नवश्री भजनी मंडळाचे विषेश आभार... आपण आमच्या उपक्रमात सहभागी झालात आणि आम्ही राबविलेल्या अभियानाला आपल्या युट्युब च्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांन पर्यंत पोहचवलात... यासाठी आम्ही इकोआर्मी आपले आभारी आहोत... तसेच पुढील उपक्रमातही आपला व आपल्या प्रेक्षकांचा असाच सहभाग लाभेल ही बाप्पा चरणी प्रार्थना🙏💯

प्रत्येक संस्थेने ,मंडळाने जर असा पुढाकार घेतला तर समजाचा खरंच उद्धार होईल . ❤शाडू मूर्तीच्या मुर्त्या सर्वांनी आणल्यात तर ही वेळ नाही येणार
🙌🙌🔥
धन्यवाद 🙏🏻
🙌🙌🙌
धन्यवाद 🙏🏻