मक्याचे सर्वात मोठे मार्केट दोंडाईचा | Maize Market Dondaicha | Maka Bajar Maharashtra | Shivar News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • मक्याचे सर्वात मोठे मार्केट दोंडाईचा | Dondaicha Maize Market | Maka Bajar Maharashtra | Shivar News
    धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहर मक्याच्या मार्केटसाठी प्रसिद्ध आहे. मक्यावर प्रोसेसिंग करण्यासाठी मोठमोठ्या मशिनरीज येथे उपलब्ध आहेत. मक्याच्या मार्केटसाठी दोंडाईचा शहराची महाराष्ट्रभर ख्याती आहे. दोंडाईचा मार्केटला सिझनमध्ये दररोज ३ ते ४ हजार क्विंटल मक्याची आवक होते. महिन्याला एक ते दीड लाख क्विंटल मक्याची आवक होते.
    शेतकऱ्यांचा माल बघून भाव दिला जातो. शेतकऱ्याकडून घेतलेल्या मालाचा रोख व्यवहार होतो. दोंडाईचा मार्केटमध्ये ट्रेडिंग करणारे १० ते १२ व्यापारी आहेत. कमिशनमध्ये काम करणारे ४० व्यापारी आहेत. दोंडाईचा हे शहर आधी मिरचीच्या मार्केटसाठी ओळखले जायचे. आज मक्याची सर्वाधिक उलाढाल करणारे शहर म्हणून दोंडाईचाची ओळख आहे. मक्याच्या सिझनमध्ये दिवसाला ३ ते ४ हजार क्विंटल मक्याची आवक होते. यासंदर्भात दोंडाईचा (जि. धुळे) येथील मक्याचे व्यापारी हर्षद गिलासे यांच्याशी संवाद साधला.
    Dondaicha Maize Market, Maka Bajar Maharashtra, मका बाजारभाव, मका मार्केट, मका आजचा बाजारभाव, maka bajarbhav, maka market, doandaicha maka bajar, maka lagwad mahiti,
    #makamarket_dondaicha
    #maizemarket
    #businessideas
    #कृषीप्रक्रियाउद्योग
    #agroprocessingindustry
    #shivarnews24

КОМЕНТАРІ • 22

  • @Sanjayarekar-fv5tf
    @Sanjayarekar-fv5tf 5 місяців тому +1

    Annadata kisan Majdur zindabad. Dhanyawad A T

  • @ranjeetshahare9482
    @ranjeetshahare9482 5 місяців тому +2

    Rate per quintal

  • @sudampatil7738
    @sudampatil7738 8 днів тому

    Bhau sarv vyapari jug karun 2veda bhav badlavun takata kutapan ja shetkaryana cha tota asto

  • @prathmeshbirje462
    @prathmeshbirje462 8 місяців тому +2

    Mala factory ch no bhetle ka

  • @prathmeshbirje462
    @prathmeshbirje462 8 місяців тому +1

    Hello

  • @सहयाद्री-ग5ज

    मक्का बाजार भाव किती आहे इथे

  • @vallabhkare321
    @vallabhkare321 Рік тому +2

    मक्का भाव किती आहे??

  • @nitinjadhav924
    @nitinjadhav924 10 місяців тому +2

    Koni trader aahe ka ? Mobile number milel

  • @manojbhilave6988
    @manojbhilave6988 26 днів тому

    सर मोबाईल नंबर द्या सर माझा कडे ३००क्विटल असेल

  • @rameshghode2420
    @rameshghode2420 Рік тому +2

    पता कुढला शेट

    • @shivarnews24
      @shivarnews24  Рік тому +2

      dondaicha

    • @salunkhe24
      @salunkhe24 Рік тому +3

      Pataa dondaicha tal ahindkheda dist dhule. ।

    • @ateeqqureshi1629
      @ateeqqureshi1629 Місяць тому

      आम्ही पण येऊ दोंडाईचा ला आपली क्लिनिंग व ग्रेडिंग मार्केटिंग बघण्याकरिता

  • @AawazKunacha
    @AawazKunacha Рік тому +2

    कृपया आपला मोबाईल नंबर पाठवा. आमची शेतकरी उत्पादक कंपनी आहे कंपनीसाठी मका खरेदी करायचा आहे.

  • @rinkeshkhotele9187
    @rinkeshkhotele9187 Рік тому +1

    मोबाईल नंबर सांगा भाऊ