मी Fonts तयार करतो! | सारंग कुळकर्णी | स्वयं पुणे २०२२

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • Ek Type ह्या स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून विविध भारतीय भाषांमधील Fonts घडविणारा कल्पक डिझायनर
    सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टाॅक्स पुणे २०२२' या कार्यक्रमात केले गेले आहे.
    तुम्हाला हा talk आवडला असेलच!!
    सारंग कुलकर्णी यांचा interview येथे पाहा - swayamtalks.pa...
    असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत!
    Find Sarang Kuljarni on Instagram @1sarangkulkarni - www.instagram....
    Ek Type - www.instagram....
    Connect With Us
    Instagram - / talksswayam
    Facebook - / swayamtalks
    Twitter - / swayamtalks
    LinkedIn - / sway. .
    Subscribe on our Website swayamtalks.or...
    Download Our App For Free - swayamtalks.page.link/SM23
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!
    #SwayamTalks #marathi #passion

КОМЕНТАРІ • 13

  • @मराठी.माणूस
    @मराठी.माणूस 6 місяців тому

    कमाल.. अक्षर/लिपी हा खरंच फार महत्वाचा विषय आहे. आज काल बरेच जण, कदाचित अधिकांश मराठी लोक he marathi asa, mhanje latin lipi वापरून लिहितात. हे थांबलं पाहिजे. जगात कुठेही असं बघायला मिळत नसेल की दैनिक जीवनात लोक स्वतःची मातृभाषा परक्या भाषेच्या लिपीत लिहितात. एक आपलाच देश ह्याला अपवाद असावा असं मला वाटतं.

  • @mukundketkar1413
    @mukundketkar1413 4 місяці тому

    कठीण विषय सोपा करून सांगितला.

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 6 місяців тому

    धन्यवाद स्वयं आपण दुर्लक्षित विषय योग्य व्यक्ति घेऊन सादर केलात

    • @swayamtalks
      @swayamtalks  6 місяців тому

      तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद!

  • @ramdattdesai9745
    @ramdattdesai9745 6 місяців тому

    छोट्या छोट्या गोष्टीत काय काय दडलेल असत,खरच अशीच दृष्टी असावी.

  • @ks-pm7ei
    @ks-pm7ei 6 місяців тому

    Thank you swyam talks team ....for an important subject ....दुर्लक्षित असणारा विषय घेऊन छान समजावलं 🙏

  • @anmolratnapgol5328
    @anmolratnapgol5328 6 місяців тому

    धन्यवाद स्वयंम खुप छान माहिती आहे. मी एक ग्राफिक डिझाईनर आहे. याची माहिती मला भविष्यात नक्कीच खुप उपयोगी होणार. ग्रेट माहिती. खरच अश्या कंटेंट ची खुप गरज आहे..🎉🙌👏

    • @swayamtalks
      @swayamtalks  6 місяців тому

      नमस्कार अनमोल!
      कामाशी निगडित असून ह्या व्हिडिओत आपल्याला छान माहिती मिळाली ह्याचा आम्हाला आनंद आहे
      स्वयं Talks पाहत राहा आणि अनेक लोकांपर्यंत पोहचवा!!

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 6 місяців тому

    लिपिकार वाकणकर ह्याचे योगदान ज्यामुळे संगणकावर भारतीय लिप्या १९७८ पासून आल्या मुकुंद गोखले रकृ जोशी अनेक

  • @sharadshiriskar8681
    @sharadshiriskar8681 6 місяців тому

    'Fontsपर्यटन' वेगळ्या लेवल वर अभिरूची जागवते.
    कला-कौशल्य पणाला लावून
    नवीन Font परिपूर्ण
    करणे हेच गौरवाचे ठरते.
    Ek Type 'दमदार'

  • @surencholkar
    @surencholkar 6 місяців тому

    खूप छान.

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 6 місяців тому

    छान

  • @sumitganjave3129
    @sumitganjave3129 6 місяців тому

    लोभ असावा