खानदेश रत्न भैय्या दादा❤ भैय्या दादा ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गाण्यांच्या माध्यमातून अहिराणी भाषेतील गोडवा तमाम लोकांपर्यंत पोहोचवला त्या साठी एक खान्देशी म्हणून नेहमी ऋणी राहू🙏
वां मान गये भैया गुरू जबरदस्त झालं ना आणि स्टोरी लाजवाब ना 💯💯 भरपूर सिंगर पाहिले पण भैया भाऊ सारखा स्टोरी writting करणारा आजुन नाही पाहिले जय खानदेश , आम्ही फक्त भैया भाऊ भक्त 🙏
खर प्रेम केल की कळत मित्रांनो की प्रेम प्रेम राहत ते अजून आपल्याला नाय भेटल तर त्या व्यक्ती च्या आठवणीत दिवस जातो फक्त व्यक्ती लॉयल हवी तर सोबत जगायला पण चांगलंवाटतं👩❤️💋👨 एक नंबर song👍
"मना दिलबर मना शाम तू, तुले पुजू मना राम तू" किती जबरदस्त लिखाण केलेलं हे सुंदर गीत आहे, आपले खान्देश कलाकारांची दिवसागणिक गाण्यांची उंची थेट बॉलीवूड सॉंग्स सारखी उंचावत आहे. गर्व वाटतो मला भैयासाहेब मोरे या खान्देश स्टारचा... हा कलाकार नुसता अप्रतिम सिंगर नसून एक उत्कृष्ट गीतकार, अभिनेता, डान्सर आणि अप्रतिम कंपोजर आहे. आपल्या उत्कृष्ट टोन असलेल्या आवाजात हे जबरदस्त सॉंग बनवलं आहे, मेघा मुसळे मॅडम चे सुद्धा कौतुक करावं तेवढे कमी आहे किती गोड आवाज आहे या दोन्ही सिंगर्स चा. अशा कलाकारांमुळे खान्देशी गाण्यांची क्रेज इतकी उंचावली आहे की नुसती भारतात नव्हे तर विदेशात सुद्धा आपले खान्देशी गाणी ऐकायला मिळतात.भैया मोरे एक मॅजिकल सुपरस्टार आहे यात शंका नाही. मला हे सॉंग एवढे आवडले आहे की माझी या गाण्यावर दुसरी कंमेंट आहे.🥰❤️👍👍
खूप सुंदर, गायन लिखाण, आणि आवाज तर जादू आहे, प्रतेक गाण्याला चार चाँद लाऊन टाकता , असेच आगळे वेगळं काहितरी नविन तुमच्याकडून लोकांचं मनोरंजन होत रहाव्ह , मस्त भाऊ ❤🎉
तुमच्या गाण्यांना आणि तुमच्या आवझा चा काही ही तोड नाय सर ॲक्टिंग मंझे एकज नंबर मना लां स्पर्ष करतो तुमचा आवाज story पण लय भारी नेहेमी जेवढा विचार केला असतो त्याचाने जास्त चांगल काम करून जाता आणि त्याच्याने जास्त भारी काही तरी घेऊन येता तुमचा वर तुमचे सर्व फॅन्स ला गर्व आहे sir आसाच आम्हाला तुमचा वर गर्व अनुभवू द्या नेहेमी जे मंते तेच heart touching song and singer bhaiya saheb more 🔥❤️❤❤❤❤❤❤❤
भैया भाऊ तुम्ही जे गाणं बनवतात ना ते गाणं खूप मनापासून बनवतात आणि तुमचे गाणे हृदय स्पर्श आहेत पुढील गाण्यासाठी तुम्हाला व तुमच्या टीमला खूप मनापासून शुभेच्छा #BigFanSBM ❤️
खूप सुंदर गीतरचना, music, compose, acting, both singers are outstanding, bhaiya dada & megha musale are amazing khandesh star. Great song of this year ❤️🥰🥰👌👌👌👌
खानदेश रत्न भैय्या दादा❤ भैय्या दादा ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गाण्यांच्या माध्यमातून अहिराणी भाषेतील गोडवा तमाम लोकांपर्यंत पोहोचवला त्या साठी एक खान्देशी म्हणून नेहमी ऋणी राहू🙏
Thankyou so much ❤️🙏🏻😍
❤❤❤❤❤❤
Rtu@@BhaiyaMoreOfficial
@@BhaiyaMoreOfficial6itizbc
0aqa00qàqq000@@BhaiyaMoreOfficial
वां मान गये भैया गुरू जबरदस्त झालं ना
आणि स्टोरी लाजवाब ना 💯💯
भरपूर सिंगर पाहिले पण भैया भाऊ सारखा स्टोरी writting करणारा आजुन नाही पाहिले
जय खानदेश , आम्ही फक्त भैया भाऊ भक्त 🙏
Thanks bhai 😍❤️
@@BhaiyaMoreOfficial welcome bhaiya bhau ♥️
भैया भाऊ तुमच्या आवजात जादू आहे , तुमचं गाण्याची एक वेगळीच गोष्ट आहे ,मनाला लागत प्रत्येक गाणे तुमचे , खूपच सुंदर ,आमच्या खान्देश चा अर्जित सिंग ❤❤❤❤
दादा तुमचे सर्वे songs ek number आहेत मि पूर्ण दिवस आयकत बसते khup chhan vattay आयकुन मनाला काही vegal feel hot ❤️❤️❤️
Thanks ☺️
@@BhaiyaMoreOfficial wlcm dada 🤗 & thanks 😊💕
खर प्रेम केल की कळत मित्रांनो की प्रेम प्रेम राहत ते अजून आपल्याला नाय भेटल तर त्या व्यक्ती च्या आठवणीत दिवस जातो फक्त व्यक्ती लॉयल हवी तर सोबत जगायला पण चांगलंवाटतं👩❤️💋👨 एक नंबर song👍
Süper 🤩
Me gujarat se hu but I Luv This Song. And BM IS my Favourite Singer.One day I met My Hero.Luv u BM Bro.
तुज्यासारखी हस्ती अख्या खान्देशात नाही भैय्या भाऊ काय आवाज हे राव हिंदी सोंग कितीही sad असलं तरी आपल्या पुढे फिकच हे miss you भाऊ 😔
कुडून येतात भैय्या तुझा कड़े असे शब्द ? एकच no गीत आहे भाऊ 👌👌👍👍 खुप छान आहे
"मना दिलबर मना शाम तू, तुले पुजू मना राम तू" किती जबरदस्त लिखाण केलेलं हे सुंदर गीत आहे, आपले खान्देश कलाकारांची दिवसागणिक गाण्यांची उंची थेट बॉलीवूड सॉंग्स सारखी उंचावत आहे. गर्व वाटतो मला भैयासाहेब मोरे या खान्देश स्टारचा... हा कलाकार नुसता अप्रतिम सिंगर नसून एक उत्कृष्ट गीतकार, अभिनेता, डान्सर आणि अप्रतिम कंपोजर आहे. आपल्या उत्कृष्ट टोन असलेल्या आवाजात हे जबरदस्त सॉंग बनवलं आहे, मेघा मुसळे मॅडम चे सुद्धा कौतुक करावं तेवढे कमी आहे किती गोड आवाज आहे या दोन्ही सिंगर्स चा. अशा कलाकारांमुळे खान्देशी गाण्यांची क्रेज इतकी उंचावली आहे की नुसती भारतात नव्हे तर विदेशात सुद्धा आपले खान्देशी गाणी ऐकायला मिळतात.भैया मोरे एक मॅजिकल सुपरस्टार आहे यात शंका नाही. मला हे सॉंग एवढे आवडले आहे की माझी या गाण्यावर दुसरी कंमेंट आहे.🥰❤️👍👍
Manapasun dhanyawad dada ❤️😘
ua-cam.com/video/uZzm1_OIoCw/v-deo.htmlsi=J5MhmHIgNTbQYFug
खूप सुंदर, गायन लिखाण, आणि आवाज तर जादू आहे, प्रतेक गाण्याला चार चाँद लाऊन टाकता , असेच आगळे वेगळं काहितरी नविन तुमच्याकडून लोकांचं मनोरंजन होत रहाव्ह , मस्त भाऊ ❤🎉
Thanks bhai
Hi
तुमच्या गाण्यांना आणि तुमच्या आवझा चा काही ही तोड नाय सर ॲक्टिंग मंझे एकज नंबर मना लां स्पर्ष करतो तुमचा आवाज story पण लय भारी नेहेमी जेवढा विचार केला असतो त्याचाने जास्त चांगल काम करून जाता आणि त्याच्याने जास्त भारी काही तरी घेऊन येता तुमचा वर तुमचे सर्व फॅन्स ला गर्व आहे sir आसाच आम्हाला तुमचा वर गर्व अनुभवू द्या नेहेमी जे मंते तेच heart touching song and singer bhaiya saheb more 🔥❤️❤❤❤❤❤❤❤
Thanks ☺️
भैय्या भाऊ no 1 सिंगर आहिरानी तूना सारखा दुसरा कोणीच नाही भाऊ❤
कीती ही वेळ सोंग ऐकतो मन भरतं नाही wow खुप छान कडक🔥🔥🔥😘👏
Thanks bhau
💔😭😭😢😘🥰😇😂😢😂😢😢😂😢😂😢😢😂😢😙🥰😙🤎🖤💜😅💜😅💚😍💚😍💓😍💓😍💓💓😍😍💓💓😍🤎💓😍💞💓🔥
शक्ती पाटील
❤❤❤❤❤😅😅😅😅😅
😊😊😊😊@@BhaiyaMoreOfficial
हृदयस्पर्शी गीत भैय्या भाऊ...सर्वच अतिउत्तम ❤️👌
❤❤❤
खुप भारी वाटल भैय्या भाऊ मनाला खूप भारी वाटल गाण ऐैकून ❤❤❤❤❤
मलातर तुमचे सगळे आहिराणी गाणे खुप आवडता भैय्या भाऊ ❤
खुपच भारी गाणं धन्यवाद भैय्या भाऊ...👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
❤😂😊😢
❤❤❤❤
Ki vela aaikavMan bhartach nahi... tumcha Avajane tar vicharuch naka kay... ❤ touching...
भैया दादा तुमन गान कथ लागण आणि कथ संपी गे समज मा नही उन आणि आस तवज व्हस जव आपला दिल ❤❤आवडस तव. भारी आहे आहे यार एकनो❤
Great Work Bhaiya Dada.....❤️👑 Khandesh King I love you so much Brother....❤😘
Thank you so much 😀
मेल & फीमेल सिंगर्स बेस्ट वॉइस टॉप सिंगर खानदेश ❤❤❤❤❤
❤️❤️🥰🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰👈
अप्रतिम song आहे भाऊ आतापर्यंत 100 वेळेस ऐकून झालं तरी मन नाही भरत... 👍 Keep making new new songs brother, we are always with you❤
Thanks bhau ❤️🥰
पोहोरे गावची शान भैय्या दादा ❤🎉
Wow दादा कड़क सॉन्ग लाई कड़क झाल यार❤😘
Ek number ahe song bhau..!!🥺❤️🩹🌏
Aahirani Industries madale sarvat Best and Superb Awosame Song Bhaiya......Nice Act Both Of you Kdk Shoot Pankaj Jaan 😘❤❤❤
Thanks bhai 🥰❤️
Thank uh sandip bhau❤
❤❤❤😂 0:59
भैया दादा तुमचे साँग मला खूप आवडतात मी तुमचे साँग साऊथ आफ्रिका मधून ऐकतोय😊तुमच्या आवाजाला कोनिज तोड नाही देऊ शकत❤❤😊😊
जय खानदेश भैया दादा❤❤
Very nice song ❤❤
खूप छान गाणे आहेत भाऊ तुमचे मन एकदम रमून जातं
खूप रोमँटिक आहे भाऊ गाण मस्त ❤❤
Khupch chan song Aahe mi rojach yekte ❤️🥰🎧
प्रेमाची आठवण आली भावा खुप छान ❤❤❤❤❤❤❤❤ Love you भैया मोरे
Bhaiyya bhau le Oscar award jari di taki tari pan she Kay aawaj she yaar Bhau ni
I love you Bhaiyya bhau😘 love you once more yaar ❤❤❤
❤❤❤❤😊khush jalo song ekun bhaiya bhau
1 n. Bhaiya bhau aapla song le jodch nahi✌️
Wowowowowowowowowow bhau song aahe ka kay aahe he bhau kdk na bahya dada ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Very nice song bhaiya dada ☺️👌
Thanks a lot 😊
हृदयी स्पर्शी song bhau..❤👌❤️
Bhau khataranak nand karayacha nay👌🏻👌🏻👌🏻🙏
भैया भाऊ तुम्ही जे गाणं बनवतात ना ते गाणं खूप मनापासून बनवतात आणि तुमचे गाणे हृदय स्पर्श आहेत पुढील गाण्यासाठी तुम्हाला व तुमच्या टीमला खूप मनापासून शुभेच्छा #BigFanSBM ❤️
Thanks ☺️
Hii
Khupch bhari song zala aahe Bhaiya bhau aani shooting pan mast zali aahe bhau.... 😊❤🎧
Bhiya dada khup chan song aahe he mi duty var akda tari aaikato divsatun 4 दा gan aaiakalach pahije mi khup chan aahe❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आपला खानदेश चै,,अरिजीत सिंह,, आहा तुम्हें भैया साहेब मोरे ,,, एक नंबर सॉन्ग
Thanks ☺️
Very very nice bhaiya bhau.....
Tumache sarv song khup aavadatat mla.....❤❤❤❤😙
मी वई गऊ ये राणी तुना नाव ना दिवाना आज भी कोणी तुन नाव मना समोर कड़स तर मना चेहरा वर हल्की सी स्माइल येस😇
भैय्या दादा तुना गाना आय किसन मन नही भरस.loveyouभैय्या.दादा.जयभिम💙💙
खूप छान भैय्या जानी मस्त झाय साँग ग्रेट ऍक्ट हा भाई ग्रेट सिंगिंग🎉🎉🎉
Thanks dada❤️
भैया भाऊ तुमच्या आवाजात जादू आहे 😊❤❤❤❤
Khup kadk prem Kahani Ahe❤❤❤❤❤❤❤💯💯💯❣️❣️❣️❣️🤘🤘🤘🌹🌹🌹😊✌️👍❤️
❤❤❤
❤❤❤
खूप सुंदर गीतरचना, music, compose, acting, both singers are outstanding, bhaiya dada & megha musale are amazing khandesh star. Great song of this year ❤️🥰🥰👌👌👌👌
Tanks bhau
❤❤❤❤
Rahul bhau jingi ma pahili sava tuna gaana aavadna male🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤ super hit song amaizing bro❤❤❤
भैय्या दादा मना फेवरेट सिंगर तुम चा आवाज लय आडतों 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹 खानदेश चा कोहिनूर ❤️❤️❤️❤️☺️☺️☺️😚😚
Khupach masat soag aahe 🎉
Khup Chann song ahe😘❣️
1 no bhiya bhau ❤ song kaddk 😊
_______❤😍
Heart touching song❤ kharach khup Chan song aahe
खानदेशना हिरा से भैय्या दादा तू ,तुना आवाज मा प्रेम आणि गम भरी भरी से
Bhau aaj paryant ch no 1 👌👌 heart ❤️ touching song aahe bhaiya bhau mind blowing song 😍😘
He song tar maz favourite song zala aahe ❤❤❤❤
Sameer Sir Music Op..👌👌👌
ua-cam.com/video/uZzm1_OIoCw/v-deo.htmlsi=J5MhmHIgNTbQYFug
Congratulations SBM Dada ….New Song Release……
Nice Song Dada 👏🏻👏🏻👏🏻👌👌👌👌👌🌹👍
Heart touching song❤... अप्रतिम..... SBM bhau
❤❤❤
Bhaiya Bhau ek no 👀❤️🩹✨
सुपर भाव ❤
🔥🔥🔥❤️🔥❤️🔥🥰😘🥰 2:16
❤❤Super SBM
Bhau khup bhari jhal song ❤ Aurangabad king_make_3297 🙏🏻🌿🍂
जबरदस्त ❤❤
Kya gana she bhau ekdam kadak ❤❤❤
खुप छान गाणं आहे...आईकुन आयटम ची आठवण येते 😢❤✌️सुपर
एक नंबर भैया दादा ❤❤
Vire ❤❤❤❤❤❤❤
खुप छान गाण आहे ❤❤❤❤
भैया दादा तुमचा आवाज लाई भारी है अन्य लेडीज सिंगर सुधा लई भारी है
खतरणाक सोंग आहे भैया दादा ❤
Bhai ekcha no love you bhau❤❤
Khup chhan aavaj aahe bhau...👍👍
Punjabi wala Nagin dance😅😅❤❤❤❤
Nice bhayaa jiii❤❤
Thanks dada
Nice bhaya bhau aasch songs kad ❤❤❤❤❤
Khup mast song aahe bhaiyya bhau more aapl khup bhari vatt song ekun 👌👌👌👌👌❤❤
Super hits songs.......❤❤❤❤ bro....🎶🎶🎤🎤
खूब छान भैय्या दादा नंबर 1. Song ❤✌🏻👌🏻
Khup ch chan song and music damdaar 🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳👍🏻👍🏻👍🏻👍🏻💐💐👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌄🌄🌄🌄🌄🌄
Jay khandesh bhau. Song nice 👌👌
♥️♥️✨🔥
शब्दच नाही बोलायला भैया दादा काय गाण आहे राव कितीही वेळा ऐकलं तरी मन नाही भरत 😊
Thanks bhai
अप्रतिम गीत..❤❤ Love from Palghar🎉🎉❤
Mast
Gana नाही तर तेच्या मधे थोड्या माझ्या फिलिंगस पण आहेत bhaiya भाऊ 🥰
❤❤kd;;;;;;;;;;;;;;;k bhai❤❤
❤❤❤कड़क
SBM❤
Kdk❤
थोडक्यात सांगू तर मि निशब्द झालिये शब्द भेटत नही हे तुमच्या कौतुक का साठी खुप खुप छान दादा 👏
All song bhari dada ❤❤
यार ये song सुनकर मेरे आंख मैं पानी आ गया 😢 I miss you my Jaan 😢
ua-cam.com/video/uZzm1_OIoCw/v-deo.htmlsi=J5MhmHIgNTbQYFug
SBM Dada Super Song ….🌹🌹🌹👌👌👌🌹👍👍
Superb hit song bhaiya dada.lyrics.aani story jabardat khup khup chhan
☺️