Women’s health & emotional turmoil - भावनिक गुंता आणि स्त्रियांचे आरोग्य

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 128

  • @subodhkadam7698
    @subodhkadam7698 6 місяців тому +1

    तुमचे कोणतेही व्हिडिओ ऐकले कि आशेचा किरण जागृत झाल्यासारखे होते व मनात असलेली निराशा किंवा संभ्रम दूर होतो. घरातल्या व्यक्तीप्रमाणेच तुम्ही सांगताय असं वाटतं. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा..!!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      मनःपूर्वक आभार 🙏,
      आपल्या मनातील संभ्रम, निराशा दूर करण्याचा आणि तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न. आपण दिलेल्या प्रतीसादाबद्दल खूप खूप धन्यवाद .

    • @subodhkadam7698
      @subodhkadam7698 6 місяців тому

      @@NiraamayWellnessCenter 😊🙏

  • @mangaladeore630
    @mangaladeore630 2 роки тому +5

    🙏विद्या विनयन शोभते 🙏
    तुमच्या सारखी माणसं आहेत म्हणून हे जग चालू आहे. धन्यवाद 🙏🙏

  • @virajvitonde7075
    @virajvitonde7075 6 місяців тому +1

    आपले व्हिडिओ मी अलीकडे रोज बघते, आपण दोघेही खूप चंगल्या पद्धतीने प्रत्येक प्रश्न आणि विचार समजावू न सांगता प्रत्येक व्हिडिओ मधे अनेक प्रश्नांची उत्तर मिळतात आणि छान, ब र वाटत. अजून ब रच काही सांगावस वाटतंय,....

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      खूप धन्यवाद 🙏,
      अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @shailajatilay5337
    @shailajatilay5337 Рік тому +1

    सर आणि मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद, तुमचे दोघांचे बोलणे ऐकतच रहावे असे वाटते, व्हिडिओ ऐकल्याशिवाय चैन पडत नाही

  • @deepamahamuni2560
    @deepamahamuni2560 Рік тому +2

    शतशः प्रणाम 🙏🙏🙏

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 2 роки тому

    खुप खुप सुंदर झाला हा भाग.
    मला पण थॅायराईड चा त्रास आहे
    मला जे प्रश्न पडतात त्याची
    उत्तर मिळाली. आजपासून मनाची
    स्वच्छता व व्यक्त होणे ह्या
    गोष्टी आचरणात आणार .
    परत खुप धन्यवाद🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @savitapadol9709
    @savitapadol9709 2 роки тому

    Khup chann mahiti sangitali 😊 mi nehmi tumche video baghte..... khup chann feeling yete.... mi khedyat rahte... ani... tumhala bhetnyachi khup echha ahe mazi... thanku so much

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      डॉ. अमृता चांदोरकर मॅडम यांना पुणे किंवा ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @bharatikulkarni5046
    @bharatikulkarni5046 2 роки тому +3

    खूप छान माहिती मिळाली. सर मॅडम मी आपली treatment घेत आहे. विडिओ बघून treatment कशी देतात ते कळले. धन्यावाद.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      वा! खूपच छान. नियमित करा आणि लवकर बरे व्हा.

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 2 роки тому

    आपण खुपच चांगल मार्गदर्शन केलय. आपल्या दोघाचेही धन्यवाद. 🙏

  • @surekhakumbhar5169
    @surekhakumbhar5169 2 роки тому +1

    खुपच छान, अनमोल माहिती 🙏🙏
    मनःपूर्वक धन्यवाद डॉक्टर 🙏🙏💐

  • @poonamkharat3080
    @poonamkharat3080 2 роки тому

    खूपच छान माहिती मिळाली थायरॉईड हा आजार मनाशी निगडित आहे हे समजले सर व मैडम तुम्हा दोघांचे खूप आभार साध्या सोप्या भाषेत मार्गदर्शन मिळाले ‌ 🙏🙏 सांगलीमध्ये निरामय उपचार कोठे मिळतील

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      निरामयचे सध्या सांगलीमध्ये सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @01Pranita
    @01Pranita Рік тому +1

    खूपच खरी माहिती दिली तुम्ही...खूप आजार स्त्रियांच्या...न बोलण्यामुळे च होतात...मी पण हलके व्हायचे असेल तेव्हा देवा सोबत बोलते खूप वेळा...
    तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @sarikagalange5111
    @sarikagalange5111 2 роки тому

    खुप खुप धन्यवाद सर आणि मॅडम खूप उपयोगी माहिती खुप सोप्या शब्दात तुम्ही सांगितले,

  • @smitateli402
    @smitateli402 Рік тому

    Khup chan mahiti milali thank you so much🙏🙏

  • @swatikarche4119
    @swatikarche4119 Рік тому

    Ha video chaan zalay.

  • @ashoksonawane9716
    @ashoksonawane9716 2 роки тому +1

    खूप छान माहिती सर आणि मॅडम

  • @vandanakengar4093
    @vandanakengar4093 Рік тому

    Very very thanks nice information 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌

  • @rekhavishwekar2758
    @rekhavishwekar2758 Рік тому

    धन्यवाद

  • @rajabhaughodke8641
    @rajabhaughodke8641 Рік тому

    Very good information 🙏🙏

  • @deepamahamuni2560
    @deepamahamuni2560 Рік тому

    समजून सांगणं खूप खूप सुंदर

  • @ranjanalandge1002
    @ranjanalandge1002 2 роки тому

    खुप छान माहिती थायराॅईड बद्दल
    मनापासून धन्यवाद 🙏🏻👌🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @saritaambavane4854
    @saritaambavane4854 2 роки тому

    खुप खुप धन्यवाद
    आमच्या मनातील गुंता अगदी अचूक सोडविता
    सर सायटिका सारख्या आजारावर कोणती मुद़ा करावी

    • @rajaninikam6360
      @rajaninikam6360 2 роки тому

      🙏🏻🙏🏻🙏🏻धन्यवाद!!!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      पृथ्वी मुद्रा केल्यास स्नायू बळकट होण्यास मदत होईल. या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घ्यावा.
      पृथ्वी मुद्रा - ua-cam.com/video/CsBAm7MicJM/v-deo.html
      अधिक माहितीसाठी ०२० ६७४७५०५० या नंबर वर संपर्क साधा.
      निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारामुळे मणक्याचे ऑपरेशन टळलेल्या पेशंटचा अनुभव आपण जरूर पहावा.
      ua-cam.com/video/6ZKKqwf1t9A/v-deo.html

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 2 роки тому

    मनातील भीती कमी होते तुम्हा दोघांचे बोलणे ऐकून . मनःपूर्वक धन्यवाद 🙏👍

  • @sanikaskitchen6438
    @sanikaskitchen6438 2 роки тому

    Thanku you so much madam and sir. Khup chan sangitl tume

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 2 роки тому

    असा विचार सर्वांनी करावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      होय नक्कीच, नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.

    • @himgourisalunke283
      @himgourisalunke283 2 роки тому

      Ho madam नक्कीच

  • @pallavighanekar9279
    @pallavighanekar9279 2 роки тому

    Khup Sundar 👌 thank you dada and vehinii 🙏🏼😊

  • @shilpapatil4422
    @shilpapatil4422 2 роки тому

    उत्तम

  • @siddheshkarmate1733
    @siddheshkarmate1733 2 роки тому

    खूप छान माहिती.

  • @savitapatil3365
    @savitapatil3365 2 роки тому

    Dhanyavad sir Ani madam very useful information 🙏🙏🙏🙏

  • @rachanakulkarni2059
    @rachanakulkarni2059 2 роки тому

    Tai khup chan

  • @vandanagaykwad2790
    @vandanagaykwad2790 2 роки тому

    Khup khup chhan sir &mam🙏🙏🙏

  • @ujwalamahajan972
    @ujwalamahajan972 2 роки тому

    khup chan mahiti dili mam

  • @sonalipatangrao7798
    @sonalipatangrao7798 2 роки тому +1

    खपच छान

  • @maltikokatay9745
    @maltikokatay9745 2 роки тому

    Khup chan mahete tysoomach ani chan bolane samjaun sangata 👌👌🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @chaturthilad4464
    @chaturthilad4464 2 роки тому

    Very nice information

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 2 роки тому

    Very very thanks for both 🙏🙏

  • @abhaysalunkhe6776
    @abhaysalunkhe6776 2 роки тому

    Khup chan information

  • @sanskrutimane6523
    @sanskrutimane6523 2 роки тому

    Khup chan watate yekun 🙏🙏

  • @rohinimagar968
    @rohinimagar968 2 роки тому

    Madam 4 years pasun chest ver keloid ala ahe khuo iching pan hota tya kahi upay sangal ka pls

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @apurvkoli4494
    @apurvkoli4494 2 роки тому

    खूप सुंदर🙏

  • @mohiniugale8968
    @mohiniugale8968 2 роки тому +1

    thank you niraamay

  • @suchitathotam7099
    @suchitathotam7099 2 роки тому

    विडिओ खूप छान होता मॅडम

  • @rajeshreenakade1215
    @rajeshreenakade1215 2 роки тому

    Khup chan🙏🙏

  • @mainaDamale
    @mainaDamale 7 місяців тому

    मॅडम मला वंध्यत्व विषयी काही माहिती देतात का मला दवाखान्यात पण गुण येत नाही माझ्या लग्नाला 18 वर्षे झालेत काही ध्यान किंवा व्यायाम असला तर सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      नमस्कार,
      गर्भधारणा ही सुद्धा एक निसर्गातील विस्मयकारी घटना असून आपले विचार व आचार अनुकूल असतील तर प्रकृती रुपी सूक्ष्म उर्जेची मदत नक्कीच मिळते. निरामयच्या स्वयंपूर्ण ऊर्जा उपचारांमुळे शरीरातील पंचतत्त्वाचे संतुलन होते. ज्यामुळे शरीरातील व मनातील दृष्य-अदृष्य दोष नष्ट होऊन गर्भधाराणा होण्यास मदत होते.आयुष्यातील या महत्वाच्या टप्प्यावर स्वयंपूर्ण उपचार मोलाचे सहाय्य करू शकतात.अधिक माहितीसाठी सोबतचे
      व्हिडियो नक्की पहा.
      १) गर्भधारणा व निरोगी प्रसूतीसाठी काय करावे? - ua-cam.com/video/GoAn82XAtBg/v-deo.html
      २) नैसर्गिकरित्या गर्भधारणा झाली, - ua-cam.com/video/DPB5I8Y4bxs/v-deo.html
      ३) बाळ होण्यातले सर्व अडथळे उर्जा उपचारांनी दूर झाले - ua-cam.com/video/BXs6YuLtP28/v-deo.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @mangalagupte8723
    @mangalagupte8723 2 роки тому

    Khup chan

  • @shobhalokhande6148
    @shobhalokhande6148 День тому

    उपचाराची फी किती ahe

  • @gajananmestri2582
    @gajananmestri2582 2 роки тому

    डॉ दादा आणि डॉ ताई मला एक सांग कुठलीही मुद्रा करून जिथे थांबायचं आहे ती किती वेळ असू शकते म्हणजे किती वेळ एखादी मुद्रा करावी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नमस्कार 🙏
      कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @swaranginaik2847
    @swaranginaik2847 2 роки тому +1

    I want to take treatment. How to contact?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      स्वयंपूर्ण उपचार घेण्यासाठी पुढील नंबर वरती संपर्क करा .
      संपर्क क्रमांक : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com
      स्वयंपूर्ण उपचार घ्या निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @LataChaudhari-pw4nr
    @LataChaudhari-pw4nr Рік тому

    🙏🙏🙏🙏🎉🎉

  • @hiramahale9518
    @hiramahale9518 9 місяців тому

    रोज कोणते ध्यान करावे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 місяців тому

      नमस्कार,
      १)जसे रोज शरीराची स्वच्छता गरजेची असते, तशी मनाचीही स्वच्छता गरजेची असते, संपूर्ण आरोग्य हवे असल्यास मनाची स्वच्छता आवश्यक आहे, ध्यान म्हणजे केवळ शांत राहणे नव्हे, ध्यान म्हणजे आत्मपरीक्षण व मनाची स्वच्छता.
      २) निरामयच्या YOU TUBE CHANNEL वरील ध्यान -निरामय भागात अनेक विविध ध्यानविषयक भाग आहेत कृपया ते पाहूनही ध्यान करू शकता.
      ३) आपल्या समस्येनुसार ध्यानाचा विषय घेऊ शकता किंवा आपण आधी मनाची स्वच्छता करून आणि मग ध्यान करू शकता. यासाठी खाली दिले गेलेले ध्यानाचे व्हिडीओ क्रमाने पाहून जो पर्यंत मनाची स्वच्छता होत नाही तो पर्यंतही हे करु शकता..
      १. ua-cam.com/video/wP-EDtNgd2Q/v-deo.html
      २. ua-cam.com/video/VbZBKacCK5A/v-deo.html
      ३. ua-cam.com/video/j-VgTc1XnVM/v-deo.html
      ४. ua-cam.com/video/rpiyEDv-pBk/v-deo.html
      धन्यवाद 🙏.

  • @asushrienterprises3152
    @asushrienterprises3152 2 роки тому

    हे सर्व दोघांसाठी आहेत....

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 2 роки тому

    🙏👍

  • @shitaldabhade2903
    @shitaldabhade2903 2 роки тому

    पुण्यात कुठे हॉस्पिटल आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      निरामयच्या पुणे सेंटरचा पत्ता खालील प्रमाणे :-
      ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझिनेस सेंटर ,
      अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे.
      शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८.
      संपर्क : - ७०२८०८११५८ (दु. १ ते रात्री ८)

  • @shilpajadhav7463
    @shilpajadhav7463 2 місяці тому

    सोरायसिस वर कोणती मुद्र

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому

      नमस्कार,
      त्वचेच्या संवेदनशीलतेसाठी मुख्यत्वे हार्मोन्स जबाबदार असतात. त्यामुळे सोरायसिस सारख्या त्रासासाठी शंख मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      ua-cam.com/video/RaXP64TadPo/v-deo.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी त्वचाविकार किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com
      धन्यवाद 🙏

  • @deepamahamuni2560
    @deepamahamuni2560 Рік тому

    देवानेच पाठवले तुमची जोडी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏
      निरामय परिवाराकडून आपणास नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा.

  • @beenapatil3798
    @beenapatil3798 2 роки тому

    छान माहिती

  • @sharvarikulkarni9516
    @sharvarikulkarni9516 2 роки тому

    खुप छान

  • @manishabagwe5348
    @manishabagwe5348 4 місяці тому

    Kiti tari khare bolata ma'am

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      धन्यवाद 🙏,
      आपल्या भावना व विचारांचा आरोग्यावर परिणाम होत असतो हे आपण जाणतोच. स्त्रिया अधिक भावनिक असल्याने तो विशेष जाणवतो. आत्ताच्या काळात स्त्रियांची बरीच ओढाताण व कुचंबणा होताना दिसते. अधिक माहितीसाठी व स्त्रियांच्या आरोग्यासंबंधीच्या अनेक बाबी समजून घेण्यासाठी हा व्हिडियो आपण पहिलाच आहे आता तुमच्या जवळच्या स्त्रियांनाही पाठवा.

  • @hiramahale9518
    @hiramahale9518 9 місяців тому

    धन्यवाद

  • @vrushalimoraskar1347
    @vrushalimoraskar1347 2 роки тому

    Khup chan 🙏🙏

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 2 роки тому

    धन्यवाद