खुशी खूप लकी आहे तुमच्यासाठी खुशी झाली तेव्हापासून तुमची परिस्थिती खूप चांगली झाली खुशी खूप लकी आहे खुशीच्या पावलाने खूप लक्ष्मी आली तुमच्या घरात तुमचे स्वप्न हळूहळू सगळे पूर्ण होत आहे ताई आणि दादा
Khar sangu ka dada mi tumche june mhanje tik tok pasun video pahate... he sarv tumhi shunyatun survat karun aaj he sarv swatachya balaval milvlat.kharch tumchi pragati pahun mala mazya gharatil mansachi feeling yete
नवीन घराचे खूप खूप शुभेच्छा दादा आणि वहिनी .. मी तुम्हाला टिकटोक पासून बघते कधी ही कॉमेंट नाही केली पण आज तुमचा ब्लॉग बघून खूप खुशी झाली .. असेच पुढे जात रहा खुशी शिवानी ला खूप शिकवा .. अभिमान वाटतो तुमचा कडे बघून 0 तून उभ राहण सोपे नसते ..परत एकदा खूप खूप शुभेच्छा ❤️
दादा तुझी आजुन खुप खुप खुप प्रगती होनार ..मोठा माणूस होनार गाडीतून फिरनार .हाच ईश्वर चरणी प्रार्थना स्वामी समर्था आहे तुमचा पाथीशी ..तुम्हाला काहि कामी पडनार नाहि सर्व सुख मिलानार 💐💐💐💐💐💐💐
पुजा खूप छान झाली
घर सुदधा अगदी सुंदर झाले आहे 👌👌👍
नवीन घरासाठी खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐
खुशी खूप लकी आहे तुमच्यासाठी खुशी झाली तेव्हापासून तुमची परिस्थिती खूप चांगली झाली खुशी खूप लकी आहे खुशीच्या पावलाने खूप लक्ष्मी आली तुमच्या घरात तुमचे स्वप्न हळूहळू सगळे पूर्ण होत आहे ताई आणि दादा
Donhi muli lucky ahet... Bharpur shikva... Doghinna
खूप छान झाली पूजा आणि खूप अभिनंदन गणेश आणि योगिता छान घर केले आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा 🎉🎉🙏🙏🌼🌼🌺🌺💐💐💐🌹🌹🌹
नवीन घराच्या शुभेच्या🌹🌹Good family
Khupkhup abhinandan Ganesh&yogita 👌👌👌👌
Puja chan zala Navin ghara sathi khup shubhechha 👍 jai shree ram
खूप छान पुजा झाली घरही खुप सुंदर दिसतंय अभिनंदन ⛪👌
दादा आणि योगिता तुमची या पुढे हि खूप प्रगती होईल स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते आणि घराची वास्तू साठी खूप खूप शुभेच्या .
Very nice asachicha mehanat karat raha khup pude jal
Ghar ekdam mast zhal ahe coular pan chan dila ahe 👌👌👌
खूप छान झाली पुजा आभीनंदन गणेश योगीता घर खुपच भारी झाले आहे असेच पुढे जा खूप प्रगती होऊदेत हीच शुभेच्छा
अभिनंदन गणेश दादा योगीता वंयनी खुप छान पुजा झाली पुढच्या वाटचाली साठी खुप खुळ सुभेच्छा असेच आंनदी आनी मजेत राहा अशिच प्रगती करत राहा
Pooja chaan jhaliy👌 khup shubhechha sarvana💐
Khupch chhan pujya झालीय congratulations
खूपच सुंदर !हार्दिक शुभेच्छा !💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Khushi kharacha laxmi chya pavalani aali aahe. Navin gharasathi Abhinandan dada vahini💐💐💐
छानच झालीय pooja दादा ghar खूपच सुंदर 🥰🥰❣️❣️
khupac sundar ghar ahe khup chan keli puja
अभिनंदन,तुमचे परिस्थितीवर मात केली तुम्ही,
जुने दिवस खूप वाईट होते तुमचे पत्र्याच्या घरात अन आजच्या घरात खूप बदल केला डिझाईन पण छान केले आहे
अरे वा मस्त पूजा झाली खुप छान पुजा. फेमीली खुप छान. मजा पण आली.
खूप छान झाली पुजा योगिता ताई खूप छान दिसते
🙏🙏👌👌👍👍खुप छान झाली पुजा
Khup sundar ghar aha, Congratulations,shivani,khushi khup moti vaha,
God bless you 🙏🏵️🌼🙌
छान झाली पूजा दोघांना खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी 👌
घर फारच सुंदर बनवले योगिता ताई
Khup chan aahe garprivar
Congratulations Dada and Vahini 💐 खूप छान झाली पूजा ❤️❤️
मस्त विडिओ आहे ।
Pooja khup chan zali mast
खरच खूप छान झाली पुजा तुम्हची अशीच भरभराट होईल
खूप छान व सुंदर पूजा झाली मस्तच स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैवच आहे 🙏🙏🙏☺
पुजा छान झाली आणि घर पण खुप छान आहे👌👌
Pooja Chan Keli ani Ghar pan Chan ahe
खूप मस्त झाली पूजा
Khuuuup ch sundar rao 😀 ❤️ ... congres
Khup chan best of luck
Khup chhan Pooja zali
ख़ुशी खूप छान नाव आहे तुमच्या नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा 🌹👍
Khup chhan congratulations doghanna pan....
Baras ani Pooja khupch chan zali ahe congratulations ganesh dada ani yogita
एक नंबर गणेश दादा खूप छान झाली तुआहे पुजा तुमाला पुढील येणाऱ्या प्रत्येकदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा असे🙏🏾💐💐🌹🌹🙏🏾❤च खुप खुश रहा
येअं
mg bagate is 44
💯 100
खुप छान आज खुशिचे बारसे पुजा दोन्ही ऐकत्र छान आहे
लय भारी छान झालं पुजा
खूप छान पूजा झाली
Congrees 👍god bless🤗🤗🤗🤗
खूप खूप शुभेच्छा पूजा खूप छान झाली सगळे खूप छान आहे पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐🙏
ताई आणि दादा खुप सुंदर झाली पुजा आणि तुम्ही दोग पन खुप छान दिसताय👌👌👌💐💐💐
खुप छान पुजा झाली congratulation
Ghar khup chan ahe👌👌👌😘😘
Ganesh ji u looking soo handsome and your wife is looking cute ❤️
Ghar khup chhan jhal.....kashtachi chij jhali
खूप छान खूप सुंदर पुजा झाली
एक नंबर घर👍
Abhinandan ganesh da and Yogita vahini 👍
Congratulations 💐💐💐Pooja chan jhali 👌👌👍
खूप छान पूजा झाली 👌🏻👌🏻🌹🌹👍🏻👍🏻
Khup chan bhau tumchi ashich pragati houde
Dada vahini khupach chan zali puja
Kup chan decorates kel ahe ghar
Congratulations dada and Vahini navin ghara sati. Puja khuap mast zali
Kashtala paryay nhi..n kasht kele ki kahihi ashkya nhi......god bless u all....khup khi shiknyasrkhe aahe tumchyakadun😊
छान झाली पूजा, अभिनंदन गणेशराव व वहिनी.
अजून प्रगतीच्या उच्चशिखरावर आपणास नेओ.
लवकरच चार चाकी देखील घ्याल.
Puja chan zali God bless you
Congachulation khup Chan jhali puja
Khup Chan ahe Puja 👍🙏🙏🙏🙏👌🏻👏🏻👌🏻😁❤️❤️
तुमचे घर 🏡 फार च छान झाले आहे आपणास पुढच्या वाटचालीसाठी अभिनंदन शिवानी छान बोलते खुशी पण सुंदर दिसते तुमची
खूप छान पुजा झाली दादा वहिनी 🎉 पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
Khup bhari zali pooja,🙏🙏🙏🙏
Khup chan disat ahe tujha ghar 👍👍👍
Congratulations Dada vahini...God bless you both..
खूप छान झाली पुजा घर पन छान बनवले दादा खूप हसायला लागले मी तुझा अंगटया दाखवतो म्हणून खूप मजा आली🙏🙏👌💐💐💐
Khup chan ashich pragati hou de. Congrats
Khup chan 👌 👌👌👌👏👏👍
Dada tuze pragate baghun zhan vatal abhinandan
Khar sangu ka dada mi tumche june mhanje tik tok pasun video pahate... he sarv tumhi shunyatun survat karun aaj he sarv swatachya balaval milvlat.kharch tumchi pragati pahun mala mazya gharatil mansachi feeling yete
खुप खुप शुभेच्छा ❤️❤️ खुप छान फेमिली आहे ❤️खुप खुप आवडतात तुम्हा सर्वांना हार्दिक अभिनंदन 🙏🙏
अभिनंद दादा वहिणी शुन्यातून कमवून दाखवलंस सगळ्यासमोर एक प्रेरणा ठेवलीस ठरवलं तर खूप काही होतं पुन्हा एकदा अभिनंदन दादा आणि वहिनी🥳🥳
Congratulations
खुप छान दादा तुमेहनत व्हीडीओ छान आहे फेसबुक वर टिकटॉवर बघते आनंद झाला लेकराबाळा तुला खुप खुप शुभेच्छा आर्शिवाद बेटा खूष राहा आनंदी राहा हासत राहा 😍🍫🍫😍🌹🍫😍😍
खूप छान👏✊👍, मनापासून इच्छा तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात अानंदी, सुखसमृद्धी,उत्तम धनधान्य, मिळु दे💐💐
Congratulations Dada Chhan zali Pooja 🌹🌹🌹🌹🌹🌹
छान केली सत्यनारायण पूजा
Chan zali Pooja
Kuph chan pooja zali 🌺🙏🙏😘
खूप छान घर झालं
अभिनंदन खूप खूप छान 🍁🌷🍁🌷👌
Puja chan sampan zali
खुप छान घर दादा आभिनंदन
Khup Chan ghar zhale aahe dada aani vahini
अभिनंदन दादा वहिनी 👏👏👏👏👏👏👏👏👏👏
पुजा खुप छान झाली 🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
Mast khupach chhan congratulations
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 Shree Satyanarayan pooja chanach zali. Yogita, pan Pujela basnyaadhi tu kesat gajra kinva ekhade Phul ghatla asta tar ajun chan disli astis. Anyways best luck 👍🏻👍🏻
खूप खूप अभिनंदन योगिताताई गाणे गणेश दादा अशीच प्रगती करा
पुजा पण फारच सुंदर झाली अशीच प्रगती होत राहो
खुप छान अभिनंदन
खूप छान झाली पूजा 🙏🏼🙏🏼
नवीन घराचे खूप खूप शुभेच्छा दादा आणि वहिनी .. मी तुम्हाला टिकटोक पासून बघते कधी ही कॉमेंट नाही केली पण आज तुमचा ब्लॉग बघून खूप खुशी झाली .. असेच पुढे जात रहा खुशी शिवानी ला खूप शिकवा .. अभिमान वाटतो तुमचा कडे बघून 0 तून उभ राहण सोपे नसते ..परत एकदा खूप खूप शुभेच्छा ❤️
पूजा खूपच छान झाली अशी च तूमची प्रगती होऊदे . तुमच्या पुढेच्या वाट चालीसाठी शुभेच्छा .🙏🙏🙏
Mastch ❤👌😍😘
मनापासून खूप खूप अभिनंदन.. 🎉🎉 सत्यनारायण देवा यांच्या सगळे मनोकामना पूर्ण कर 🙏🏻🙏🏻.. तुमचे कॉमेडी व्हिडिओ मध्ये आणखीन कॉमेडी ची भरभराट होऊ दे.. 😊😊🙏🏻🙏🏻
खुप छान झाली वास्तु शांति
khup chan mast