OTTवरची सगळ्यात busy star! | Catch Up | Amol Parchure | Geetanjali Kulkarni
Вставка
- Опубліковано 7 жов 2024
- Catchupच्या ह्या भागात बघा गीतांजली कुलकर्णी यांची मुलाखत. गुल्लकच्या season ४ बद्दल काय मत आहे? OTTमुळे काय बदल झालाय असं वाटतंय? अजूनही auditions द्याव्या लागतात याचं कारण काय? महाराष्ट्रीय नटांना मराठी बॅकग्राऊंडची जास्त कामं का मिळतात? गुल्लक मध्ये यू.पीचा लहेजा आणण्यासाठी काय केलं? रंगबाजच्या शूटिंग दरम्यान काय किस्से घडले? नाटक केल्याचा करिअरमध्ये कसा फायदा झाला? ह्या आणि अशा बऱ्याच विषयांवर दिलखुलास गप्पा! गीतांजली कुलकर्णी ह्या उत्कृष्ट अभिनेत्रीबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांची मुलाखत नक्की बघा, फक्त अमोल परचुरे ह्या UA-cam channel वर!
Saree - @shivampanwarofficial
Styled by - Sonal Kharade
Follow us!
Instagram:
www.instagram....
Facebook:
www.facebook.c...
Subscribe to our other channel!
/ @journey_and_beyond
#catchup #amolparchure #marathipodcast #GeetanjaliKulkarni #OTTqueen
अमोल गर्जा महाराष्ट्र नावाचा माहितीपट न्युज १८ लोकमत वर सादर करायचा तो कार्यक्रम निव्वळ दर्जेदार! तिथून ते आता थेट यु ट्यूब चॅनल वर पाहून आनंद झाला. गीतांजली उत्तम अभिनेत्री आहेच आनंदी गोपाळ मधली आनंदी ची सासू अजूनही लक्षात आहे ❤❤❤❤
Geetanjali yanni gullak madhe jo sahaj abhinay kela aahe tyala tod nahi. Mi first season 3-4 wela pahila hota. Ti acting karatey as vatat ch nahi. Great actor🙏
अगदी खरं आहे बरं खुप सहज अभिनय करतात त्या
🙏मला पण खुप आवडतात
गीतांजली कुलकर्णींच काम कायमच विशेष असतं. Unpause बद्दल फारसं कोणी बोलत नाही. इथे त्याबद्दल ऐकायला मिळाले बरं वाटलं. It's one of the best and touching performances. After listening to her, I understood the secret of the depth we feel in the story and her performance. Kudos.
कुलकर्णी मॅडम चा साधेपणा म्हणजे आम्ही त्यांच्या वाड्याच्या फार्म हाऊस वर गेल्यावर त्या स्वतः अनोळखी असूनही आमचा ६ जणांचा छानच पाहुणचार केला… एवढ्या मोठ्या असूनही त्यांचा साधेपणा काबिले तरीफ आहे.
Thoroughly enjoyed this interview, Geetanjali is so inspirational and humble its commendable. Amol i really liked all the questions you have put across to her. This interview is fantastic
Very talented and beautiful actress 💖 singer .Atul Kulkarni's sweetheart ❤
The OG ...enjoyed every bit of it. I think the best interview of hers ...just like ur previous one...Nikhil Mahajan wala
गीतांजली चे काम मला आवडते
दिलखुलास मुलाखत झाली
She's awesome n my favrttttttt❤❤❤❤❤
बंधनात राहायला आवडत नसेल तर सगळ्यात चांगला उपाय म्हणजे संन्यास घ्यायचा....
TOO GOOD
छान interview
She can pass off as Rajeshwari Sachdeva Badola 's sister
गुणी मराठी कलाकार...i loved her in Gullak...i was under impression that she is up from North but she is marathi.
Awesome 👍❤
Geetanjali च काम मला आवडतं,
Mix up actress आहे 😊 भक्ती बर्वे आठवते तिला बघून
मस्त बोलली आहे गीतांजली!
Khuppp diwasanni GK
Bhetali..
गुणी अभिनेत्री❤
❤❤❤❤
अरे बाप रे....तरी बिचारी भूमिकेच बंधन पाळते.😂😂😂
बंधन नको ऐकणारे असेच वाटत जगतील वय झाल्यावर दुसर्याच वाटोल करा
ही अवंतिका सीरियल मध्ये होती का?
ULLU 😂😂😂😂😂
nice witty
Mr parchure, when you said atul?? ii dont know who is he i had to google and understood she is wife of atul kulkarni...pls understand several marathis actors/actress dont like to socialise so common people even marathi audience are not knwing details...so the audience watching your podcast are not so deeply into marathi theatre or films, so suggest to take complete names and give short introduction