चिऱ्याच्या कंपाउंड वॉल साठी खर्च कसा काढावा? How to calculate costcof latrite compound wall?
Вставка
- Опубліковано 24 гру 2021
- How to do Polish /for latrite Masonry? चिरे बांधकामाला पॉलिश कसे करायचे?
Type of latrite masonry
• Types of latrite Mason...
How to do polish to latrite masonry.
• How to do Polish for l...
500 sq. ft बांधकामाला चिरेकिती लागतात?
• How many Latrite ston...
चिरा दगड कसा असावा?
• चिरा दगड कसा असावा.(La...
एका ब्रास ला चिरा दगड किती लागेल?
• एका ब्रासला चिरा दगड क...
khup chaan mahiti...20 gunthe plot saathi chira compound cha kti kharcha yayla hawa....chira 55 Rs kimmat pakdun...
कंपौंड खर्चाचा खात्रीशीर अंदाज आज हा व्हिडिओ पाहून आला.
इंजिनिअर/बांधकाम मजूरांच्यावर काही गैरसमज राहणार नाही.
धन्यवाद साहेब!!!!!!
खूप छान information 🙏
Khup chan mahiti dili
खूप खूप धन्यवाद सर
खुप छान माहिती दिली.
चांगली माहिती दिलीत. धन्यवाद
खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद
Khup sundar mahiti... Thank you🙏
वा सुंदर व्हिडिओ
Nice information
Very nice 👌
Sar, Aapale purna Naav ,Aajach Tumhacha Vidio Paahilaa khup chyan Maahiti.
ua-cam.com/video/xHfTgw96xLw/v-deo.html
Your video information is very important,so I want to talk with you please
सुंदर माहीती दिली आहे
🙏
हेच्या साठी चर मरण्या साठी खर्च नाही सांगीतल नाही कृपया ते सांगा 🙏
With material Ek chira lavayla kiti kharach yeil?
Is this cost includes also the Design on compound wall ?
Suppose depth in the soil is about 4-5 feet and above ground is 5 feet , how much will be the cost ?
Site of the construction will be far away from Konkan , in Maharashtra only @ 300-350Km away from Konkan .
फारच सुंदर व अतिशय उपयुक्त माहिती, मला माझ्या ओरस येथील घरा भोवती compound भिंत उभारायची आहे, प्लॉटची परिणीती 75+60+75+60 आहे, याचा अंदाजे खर्च किती येईल
तसेच हे बांधकाम तुम्ही किंवा तुमची कंपनी करून देऊ शकेल का ?
धन्यवाद
23 ghunte zamin sathi keti kharcha yeil?
Chira good quality kuthe milel
रस्ता बांधकामासाठी किती खर्च येईल.
Namaskar sir.....तुमचा फोन नंबर मिळेल का...?
सर मोबाईल नंबर पाठवा, राजापूर/लांजा येथील घराचे काम घेता का?
सर तारेच्या compound चा पण एखादा व्हिडिओ किंवा माहिती द्या
Ok
1 chira cost rs 50rs Karnataka madhe
चिरे खानितुन घेऊन येण्यासाठी जवळची खान कोठे आहे. कूडाळ पासुन .माहिती ध्या.....
चौके मालवण
75 फूट लांब व पाच फूट उंच असे बांधकाम करायचे आहे तर किती खर्च येईल व किती चिरा विटा लागतील
25000
ह्या व्यतिरिक्त आणखीन काही खर्च येईल, जसे चरी पाडणे, चिरे बांधणार्याच्या हातात देणे वैगरे, याचा अंदाजे खर्च काय येईल ?
🧱🧱🧱🧱🧱🧱🙏💦💧✅
एका एकराला किती खर्च येईल ते कसं ठरवायचं?
Plot ची लांबी रुंदी वरून समजू शकतो
Pls sir आपला मोबाईल no.
khup difficult kel
🧱🧱🧱🧱🧱🧱🧱🙏💦💦💦💦💧💧💧💧💧
आपला फोन नंबर पाठवा सर जी,, मला काम करायचं आहे, आपल्या मार्गदर्शनाने,,,
9422393663
चारी मारावी लागेल त्याचा खर्च
🧱🙏💦💧🧱🧱🧱🧱
20rs ने कुठेही चिरा भेटत नाहीं असेल तर सांगा
3 वर्षा पूर्वीचा व्हिडिओ आहे
Namaskar. Mi ya adhichya video madhe contact number magitla ahe . please mala Ranbambulit compound wall karayche ahe. Tumcha contact number milel ka?
🙏