नमस्कार मित्रांनो , आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा . एपिसोड ला Like करा एपिसोड Shear करा आणि हो " कांताई फिल्म प्रॉडक्शन " या आपल्या You Toub चॅनेल ला नक्की नक्की Subscribe करा . धन्यवाद .
Bharich Video Khupach Manoranjan Hota Ha Video,Daru Pinarychya Maitila jaat nahi Pan Daaru Piun Don Don Divas Baher Padto Pan Porga ek No.aahe gaavat So Funny 😀😂😂😂
लय भारी एक गाव शंभर नंबरी मस्त एपिसोड 👌👌
धन्यवाद
Sarpanch bai lay kadak
राघु कलाकार 1नंबर आहे राव राघु साठी लाइक
धन्यवाद
शेठ मस्त 👍👍👍
आपला विश्वासू
ग्रामस्त
विक्रम तात्यांना राम राम
तुम्हाला पण राम राम
रुपेश शेठ
@@KantaiFilmProduction
#
खुपच सुंदर भाग आहे आजचा
धन्यवाद
सर्व कलाकारांचे काम उत्तम आहे त्याचप्रमाणे दिग्दर्शन हि उत्तम च... 💯💯💯
धन्यवाद मॅडम
यछततयततछतत ययथततततयततछयययययजयययययययययययतयतययययततत्रयतयतयययततततययययययययययययथ
@@KantaiFilmProduction i
@@KantaiFilmProduction 1p
राघु लय भारी
धन्यवाद
एकदम झकास्.....
धन्यवाद
एकच नंबर पत्ता 👌👌👌
राघू एकच नुम्बर
Kiran khup mast and kaka chi acting pn nice
धन्यवाद
खुपचं छान आहे.गावतली.माणस
आजचा भाग सुंदर अप्रतिम होता सर्व कलावंतांचे विशेष अभिनंदन..
धन्यवाद पाटील
एकच नंबर👌👌👌👌👍👍
धन्यवाद निखिल शेठ
खुप छान भाग घेतला आहे
ऐश्वर्या चा नादच लय कडक आहे
खरंच का हो
@@KantaiFilmProduction हो खरंच आहे
1नंबर विषय
धन्यवाद
आजचा भाग खूप छान लय हसवल भावानो
धन्यवाद
मी तर पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहिला.
खूप छान वाटला .
सर्व कलाकार खूप छान आहे.
पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा.
पोरगा एक नंबर हाय गावात
एकदम भारी आहे डायरेक्ट subscribe केल
धन्यवाद
एपिसोड खूप छान आहे
धन्यवाद दत्ताजी
मॉन्टी मस्ट दिलाचा राजवाडा
धन्यवाद कृष्णा जी
आमचं जुन घर असच होतं
तेच लई भारी होतं....
अगदी मनातले बोलले सर
पत्ता लय भारी सांगितला Monty
R4😎yggg😎3 we q#mAstappyŷ😎
एक नंबर भाग घेतला आहे
फार छान आवडला आहेत
ek number dada 👍
सुन्या भाऊ नमस्कार कडक
खुप छान 👌👌👌👌👌👌
ऐश्वर्या चा आवाज आणि बोलण्याची पद्धत खुप छान आहे
Thnx🙂☺️
Thanks चैतन्य
@@KantaiFilmProduction
हाय
पत्ता लय भारी लय भारी 👌👌😀😀😀😀😀😀😀😀😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🤗🤗🤗
एकच नंबर 👌👌
एक नंबर नासक्या सुण्या भाई. 🍫🍉🍫
गोकुळ सर धन्यवाद
सर्वांचा उत्तम अभिनय....मज्जा आली.👍
धन्यवाद सर
अतिसुंदर
धन्यवाद बबनराव
Nice monty bhava
धन्यवाद सर
खूपच भारी भारी व्हिडिओ मॉन्टी सर
आम्हाला ऐड लावल बालासाहेंबानी तुमचा ऐपिसोड बघीतल्या शिवाय बर वाटत नाही,व्यसन लागल आम्हाला लय भारी काम करताय ❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद सुभाष दादा
@@KantaiFilmProduction l
Np
सुन्या आणि राघू एकच नंबर,
धन्यवाद
घरात टाळ वारकरी माऊली च घर दिसतंय खुप छान वाटलं राम कृष्ण हरी
हो
राम कृष्ण हारी
नासका सुन्या लय भारी.... नैना एकदम बोगस
धन्यवाद
Kiran aag pappa la tri sodaych 😜😜😜sarkhi bukkit out kartiy nice acting kaka saheb good work all tem 👍👍👍👍👍👍full comedy 😜😜😜😜😜
Thanks रुपाली मॅडम
🌹
किरण खूप छान ❤❤❤
🤝
एक नंबर वेब सिरीज , नसका सुण्या आणि राघू एक नंबर😂😂
धन्यवाद निवृत्ती दादा
असच प्रेम कायम असू द्या जोडी वर
नैना लई भारी दिसतय
कडक किरण थोरात
खुप छान
Thanks Sai Madam
लय खतरनाक
सुनिल भाऊ फॅन लाईक करा
धन्यवाद
ऐश्वर्या चा आवाज लय कडक आहे.
धन्यवाद
pp
खूपच. सुंदर
धन्यवाद दादासाहेब
खुप खुप छान
नितीन शेठ thanks
एका नंबर
9.30 राघू कडक राव .
मनोज गवळी सरांना पण घ्या राव.
असेच कडक रहा त्या तात्यांन काय बी करून ठेवल लका.
👇 लाईक राघू फॅन क्लब
धन्यवाद
राघु तु असाच राहिला
नाय राहिचा हो
देऊ त्याला एक हेरॉईन
पाणी सुपात लाई भारी झाला हा एपिसोड
धन्यवाद
1 nabar Monti dada
धन्यवाद
रमेश राव लईफुगले
धन्यवाद
असच आमच्या गावात झाल होत
🙏👍👌👌👌👌👌
मस्त सर छान अभिनय ❤️
धन्यवाद
@@KantaiFilmProduction झ
ऐकच नबर
Thanks Gauri tai
Kadddak✌✌
आरे का तर सुन्या आहे लय भारी
लयच भारी
Thanks akshay
Mast Monty
धन्यवाद अक्षय
सुपर है
मस्तच
पोपटराव ला घ्या
हो नक्कीच
Kadk
नमस्कार मित्रांनो ,
आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा .
एपिसोड ला Like करा
एपिसोड Shear करा आणि हो
" कांताई फिल्म प्रॉडक्शन " या आपल्या You Toub चॅनेल ला नक्की नक्की Subscribe करा .
धन्यवाद .
दिलाचा राजवाडा 😂👌
हो ना
@@KantaiFilmProduction the
राघ्या ला पाहून आनंद झाला झक्कास
Very nice
धन्यवाद सर
लग्न जमवायला मॉन्टी सारखाच हुशार माणूस हवा😂
आता मला पण असच वाटायला लागलंय राव
पंकज सर
Mazhe lagn jamvayla Monti ye baba
नाय ओ सर ,
तो लग्न मॉडेल तुमचं
नको तो
Khup chhan
धन्यवाद दादा
best
धन्यवाद अभिषेक सर
लय भारी
छान रम्याच लग्न 😄😄😄😄😄
हो स्वातीताई
Thanks
नैनी ची एंट्री झकासससस..डॅसींगबाज...बाकी सर्वांनी अप्रतिम काम केलं..
आरे वा मस्तच की राव
थँक्स सागर
सरपंच बाईलाच यानी कामाला लावलं , बनवा सैपाक 🥸🥸
हो ना राव
लंय हुशार हाय तो माँटी
Ek no1
छान आहे
धन्यवाद पंडित जी
Sagle kalakar khup chan kam kartat
Ek no gav❣️❣️
Supper....👌👌👌
धन्यवाद
अप्रतिम
नेना आर्ची च्या वरची एट्री हाणली यार स्कुटी वरून कडक
पण मुलगा चागल आहे मॉटी चा डायलॉग 😂👌👌
Thanks sir
लै खतरनाक बरका 😂😂😂❤️❤️😂😂
धन्यवाद सर
कडक
पत्ता खुप भारी सांगितला 😂😂
हो ना राव
गूड हे
माझा एक चुलत भाऊ आहे त्याचा जूळा भाऊ माझासारखा दिसतो🤣🤣🤣🤣🤣😂😂
सगळी .जमिन . रमेश . शेट . चि .आहे
धन्यवाद
Lai mazza aali rav
Montya no.1
तु लावलास कुणाला ग फोन तु लावलास कुणाला ग फोन मी नाय कुणाला फोन लावला
Super bhagh
😎Mast😎🔥
धन्यवाद सर
भाग नंबर 5 खूप सुंदर होता सर्व कलावंतांच अभिनंदन 👌👌👌
धन्यवाद
लग्न जमवायला मॉन्टी सारखा पाहिजे😂😂😂😂
हो ना राव
मग तर लग्नच झालं
@@KantaiFilmProduction😁😁😁 मस्त वेब सिरीज आहे असेच भाग पाहिजेत
Bharich Video Khupach Manoranjan Hota Ha Video,Daru Pinarychya Maitila jaat nahi Pan Daaru Piun Don Don Divas Baher Padto Pan Porga ek No.aahe gaavat So Funny 😀😂😂😂