#किल्ले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • #किल्ले सुधागड / भर #पावसात आणि #धुक्यात फिरलो/ #शिवकालीन वास्तू पहिल्या
    मंडळी आज सुधागड किल्ला सर केला त्याचीच ही video मी तुमच्या समोर आणली आहे,
    भर पाऊस असतानाही किल्ला पाहण्याची इच्छा होती म्हणुन हा किल्ला पाऊस असतानाही पूर्ण केला. बर्‍याच शिवकालीन वास्तू बघायला मिळाल्या. दोन चिलखती बुरुज, दोन लोखंडी शिड्या, सिद्धिविनायक मंदिर, पंत सचिववाडा, भगवान शंकर महादेव मंदिर, माता भोराई देवीचे मंदिर, टकमक टोक, वीरगळा, आणि शेवटी महाद्वार असा प्रवास केला, तर मंडळी तुम्हाला हा video आवडला असेल तर नक्की like करा comment करा share करा आणि channel ला subscribe करायला विसरू नका.
    किल्ल्यावर रहायची आणि जेवणाच्या व्यवस्थापन साठी संपर्क करा संतोष खंडागळे यांना.
    Mobile number: 8459166589, 8010558365,9273369217
    sudhagad killa,
    sudhagad fort,
    sudhagad,sudhagad fort trek,
    sudhagad fort pali,
    sudhagad trek,
    sudhagad fort history in marathi,
    how to go to sudhagad fort,
    kille sudhagad,
    sudhagad monsoon trek,
    killa,
    sudhagad fort drone shots,
    sudhagad drone,
    scenic sudhagad,
    sudhagad history,
    sudhagad fort information in marathi,
    raigad killa,
    sarasgad killa,
    sudhagad information in hindi,
    sudhagad fort pali -sudhagad,
    fort sudhagad,
    pali sudhagad,
    sudhagad pali
    Music used from: YT gallery 🎶🎼🎵🎶🎼🎵

КОМЕНТАРІ • 12