ताई खुप छान माहिती दिली.खुप कष्टही करतात तुम्ही .गोठा पण खुप सुंदर आहे.पण गो माता देशि असत्या तर बर झालं असतं.ह्या गायी संकरित आहे.विदेशि.बघा तुमची इच्छा.बाकी चांगले काम आहे.
वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏 तुमच्या कमेंट मुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय 🥰 तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चैनल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
ताई मला चार गाई साठी मुक्त गोठा बनवायचा आहे तर किती जागा पाहिजे आता माझ्याकडे 33बाय 15 चे शेड आहे तर बाहेर किती जागा पाहिजे माझा असा विचार आहे की 26बाय 36 ची जागा आहे शिलक तेवढं वाढवला तर चालेल का एवढी माहिती पाहिजे ताई तेवढी माला मदत करा
दादा आम्ही 2017 पासून थोडं थोडं काम करत होतो आत्ताशीक आमचा गोठा पूर्ण झालाय दरवर्षीचे वेगवेगळे मटरेल चे भाव असायचे आतापर्यंत पाच सहा लाख रुपये लागलेत संपूर्ण गोठा साडेतीन गुंठ्यामध्ये आहे व दहा ते पंधरा गाई आरामशीर फिरू शकतात धन्यवाद 🙏
दादा सध्याला नेपियर गवताचं बेन विक्रीचे काम चालू आहे आम्ही खूप बिझी असतो तुमच्या प्रश्नाचे उत्तर मला डायरेक्ट देता येणार नाही त्यासाठी मला शेतकऱ्यांच्या दोन-तीन मुलाखती घ्याव्या लागतील आणि शेतकऱ्यांद्वारे मला तुमच्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल माफ करा दादा सध्याला तुमचे प्रश्न सोडवू शकत नाही 🙏 आम्ही नेपियर मध्येच खूप बिझी असतो सध्या लागवडीचा सिझन चालू आहे माफी असावी
आमच्या नवीन चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद
ua-cam.com/channels/PDwi_c8zjYQ_ooyTuRo-yg.html
धन्यावाद ताई , माहितीबद्दल , गोठा ला ईंटरेस्ट आहे . ## दादर वेस्ट .
ताई खुपच सुंदर गोटा बांधला सुंदर माहीति सांगिलि
Mast mahiti deta
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान गोठा आहे ताई
खुप छान आहे
धन्यवाद ताई चांगले मार्गदर्शन केले
खुप छान काम केलय
छान बांधला आहे गोठा
खरच खुप छान माहिती आहे
खूप छान।।
Mast bandhlay
Nice information madam may God bless you
Thank you dada 🙏
छान ताई 👍👍
Sunder
ताई तुमचं निवोजन सुंदर आहे मला आवडलं अशाच सुंदर व्हिडिओ टाकत जा👍
गोटा खूपच छान केलय
Great tai
धन्यवाद दादा 🙏
खूप छान
Khup Chan bandhlay
Very good
Very good job
ताई तुम्ही साडी नेसत जा तुम्ही जिजाऊच्या लेकी, 💐💐🙏
😳
जिजाऊची लेक नाहि ताई
तु व्हिडिओ मधली माहिती बघ ना .तुला काय करायचंय बाकी चौकशी
बरोबर
No matter
Good 👍 👍 👍 👍
नियोजन चांगलं आहे. थोडं दमानी का होईना हिच शेतकऱ्याची प्रगती अन तीच शेवट पर्यंत टिकऊन राहते.. 🐄
हाउ टू गोइंग मैच यू वेलकम टू फार्म हाउस
किती गाईचा गोठा आहे
🎉
ताई खुप छान माहिती दिली.खुप कष्टही करतात तुम्ही .गोठा पण खुप सुंदर आहे.पण गो माता देशि असत्या तर बर झालं असतं.ह्या गायी संकरित आहे.विदेशि.बघा तुमची इच्छा.बाकी चांगले काम आहे.
पाण्याच्या गव्हाणी कितीला आणल्या
Khup chan tai
Gotha kuthe ahi tai ,adress kuthe ahe
मस्त
Tai tumchya kade kiti sheti ahe
२ एकर
छान माहिती भेटली लोक काही पन मणतील coment करतिल चांगल नियोजन आहे
मी तुमचे खुप विडियो बघतो
Tai gothyachi disha konti thik rahil, dakshin- uttar ka purv-pashim
Purv-pashim
Sister kya jangli janawre suwer dukar hi gawete khatatka krupayakaru sagawe very good jobsthank
Nahi
Madam mukth godhyat murum nahi Marl tar chalel ka
आपल्या कडे चारा कोनकोता आहे जरा माहिती सांगा
नेपियर गवताचे भरपूर प्रकार आहेत
पाहिजे असेल तर व्हाट्सअप मेसेज करा
ताई गोठ्याचे काम अगदी व्यवस्थित व छान झालेल आहे. परंतु आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी साईटने हवा, वारा पाऊस लागु नये यासाठी काळजी घेतली तर उत्तम होईल .
Gavani kuthe milel
गव्हाणीच्या दुकानात मिळतात
पाहिजेन तर आमच्या चॅनल वरती व्हिडिओ पण आहे
1 no Taie
Nice tai
ताई पाच गाई साठी चाऱ्यासाठी किती शेती पाहीजे नक्की उत्तर दया ताई
एक एकर चाऱ्यात नियोजन होऊ शकते दादा
@@truptifarmer धन्यवाद ताई
वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
तुमच्या कमेंट मुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय 🥰
तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चैनल हळूहळू पुढे जातंय 🥰
पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
आका beautiful
बरोबर आहे.साडी नेसली पाहिजे.
बर भाऊ अजून काही रिक्वायरमेंट
असेल तर सांगा नववारी वगैरे घालण्याची धन्यवाद 🙏
ताई हया ड्रेसवर छान दीसता
ताई मला चार गाई साठी मुक्त गोठा बनवायचा आहे तर किती जागा पाहिजे आता माझ्याकडे 33बाय 15 चे शेड आहे तर बाहेर किती जागा पाहिजे माझा असा विचार आहे की 26बाय 36 ची जागा आहे शिलक तेवढं वाढवला तर चालेल का एवढी माहिती पाहिजे ताई तेवढी माला मदत करा
काहीच अडचण नाही
ताई तुमचे मालक काय करतात सर्विस ला आहे का
दादा आम्ही शेती करतो
व बाकीच्या व्हिडिओ मध्ये नेमकी कसली शेती करतो सर्व माहिती दिलेली आहे
धन्यवाद 🙏
तुम्ही गोठ्यात काही केले नाही का कारण एकही विडीओ टाकले नाहीत
गाईचे
ताई तुमच्या गोठ्या किती खर्च आला आणि किती गुठ्यामध्ये आहे
दादा आम्ही 2017 पासून थोडं थोडं काम करत होतो
आत्ताशीक आमचा गोठा पूर्ण झालाय
दरवर्षीचे वेगवेगळे मटरेल चे भाव असायचे
आतापर्यंत पाच सहा लाख रुपये लागलेत
संपूर्ण गोठा साडेतीन गुंठ्यामध्ये आहे
व दहा ते पंधरा गाई आरामशीर फिरू शकतात
धन्यवाद 🙏
तुमचा गोठा ज्या माणसांनी बांधलाय ,
ते मानस उस्मानाबाद ला पण येऊन आम्हाला गोठा बांधून देतील का ,
राहण्यासाठी वेवस्ता केली तर??
नाही येणार ईकडेच त्यांना काम सहा महिने वेटिंग असतात बळच बोलवावं लागतं
गोठयाची लाम्बी रूदी काय आहे किती गाई आहेत तुमचाकडे
पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहोत
Tai gaicha kharch jada ahe ki mhashicha kharch ?
Me gai ghetlya hotya pan aajari padlya hotya
दादा सांगता येणार नाही मला म्हशींचा अनुभव नाही
Super नेपियरचे बियाणे विक्री साठी आहे काय
Ho
@@truptifarmer ek dola kitila
व्हाट्सअप वरती हाय म्हणून मेसेज पाठवा
👌👌
Jali la kiti kharch ala Tai 🤔
ua-cam.com/video/rjVjIZI_ACA/v-deo.html
माझा मावस भाऊ आहे तिकडे सुभाष ट्रेलर काम करतो तुमचच आडनाव आहे त्याचे
हो बरोबर
गोठा कोठे आहे
दादा बाकीच्या व्हिडिओमध्ये गावासह माहिती दिलेली आहे मोबाईल नंबर पण आहे
गाईच्या गोठ्याचा छत किति उंच असावे
ताई तुम्ही कोणत्या प्रकारचा नेपिअर गवत रोज वापर ता गाईच्या खाण्यामध्ये
दोन-तीन प्रकार मिक्स
👌👌👌👌👌👌👌👌
Murghasach niyojan kas aahe ani to sathawanya sathi kahi bankar kivhva khadda kelela aahe ka ?
दादा आम्ही मुरघास बॅग मध्ये भरतो एक टनाच्या
ताई झाडे लावा मोठी चांगला फायदा होताे
उन्हाळ्यात.
आपणास एकूण जमीन किती आहे.
२ गुंठे मध्ये मुक्त संचार १० गाई चा गोठा होईल का
एकदम व्यवस्थित होईल
ब्रिडींगवर विशेष लक्ष द्या 🙏 म्हणजे कमी गाई अन् जास्त दुध 🤗🤗
ताई तुम्ही गाईचे दूध हाताने काढता की मशीन चा वापर करता प्लिज सांगा .
मशीन
Tai apan khup changli mahiti sangitali
Good morning
Tai
Chaan
ताई 150000 rs ahet मला गायी karyachya आहेत कशी सुरुवात करू
नेक्ट व्हिडिओ पासून ही माहिती आम्ही नक्कीच देणार आहोत
पण व्हिडिओ यायला थोडासा टाईम लागेल
Tai ha prashn maza pn aahe plz margdarshan kara
दादा सध्याला नेपियर गवताचं बेन विक्रीचे काम चालू आहे आम्ही खूप बिझी असतो
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मला डायरेक्ट देता येणार नाही
त्यासाठी मला शेतकऱ्यांच्या दोन-तीन मुलाखती घ्याव्या लागतील आणि शेतकऱ्यांद्वारे मला तुमच्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल
माफ करा दादा सध्याला तुमचे प्रश्न सोडवू शकत नाही 🙏 आम्ही नेपियर मध्येच खूप बिझी असतो सध्या लागवडीचा सिझन चालू आहे माफी असावी
@@truptifarmer ok 🙏🙏
10 गाईसाठी किती एकर चारा लागतो
2एकर
Gaya kiti ahet
येतो मॅडम आम्हालाच 7 लाख रुपये लागलेले आहेत गोठा बनवायला. 💫💫🐄🐄खरात डेरीफॉम वालसावंगी🐄🐄🐄💫💫
ताईसाहेब आम्ही नकीच आपल्या फाम॔ ला भेट देण्यासाठी नकी येणार
🙏
ताई,तुम्हाला मुलं किती आहे जमीन किती
ओम् साई राम म्हणून व्हिडिओ चालु करतात त्यांची बहीण आहे असं वाटतंय तुम्ही
हो दादा गाव निसर्ग युट्युब चॅनेल प्रिती ताई बोर्डे मी भेटले होते त्यांना एका कार्यक्रमात
साडी मधे विडिओ कारा
अजून काही रिक्वायरमेंट असेल तर सांगा नऊवारी वगैरे घालण्याची
धन्यवाद 🙏
Tai aamchi khup supik jamain ahe 1ekrat 1lakh ch utpadan hote
दत्ता पाटील आपल्या या लाडक्या
💞
खुला गोठा आहे का ताई
हो दादा काम चालू आहे
ताई तुम्ही खुप चांगली माहिती सांगता 🙏
ताई तुमचा पत्ता सांगा माहिती चांगली आहे फायद्याची आहे
बाकीच्या व्हिडिओमध्ये आमचा मोबाईल नंबर पत्ता वगैरे सर्व आहे
धन्यवाद 🙏
एका गाईची किंमत किती आहे 25 लिटर दूध देणारी
नाही सर सध्याचे मार्केट माहिती नाही
GOTYA CHA DISHA ,ANI OONCHI KITI AAHE RAATRI ELECTRIC LIGHT CHI VYAVASTA AAHE KI NAAHI.
hello mam...
fakta tarech compund la keti kharch ala to saga plz with murum...
Call kara 9 am to 5 pm please 🙏
Hindi
Hi
आपले गोठ्याचे location सांगा ताई.
Trupti Dairy Farm map location
ताई मी मालुजे चा आहे मी येणार गोठा बघण्यासाठि
छान केला आहे गोठा पण
खर्च खूप केला आहे
ताई तुम्ही फार कष्ट खाल्लेत
तु आणि शेतकरी कन्या चायनलवाली मुलगी बहिनी बहिनी आसल्या सारखेच वाटतात
Thank you 🙏
ताई तुमच गोट फार्म पन। अहे का ?
नाही दादा आपण गोट फार्म ची मुलाखत घेत असतो
Tumhi 5 lec. Madhe must banvle . Maja gotha bandisth ahe 6lec. Jalela hots.
नमस्कार मॅडम. कृपया आपलया गोठयाचा पुण॔ पत्ता व फोन नंबर दया. कारण गोठा बघायला येवु. प्लीज.
सर अबाउट मध्ये आमचा ऍड्रेस व मोबाईल नंबर आहे
नाही तर बाकीच्या व्हिडिओमध्ये आमचा मोबाईल नंबर आहे
Shiv sakal tai
ताई ही जागा तुमची किती गुंठे आहे
टोटल चार ते पाच गुंठे
ताई तुमच्या गाय. किती प्लस चालतात
अजून आम्ही नवीन आहोत