पाच हजार भाविकांच्या साक्षीने पहिले पारायण शेगावला गजानन महाराज प्रगट दिनाला केले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 252

  • @nandlalwagh3558
    @nandlalwagh3558 5 місяців тому +3

    ज्या आंधळ्यांना वाटते ह्या जगात देव नाही ; त्या आंधळ्यांनो उघळा डोळे आणि कान ऐका व्यवस्थित वय वर्षे ८ / ९ लहान वयातच श्री गजानन विजय ग्रंथच मुखगत ही सर्व श्री गजानन महाराज यांच्या आशीर्वादानेच अशक्य ही शक्य करून दाखवले आहे !! "

  • @shrikrishnajawarkar3330
    @shrikrishnajawarkar3330 Рік тому +17

    एवढ्याशा लहान वयातील ही प्रगती ऐकून आश्चर्य वाटते. तिचे मुखोदगत पारायण म्हणजेच गजानन महाराजांनी या बालिकेला दिलेला आशिर्वाद आहे. सुरभी ही महाराजांची शिष्याच आहे यात काहीच संदेह नाही. सुरभी तुला अनेकानेक आशिर्वाद. 🌹🙏🚩

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 Рік тому +42

    पूर्व जन्मीचे सुकृत आहे.त्यावेळी अर्धवट राहिले ते ती पूर्ण करते आहे. श्री गजानन जय गजानन,,,,🙏🙏

  • @shivajipatil4331
    @shivajipatil4331 Рік тому +2

    खूप सुंदर,छान,शब्द कमी पडतात सुरभी तुझे कौतुक करण्यास.नतमस्तक व्हावे. त्या गजानना पुढे वतुझ्या आई वडिलांचे खूप खूप अभिनंदन

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 Рік тому +3

    काय लीहवाव कळतच नाही खरचं पूर्वी जन्माच पूणे आहे येवढे वयात तोंड पाट सोप नाही खूप खूप छान

  • @bhagyashreenayak9612
    @bhagyashreenayak9612 Рік тому +4

    अतिशय भाग्यवान आहेस सुरभी तु.महाराजांची फार मोठी कृपा आहे बेटा तुझ्या वर.असे कन्यारत्न पोटी जन्माला यायला खूप भाग्य लागत आणि ते तुझ्या आई-बाबांचे आहे.
    जय गजानन 🙏

  • @surendrasingpatil9894
    @surendrasingpatil9894 Рік тому +17

    Miracles, ही सर्व गजानन महाराजांची कृपा आहे!
    गण गण गणात बोते जय गजानन माऊली!

  • @marathikavitashobhadalvi6826
    @marathikavitashobhadalvi6826 Рік тому +26

    सुरभी तुझे आणि तुझ्या पालकांचे हार्दिक अभिनंदन 💐🙏🏻🙏🏻🌹

  • @ranjanajamdar4425
    @ranjanajamdar4425 Рік тому +1

    सुरभी आज अचानक युट्यूब चालू केले आणि तुझे शब्द ऐंकले बाळा किती छान म्हणतेस तु कराडला बोलवले तर पारायण ला येशील का तुझे खूप खूप अभिनंदन

  • @dhanashrideshmukh1070
    @dhanashrideshmukh1070 Рік тому +5

    सुरभी तुला शतशः प्रणाम इतक्या लहान वयात हे खूप अवघड आहे तुझ्या डोक्यावर गजानन महारजांचl आशीर्वाद आहे 🙏

  • @sonalimahamuni1356
    @sonalimahamuni1356 Рік тому +9

    खूप छान सुरभि, तुझे आणि तुझ्या आई वडिलांचे खूप खूप अभिनंदन🙏

  • @yogeshkulkarni6911
    @yogeshkulkarni6911 Рік тому +2

    पत्रकार महोदय मुलाखत खूप छान झाली , आम्ही आमचे प्राण कंठाशी आणून ही मुलाखत ऐकली. पण सुरुवातीला बासरीचा कर्कश आवाज कमी केला असता तर बरे झाले असते , तसेच ही लहान दीदी बोलत असताना पक्षांचा जोरजोरात किलबिलाट यामुळे ऐकण्यामध्ये सतत व्यत्यय येत होता. त्यापेक्षा एखाद्या स्वतंत्र रूम मध्ये दीदीची मुलाखत घेतली असती , तर एकेक शब्द अजून छान समजला असता.... .जय गजानन श्री गजानन

  • @alkatanpure9691
    @alkatanpure9691 Рік тому +8

    जय गजानन श्री गजानन🙏🌺🙏
    सर्व आईमाऊलींना जय गजानन🙏🌺🙏
    सुरभी आपली छोटी माय हिला
    ब्रम्हांडनायक गजानन महाराज यांच्या चरणांवरील मिळालेले हे अबाधित अढळ पद आहे भक्तीच्या विश्वातील चमकणारा तारा आहे 🙏🌺🙏
    गण गण गणांत बोते
    माझी आई गजाननाई🥰😍😘😘

  • @musicandmanymore
    @musicandmanymore Рік тому +2

    सुरभी खूप छान बेटी तुझे खूप खूप हार्दिक अभिनंदन ❤❤❤

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому +3

    आदरणीय सुमती बापट यांनी 50 वर्षे ही सेवा केली...आता त्या माऊली चरणी लीन झाल्या...सुरभी बाळ माऊली कृपेने त्यांचा हा वारसा पुढे चालवत आहे..श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते

  • @umachavan9349
    @umachavan9349 Рік тому +8

    शब्दच नाहीत माझ्याकडे❤ गण गण गणात बोते 🙏🙏

  • @alkakulkarni6311
    @alkakulkarni6311 Рік тому +3

    फारच छान पूर्व सुकृत आहे की तिला सर्व मुखोद गत आहे भगवंताची लीला आहे🙏🙏🙏🙏

  • @vilashadole7821
    @vilashadole7821 9 місяців тому

    🌺🙏 श्रींचा अदभुत व अलौकिक कृपा प्रसाद 🌺 गण गण गणात बोते 🙏🌺

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 Рік тому +10

    सुरभी बाळा अभिनंदन🎉🎊 तुझ्या वर महाराची कृपा आहे छान 👌🏾👌🏾👌🏾👌🏾

  • @शास्त्रप्रमाण-ध1ह

    अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कर्दनकाळ सद्गुरू श्री गजानन महाराजांचा विजय असो

  • @nikhilrawale2395
    @nikhilrawale2395 Рік тому +1

    खरच सुरभी बेटा खुपच छान तुझे अभिनंदन❤❤❤🌹🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️🌹🌹

  • @rashmipawar3050
    @rashmipawar3050 Рік тому +1

    Khupchan Jay Gajanan mauli Gan Gan Ganat Bote Gan Gan Ganat Bote Gan Gan Ganat Bote Gan Gan Ganat Bote

  • @pratibhavaidya7159
    @pratibhavaidya7159 Рік тому +1

    जय गजानन श्री गजानन, आमच्या मुर्तिजापुरला पण झाल पारायण सुरभी च..

  • @rajanibangale
    @rajanibangale Рік тому +1

    सुरभी तुझे खुप अभिनंदन तुला गजानन महाराज यांचा आशीर्वाद आहे

  • @mangalwable7677
    @mangalwable7677 Рік тому +1

    खूप छान सुरबी.बाला.तुला.माझ्या.परीवारा.कडून लाख लाख शुभ
    .सुभेछा

  • @pritykumbhar4912
    @pritykumbhar4912 Рік тому +8

    आमचे छोटे गजानन महाराज आहेत.. 🙏सुरभी आमची जय गजानन... 🙏

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Рік тому +1

    Surabhi tuze aani aai babanche khup khup abhinandan

  • @latadhote7839
    @latadhote7839 Рік тому +1

    खरंच खूप कोतुकास्पद आहे जय गजानन 🙏🏻🌹

  • @nilimabhave4438
    @nilimabhave4438 Рік тому +1

    जय गजानन, सुरभि तुझ्यावर गजानन माऊलींचा आशीर्वाद आहेच. खूप शुभेच्छा तुला.

  • @sadhnasardeshmukh4259
    @sadhnasardeshmukh4259 Рік тому +1

    सुरभी तुझे खूप खूप अभिनंदन इतक्या लहान वयात गजानन गजाननाची पोथी मुखोद्गत आहे जय गजानन श्री गजानन

  • @varshapatil6455
    @varshapatil6455 Рік тому +2

    जय गजानन श्री गजानन ...कोल्हापूर मध्ये कधी येणार आहात माऊली

  • @ankushtikone9924
    @ankushtikone9924 Рік тому +2

    गण गण गणात बोते.
    ह्या माझ्या छकुलीला मी नतमस्तक होतो

  • @smitasathe2118
    @smitasathe2118 Рік тому +1

    काय म्हणावं याला अद्भुत अलौकिक

  • @manishadhole1835
    @manishadhole1835 Рік тому +3

    जय गजानन श्री गजानन,🙏🙏🌹🙏🌹खूप सुंदर सुरभी अभिनंदन तुझे आणि आई बाबांचे सुद्धा🙏🙏🙏🙏

  • @mugdhagokhale4134
    @mugdhagokhale4134 Рік тому

    खरंच खूप कौतुक ,खूप छान

  • @anitachitre850
    @anitachitre850 Рік тому +3

    जय गजानन. 🙏
    सुरभी बेटा , तुझ्यावर महाराजांची अशीच कृपा राहू दे 🙏

  • @PundalikHaldankar
    @PundalikHaldankar Рік тому +2

    सुरभि बाळा तूझे खूप खूप अभिनंदन, श्री सद्गुरु गजानन महाराज कि जय

  • @vrushalikarmarkar7260
    @vrushalikarmarkar7260 Рік тому +3

    जय गजानन माऊली. सुरभी तुझ्या चरणी म्हणजे गजानन महाराजांच्या चरणी शिरसाष्टांग 🎉

  • @mandakinikulkarni3931
    @mandakinikulkarni3931 Рік тому +1

    सुरभी तुझे खूप खूप अभिनंदन. 😊❤
    खूपच सुंदर 🙏🙏💐💐💐💐

  • @rajendrakarlekar5487
    @rajendrakarlekar5487 Рік тому +2

    अनेक आशीर्वाद बाळ। महाराजांची कृपा तुझेवर कायम राहो बाळ

  • @Suvarna-iw9ko
    @Suvarna-iw9ko Рік тому +1

    जय श्री गजानन महाराज🙏🌹 भाग्यवान आहे स सुरभी श्री गजानन विजय ग्रंथाची साक्षात गंगा आहेस तुला माझा नमस्कार 🙏🌹 जय श्री गजानन

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 Рік тому +2

    जय गजानन. बाळा तुला साष्टांग नमस्कार. गजानन माऊलींची तुझ्यावर अशीच कृपा राहू दे.

  • @Ariari-fu9rr
    @Ariari-fu9rr Рік тому +1

    Khup sunder. Beta.

  • @nilimadehaley7285
    @nilimadehaley7285 Рік тому +1

    He davishakti àahe Jai shree guru Gajanan Maharaj ki Jai,surbhi beta khupach chhan Tula maza namskar 🙏🙏

  • @amoghdeodhar9174
    @amoghdeodhar9174 Рік тому +3

    जय गजानन श्री गजानन 🙏
    सुरभी, नमस्कार 🙏 अगं, एवढीशी तू केवढी मोठी गं..👌🙏
    बाळाचे पाय पाळण्यात दिसतात..

  • @ashagulde
    @ashagulde Рік тому

    Surbhi khup khup kautuk bala.. Kharch khup bhagyhyshali ahe tuze aaivadil... Jyanche kahi puny astil je tu labhlis... Maharajancha prtyksh ashirvad ahes tu ani tuzi vani aai sarsvatich janu.... Tuzyasarkhi lek aamchya pan poti yeo hich maharaj charni prathna.... 🙏🏻jay Gajanan Mauli.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 Рік тому +4

    खरोखरच खुपच अदभुत व दिव्य.
    !! जय श्री गजानन माऊली !! गण गण गणात बोते !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐

  • @neeladeodhar7237
    @neeladeodhar7237 Рік тому +1

    Surbhi tuze kautuk ahe kiti choti tu grnth path ahe?Mahrjchi krupa zali..asch karya karat raha..khup aashirwad tula....jay gajanan!❤

  • @VaishaliNaik-t6b
    @VaishaliNaik-t6b Рік тому +1

    खूप छान सुरभी बेटा गजानन महाराजांची कृपा जय गजानन श्री गजानन गण गण गणात

  • @RadhikaPatange-rs1hn
    @RadhikaPatange-rs1hn Рік тому +1

    बाळा खूप छान , खुप मोठी हो , खुप नशिबवान आहेस , गण गण गणात बोते 🙏

  • @LataDesai-r5t
    @LataDesai-r5t Рік тому +1

    गण गण गणात बोते गजानन महाराज नमस्कार

  • @prasadjadhav1838
    @prasadjadhav1838 Рік тому +2

    जय गजानन महाराज

  • @vineetsushilgaikwad3563
    @vineetsushilgaikwad3563 Рік тому +1

    Khup khup chhan....

  • @successlife485
    @successlife485 Рік тому

    सुरभी तुला गजानन महाराज यांचा आशीर्वाद आहे

  • @sunandaborse8294
    @sunandaborse8294 Рік тому +3

    ❤काय बोलु बेटा धन्य तुझे माता पीता धन्य तुझी हुशारी ❤

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Рік тому +1

    Khup chhan gan gan ganat bote

  • @pravindhote7828
    @pravindhote7828 Рік тому +2

    खूपच छान बोलते ही छकूली 👌👌👌🌹🌹🌹

  • @learningtechnology7389
    @learningtechnology7389 Рік тому

    Khupch aashirvaad beta,jay gajanan sakshat mavuli vadvun ghetat

  • @truptikulkarni5726
    @truptikulkarni5726 Рік тому +4

    जय गजानन 🙏🏻🙌🏻🙏🏻

  • @satishbathe6869
    @satishbathe6869 Рік тому +3

    गण गण गणात बोते🌹🙏🙏🙏

  • @rohiniadhau9764
    @rohiniadhau9764 11 місяців тому

    Khup chhan surbhi❤❤

  • @rajanibangale
    @rajanibangale Рік тому +1

    धन्य ती सुरभी धन्य तिचे आईवडील जय गजानन

  • @ruchikavaity5984
    @ruchikavaity5984 Рік тому +1

    सुरभी बाळा तुझे खूप खूप अभिनंदन 🎉🎉❤❤
    गण गण गणात बोते 🙏🙏🙏

  • @juisartandcraftworld1044
    @juisartandcraftworld1044 Рік тому +1

    पुर्व जन्माच काही आहे,🙏 गण गण गणात बोते 🙏

  • @RadhaGanar
    @RadhaGanar Рік тому +1

    जयगजानन श्रीगजानन गण गण गणात बोते गण गण गणात बोते

  • @jyotidoke4590
    @jyotidoke4590 Рік тому

    Khupch chan surbhi god bless you 🙏🌷jay gajanan maharaj ki jai ho🌷🙏🙇‍♂️🙇‍♀️❤️

  • @jagdishbanginwar1075
    @jagdishbanginwar1075 Рік тому +1

    जय जय गजानन

  • @AjayPatil-vo2qv
    @AjayPatil-vo2qv Рік тому +3

    सद्गुरू गजानन बाबांची कृपा आहे बेटा तुझ्यावर अशीच भक्ती करून खूप नाव मोठं करशील.. जय गजानन

  • @manjiripagnis2003
    @manjiripagnis2003 Рік тому +1

    खरंच कमाल आहे जय गजानन श्री गजानन

  • @aquanemor1792
    @aquanemor1792 Рік тому +1

    श्री गजानन जय गजानन माऊली 🙏💐🚩 खूप छान बाळा सुरभी अभिनंदन बेटा ,

  • @payalsahu4717
    @payalsahu4717 Рік тому +2

    श्रीसंत गजानन महाराज कीजय मागच्या जन्मी ची अर्धवट भक्ती या जन्मी बाबा पूर्ण करून घेत आहे तुझी भक्ती प्रबल हो ओम गजानन नमो नमःश्रीगजानननमोनमःजयगजानननमोनमःगूरूगजानननमोनमः जय गणगण गणात बोते

  • @arpitakale1120
    @arpitakale1120 Рік тому +1

    Khup chan ❤ gan gan ganat bote🙏🌹

  • @ravindrapitale1324
    @ravindrapitale1324 Рік тому +1

    khup chan god bless u jay gajanan shri gajanan

  • @varunbhokare3678
    @varunbhokare3678 Рік тому +2

    जय गजानन 🙏🏻🙏🏻🚩

  • @vaishalideshmukh1984
    @vaishalideshmukh1984 Рік тому +1

    Jay Guru Mauli Gajanan Maharaj Ki Jai 🙏💐 Gan Gan Ganat Bote 💐🙏

  • @shilpadamle881
    @shilpadamle881 Рік тому +1

    श्री गजानन प्रसन्न

  • @rupaliingole6709
    @rupaliingole6709 Рік тому +1

    Khup khup chan bala

  • @deepamohotkar1442
    @deepamohotkar1442 Рік тому +1

    Khup chan surabhi 🥰🥰

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc Рік тому +1

    खुप खुप अभिनंदन.

  • @vaishalibathe6500
    @vaishalibathe6500 Рік тому +2

    सुरभीचे हार्दिक अभिनंदन 👏👍❤️👏👏🙏

  • @ananditasawant2578
    @ananditasawant2578 3 місяці тому

    Namaskar Surabhi n family.Jai Gajanan Shri Gajanan.

  • @vandanasuradkar7216
    @vandanasuradkar7216 Рік тому +1

    जय गजानन माऊली गण गण गणात बोते,

  • @jyotsnajadhav7681
    @jyotsnajadhav7681 8 місяців тому +1

    पूर्व पुण्याई आहे .

  • @LALITPAWAR136
    @LALITPAWAR136 Рік тому +2

    गण गण गणात बोते

  • @NiharikaKarwari
    @NiharikaKarwari Рік тому +2

    God bless you beta.😊

  • @sandipdeshmukh2328
    @sandipdeshmukh2328 Рік тому +1

    अद्भुत ,जय गजानन

  • @nilimagalhat6325
    @nilimagalhat6325 Рік тому

    Khup sundar beta

  • @dhirajbokey1809
    @dhirajbokey1809 Рік тому +1

    अभिनंदन ताई

  • @neetajiwatode7941
    @neetajiwatode7941 Рік тому

    किती सुंदर बोलत

  • @vrishalijoshi9399
    @vrishalijoshi9399 Рік тому +2

    खूप खूप आशीर्वाद बाळा. ओम श्री गजानन

  • @jyotijoshi9172
    @jyotijoshi9172 Рік тому +1

    Salam tula beta

  • @vijaykumarpatil8542
    @vijaykumarpatil8542 Рік тому +1

    सलाम सुरभी

  • @nilimabhide4838
    @nilimabhide4838 Рік тому +1

    Salam tula

  • @bharatilahudkar5498
    @bharatilahudkar5498 Рік тому +1

    अप्रतिम आहे ❤

  • @nishapandit191
    @nishapandit191 Рік тому +1

    हार्दिक अभिनंदन सुरभी

  • @mangaljadhav8186
    @mangaljadhav8186 Рік тому +1

    जय जय श्री गजानन महाराज

  • @sandhyabade2050
    @sandhyabade2050 Рік тому +1

    खूपच छान.👌🙏

  • @manishasose1990
    @manishasose1990 Рік тому +1

    Gan gan ganat boty 🙏🙏🚩🚩

  • @swatipande3642
    @swatipande3642 Рік тому +1

    Jay Gajanan Maharaj

  • @SurajRawal-n9m
    @SurajRawal-n9m Рік тому +1

    Jay Gajanan Maharaj mast