अजून आमची हीच गाणी ...निनाद जी खूप सुंदर भावपूर्ण गायलं आहे,वसंत बापट यांच्या मी घेतलेल्या मुलाखतीच्या वेळी त्यांनी गाऊन दाखवलं होतं....अजून त्या आठवणींनी डोळा नकळत पाणी येते...
कविवर्य वसंत बापट यांच्या जन्म शताब्दी निमित त्यांच्या कविता सर्च करत असताना आपल ' अजून त्या झुडपांच्या मागे ...' हे गाण सापडलं. खूप पूर्वी ऐकलेल्या या गाण्याने जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आणि तुमचे अनेक कार्यक्रम यू ट्यूब वर पाहिले ,ऐकले. मजा आला. भावत्रयी यू ट्यूब वर आहे का?
रविवार १ नोव्हेंबर ला रेडिओ विश्वास वर झालेला *वसंत बापट* ह्यांचा "कविता जगायच्या असतात" हा कार्यक्रम. ua-cam.com/video/Z5EITrqThfA/v-deo.html पहाटेचा गार वारा नक्की अनुभवा😃 #RadioVishwas📻 #कविताजगायच्याअसतात♥️ #RJSrushti
I dare you to give me the name of even a single person who renders this song better than Ninaadji. I'm not saying that you can't have an opinion, but the "absence of feelings" as you have so "eloquently" commented, is so wrong, it's not even funny. Your comment just screams "petty revenge and jealousy". Next time, if you want to write such a fake comment just because you're jealous and have nothing better to do with your time, at least say something believable and true. I might as well go an extra mile and say that this rendition is actually better than the original song.
Khare ahe.
अप्रतिम. व्हॉईस परफेक्टली mached.
Sadarikarn khupchn awaj ahe
dashrath pujari yaanchi khup sunder rachana
Khup chhan....
Khup Sundar ritya.gayali aahe❤
अप्रतिम सादरीकरण 👌
दशरथ पुजारींची अप्रतिम रचना अजून नाजूकपणे गायला पाहिजे
खुपच सुरेल
अजून ही छान वाटणारे हे गीत अजून छान वाटले!
छान आवाज!!
भावस्पर्शी❤❤❤❤भावगीत🎉त्याच धर्तीवर गायकी,संगीत🎉🎉🎉साथ संगत किती जुळाव ❤❤❤🎉 प्रयत्न केल्याने सर्व सार्थ होते हे इथे एक उदाहरण,🎉🎉🎉🎉❤❤❤🎉
खूप सुंदर!कितीही वेळा ऐकलं तरी परत परत ऐकावस वाटत!
@ratna sapre.. जी मनापासून खूप आभारी आहे. 🌹🙏🏻😊
अप्रतिम......
One of the best songs by late Dasharath Pujari.
खूप छान. जुने ते सोने. आवडणारे गाणे.
खुपच सुरेख, फार छान , सर्व साथीदारांना पण शुभेच्छा
खूप छान. पुन्हा, पुन्हा ऐकत राहावंसं वाटतं.
Excellent 👍
अजून आमची हीच गाणी ...निनाद जी खूप सुंदर भावपूर्ण गायलं आहे,वसंत बापट यांच्या मी घेतलेल्या मुलाखतीच्या वेळी त्यांनी गाऊन दाखवलं होतं....अजून त्या आठवणींनी डोळा नकळत पाणी येते...
खूपच गोड गाणे.. निनादजी👌
व्वा, फारच सुंदर गायलं आहे आपण !
❤
खूप छान ़ आवडले ़़़
स्वच्छ आवाज overall melodious
Performance Is more than original.
Purvi anekada aikaley. Aveet godi.
खूप छान गाण, गोड गाताय ..!!
खूप सुंदर हिंदी गाणे. ऐकत रहावे
कितीही ऐकलं तरी समाधान होतच जाते, भावपूर्ण,
मनःपूर्वक धन्यवाद श्रीराम एरंडे जी 🌹🙏🏻
तुम्हाला बघितल्यावर बाबूजी
असल्याचा भास होतो.
गाणं अप्रतिम.
2:44
Khup chan
@Usha Pradhan.. मनापासून आभारी आहे. 🌹🙏🏻😊
कविवर्य वसंत बापट यांच्या जन्म शताब्दी निमित त्यांच्या कविता सर्च करत असताना आपल ' अजून त्या झुडपांच्या मागे ...' हे गाण सापडलं. खूप पूर्वी ऐकलेल्या या गाण्याने जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आणि तुमचे अनेक कार्यक्रम यू ट्यूब वर पाहिले ,ऐकले. मजा आला. भावत्रयी यू ट्यूब वर आहे का?
मनःपूर्वक धन्यवाद!
भावत्रयी कार्यक्रम यूट्युबवर आहे. आपण
9833950565 या भावना आजगांवकर यांच्या नंबरवर संपर्क साधावा.
🌹🎼🙂🙏🏻
Badhiya Ninaadji!
फारच छान.
मनःपूर्वक धन्यवाद 🌹
तुमचा नाद विठ्ठल विठ्ठल हा अल्बम you tube वर होता. पण आता नाही .तो अपलोड करा प्लीज
खूपच छान
❤
अप्रतिम👍👍👍
मनःपूर्वक धन्यवाद 🌹
खुप सुंदर , लाजवाब !!
मनःपूर्वक धन्यवाद 🌹
वाह सुंदर.....
मनापासून खूप आभारी आहे 🌹 🙏🏻 😊
very very excellent singing and great composition of kavivrya Vasant Bapat
मनःपूर्वक धन्यवाद 🌹
God bless you for giving Everbody moments of bliss
खूपच सुंदर 👌🏻🌹🙏🏻
मनःपूर्वक धन्यवाद 🌹 🎼🙂
Khup sundar
मनःपूर्वक धन्यवाद 🌹
फारच छान
मनःपूर्वक धन्यवाद 🌹
खूप छान
Wah! Sundar..
मनःपूर्वक धन्यवाद 🌹
अप्रतिम गायन आणि सादरीकरण
या गाण्याचा कराओके ट्रॅक मिळेल का? कृपया शेअर करावा.
Mustch khup sundar
मनःपूर्वक धन्यवाद 🌹
रविवार १ नोव्हेंबर ला रेडिओ विश्वास वर झालेला *वसंत बापट* ह्यांचा "कविता जगायच्या असतात" हा कार्यक्रम.
ua-cam.com/video/Z5EITrqThfA/v-deo.html
पहाटेचा गार वारा नक्की अनुभवा😃
#RadioVishwas📻
#कविताजगायच्याअसतात♥️
#RJSrushti
धन्यवाद 🌹
Original गाण्याची मजा नाही या गाण्यात.
Not anywhere near original. The intense feelings are absent...

खूप सुंदर