नमस्कार सर.. मी तुमचे विडीओ पाहतो खूप सुंदर विडीओ असतात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी खूप छान माहिती सांगता.. माझ्या राजाची माहिती सांगता म्हणून तुमचे प्रत्येक विडीओ मी पाहतो.. परंतु कमेंट नाही केली कारण राजांची माहिती सांगणारे भरपूर आहेत... परंतु आज मी हा विडीओ पहिला आणि खूप समाधान वाटले कारण शिवचरित्र सांगत सोबत जनतेच्या डोळ्यात अंजन घालण्याचेही काम करत राजकारण्यांची खरडून काढली आहात आणि हीच खरी गरज आहे आजच्या समाज्याची... जातीपातीच्या नावाखाली घाणेरडे राजकारण सुरु आहे सध्या दुर्दैवाने जनतेला आपल्या राजाचा कर्तृत्वाचा विसर पडलाय... हि जनता जागरूक होणे हि खूप मोठी गरज आहे आणि तो विडा तुम्ही उचला आहात.. खूप सुंदर सर.. या कामी कधीही मी आपल्या सोबत आहे...धन्यवाद सर...
Sir your studied knowledge and research is really excellent. Very realistic, practical and transparent personality. It is very important to know the realistic history to the young generation. God bless you.
सर आपणास एक विनंती..छत्रपतिनंचा नैसर्गिक मृत्यी की खुन...छत्रपती संभाजी राजे संगमेश्वरला न्यायनिवाड्या साठी हजर आहे हि माहिती औरंग्यास पुरवणारे कोण छड...हे आजच्या पिढीला सांगा सर..धंन्यवाद.जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभुछत्रपति.
जसे बोलता तसे वागणारा पहिला इतिहास आणि प्रेरणा दायी वक्ता........ राम कृष्ण हरी
सर तुमचे सर्व विचार चांगले आहे,
नमस्कार सर..
मी तुमचे विडीओ पाहतो खूप सुंदर विडीओ असतात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी खूप छान माहिती सांगता.. माझ्या राजाची माहिती सांगता म्हणून तुमचे प्रत्येक विडीओ मी पाहतो.. परंतु कमेंट नाही केली कारण राजांची माहिती सांगणारे भरपूर आहेत... परंतु आज मी हा विडीओ पहिला आणि खूप समाधान वाटले कारण शिवचरित्र सांगत सोबत जनतेच्या डोळ्यात अंजन घालण्याचेही काम करत राजकारण्यांची खरडून काढली आहात आणि हीच खरी गरज आहे आजच्या समाज्याची... जातीपातीच्या नावाखाली घाणेरडे राजकारण सुरु आहे सध्या दुर्दैवाने जनतेला आपल्या राजाचा कर्तृत्वाचा विसर पडलाय... हि जनता जागरूक होणे हि खूप मोठी गरज आहे आणि तो विडा तुम्ही उचला आहात.. खूप सुंदर सर.. या कामी कधीही मी आपल्या सोबत आहे...धन्यवाद सर...
नकीच ९११२४५२८९९ call करा
@@NamdevraoJadhav
Aurangabad Chae Naav DevGiri District kara 🗣️📢
@@NamdevraoJadhav
Naaven Pustakae Ghya Hae he Sanga Namdevjee 🤧✍️
कोटी कोटी प्रणाम सर. मी खूप व्याख्याने ऐकले. पण तुमच्यासारखे नाहीत. आज ही काळाची गरज आहे. तुमचे विचार आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी ठरेल.
Namdev jadhv best no 1 jay shivray
सर, नमस्कार, अप्रतिम व्याख्यान, खुप भारी, शब्द नाहित, मस्त
अतिशय सुंदर सर..आमचं आयुष्य घडवण्याचं काम तुम्ही करताय..मी तुमचा प्रत्येक विचार अमलात आणतोय. तशी शपथच घेतली आहे. शिवरायांचा मावळा आहे 😊
खूप प्रेरणादायी काम करताहेत सर.खरच खूप मदत होते तुमच्या मार्गदर्शनाने.
खूपच छान सर
खूप छान माहिती मिळाली साहेब,
अतिशय सुंदर....जाधव साहेब
नमस्कार साहेब आपण विश्व वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उत्तम पद्धतीने सहज समजेल अस समाजा समोर मांडता. धन्यवाद ..
अगदी बरोबर गुरुजी
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
खुप छान माहिती सांगता सर आणि सांगण्याची शैली खूपच छान आहे आपल्या जवळ असलेल्या शिव ज्ञानाची आम्हाला आज खूपच गरज आहे .जय शिवराय जय जिजाऊ
एकदम बरोबर बोलत आहात, साहेब.
Great 👍 personality!!! Manapasun abhar vayakt karto!!! Sir
जय शिवराय 🚩 🚩 🚩 🚩
हा आहे पूर्णतः हा स्पर्धेचा काळ
येथे जिद्द कष्ट आहे एकमेव ढाल..
😊🙃😊🙃😊🙃😊🙃
देवगिरीचा खरा इतिहास ऐकवासा वाटतो
एखाद्या दिवशी नक्की सांगा
Very nice sir I proud of you
Best
अतिशय सुंदर
Very informative.👌👌👌
V nice speech
अतिशय छान बोललात सर
सर मी अनेक दिवसापासून , तुमचे व्हिडिओ पाहतोय , तुमच्यामुळे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या , राजेंचा खरा इतिहास समजला , धन्यवाद.........👍
खुप छान धन्यवाद सर
Superb..Khup changla awareness nirman karat ahe tumhi sir. Dhanywad.
SIR NICE SPEECH, U R THE ONLY ONE WHO SPEAKS ABOUT EDUCATION, BUSINESS OF MARATHA COMMUNITY...............
Ggy
Hats off sir mala hi tumacha sarakh vhayacha aahe
Nic speech.
सर मराठी माध्यमातून मुलांना शिकवले पाहिजे ह्या विषयाचा प्रसार करा तुमच्या भाषणातून.
भारतातील एक नंबर शिवचरित्रकार
खूप छान सर...
Nice 👌
Ek anubhavi vyaktich evadhe khadadun bhashan deu shakto... na ghabarta... na adhakhalata Awesome! Great
Sir tumcha simplicity la me impressed aahe..
मराठी येते का॑ ?
Saheb khup mast... 🙏👌
Sir your studied knowledge and research is really excellent. Very realistic, practical and transparent personality. It is very important to know the realistic history to the young generation. God bless you.
Mast khup chaan
Jay shivray
जयजिजाऊ
khup mast Sir
Mla tumchi bhashne khup aavdatat
Great
Sundar atishay
Sir. I like. Your. Motivated. Videos
जय जिजाऊ जय शिवराय
खुप खुप छान मार्ग दर्शन आहे सर
आपले कारण मराठी माणुस धंदा
करायला लाजतो धंदा करणारे च
लोकं पुढे गेले आहेत सर
आपणास खुप ज्ञान आहे सर
Nicè
अप्रतिम
बससहह नव ग नह न. ूह पहब बनबलगललस 🏢👑💄🏢🏢🔰
1no. Sir
खरे शिवचरित्र धन्यवाद सर या प्रबोधनामुळे युवकांना योग्य दिशा भेटते
Jabarjast
mst ani khup awdl
No1
kya baat hai Sir.........Kup changla kaam kartay......tumcha mulech Shivaji Maharaj badal thoda kalala......Kup kup dhanyavaad Saheb...._/\_
Sir nice speed aahe tumche
great
ekdum kadak sir ...
Khoop chhan
Very informative Jadhav Sir..
khup mast
Sir namsakar
khup prabhavi bhashan ahet tumachi
Ani book's suda
बुक्स लागले तर नक्की call करा ९११२४५२८९९ call करा
Sir, kup Chan bolta apan
1no.
Sir khup changle kam karat ahat. Shivaji rajancha khara itihas samor
विश्ववंदिता
Very nice sir,
Tumche shiv Jayanti baddal vichar agdi barobar aahe
एकत्र येऊन ऐक पाउल शिवस्पृरती कायमस्वरूपी करूया....
khupch Chan
लय भारी सर
I will definitely share this video.inspiring and motivational 🙂😇
Mast sir, खूप छान..
जय जिजाऊ. जय शिवराय.
पुढचं पार्ट upload करा
Thnk u sir 4 great true information
Nies.sar
Mast sir
ekdach ghusnar ani bhagvach disnar.........great
Very good
Absolutely Correct!!!
Hats off!!!
Sir tumach phone no.day scrin var kedatil mulakarita bahashan tewnakarita
nice sir
Best sir
Dattatraya Tat
sir तरुण पिढीला आपले विचार आवश्यक आहे खूप सुंदर आहेत उद्योजक तयार करण्यात मदत होईल
सर आपण व्यवसायासंबंधी सांगावे
सर तुम्ही बिजनेस स्किलचे क्लास घ्या
Zaberdust ser 1 no
greatest
Mast
Sir tumcha next seminar kadhi ahea Mala sunda yeayachai Kuthehe aseale me yeale
super sir
kadakkkkkk
Zkasssssss sar
👌👌👌
kdddk sirrr
Mast.....
sir khupch mast speech ahe khupch sundar mahiti Khara itihas chi mahiti dedat dhanywad
analya baddal manapasun dhanyavad.
Enlightened personality Shri Namdevrao Jadhav Sir. Sir Doing Best work towards youth positive transformation.
Ekdam chan
सर आपणास एक विनंती..छत्रपतिनंचा नैसर्गिक मृत्यी की खुन...छत्रपती संभाजी राजे संगमेश्वरला न्यायनिवाड्या साठी हजर आहे हि माहिती औरंग्यास पुरवणारे कोण छड...हे आजच्या पिढीला सांगा सर..धंन्यवाद.जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभुछत्रपति.
very nice
sir kharch khupppppavch mast aani comedy karun Sagitly nice me tumcha khup motha fan aahe
jabardast
Keep it up sir