मराठा आंदोलक Vs लक्ष्मण हाके, राड्याची संपूर्ण स्टोरी | Laxman Hake Viral Video Pune Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 102

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 Місяць тому +26

    जय ओबीसी जय भीम ❤❤

  • @JaishreeRam-t6s
    @JaishreeRam-t6s Місяць тому +32

    कंपन्या बाहेर चाल्यात ते बघा , प्रायव्हेट जॉब मध्ये नसतं आरक्षण , महाराष्ट्र वाचवा

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 Місяць тому

      फसणवीस ला सांगा

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 Місяць тому

      😂😂😂

    • @बाबाआठवले
      @बाबाआठवले Місяць тому

      ​@@jaypatil6055 का रे बाबा..! त्याने लिहिलाय का कायदा..!!

  • @SantoshKhartode-jy1df
    @SantoshKhartode-jy1df Місяць тому +15

    तुतारी मध्ये आम्हाला मुतारी असल्याचे दिसते

  • @Ibpo-r7n
    @Ibpo-r7n Місяць тому +2

    25-30 जण वाघाला घेरायचं पूर्व नियोजित कट करायचा वैचारिक लढाई वैचारिक रीत्या लडता आली नाही समोरचा बलाढ्य असेल तर झुंड शाही करायचं हाके u rocked😂

  • @rahulpatil2388
    @rahulpatil2388 Місяць тому +8

    पिले पिले हाके भाई 😂

  • @hemantalhat8550
    @hemantalhat8550 Місяць тому +32

    आम्ही सर्व ओबीसी हके साहेब सोबत आहे

    • @satishtonape9411
      @satishtonape9411 Місяць тому

      बसा प्यायला सगळेजण😅😅

    • @rahulpatil2388
      @rahulpatil2388 Місяць тому

      पिण्यासाठी का 😂

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Місяць тому +10

    हाके काही बोलतंय राव आवरा त्यांना

  • @vasantkatkar
    @vasantkatkar Місяць тому +33

    जय ओबीसी

  • @pratikgadve3731
    @pratikgadve3731 Місяць тому +17

    लक्ष्मण हाके यांचा दारू पिले नाहीत याचा रिपोर्ट आला आहे

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Місяць тому +5

    Obc बांधवाना एकच विनंती..... हाके नको दुसरा कोणीतरी चांगला माणूस आपला आंदोलक बनवायला पाहिजे..... हाके समाजासाठी कमी स्वतः साठी सर्व करतोय

    • @shivramshelke4842
      @shivramshelke4842 Місяць тому +1

      Tu sagu nko aamhala

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 Місяць тому

      @@shivramshelke4842 म्हणूनच आपण माग आहे दादा

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Місяць тому +1

    आता समजल धनगर समाजानं ह्याला पंढरपूर मधून का हाकलून दिला ते..... जय मल्हार जय शिवराय ❤️

  • @Shetkariraja123-n3p
    @Shetkariraja123-n3p Місяць тому +26

    जय OBC 👑👑👑👑👑

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Місяць тому +6

    चकणा ला वडापाव असेल 😂

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha Місяць тому +11

    जय भीम जय obc 🎉🎉🎉

    • @sandip-bankar
      @sandip-bankar Місяць тому

      नालयाकांनो कमीत कमी भीम न बोलता भीमराव बोला. इज्जत दया. शेवटी ती नसतेच तुमच्याकडे

    • @rahulpiseAlpha
      @rahulpiseAlpha Місяць тому

      @@sandip-bankar अरे नालायका हे संसदेत असणाऱ्या खासदाराणा बोल

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 Місяць тому +8

    कायदा भीमाचा..जय ओबीसी जय सेवालाल जय भगवान बाबा जय मल्हार जय अण्णाभाऊ जय लहूजी जय ज्योती जय मल्हार जय श्रीराम ❤❤

    • @sandip-bankar
      @sandip-bankar Місяць тому

      तुमच्या सर्वाचा बाप जय मराठा

  • @shivrajmobiles3597
    @shivrajmobiles3597 Місяць тому +1

    काही दिवसांनी हाके बुधवार वाड्यात, चोऱ्या करताना, बी सापडेल, जरा दम धरा ... 😂😂

  • @swapnil27i
    @swapnil27i Місяць тому +16

    वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा.

    • @foodyworldchina
      @foodyworldchina Місяць тому

      त्या दिवशी तुमचा वाघ नागोबा 🪱 सारखा डुलत होता 😄 Video बघितला नाहीस का मित्रा.

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 Місяць тому +12

    कायदा भीमाचा....जय ओबीसी जय भीम जय हाके❤❤❤

    • @foodyworldchina
      @foodyworldchina Місяць тому

      तुमचा हाकोबा त्या दिवशी नागोबा सारखा डुलत होता 😄 video बघितला नाहीस का

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk Місяць тому +10

    एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤

  • @balasahebsankpal7020
    @balasahebsankpal7020 Місяць тому +1

    घटने त 5 वर्षा साठी आरक्षण दीले होते कूणबी नाही आरक्षण दीले होते ते मिळवणार च नाहीतर सर्व आरक्षण रद्द करावे समान नागरी कायदा लागु करावा

    • @SmaratBharat
      @SmaratBharat Місяць тому

      आभ्यास ... आभ्यास कमी आहे दादा तुमचा 95% कसे घेतले असतील ?

  • @sudhakargher5714
    @sudhakargher5714 Місяць тому +1

    आदरणीय श्री हाके साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद 🎉

  • @commentguy7
    @commentguy7 Місяць тому +20

    दारू पिऊन राढा घातलाय भावा न..😂😂

  • @amollakade9819
    @amollakade9819 Місяць тому +7

    आरोप करणारे काय पण आरोप करतील. कटकारस्थान करून बदनामी करण्याचा प्रयत्न.

  • @RahulJadhav-pv1xd
    @RahulJadhav-pv1xd Місяць тому

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @XyzZyx-c7e5h
    @XyzZyx-c7e5h Місяць тому +6

    Hake cha vishayach hard hai...
    Hake kadd credit ch card hai....
    Beer chya batlya bagha 2 2...
    Sasoon la cleanchit deto kon kon...

    • @R.D.R112
      @R.D.R112 Місяць тому +1

      जरांगे चा (पणं) विषयच हार्डय...
      जरांगे कडे जातीवादाच कार्डय.....
      स्वतःला म्हणतो क्षत्रिय पण....
      आरक्षण खाण्याच येडय.....

  • @funnypandudada4255
    @funnypandudada4255 Місяць тому +1

    सर तुम्ही व्हिडिओ एडिट करते वेळेस कोणत्या एप्लीकेशन चा वापर करता

  • @Sunil-d1l9o
    @Sunil-d1l9o Місяць тому +3

    Laxman hake 😂😂😂😂😂😂😂.

  • @bhagwanmisaal1418
    @bhagwanmisaal1418 Місяць тому +2

    बोल भिडू निष्पक्ष नाही हे स्पष्ट झाले
    ते बिअर पित बसले होते
    असे आपण निवेदन केले
    हे योग्य नाही

  • @MR2.0198
    @MR2.0198 Місяць тому

    झंडशाही करणाराला कायदयाचा धाक राहीला नाही त्यांना हा आधिकार कोणी दिला त्यांना भटक झाली पाहिजे ! हे कायदयाचे राज्य आहे का नाही हा काय बिहार आहे का !

  • @Pointprotech7
    @Pointprotech7 Місяць тому

    Hake sir❤

  • @SANJAYWADKAR-pw7bv
    @SANJAYWADKAR-pw7bv Місяць тому +15

    हा लक्ष्मण हाके एकेकाळी फडणवीस साहेबांचा ड्रायव्हर होता आता हॅशटॅग वडापाव झालेला आहे😂😂 आणि काल गांजा मरून फिरत होता रोडला

  • @Indian-1234-d7h
    @Indian-1234-d7h Місяць тому

    जारांगे नेत्यांवर बोलतात समाजावर नाही त्यांनी कधीही कुठल्या जातीला टार्गेट केले नाही पण हक्के सरळ सरळ मराठा समाजाला टार्गेट करत आहेत जरांगेंना टार्गेट करा त्यात काही चूक नाही पण हे मराठा समाजाला टार्गेट करत आहेत आणि छत्रपतीच्या वांशजांबद्दल अशी भाषा वापरायची काय गरज होती संभाजी भोसले झक मारायला गेले होते काय ही काय भाषा झाली का स्वतःची औकात विसरू नये त्यांनी त्यांनी शब्द जपून वापरावेत आणि ते सारखे म्हणतात मराठे दादा गिरी करतात मराठ्यांनी जर दादा गिरी केली असती तर याला फिरता आले असते काय महाराष्ट्रात 50% आहेत मराठे महाराष्ट्रात एक टाक

  • @meetsandeep2022
    @meetsandeep2022 Місяць тому +4

    Kiti mendhya firvtos roj bhau

    • @Aditya.G63
      @Aditya.G63 Місяць тому

      Jevdhe tujhe baap ahet

  • @sunkolhapur4515
    @sunkolhapur4515 Місяць тому

    Babasahebanchi khupach garaz ahe dev awtar hote babasaheb

  • @amollakade9819
    @amollakade9819 Місяць тому

    इतर नेते दारू पीत नाहीत का?

  • @ShriramKamble-np4uq
    @ShriramKamble-np4uq Місяць тому

    Marathyana obc mdhun arakshan dile tar ekhi obc grampanchayat sabhasadsuddha honar nahi.

  • @VitthalPhadtare-wc3hw
    @VitthalPhadtare-wc3hw Місяць тому

    Vadapav+chapati=hage

  • @sachinvitnor4813
    @sachinvitnor4813 Місяць тому

    Hake hushar manus

  • @jayadipkadam951
    @jayadipkadam951 Місяць тому

    वडापाव किंग 😂😅

  • @NavnathKhandode-r2n
    @NavnathKhandode-r2n Місяць тому

    Bewada hagya

  • @DharmaGadve
    @DharmaGadve Місяць тому

    Halkat hake petad

  • @ganeshdarade8938
    @ganeshdarade8938 Місяць тому

    Medical tya tarunanch pan kara

  • @नास्तिक
    @नास्तिक Місяць тому

    जय oobbcc

  • @Rsoesidiieiisiwqisisiq
    @Rsoesidiieiisiwqisisiq Місяць тому

    Ye bazi haq ki baazi hai
    Ye baazi tum hi haaroge
    Ghar ghar se Masiha niklega
    Tum kitne masihe maroge

  • @ManoharAnuse-x8t
    @ManoharAnuse-x8t Місяць тому

    Khar kay sagayala laj vatate trp sathi kontyahi aka samajachi bolu naye bhava kashi trp vadayachi... Only obc

  • @sachinmanedeshmukh6684
    @sachinmanedeshmukh6684 Місяць тому

    सरकार पोलीस मेडिकल सत्तेचा दुरुपयो जनतेचा विश्वास कुणाला आहे सरकारचा जाहीर निषेध

  • @saurabhm4545
    @saurabhm4545 Місяць тому

    Media ne tyana Maratha tarun mhanun maratha samajachi abru kadhu naye. Te Nastik Brigade che member ahet jyana Hindu jati madhe fut padnyache contract dilay.