishalpatil-j6z 5 годин тому +10

      Yedya kahi bolato eth kuth jatich rajkaran karato

    • @SBUSER888
      @SBUSER888 5 годин тому +13

      ते मध्ये एका बाईन सुपारी देऊन नवऱ्याचा मर्डर केला त्यांची काय जात होती हो

    • @omkarneharkar7943
      @omkarneharkar7943 5 годин тому +3

      ​@@Vishalpatil-j6z beed cha ahe aropi😂😂

    • @Brovoive
      @Brovoive 5 годин тому +9

      ​@@SBUSER888 जतिन माळी होती भाई पण असो मुळात जात काढलंच नीच पणा आहे आशा कमेंट कर लक्ष देऊ नका 👍

    • @maheshnagargoje5002
      @maheshnagargoje5002 4 години тому +2

      Tuzya maycha navra asnar te

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 6 годин тому +129

    आरोपी गित्ते आहे,बीड जिल्ह्यातील रहिवासी असणार.😢

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f 5 годин тому +1

      🤣

    • @TheMemeVault0001
      @TheMemeVault0001 5 годин тому +1

      पुन्हा बिड

    • @01cl9jv
      @01cl9jv 4 години тому

      😂😂

    • @readytolearn....841
      @readytolearn....841 4 години тому

      Ho

    • @ravishep768
      @ravishep768 3 години тому

      पाटील बोलले की जातीवाद करणारच 😂😂😂

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 6 годин тому +55

    गेला आता जेलमध्ये कायमस्वरूपी पोलीसांनी कठोर शिक्षा दिली पाहिजे

    • @01cl9jv
      @01cl9jv 4 години тому

      आका असेल😂

  • @RadhikaSavant2004
    @RadhikaSavant2004 4 години тому +29

    आता कोर्टात ह्याचे वकील सिद्ध करणार की हा मानसिक रुग्ण आहे 😢

    • @FK-um5np
      @FK-um5np 4 години тому +3

      😂😂😂😮😂😂😂

  • @dilipkamthe4189
    @dilipkamthe4189 5 годин тому +47

    भगवान बाबा व नामदेव शास्त्री यांना सुद्धा मान शरमेने घालावे लागेल असे समाज वागायला लागला आहे

    • @maharashtradesha1360
      @maharashtradesha1360 5 годин тому +3

      भगवान बाबा सांगतात का बायकोने बाहेर लफडे करावेत....

    • @ravishep768
      @ravishep768 3 години тому +1

      कामठे म्हणजे तुतारी पुढे काय बोलणार😂😂

    • @surajsuryawanshi4928
      @surajsuryawanshi4928 3 години тому +2

      Tencha Rajasthani culture amchya Beed maharashtra madhe anat ahet he looka ...

  • @TheHindwi
    @TheHindwi 5 годин тому +45

    आरोपीच नाव गीते😅😅😅.....यावरून मानसिकता बघा कशी आहे असल्या लोकांची....

    • @surajsuryawanshi4928
      @surajsuryawanshi4928 2 години тому +3

      Bahirun ale ahet he parapranti rajasthani gite aplya maharashtra cha sanskruti kai kalnaar hya rajasthani lookala

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 5 годин тому +33

    राग खूपच वाईट आहे. रागावर नियंत्रण ठेवा.

    • @PravinSasane-ym6xx
      @PravinSasane-ym6xx 4 години тому +2

      Dada kharach ahe raag khup vaait asto ....me ek murder kela 2017 la ani 2023 la baher aalo kay zindgi aste te mala mahiti ahe zel mhanje khup bekar ahe kahich upyog nasto ek divas ha eka varshyapeksha jast vatto

    • @01cl9jv
      @01cl9jv 4 години тому

      ​@@PravinSasane-ym6xxok

  • @sanjaydaitkar3370
    @sanjaydaitkar3370 3 години тому +11

    इथून पुढचे भविष्य फार कठीण असणार आहे असे दिसते, संशय, अनैतिक संबंध आणि मानसिक ताणतणाव यामुळे लोक त्रस्त झालेत आणि कायदा हातात घेत आहेत ते करायला नको. सर्वांना जगण्याचा अधिकार आहे.

  • @jayrathodofficial
    @jayrathodofficial 6 годин тому +39

    बापरे.... ईथे पण बीड...

  • @Aitechganu
    @Aitechganu 3 години тому +10

    भेटल त्यांना किंमत नाही अजुन 35 वर्षाची मुल बिन लग्नाची आहेत😢

  • @balasahebbarangule9607
    @balasahebbarangule9607 5 годин тому +18

    ही बीड परळीची गॅंग दिसते या मधे वाल्मिक अक्का चा हात आहे सुषमा मॅडम तुमच्या गावची आहेत

  • @jeetendrasonawane7578
    @jeetendrasonawane7578 4 години тому +9

    कोणत्याही कारणाने एकमेकांशी पटत नसल्यास पोटगी विरहित घटस्फोट घेण्याची कायद्यांत तरतूद असायला हवी, म्हणजे अशा टोकाची भूमिका न घेता दोघेही सामंजस्याने एकमेकांपासून वेगळे होतील, या विषयावर गंभीर पणे समुपदेशन आणि जागृती झाली पाहिजे.

  • @Kalidasdavari
    @Kalidasdavari 4 години тому +10

    बीड, अहमदनगर बॉम्म टाकून नष्ट करा हि जमात नको ते 😢

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 5 годин тому +16

    कौटुंबिक वादात अनेक कारणे असू शकतात
    तपासाअंती सगळा प्रकार समोर येईल

  • @Bruce_wayne3000
    @Bruce_wayne3000 5 годин тому +8

    पुण्याची बातमी आणि मिकी भाई ...समीकरण कडक

  • @rmmotivational8457
    @rmmotivational8457 5 годин тому +23

    लोकांची लालच प्रचंड वाढलेली आहे व त्या अपेक्षा पुर्ण होत नाहीत. दुसरे असे की आपल्या देशात गरीब-श्रीमंत ही दरी सुध्दा प्रचंड वाढलेली आहे त्यातुन लोकांना नैराश्य येत आहे व असे पाऊल उचलले जात आहे. यापुढे काहीही होऊ शकते त्यामुळे आपल्या देशात संपत्तीचे विकेंद्रीकरण खुप आवश्यक आहे, अन्यथा संपत्ती धारक सुध्दा असुरक्षित होणार

    • @balbhimgatkul7674
      @balbhimgatkul7674 3 години тому

      हो

    • @rajendradeshmukh7144
      @rajendradeshmukh7144 53 хвилини тому

      Shrimant berojgarache shoshan krtat mulina city madhla nawra pahije mahagai mule khrch bhagt nahi mg anaitik marg swikarlya jato shewt mardar hoto

  • @d.m.5410
    @d.m.5410 6 годин тому +81

    बायको जर विवाह बाह्य संबंध ठेवत असेल तर प्रत्येक पती हे करायला मागे फिरणार नाही

    • @Admin-jiji
      @Admin-jiji 5 годин тому +10

      Are bhau, He Nyay palika thodi samajnar? Eka R@ndi sathi aapla aayushya ka kharab karaycha? Bindast pane Zindagi jagaychi asa Kai mahit padla ki..

    • @Admin-jiji
      @Admin-jiji 5 годин тому +11

      Marnya peksha sodun taka

    • @popatdhavale6311
      @popatdhavale6311 5 годин тому +1

      ​@@Admin-jijiवा र पठ्ठ्या......😮😢👍

    • @Satya5349
      @Satya5349 5 годин тому +2

      मग हां कोणता जिहाद आहे????

    • @anitagitte6472
      @anitagitte6472 4 години тому

      Mala vaty ha khot boltay manus

  • @shivajishinde8258
    @shivajishinde8258 Годину тому +2

    प्रत्येक जातीत अशा प्रकारचे लोक असतात
    त्यामुळे विनाकारण जातपात म्हणू नका
    एकाच आडनावाची माणसे सर्व प्रकारच्या जातीत सापडतात
    जी जात नाही तिलाच जात म्हणतात हेच सत्य आहे बाबांनो

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 5 годин тому +4

    कठोर कारवाई करावी

  • @Comedywith-sky
    @Comedywith-sky 5 годин тому +14

    Nko न टीव्ही 9 wala भाऊ थांबा थोडं..😅😅😅😅😂😂

  • @india2634
    @india2634 6 годин тому +32

    ही विद्या. चव्हाण पण सुनेला त्रास देत असते येकदा मिडीया ने दाखवल होत

  • @MalhariRodage
    @MalhariRodage 2 години тому +3

    मुलीने स्वतःच्या मनाने लग्न केले तर लोक मुलीला म्हणतात आईवडलांना दुःख देवु नये त्यांनी निवडलेला मुलगा चांगला च असतो आईवडील खुप विचार करून आपल्या मुलीच चांगले करतात आणि आईवडीलांनी आसा नवरा बघितला आणि त्याने बायकोला मारली छळले तीचा खुन केला तर म्हणतात तीच नशीब आहे म्हणून अस झालं परंतु कुणी तीच्या आईवडलांना नाव ठेवत नाही म्हणजे सगळीकडे मुलींना दोष देत बसायचे इतकी घाणेरडे लोक आहेत त्यामुळे मुलींची संख्या घटत चालली आहे आणि महिला पण त्याला कारणीभूत आहेत त्या पण या गोष्टीच समर्थन करतात

  • @gautamadmane6149
    @gautamadmane6149 4 години тому +3

    मराठवाड्यातील लोकं माजलेत 😮

  • @Yash_1049
    @Yash_1049 5 годин тому +8

    किती भीतीदायक त्या बाळाला काय वाटलं असेल घाबरला असेल बिचारी

  • @pawankshirsagar9373
    @pawankshirsagar9373 3 години тому +3

    अनैतिक संबंध,

  • @ParkashGala
    @ParkashGala 5 годин тому +6

    नाय जमत तर डिवोर्स दया ।।पन अस मारुन सगल कुंटुब ऊदवसत नका करू ।।जय महाराष्ट्र ।।

  • @anuragvkd
    @anuragvkd 4 години тому +4

    चारित्र्य शब्द सगळं सांगून जातो.

  • @chandrakantdhanawade8959
    @chandrakantdhanawade8959 5 годин тому +5

    बीड जिल्ह्यातील ही सगळी नेते लोकांची प्रता आता सर्व महाराष्ट्रात पसरली आहे अजुन बरच काही घडणार

  • @gauritakate8825
    @gauritakate8825 5 годин тому +6

    काही कारण असो कोणी असं नाही करायला पाहिजे

  • @abasahebakolkar6052
    @abasahebakolkar6052 5 годин тому +6

    भ्रष्टाचार थांबवा मग कायदयाच पालन होईल. नंतर कुठेतरी न्याय.

  • @mrs.vasudhayogeshdimble4961
    @mrs.vasudhayogeshdimble4961 4 години тому +5

    Kiti te lahan mulasarkha मिकी... tv9 chya reporter la hatvala 😂

  • @chintamansaraf5868
    @chintamansaraf5868 Годину тому +2

    विद्या चव्हाण, सुषमा अंधारे यांच्या प्रतिक्रिया घेऊन काय साधले ? सामान्य लोक मिळाले नाही काय?

  • @Carry_Beat
    @Carry_Beat 6 годин тому +19

    सगळ्या पुण्यात लफडी ahet tya it company mdhe tr khup ahet

  • @GavathiPune
    @GavathiPune 5 годин тому +6

    आरोपी बीड मधला आहे काय होणार काय माहित

  • @jantaraja8046
    @jantaraja8046 5 годин тому +10

    आरोपी गीते आहे आणि तो बीडचा आहे

  • @LifeisRace-mm8ec
    @LifeisRace-mm8ec 5 годин тому +10

    ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा ने दिलेला श्राप आज खरा ठरतोत्र

    • @anilshinde117
      @anilshinde117 5 годин тому +1

      कोणता श्राप?

    • @jaymaharashtra2431
      @jaymaharashtra2431 4 години тому

      कोणता श्राप आहे

    • @LifeisRace-mm8ec
      @LifeisRace-mm8ec 3 години тому +1

      @jaymaharashtra2431 समाजातील एका जातीला दिलेला श्राप आहे

    • @ravishep768
      @ravishep768 3 години тому

      ​@@LifeisRace-mm8ecफेक अकाउंट वाले किती मूर्ख असतात रे😂😂😂

    • @anilshinde117
      @anilshinde117 3 години тому

      @@LifeisRace-mm8ec ky shrap ahe?

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife 3 години тому +4

    झाल रागाच्या भरात अस वाटतय.... आजच्या बायका खुपच त्रास देतात नवर्‍याला
    लग्न करताना भंगार मुली करु नका रे मुलांनो

    • @prasadcnavale
      @prasadcnavale Годину тому

      lagna nantar kalat te ti mulgai/mulga kasa aahe te... adhich kalat nahi na...

    • @VishalThorat-x7k
      @VishalThorat-x7k 16 секунд тому

      Saral sodun dayaych ​@@prasadcnavale

  • @RameshNanaware-w7r
    @RameshNanaware-w7r 6 годин тому +12

    ONLY TV 9 MARATHI 😂

  • @sandeepsonwalkar718
    @sandeepsonwalkar718 4 години тому +3

    माणसं हैवाण झाली . पुढारी मालामाल झाले

  • @BharatJadhav-z4o
    @BharatJadhav-z4o 4 години тому +3

    अरे बाबा इथे पण बघा हा मीडिया वाला tv9 ला माघारी सारून तो आपला टीव्ही चॅनेल चालवतो

  • @sushantjagtap2238
    @sushantjagtap2238 5 годин тому +14

    बीड cha रहिवासी आहे आणि धनू भाऊ साहेबांचं कार्यकर्ता आहे.

  • @vinodshinde5309
    @vinodshinde5309 6 годин тому +18

    एवढं टोकाचं पाऊल उचलल म्हणजे तिचं बाहेर लफड असेल

    • @shundi5
      @shundi5 5 годин тому

      म्हणून खून?

    • @Hoenysworld
      @Hoenysworld 5 годин тому

      ​@shundi5tuzya baykoch lafad ahe vatat tula farak nahi padt😂

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 5 годин тому

      मग काय मोकळी सोडायची?

    • @pratimapatole7284
      @pratimapatole7284 59 хвилин тому

      100%😢

  • @shivanshs5766
    @shivanshs5766 5 годин тому +7

    गीते हा मूळचा बीड चा आहे

  • @sundarkhiste5438
    @sundarkhiste5438 5 годин тому +2

    Mikki bhau best reporter ❤

  • @JaySanatan210
    @JaySanatan210 3 години тому +1

    मांसाहार करून करून लोकांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत 😢😢😢

  • @pratikghodse3590
    @pratikghodse3590 6 годин тому +7

    Mikki bhau zindabad.. tv 9 la Bajula kela...

  • @latamore1544
    @latamore1544 58 хвилин тому

    बायकोवर संशय घेणाऱ्यांवर कडक कारवाई करा

  • @RajivShirsath-v8v
    @RajivShirsath-v8v 6 годин тому +5

    Arrange marriage madhe khup vela porina navra pasand nasto.. Affair hotat

  • @andypujariful
    @andypujariful 3 години тому +1

    अरे मिकी घेऊ दे की बाकी रिपोर्टर्स ना बातम्या
    माईक ढकलतोय त्या दुसऱ्या रिपोर्टरला ढकलतोय

  • @lifeofeliteforces9203
    @lifeofeliteforces9203 5 годин тому +5

    Gitte,chate,karad,andale....hya surname pasun lamb raha

  • @ChandrakantPawar-s2e
    @ChandrakantPawar-s2e 6 годин тому +12

    काय चाललंय महाराष्ट्रात

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 5 годин тому +1

      फडतुस आहे तोवर या पेक्षा भयानक परिस्थिती निर्माण होणार

  • @dhanuskitchen9903
    @dhanuskitchen9903 4 години тому +1

    महाराजांचा आदर करा अशी निचकृत्यकरतानां हे तर लक्षात ठेवा तुम्हाला फाशी ऐवजी सर कलम करण्याचीच शिक्षा योग्य असेल

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f 4 години тому

      baine baher lafdi kelyavr konti shiksha?

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 6 годин тому +7

    Kalyug आलेले आहे................

  • @akashJadhav-si9qk
    @akashJadhav-si9qk 3 години тому +1

    परळी पॅटर्न

  • @akshayshinde466
    @akshayshinde466 4 години тому +2

    कशाला झक मारायला लग्न करतात काय माहित

  • @darshan7806
    @darshan7806 5 годин тому +2

    2:29 Are police itki serious information sangat aahe aani news reporters cha kahi veglach chalu aahe...

  • @pratimapatole7284
    @pratimapatole7284 Годину тому

    Bapare Kharach ky divs alet 😢 aikav te vichitrach💔😥

  • @AniketPawar-t5y
    @AniketPawar-t5y Годину тому

    लफडी कारणीभूत असावं

  • @ईश्वरपिसाळपाटील

    परळीचा पॅटर्न पण पुण्यात चालतो

  • @Crezymedia1
    @Crezymedia1 6 годин тому +4

    News reporter's ch kay chalay mara mari

  • @दत्तात्रयगोरेनाना

    बायकोची चुक दाखवतो म्हणून व्हिडिओ धक्कादायक आहे

  • @abhijitkashid7472
    @abhijitkashid7472 4 години тому +3

    वंजारी आहे वाटते

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 5 годин тому

    छान 😢

  • @vinodshelke3338
    @vinodshelke3338 5 годин тому +2

    बीडचा बिहारी 😮😢

  • @sabalepoultryfarmbaramati
    @sabalepoultryfarmbaramati 5 годин тому +1

    Tv9 ला पण बाईट घेऊ द्या ना 😂

  • @Gunvant_Mahajan
    @Gunvant_Mahajan 4 години тому +1

    Pune mnje crime che MaherGhar zale. Khup crime rate vadhlay

  • @bhushansutar5201
    @bhushansutar5201 5 годин тому +8

    ह्याला कडक हि शाषण झालपाहीजे नराधमाला सोडु नका

    • @maharashtradesha1360
      @maharashtradesha1360 5 годин тому

      तुझी बायको लफडे करेल तेव्हा कळेल.

  • @kohalivirat8827
    @kohalivirat8827 3 години тому +2

    Yachyat konta jihad asel tar pahava

  • @BadaSocho7
    @BadaSocho7 5 годин тому +1

    खुन करण्यामागे कारण गंभीर असेल

    • @Satya5349
      @Satya5349 5 годин тому +1

      मग हां कोणता जिहाद आहे????

  • @radhakrishna1456
    @radhakrishna1456 4 години тому +1

    पहिले अब्दुल आहे का बग,। तस न्यूज trp मिलते

  • @anupapatankar1403
    @anupapatankar1403 6 годин тому +5

    Kiti ti krurata ,kay sanskar kay milale ,

  • @VijaykumarPatil-mu5ht
    @VijaykumarPatil-mu5ht 5 годин тому +2

    Sarva ya ekach samajache lok aahe.

  • @varrr1730
    @varrr1730 5 годин тому +3

    Miki la khupch ghai ,tv9 valyna bajula kartoi😅

  • @नरेंद्रमोदी-फ9छ

    4 इंच जागा

  • @rakeshsolunke9981
    @rakeshsolunke9981 4 години тому +3

    Ethe pn beed 😢😢😢

  • @KailasKaranjkar-y1t
    @KailasKaranjkar-y1t 5 годин тому +1

    यात अंधारेताईंच मत कशासाठी ?

  • @akashshindepatil96k.
    @akashshindepatil96k. 2 години тому

    😢😢

  • @shundi5
    @shundi5 5 годин тому +3

    तुही मर आता संरक्षण संरक्षण करत

  • @RushikeshKhopade
    @RushikeshKhopade 4 години тому +1

    पुणे ला बदनाम करू नका रे बाबांनो तिकडे तुमच्या गावाकडे काहीही करा.

    • @ravishep768
      @ravishep768 3 години тому +1

      कोयता गँग कुठली आहे भावा. काय तुमची मानसिकता😂😂😂

  • @KailasKaranjkar-y1t
    @KailasKaranjkar-y1t 5 годин тому +1

    बायकोची चूक नसेल कशावरून ?

  • @sahanurpatel1567
    @sahanurpatel1567 6 хвилин тому

    Nich manus

  • @SachinSontakke-i9b
    @SachinSontakke-i9b 23 хвилини тому

    मस्ती काढा त्याजी अंधारात ठेवा त्याला कायमचे

  • @VasuGhorpade
    @VasuGhorpade 4 години тому

    विकी बोलत होता ऊगाच त्या आंधळ्या बाईला आनलंय राव.

  • @maharashtradesha1360
    @maharashtradesha1360 5 годин тому +3

    बायकांनी नीट वागावे..... नवरा बाहेर काम करता याचा गैरफायदा घेऊ नये...
    बायकांनी आपल्या मर्यादेत रहावे...

  • @Allinone-ht2ko
    @Allinone-ht2ko 5 годин тому +2

    Are miki ghai.... Tu pn as tokach paul nko uchalus tv9 virudh

  • @UdaySalave
    @UdaySalave 5 годин тому +7

    मिकी घई 😅😅

  • @Satya5349
    @Satya5349 5 годин тому +1

    मग हां कोणता जिहाद आहे????

  • @abc-iy8ch
    @abc-iy8ch 5 годин тому +1

    विद्या चव्हाण स्वतःच्या सुनेचा किती छळ केला तुम्ही हे महाराष्ट्र ला माहिती आहे..

  • @deepakbaisane1999
    @deepakbaisane1999 3 години тому

    TV 9 मराठी हे काय बरोबर नाही तुमचं मध्ये घुसणं शोभता का तुम्हाला

  • @Theriskgroupahilyanagar
    @Theriskgroupahilyanagar 4 години тому +2

    Gitte mnlyavr beed aahe kay 😂😂😂😂

    • @ravishep768
      @ravishep768 3 години тому

      फेकअकाउंट्स म्हणजे तुतारी वाले😂😂😂

  • @krishnagosavi1956
    @krishnagosavi1956 Годину тому

    Viki pan tech sangnar ahe....😅

  • @festivalvlogs7
    @festivalvlogs7 5 годин тому

    Tv9 walya la pan katrit pakadla video madhe

  • @Girampatil-u8d
    @Girampatil-u8d 5 годин тому +3

    गीते म्हणलं की समजून घ्या

    • @ThePirateXX
      @ThePirateXX 3 години тому

      काय समजून घ्यायचं?

  • @ashokpatil8691
    @ashokpatil8691 5 годин тому

    TV9 वाला का मधी मधी येतोय

  • @sunilkamblekolhapur4234
    @sunilkamblekolhapur4234 5 годин тому

    अरे भाई tv 9 ला पण चान्स दे 😂😂😂

  • @manishaubale1031
    @manishaubale1031 4 години тому

    Aai bapach nav kadhal.dilya ghari meli

  • @Ramsiyaram16
    @Ramsiyaram16 34 хвилини тому

    Wa wa kiti khote marayche navte tiche lakshan thik navte wa wa sekf defence chya navakhali ti jar vachli assti tar

  • @bdl1-i1f
    @bdl1-i1f 5 годин тому +1

    Baher tond marlyavar purush baykochi aarti nahi karnar durge durgat bhari tujh vin sansari..

  • @jaypatil320
    @jaypatil320 5 годин тому +2

    # गित्ते....