Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лют 2024
  • ☺️सबस्क्राईब करायला विसरू नका🙏
    👇Strong Bachha👇
    / @strongvedant
    .
    ☺️सबस्क्राईब करायला विसरू नका🙏
    👇Asach Paahije👇
    / @asach_paahije
    #आई
    #strongsanjog
    #familyvlog

КОМЕНТАРІ • 345

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz 4 місяці тому +351

    दादा ती बरोबर बोली तुला चालेल का ती कोणा दुसऱ्या बरोबर व्हिडिओ केला तर तुला चालेल का हा विचार कर

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 4 місяці тому +283

    प्रतिभेचे बरोबर आहे, तिला काही तरी वेगळे दिसले असेल तेव्हा प्रतिभा असे बोलते.

  • @O_DaminiMurkute
    @O_DaminiMurkute 3 місяці тому +42

    आपला नवरा दुसरया बाई बरोबर नाही बघु शकत प्रतिभा all. Time right

  • @user-jd2hd1lx6j
    @user-jd2hd1lx6j 4 місяці тому +130

    प्रतिभा ताई तुम्ही टेंशन नका घेऊ तुम्ही पन एखाद्या मुलाबरोबर विडिओ करा मग बघू दादा ला अवडते का नाही

  • @nilamsalunkhe5589
    @nilamsalunkhe5589 4 місяці тому +60

    प्रतिभा एकदम बरोबर बोलते दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी बायकोला नाराज केले तर तुम्हाला कधीच यश मिळणार नाही

  • @anitashinde3375
    @anitashinde3375 4 місяці тому +47

    प्रतिभाने दुसऱ्या मुलाबरोबर व्हिडिओ बनवले तर तुला चालतील का

  • @user-pz2gh2yj4e
    @user-pz2gh2yj4e 4 місяці тому +56

    प्रतिभा ताई बरोबर बोलत आहे,.... तुझ लग्न झालंय संजोग दादा तुला एक मुलगा आहे, सगळ्या गोष्टींचं भान ठेवून सगळ केलं पाहिजे..... मुलीसोबत reel बनवली म्हणजेच पुढे जाता येत अस काही नसत.... तुझ्या मुलींसोबत च्या reel बघायला येत नाही आम्ही तुझे कॉमेडी videos आणि फॅमिली vlogging बघायला येतो आम्ही..... तू फक्त प्रतिभा ताई च ऐकू नकोस आणि कुठल्या मुली सोबतची reel फक्त येऊदे तुझी मग बघ तुझ्या चॅनल लाच रिपोर्ट करतो आम्ही सगळे..... कशाला हव्या आहेत त्या मुलींसोबत च्या reels ..... तुला समजत कस नाही रे आजुन, आणि त्या कोण बायका पोरी येतात reels बनवायला request करायला त्यांना अक्कल नाही का थोडी फार याच लग्न झालंय तरी आपण कस विचारतोय

  • @surekhamundhe46
    @surekhamundhe46 4 місяці тому +78

    प्रतिभा ताई तु त्या मुलींना शिव्या घाला म्हणजे येणार नाहीत त्या मुली 😂 आणि दादा पण जाणार नाही

  • @swamibakhar
    @swamibakhar 4 місяці тому +24

    संजोग लाच चटक लागली आहे आता त्या पोरींची... एवढं काय कौतुक त्या पोरींच

  • @saigajanansamarth
    @saigajanansamarth 4 місяці тому +61

    बरोबर आहे प्रतिभा तू माझ्यासारखीच आहे असंच राहायला पाहिजे नाही तरी नवरे

  • @Blue_star548
    @Blue_star548 4 місяці тому +65

    Barobar aahe pratibha ch कोणत्याच बायकोला नाही आवडणार

  • @user-cr3tl5my6z
    @user-cr3tl5my6z 4 місяці тому +28

    बायको आहे राग येणारच तिला आवडत नाही त्या गोष्टी करु नको संसारात वाद नको

  • @user-if4vw8vc3s
    @user-if4vw8vc3s 4 місяці тому +150

    बरोबर आहे कोणत्याही बायकोला राग येणारच ना नवऱ्यानं बायकोला विश्वासात घेऊन सांगितले पाहिजे एकमेकांना समजून घ्या दोघेही

  • @Advait0718
    @Advait0718 4 місяці тому +12

    अरे पण बायको असताना दुसऱ्या पोरीसोबत का विडिओ बनवायचे..... असं असेल तर बायोकाला राग येणं साहजिक आहे. अरे तिच्या मनाचा पण विचार करत जा आणि जर हेच बायकोने केल तर चालेल का??

  • @ranjananikam6316
    @ranjananikam6316 4 місяці тому +29

    😛😀😂 प्रतिभा चे खूप प्रेम आहे तुमच्यावर म्हणून भांडण करतेदादा तुमच्याबरोबर

  • @pornimadhotre2990
    @pornimadhotre2990 4 місяці тому +33

    पहिल्यांदा प्रतिभा वहिनीला येवढं रागवताना पाहिलं.actully‌ कोणतीही बायको आपल्या नवऱ्याला दुसऱ्या मुलीसोबत बघू शकत नाही हे सत्य आहे. जिथे नवऱ्याचा विषय येतो गंभीर तिथे बायको खंबीर👊 संजोग दादा आता तुझ काय खरं नाही😅काढणार परत रील...बनशील परत अजय देवगण 😅 अजून आईचा मार बाकी आहे😂😂 स्ट्रॉंग संजोग दादा तशीच आमची स्ट्रॉंग प्रतिभा वहिनी👍

  • @BhaktiTeli-vi7wg
    @BhaktiTeli-vi7wg 4 місяці тому +37

    अरे सजोग प्रतिभा ला नाही आवडत तर कशाला ती बोलते माझ्या बरोबर बनवा विडिओ आणि छान करते विडिओ आता आधी तर तिच्या बरोबर विडिओ बनवत होतास ना आताकशाला पाहिजेत कोणी तुझी बायको तुझ्या सोबत आहे तर कशाला दुसर कोणी प्रतिभा बरोबर बोलते आणि मावशी पण तेच बोलणार आणि त्या पण बोलल्या होत्या की तुझी बायको असताना दुसर कोण पाहिजेत ती शिकेल म्हणुन तुझा मुलगा आहे तो मोठा झाल्यावर हे असे विडिओ बघणार का प्रतिभा बरोबर

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 4 місяці тому +33

    फिल्म्समधये लग्नानंतर ही हीरो हिरोईन बरोबर रोमांटिक सिन करतात त्याच्या बायकांनी पण अस केल की तु दुसर्या बरोबर हे करू नको ते करू नको तर त्याच्या करीयरचीपण वाट लागेलच आणी आर्थिक प्रोब्लेम पण होईल प्रतिभा हे तुमचे वागने बरोबर नाही

  • @pallavikudekar6348
    @pallavikudekar6348 4 місяці тому +69

    नाही आवडतं प्रतिभा ताई ला तर कशाला करयाचे विडीओ

  • @user-do3nl6gj2j
    @user-do3nl6gj2j 4 місяці тому +19

    प्रतिभा नाही म्हणते तर कशाला बनवता लोकांनबरोबर

  • @akashmane444
    @akashmane444 4 місяці тому +73

    Screepted video aahe

  • @oviparab4044
    @oviparab4044 4 місяці тому +54

    I Agree With You Pratibha..😊 Baykola awdat nsel tr video bnu naye...Bhandu nka..

  • @BusinessAccount-mm2lj
    @BusinessAccount-mm2lj 4 місяці тому +38

    बापरे प्रतिभाचा राग माझ्या सारखाच आहे अजिबात मला पण कंट्रोल नाय होत मी तर मारते पण नवऱ्याला राग आल्यावर पण तो पण नंतर मरतो मला पण माझा राग काही शांत होत नाही जो पर्यंत त्याची चूक मान्य करत नाही😂

  • @Nidhyanavlog
    @Nidhyanavlog 4 місяці тому +104

    Konakonala vatta pratibha ch barobar ahe

  • @Mhatresaniya1
    @Mhatresaniya1 8 днів тому +2

    प्रतिभाला MIDC मध्ये कामाला पाठवा म्हणजे तीला समजेल पैसे कमवायला काय काय करायला लागते तीला घरी बसून आयतं भेटते म्हणून असं होतं आहे

  • @user-ph8qh6pj7q
    @user-ph8qh6pj7q 4 місяці тому +8

    hyacha artha tila tuzya var bilkul vishwas nahi ani asle video takles tar tula kuthe acting sathi role nahi milnar tuzyat khup talent aahe pan ase chindi chale karshil tar magech rahshil

  • @sandym.2056
    @sandym.2056 4 місяці тому +16

    Prathibha mast acting .....agadi natural vatal 👌👍👍

  • @manalikadam8645
    @manalikadam8645 4 місяці тому +111

    बरोबर आहे प्रतिभा चं

  • @Smita454
    @Smita454 4 місяці тому +2

    प्रतिभा नवऱ्यावरती विश्वास पाहिजे बायकोचा तुझा नवरा तुला जीव लावतो ना तुला समजत नाही खूप खुश रहा नवऱ्यासोबत नशिबाने मिळत असतो असा नवरा 😊😂

  • @Ranirecipe
    @Ranirecipe 4 місяці тому +12

    दादा घरच्या लक्ष्मी ला कधी दुःख ऊ नका सुख दुःख त तीच बरोबर आसते

  • @anushkakadam6982
    @anushkakadam6982 4 місяці тому +3

    बरोबर आहे प्रतिभा . कुठल्याही बायको ला राग येणारच तेच जर प्रतिभा ने केल तर संजोग तू तिला घराबाहेर काढशील आणि तेव्हा तुला तुझी आई पण साथ देईल हे real fact आहे शेवटी पुरुषाने कही केले तरी चालते बाईला माफी नाही सर्व तिने का सहन करावे

  • @Mhatresaniya1
    @Mhatresaniya1 8 днів тому +2

    प्रतिभाला जरा हीरोइन कसे असतात ते दाखवा पैसे कमवायचे असेल तर. सर्वाच्या बरोबर व्हिडिओ बनवायला लागतात

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 4 місяці тому +4

    संजोग दादा चांगल्या संसाराच वाटोळ करून घेऊ नका दादा प्लिज दादा प्रतिभा बरोबर बोलति संजोग दादा तुमची मोठी बहीण म्हणून सांगते मी तुम्हाला समजून सांगते राग माणू नका तिच प्रतिभाच बरोबर आहे अस करू नका कुठल्याही बाईला नाही सहन होणार दादा तुम्ही पण जरा समजून घ्या खरंच दादा चांगल्या संसाराचा नका वाटोळं करून घेऊ अहो संशय म्हणजे आयुष्याचं वाटोळं आहे दादा प्लीज तुम्ही समजून घ्या प्रतिभा बरोबर तुम्ही व्हिडिओ बनवा दुसऱ्या कोणासोबतही व्हिडिओ बनवू नका

  • @vandanasawant9967
    @vandanasawant9967 4 місяці тому +35

    Bayko la kahi tari vegale vatat asel mhanunch evhadi chidali. Boloon problem sodva.

  • @SNS1281
    @SNS1281 4 місяці тому +12

    Tumhi loka tya baaykancha insult karat ahe online he discuss karun...

  • @pushpa__1985
    @pushpa__1985 4 місяці тому +10

    Partibha bolte te barobr ahe
    Sanjog. partibhane tuja jagi dusrya sobat video kadle tar tula aavdel ka partibha kharch bholi ahe mala tr tuje aani partibhachech video aavdtat

  • @swamibakhar
    @swamibakhar 4 місяці тому +3

    प्रतिभा बरोबर बोलतेय...तू तिला म्हणतोस तिला येत नाही तर तू सांभाळून घे... ती शिकलेली आहे तू अनपड आहे. तरी तुला सांभाळून घेतलं ना तिने. त्यां पोरींपाई तिला का त्रास देत आहेस. झोपड्यात राहीली आहे ती तूझ्या बरोबर. आता की हवेत उडतोय

  • @deepalidahale1462
    @deepalidahale1462 4 місяці тому +4

    पण हा असा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहचवायचे च कशाला,..
    अशाने view कमी होतील

  • @jasmina5750
    @jasmina5750 4 місяці тому +13

    This is true love ❤Appreciated ❤

  • @kidmasti7851
    @kidmasti7851 4 місяці тому +23

    Tai che barobar aahe 😊kiti hi jhale tari te sawta ha video madhe acting kart aahe na mag 😊😊

  • @user-jz6rh7bv5t
    @user-jz6rh7bv5t 22 дні тому +1

    दादा वहिनीच बरोबर आहे 😮😮😮

  • @jivrajsolankar5247
    @jivrajsolankar5247 4 місяці тому +14

    Vahini I agree with you pn both are so sweet

  • @anitaparte2122
    @anitaparte2122 4 місяці тому +7

    दादा वाहिनी च खरं प्रेम आहे तुज्यावर म्हणून तिला राग येतो

  • @preetikabhagaliya7099
    @preetikabhagaliya7099 4 місяці тому +17

    Ur ryt pratibha ekdum ryt..

  • @shravanideshmukh7636
    @shravanideshmukh7636 4 місяці тому +4

    वैनी दादाच पन बरोबर आहे.पन दादा तुमाला दोघांना वीडियो मधे सोबत बघायला सवय झालीये. दादा वैनीसोबतच वीडियो कढरे.

  • @meghakadam5437
    @meghakadam5437 4 місяці тому +6

    असे काही नाहीय दोघांन मध्ये विश्वास महत्वचा ती १ कला आहे..मग कोणत्या लेडीज ने पिचर मलिकांन मधे कामच केलं नसते... प्रतिभा खर प्रेम असेल ना तर दादा कुठे जाणार नाही .शेवटी तुझा विश्वास महत्वचा दोघे happy raha.. समजून घ्या .. संवशयाने घर तुटतात रागावर नियत्रंण ठेव.

  • @nilamgharat6965
    @nilamgharat6965 4 місяці тому +3

    दुसऱ्यानमुळे तुम्ही का भांडत आहात
    प्रतिभा ताईला आवडत नाही ना तर नका बनउ असे विडिओ
    तुमच्यात भांडण कशाला करताय
    तुमची फॅमिली मस्तआहे
    दादा तुझ चुकतय
    प्रतिभा ताईने अस दुसऱ्या पुरुषा बरोबर व्हीडिओ बनवला तर तुला चालेल का हे मला तू कमेंट करून नक्की सांग
    उगाच भांडू नका चांगल नाही वाटत तुमची भांडण बगायला आम्हाला पण वाईट वाटत
    तूमंच चांगल चालंय तर कश्याला संशयाच भुत डोक्यात घेताय
    संशयाने तुमच्या संसाराची वाट कश्याला लावताय
    आणि असे व्हिडिओ टाकून तुमच्या बद्दल च मत खराब होऊ शकतं ना😂 तर कळजी घ्या तुम्ही तुमच्या संसाराची आणी आम्ही आमच्या घेतो जयहिंद जय महाराष्ट्र

  • @djvishu3424
    @djvishu3424 4 місяці тому +4

    रौद्र रूप पाहील आज वहीनीच

  • @poojajsardhara4127
    @poojajsardhara4127 4 місяці тому +6

    @amrutawaradkar I agree with you job aahe kaam karayala karavao lagnaar na

  • @pushpashinde8618
    @pushpashinde8618 4 місяці тому +15

    विशवास गरजेचा असतो

  • @Madavkshiti
    @Madavkshiti 4 місяці тому +14

    Tine dusrya youtubr brobr tujysrkhe video kadhle ter..tula kitpat avdel...

  • @sheetalkotwal5629
    @sheetalkotwal5629 4 місяці тому +4

    Sanjog bhau pratibha cha rag evdha easy gheu naka.....amhi pan te reel baghto tumche.......ti tar lagnachi bayko ahe tumchya jar amhala itke te reel patat nastil tar ti bayko ahe tumchi.....nahich kontya baykola te patnar.......ki konti mulgi aplya navrya sobat ahe.....ani ha pratibha cha rag naka samju tiche prem boltai hai sagle....mhanun ti evdhi chidli ahe.....tiche khup prem ahe tyamule tila konti mulgi tumchya sobat nahi patat ahe.........ethe trust cha sawal nahi pan naka kontya mulisobat reels banau....ugach tumhi tumche family life kharab karal..........bai sagle sahan karel konti bai aplya navrya sobat ti nahi sahan karu shakat.....tumhi sahan karal.ka pratibha sobat konta purush kiva mulga.....reels banavtana....

  • @reenakayasth731
    @reenakayasth731 4 місяці тому +6

    Pratibha che barobar aahe..
    Pratibha ne dusarya sobat video banavla tar Sanjog tula chalel ka.

  • @mayuripatil1940
    @mayuripatil1940 4 місяці тому +12

    Mla Pratibha tai cha mhanan patal kontya baykola aavdnar nahi

  • @neetaalekar1169
    @neetaalekar1169 4 місяці тому +5

    Aree ,sanjog tila avadat nasel tar Nako karu,kashala asa kartos,Nako tumcha life spoil kara,hya reels mule,changl naukri kara Ani paise kamva.kutle hi baai la avadnar nahi.pratibha tuza barobar aahe.

  • @NikitaDhiwar-kl3ux.
    @NikitaDhiwar-kl3ux. 4 місяці тому +10

    Barobar Tai dadach class ghya

  • @user-kf7ms5db8d
    @user-kf7ms5db8d 7 днів тому

    Devane banvleli jodi aste
    Koni konala nav thvu naye
    Pratibha is Right 👍

  • @bhartidalal1844
    @bhartidalal1844 4 місяці тому +8

    Barobar aahe

  • @user-ky5me6be4w
    @user-ky5me6be4w 3 місяці тому +4

    ताई तू तुझा नवऱ्यावर अविश्वास दाखवतेस नात्यात विश्वास महत्वाचा आहे.

  • @user-mi8nf9xj3u
    @user-mi8nf9xj3u 4 місяці тому +4

    Yacha arth Tai khup khup prem karte dada😊

  • @PrasannaVishnu-or2gr
    @PrasannaVishnu-or2gr 4 місяці тому +9

    बरोबर आहे ताई चे

  • @meghairmali5331
    @meghairmali5331 4 місяці тому +14

    Brobr ahe pratibha.attach boli te br

  • @SanviBane-wj5uw
    @SanviBane-wj5uw 4 місяці тому

    Agadi barobar aahe taee tumche 👍 jya goshti aaplya baikola aavadat nahi te karne chukiche aahe , pahili aaplya baikochi parvangi gyaychi tila jar chalnar asel trach aani tarach dusrya baeesobat reels banvayche nahitar pratyek baikola asech vatnar na me kuthetari kami padtey ......

  • @srushtitamore8529
    @srushtitamore8529 4 місяці тому +6

    Barobar dada vahini ch

  • @bhumiteegaikwadaanimummy7500
    @bhumiteegaikwadaanimummy7500 4 місяці тому +5

    Barobar aahe vahininch😢

  • @suvarnajedgule58
    @suvarnajedgule58 4 місяці тому +3

    Dada nko bhandus re ti bolti na.vaag na tss ti bolte tech brobr ugach thodya goshtivr un vaad nko tumchi jodi chan aahe 😊

  • @truptitakale4930
    @truptitakale4930 4 місяці тому +3

    प्रतिभा अजिबात चुकीचं bolt नाही जे काही बोलत आहे एकदम बरोबर आहे. असच राहील पाहिजे. ती बायको आहे साहजिक आहे तिला हया गोष्टी नाही आवडणार.

  • @satshilkamble2873
    @satshilkamble2873 4 місяці тому +2

    Barobar aahe Pratibha Tai konala pan naahiaavdnaar navrabarobar vedio madhe pahatana trass hoto he aasech karun mag shuki sansarat mithacha khada padto je tyana aavdat naahi te naka Karu
    Aamhi naahitar aaseho tumche vedio pahato chaan aavdtaat

  • @user-jd2hd1lx6j
    @user-jd2hd1lx6j 4 місяці тому +5

    प्रतिभा ताई बोलली ते अगदी बरोबर च आहे ना दादा त्यात काय चुकीचे आहे

  • @bhagwanjadhav7797
    @bhagwanjadhav7797 4 місяці тому +3

    प्रतिभा तू खूप सुंदर व्हिडिओ बनवतेस नवऱ्याबरोबर तुझे खूपच छान व्हिडिओज आहेत परक्या बाई बरोबर व्हिडिओ बनवण्यापेक्षा तू त्याच्यासोबत राहूनच बनव तुमचा संसार यानेच टिकून राहील

  • @rinkukini5635
    @rinkukini5635 4 місяці тому +1

    Ye bai jar tumhi ya line select kele tar adjust kara udya tujya navrya la star zhala ki kasa karnar ase chote vichar ny thevychi jr thevychi ahe tr star banychi dream pan ny bgychi

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 4 місяці тому +26

    संजोग दादा प्रतीभा संशय घेते दादा 😂😂😂😂😂 संभाळून रहा 😂😂😂

  • @truptikadam6191
    @truptikadam6191 4 місяці тому +10

    Aamhala pratibhach aavdte....nako te karu nako sanjog dada ...bara nay disat te... Pratibha che 💯 %% barobar aahe

  • @Mhatresaniya1
    @Mhatresaniya1 8 днів тому

    प्रतिभाताई ला घटस्फोट द्या बरोबर लाईन वरती येईल

  • @sakshisutar6343
    @sakshisutar6343 4 місяці тому +4

    Barobar aahe tai tuz

  • @DipaliBotale
    @DipaliBotale 4 місяці тому +13

    Kiti over Acting karte pratibha

  • @smitavora
    @smitavora 4 місяці тому +1

    There has to be trust in relationship. If u r on social media you can do videos with anyone

  • @prajwalkale8964
    @prajwalkale8964 4 місяці тому +4

    Aata video band zala Sanjog Dada zodte pratibha Tai la😂

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 4 місяці тому +16

    दादा वहिनी खूप भडकली आहे😅😅 दादा तुझ काही खरं नाही😅😅व्हिडिओ मस्त❤❤❤❤

  • @kiranthakur7056
    @kiranthakur7056 4 місяці тому +1

    अरे पण तुला चांगली बायको असताना तुला दुसऱ्या मुलीबरोबर व्हिडिओ बनवायचे काय गरज आहे

  • @swatibarad6802
    @swatibarad6802 4 місяці тому +1

    Right ...pratek purushacha hach problem asto swatacha baykola kmi smjtat

  • @amrutawaradkar
    @amrutawaradkar 4 місяці тому +10

    Pratibha jealous Nako hou ag te Kam ahe Nako chidu s apan apply navrayvar vishwas thevav

  • @swetanaik5212
    @swetanaik5212 4 місяці тому +1

    Pratibha pahilyada bagitala ga roop tuja. Full confident madde bolali. 👍👍

  • @priti1429
    @priti1429 4 місяці тому +5

    Kay khr nahi 🤦🏻‍♀️🤣🤣🤣

  • @namitapppnikam529
    @namitapppnikam529 4 місяці тому +3

    Barobar aahe Tai

  • @nancydsouza9088
    @nancydsouza9088 4 місяці тому +3

    Very true Pratibha ❤

  • @shreyas__ghag0228
    @shreyas__ghag0228 4 місяці тому

    Pratibha chya 1vlog madhy boli ki mla vishwas ahy mla kahi problem nahi mla chalyl aply family members avdiny bnvtat video.mg ata kshyla natk krt

  • @user-ys4tu6lx5j
    @user-ys4tu6lx5j 4 місяці тому +10

    Barobr ahe pratibha tuz.konalach nahi avdnar

  • @truptiparab3202
    @truptiparab3202 4 місяці тому +2

    Sanjog tu video cha hetu thevtos pan video chya bahanyane koni hi kadhi hi parat premat padu shakto tyat loka tumchya tya muli barobar chi jodi like kartat mag nakkich pudhe Dhoka ahe asa video banvayla

  • @AachalWankhede-px3xw
    @AachalWankhede-px3xw 4 місяці тому +5

    Brobr aahe tai ch😊

  • @minalsonar3677
    @minalsonar3677 4 місяці тому +12

    Brobr dada wahini ch

  • @ashishkudale4727
    @ashishkudale4727 3 місяці тому +1

    Adv.dhananjay pawar helps you in this situation...😂😂😂

  • @rehanashaikh545
    @rehanashaikh545 4 місяці тому +2

    Jar Pratibha ne dusrya mulasobat video bnvle tr tumhala tari chaltil ka?
    Mg ti pn chidnar na.

  • @vkcreation2810
    @vkcreation2810 4 місяці тому +1

    I totally agree with you pratibha👍

  • @vaishalipotdukhe6630
    @vaishalipotdukhe6630 4 місяці тому +1

    Pratibha tai che bhandnatil expression jabardatta.

  • @AmolikHarshali
    @AmolikHarshali 4 місяці тому +1

    Mannya ahe Pratibha la acting vevastit nahi jamat ..pn mhnun dusrya mulindobt nko bnvu ..gharich bnva aai ani bayko sobt .. jya goshtine nvra baykot vad hotil tya nkoch kraayla

  • @mansipatil6371
    @mansipatil6371 Місяць тому +1

    Pratibha ashich kadak Raha .shabbas 👍

  • @meghairmali5331
    @meghairmali5331 4 місяці тому +3

    Adhi bnvache tse sadhe vlog bnva na tula kon sangt baykanbrobr video kadhayla brobr ahe tich.evdh pudhe nko n jau ahe tya jage vr rha.magcha veles lokani ugach nvtya comm kelta ki dusryanbrobr video bnu nko 2ghanchat bhnadn hotil

  • @poojajsardhara4127
    @poojajsardhara4127 4 місяці тому +1

    Right video sathi Jodi

  • @Dhanshri3010
    @Dhanshri3010 4 місяці тому

    Tiche barobar aahe tu pn tila ny aavdat tr nako kru pn pratibha ek bolu tuzha tuzhya navrya var vishwas nahi ka? Sanjog dada changala manus aahe manus thod popular honya saathi prayant krto tyat kahi vait nahi Ani je pn karto te tumchya family saathi tya mule tu tyala vait bolu nakos Ani tu pn dada tila samjun ghe Ani samor sang reels banvatana ki wife la aavdat nahi.