Live: Uddhav Thackeray यांची छ.संभाजीनगरात नवी चाल, Eknath Shinde- BJP चं टेन्शन वाढलं| Raju Shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лип 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #MumbaiTakLive #eknathshinde #uddhavthackeray
    उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरात नवी खेळी खेळलीय. शिंदेंचे महत्वाचे शिलेदार असलेल्या संजय शिरसाटांविरोधात ठाकरेंनी नवी चाल खेळलीय. यामुळे, शिंदे- भाजपचं टेन्शन कसं वाढणार आहे?
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 65

  • @albertbhosale3037
    @albertbhosale3037 8 днів тому +18

    शिरसाट साहेब पुढचा नंबर तुमचा निवडणूक मध्ये तोंडावर पडणार निश्चित

  • @RP-bk1iy
    @RP-bk1iy 8 днів тому +10

    जशास तस मिळायला सुरु झालंय भाजप वाल्यांना 😂😂😂😂
    अब आयेगा मजा
    वन an ओन्ली उद्धव साहेब ठाकरे ❤❤

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 8 днів тому +38

    राजू शिंदे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये प्रवेश केला तर ते १०० % निवडून येणार आहेत व संजय शिरसाट यांचा पराभव होणारच

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 8 днів тому +19

    शिरसाठ ला जनतेने त्यांना मुंबई मध्ये ७२ व्या मजल्यावर घरात पाहिले आहे हे महाशयांना जनता तळमजल्यावर आनणार हे नक्की💯

  • @ShankarTakale-kv5hx
    @ShankarTakale-kv5hx 8 днів тому +4

    संभाजी नगर मध्ये ठाकरे चे उमेदवार विधानसभा निवडणुकीत यायलाच हवे

  • @ashokshinde4128
    @ashokshinde4128 8 днів тому +5

    संजय शिरसाट हारणार उद्धव ठाकरे चा आमदार निवडून येणार

  • @amolkale1481
    @amolkale1481 8 днів тому +24

    राजू शिंदे नक्की आमदार ❤उद्धव ठाकरे गटातून

    • @utkarshdeshmukh5777
      @utkarshdeshmukh5777 8 днів тому +1

      स्वप्न रंगवा फक्त, असं काही होणार नाही पूर्व मध्ये थोडा फार होल्ड आहे शिंदे यांचा , पश्चिम मध्ये काही नाही... आणि शिरसाठ पडत नाही, एकवेळ शिंदे यांचे सगळे आमदार पडतील पण शिरसाठ नाही!

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 8 днів тому

      शिरसाट हा मुंबईत राहतो,
      संभाजी नगर आता खूपच बदलेले आहे,
      लिहून घ्यावे शिरसाट पडणार नक्कीच आहे,
      कारण हा उद्धव ठाकरे यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे,
      जेव्हा पक्ष प्रमुख काही गोष्टी मनांवर घेतात तेव्हा इर्षेने तो मतदार संघ निवडून आणण्यासाठी कोणतीही कसर शिल्लक ठेवत नसतात,
      पंगा भारी पडणार आहे.​@@utkarshdeshmukh5777

  • @bandupawar4773
    @bandupawar4773 8 днів тому +6

    मेहंदीचा सरकार जाणार म्हणजे जाणार मशाल पेटणार

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 8 днів тому +12

    शिंदे साहेब संभाजीनगर भाजप आणि मिंदे मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावा ही शपथ घ्या

  • @Powerofmind765
    @Powerofmind765 8 днів тому +8

    Great❤ ..

  • @pratikkale591
    @pratikkale591 6 днів тому +1

    होय राजू शिंदे तुमचे स्वागत आहे जय महाराष्ट्र

  • @pankajdhargalkar736
    @pankajdhargalkar736 6 днів тому +1

    मस्त राजु शिंदे
    Keep It Up
    संजय शिरसाट आपटलाच पाहीजे
    राजू शिंदे 1000% निवडून यायलाच पाहिजे

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 8 днів тому +2

    शिरसाठला मंत्रिपड तर नाहीच पण आमदारकी सुद्धा जाणार आहे

  • @santoshpawar7296
    @santoshpawar7296 7 днів тому +1

    याचा प्रभाव हा संभाजीनगर पश्चिम व पूर्व मतदारसंघ तसेच मनपा मध्ये पडणार असून दलित मतदारांवर मोठा परिणाम होणारच आहे

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 8 днів тому +1

    Mashal only

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 8 днів тому +1

    Nicely analysis salute to u jay Maharashtra satya mev Jayate only udhav saheb

  • @dattashindebiologytutorial
    @dattashindebiologytutorial 8 днів тому +5

    संजय शिरसाठ हे मंत्री झाले तरी पराभूत होणार...

  • @arvindkulkarni6055
    @arvindkulkarni6055 8 днів тому +4

    Chatrapati sambhaji nagatat parabhav zala tyac bola tyabdal bolat nahi hasu yetay

  • @ratnakantpawar1274
    @ratnakantpawar1274 8 днів тому +2

    Great shinde saheb petawa aata mashal......

  • @user-it9mv5gg1w
    @user-it9mv5gg1w 7 днів тому

    ही सुरुवात म्हणावी लागेल

  • @PRASANNAJAMBOTKAR-he5iu
    @PRASANNAJAMBOTKAR-he5iu 8 днів тому +1

    ❤good❤only Uddhav❤Best CM

  • @sachindesale7264
    @sachindesale7264 8 днів тому +1

    तुम्ही खरच मुंबई च नाव घेत प्रामाणिक पने काम करत सर्व खर मांडता का

  • @santoshpawar7296
    @santoshpawar7296 7 днів тому +1

    भाजपावले ठाकरेनचा हात धरून आता संभाजीनगरमध्ये मोठा भाऊ झालेले असल्याने त्यांना मोठा हादरा बसणार

  • @rameshgite8734
    @rameshgite8734 7 днів тому

    9 नाही 6 जागा आहेत रिपोर्टर साहेब

  • @ramdaskarande6548
    @ramdaskarande6548 8 днів тому +1

    वनली ठाकरे ❤

  • @user-nd4mh2im7h
    @user-nd4mh2im7h 8 днів тому +1

    मागच्या विधानसभेच्या वेळी यांनीच सिरसाठांना जेरीस करणारे हेचं ते शिंदे. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्यामुळे शिंदेंचा विजय पक्का आहे.

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 8 днів тому +2

    एकनाथ शिंदे हे विधानसभा निवडणुकी नंतर, संभाजी नगर काय, संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा कुठेच दिसणार नाहीत,
    फक्त ठाण्यातील काही भागात दिसले तर नवल वाटायला नको.

  • @sandeepdighe6401
    @sandeepdighe6401 8 днів тому +1

    Only Thakre

  • @Mr_atul_gamer_1234
    @Mr_atul_gamer_1234 8 днів тому +1

    Only Raju bhao shinde

  • @nitintarekar6444
    @nitintarekar6444 8 днів тому

    राजुभाऊ वा....😊

  • @virenchavan778
    @virenchavan778 8 днів тому +1

    Uddhavji balasaheb Thakre 🐅 ❤

  • @vinathavale
    @vinathavale 8 днів тому +2

    Great.

  • @sadashivbargal3937
    @sadashivbargal3937 8 днів тому +1

    Raju Shinde attach Nirnay ghya Dabavala bali padu naka

  • @apurvmahajan32
    @apurvmahajan32 7 днів тому

    After 2024 Loksabha Election Media was considering Shinde group and Ajit Pawar will break but BJP is breaking. Indeed Politics is a dynamic subject

  • @user-nb1pm5cl6o
    @user-nb1pm5cl6o 7 днів тому +1

    संजय सिरसाठ 100%पडणार

  • @pankajdhargalkar736
    @pankajdhargalkar736 6 днів тому

    भाजप शिंदें नी
    राजू शिंदे ला आमदारकीची उमेदवारी द्यावी
    मगच उद्धवचा पराभव होईल

  • @arvindkulkarni6055
    @arvindkulkarni6055 8 днів тому +2

    Kiti lalghotepana karal

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 8 днів тому +2

    🚩🚩Raju Shinde 💯 Takke Nivdun Yenar. 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 8 днів тому +1

    Mva only

  • @Sarang9630
    @Sarang9630 8 днів тому +1

    Yenarya vidhasabhe nivdnukit sagal mla west,middle,east padnar ,yogya to umedvar dila navinchehra nivdun yenar...

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 6 днів тому

    आता भाजपा मध्ये आयाराम गयाराम भरले आहेत ते मोठ्या पदावर आहे आणि जे भाजपाचे कट्टर कार्यकर्ता याचे खच्चीकरण होते

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 8 днів тому

    Mrahata only manoj jarahahe dada Patil🎉🎉🎉

  • @arvindkulkarni6055
    @arvindkulkarni6055 8 днів тому +2

    Nasty chali baghat basa kokan gel Mumbai mdala marathi bhag gela tyabdal bola

  • @chandrakantkadam3340
    @chandrakantkadam3340 8 днів тому +1

    राजू शिंदे हे आमदार होणार .संज्या भुंकणारा हरणार

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 8 днів тому

    Only udhav thakre

  • @Sarang9630
    @Sarang9630 8 днів тому +1

    Bhumaremama he satara/deolai matadaranmule nivdun ale,sirsatyancha yat vata nahi,

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 8 днів тому

    Thakre brand

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 8 днів тому +1

    FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥💯

  • @rajupnjkr
    @rajupnjkr 8 днів тому

    Sambhajinagar Madhil Matdar Nehmi h hindutwwadala pradhny det aalay UMEDWAR kon yala mahatw nahi. Aani UTHA GAT HA PURNPANE MUSLIM PARAYAN ZALELA AAHE.
    Shivay DEVENDRJINI PANI PURAWATHA YOJNESATHI TASECH MNPALA HI BHARPUR NIDHI UPLABDH KARUN DILA AAHE TYAMULECH SARWATR CEMENT CONCRETE CHE ROADS AGDI GALLI BOLAT ZALE AAHET . DMIC ORRIC CITY HI DEWENDRAJINMULECH ZALI.
    CHHATRPATI SAMBHAJINAGAR MADHE HI NAMANTAR TASECH RAM NAWAMICHI DANGAL HE VISHAY DEWENDRJINI ATISHAY CHHAN HATALLET. YAWELI UTHA SHAPA GAT YANNI MUSLIMANA KURWALUN SHAHRACHI SHANTATA DHOKYAT AANANYACHA NICH PRAYATN KELA HOTA.
    .JARANGE FACTOR SHAHARI BHAGAT VISHESH CHALEL ASE WATAT NAHI.

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 8 днів тому

    संजय शिरसाट वाजलिय