आमच्याकडून भाजी घेतल्यावर देव तुमचा करीत भला अशी म्हणतत शाळेतली मुला | रानभाजी उपक्रम |
Вставка
- Опубліковано 17 жов 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"आमच्याकडून भाजी घेतल्यावर देव तुमचा करीत भला अशी म्हणतत शाळेतली मुला | रानभाजी उपक्रम |#कोंकण #kokan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
चांगला उपक्रम आहे
चांगला उपक्रम आहे.❤❤ 7:05
खुप छान उपक्रम प्रशालेचा 👌👌👌
लहान मुलांना बघणं आनंदाची गोष्ट आहे. किती उत्साह.
चांगला उपक्रम आहे.❤❤
आमच्या चाकर्मान्यांच्या नशिबात खयं सून इले रानभाजे 😟 आम्हीं आपला मेथी, पालक आणि मुळ्यावर भागवतंव 😄 👌♥️👍
खराच आसा.😅
छान मुलांना व्यवहारी ज्ञान आवश्यक आहे
छान उपक्रम 👌. फळ्यावरचे चित्र मस्त 😊होते 🎉
Amhi pn ase upkram karto gavala.khup majja yete.
सलाम त्या शक्षकाना ,मुलांना स्वतःचा व्यवसाय आपल्याच गावी रायुन कसा करावा हे या उपक्रमात देत आहेत ,खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
आम्ही शाळेत वाफे तयार करून भाजी लाव.. दर शनिवारी बाजार भरा शाळेत.. सगळं आठवला.. 1998 सर्जेकोट मालवण.
खूप स्वस्त आहे भाजी गावाला
❤...bhari re ...❤
Actually nice initiative to build up new generation as business person (Female/Male) ❤..
छान उपक्रम
मुलांनी स्वयंनिर्भर होण्याकरीता उत्तम नियोजन.
चांगला उपक्रम आहे.
खूप छान उपक्रम राबविला शाळेच्या विद्यार्थ्यांनी ह्यामुळे मुलांना माहिती मिळते की कशी विक्री करायची. भाज्यांचे प्रकार आणि महत्व समजतं. छान व्हिडिओ झाला.
Khup sundar
खुप छान उपक्रम राबविला आहे ❤❤❤❤❤
हा उपक्रम सुंदर आहे ♨️❤️
चांगला उपक्रम
ह्यामुळे मुलाना सवय लागते
व Business कसा करायचा
कोणतीतरी एक भाजी घ्यायची तरी
खुप छान विडिओ होता. 👍🏻👌🏻
खूप छान ❤❤
Asa upakram amchya time la pan hota
80,82 year la
Ami shalet bhaji ugavaycho v vikaychot
Khup chhan Mastch 😂
Ganpati mdhe aachra bajarat bhet zali tr bhetu ya
Maz sasar bandivade ahe Ani maher alibaug aamhi sadhya alibaug la rahto ganptit yeu gavala
1 no upkram
Very Very nice school video 👌👌
लावणी मुळे मुलांचे पालक कमी आले पण तुमच्या व्हिडिओ मुळे मुलांची या भाज्या विक्रीची आठवण मुलांना, पालकांना बघता येईल.
Chhan shaala ahe
Nice video
Mast pale bhaji ikade tisat pan nahi
Mast🎉🎉🎉🎉
Mast
खूपच मस्त
व्यावसायिक प्रॅक्टिकल. व्वा!
Good doing aab business karne ka selh reho pass ka chies hote yaa bachban saa seekhna chayi good aab marathe bachi yaa saab seekhna chayu
Khup Chan❤❤❤❤
छान भाजी 👌👌👍
👍👍
सरांचे दीवसगेले
video chyan ahe pan maik halto ahe 📷👌👌👌👌
👍
he sarv fakt koknat hou shakat
❤️👍
🙌❤️
Babu kay tari ghyaychi bhaji hat halavat firlas to vedio karat
Sir kaju gheun gele … paise nahi dile
फागला? कुर्डू ,घोळ काजूची गरकी ?
Tumchya mule ran bhajinchi nave samjli
काल कर्जतला कुर्डू आणि भारंगी घेतली होती. आज दोन्ही भाज्या करून बघितल्या.
Tech tech
Kay
अरे बाबल्या एवढी लहान मुल आतुरतेने भाजी घ या म्हणून् सांगत होती तू शंभर रूपयाची घेतली पाहिजे होती खुप कंजूसी केली फत्त व्हिडीओ बनविण्यासाठी शाळेत गेला होता
Kay bablya itka kanjushpana bara nahi re. Mula pishvi dyayla tayar zalele bichyarankadun kahitari bhaji ghyaychi.....
Kaypan bol pan vinu sodun tumhi gharatle lay kanjush ahat re baba...
मधी जो जास्त बोलणारा चेक्स चा शर्ट मुलांना दमदाटी जास्त करत आहे त्या मुळे मुल बोलत नाही
पालक गावात नसता
अरे बाबू एक तरी भाजी घेयाची होतीस
पैसे द्या मुलांना फ्री घेऊन जाल
Khup chhan
खुप छान ❤❤