Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
होय बुलेट घ्यायला परवानगी देऊ देत म्हणुन पुरी भाजी खायला घालतात वाटत
हनुमंता बुलेट मात्र तुझ्या नावावर करून घे
बाकी काही का असंना पण भाऊ भाऊ मात्र मित्रासारखे राहतात यातच खूप आनंद आहे
आंबा चा स्वभाव खुप साधा सरलं आहे
खाऊदेना आता आशा तो बोलतोय जश फाईशटार होटेला नेल बिचारा आबा भोला आहे घे फाईदा आझूक
आबा लय खुश झालेत शांत आहे आबा❤❤
हनुमंत आबा ला पुरी भाजी खाऊ घालुन खुश केल वाटतं
आबा नुसते काम करतात ओ निलेश भाऊ
किती बोलतो निलेश खाऊ दे आबाला😅
बुलेट घ्यायला परवानगी दिली आहे म्हणून भावाला पोट भरून पोट खाऊ घाल पूजाच बरोबर
Kharch aaba aaj lay khush zale
खाऊ दे शांत आबाला
Nilya kiti yedyat kadshil bhavala ajun... Ghar bhanda adhi bulet rahudet....
Very gd aba Lai sadha bhola mnus,ahe asech jodi tidu nka ektra raha ekiche fal khup mothe aste
नीलेश दादा आता खाउदेत त्यांना.. उगाच पोट दुखेल आबांच....
लालची मानिस
Khup chan 👌 Aasas bavana Khush teva
Dada ni ka anlay mahit aahekay abana teni pujala tondatun apshabd kadu deunaye manun bas ewdech Karan aahe
मोठा भाऊ बापा समान आहे
दादा भावाला जेवाय आणलं ते बघून खूप वाईट वाटलं असंच भावावर प्रेम करत राहा जेवताना चे दृश्य बघायला खूप वाईट वाटलं भावाला कधी विसरू नको
Motha bhau vadilasamn asto.visru naye
Avadh yedyat naka kadhu tyana
Dada asch chan rava chan video aahe 😊