माझं मत असं आहे कापूस विकला की तीन ग्राम सोन येत होतं आता तीन ग्राम नाही आले तर किमान कापूस एक क्विंटल विकला की दोन ग्राम सोने यायला पाहिजे म्हणजे कापसाला सोळा हजार सहाशे रुपये भाव पाहिजे आज तुरीला बारा हजार रुपये पाहिजे सोयाबीनला सात ते आठ हजार पाहिजे दरवर्षी ह्याच्यामध्ये महागाई भत्ता वाढवून मिळाला पाहिजे तुमची कर्जमाफी नको तुमचा जीएसटी लावा कधीही आम्ही कापूस विकला की आम्हाला दोन ग्राम सोने यायला पाहिजे मी एक शेतकरी
बरोबर आहे तुमचं पण त्यांना कोण हटवणार ?शेती हा तोट्याचा धंदा झाला आहे कारण उत्पादन खर्च हा दुपटीने,तिपटीने वाढला आहे ,शेतमालाचे भाव मात्र दहा ते बारा वर्षांपासून आहे तेच आहेत,ते वाढत नाहीत,भाव वाढू लागले की राजकीय हस्तक्षेप होवून निर्यात बंदी केली जाते,बाहेरच्या देशातून शेतमाल आयात करून येथील शेतमालाचे भाव पाडले जातात,आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त केले जाते ही या कृषिप्रधान म्हणवणाऱ्या देशाची खरी शोकांतिका आहे,यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे,आणि हे सगळे राजकारणी सत्तेसाठी एक होत आहेत ,त्यामुळे ते मस्त आहेत,शेतकरी ,सामान्य जनता मात्र त्रस्त आहे 💯
शेतकऱ्याला ठिबक सिंचन अनुदान देण्यात येत परंतु त्याच्यावर 18% जीएसटी शेतकऱ्याकडून घेतला जात असतो आणि अनुदान मात्र एक एक वर्षानंतर येत असते म्हणून शेतकऱ्याचा कोणीच वाली राहिलेला नाही
दादा पेढा पाचशे रुपये विकला जातो.पण शेतकर्याची साखर किमान पन्नास रुपये दर मिळायला पाहिजे.खत औषध महाग झाले हवामान बदलामुळे शेतमाल उत्पादन खर्च वाढला आहे.
या सरकारला शेतकरी मेला काय नाही राहिला काय याचं काहीही देणं-घेणं नाही हे सरकार फक्त गुंडगिरीला प्रोत्साहन देणारे आहे हे सरकार शेतकऱ्याला काहीही देण्याच्या मनस्थितीत नाही हे सरकार शेतकऱ्याला काहीच देत नाही फक्त बोलाचा भात बोलाचा कडी आहे उगी शेतकऱ्यांचा पुळका दाखवितात लोकांना दाखवण्यासाठी फक्त शेतकऱ्याचे नाव पुढे करतात आणि काही दिलं शेतकऱ्याला तर सरळ सरळ देणे नाही दिले तर जाचक अटी टाकून देते कारण शेतकऱ्याला काहीच मिळू नये ही अपेक्षा या सरकारची आहे आतापर्यंत काही देत नाही हे सरकार हाऊ भावामात्र भरपूर करतात
विद्युत मोटार ट्रॅक्टर खत बी वायर औषध या वरील सर्व जीएसटी शून्य करून कर्ज माफ करून लाईट बिल सगळ्यांची कोरी करून शेतकऱ्याला मुक्त करावे तसेच दिलेले वचन पाळावे सोयाबीनला 7000 कापसाला 11000 आणि 2023 24 चा विमा सर्व शेतकऱ्यांची अदा करावी आणि आमदार खासदारांच्या पगारी कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा
शेती मालावर GST आहे ती कितीतरी पट जास्त आहे.ते का लपवत आहात. कापूस कापूस म्हणतात तर सरकी वरची GST का लपवत आहात. प्रसिद्ध होण्यासाठी रुपया लपवून १० पैश्याचे कशाला दाखवता.
मोबाईलचा रिचार्ज ला टीव्ही चा रिचार्ज ला पैसे आहेत पण विज बिल भरायला नाही तर काय शेतकऱ्याला आठवलं का खडसे साहेब😂😅 आत्ता दहा वर्षांनी शेतकरी दिसला काय घरी बसल्यावर😂😂😂😂
सोयाबीन शेतकरी विकतो त्यावर ५ टक्के आहे ते का लपवता? हल्दी वर ५ टक्के आहे ते का लपवता? शेतकरी जितकी GST भरतो त्यापेक्षा १००/२०० /५०० पट पर्यंत भरतो. उत्पन्नावर GST म्हणजे साधारण नव्हे.
अजित दादा तुम्ही स्वतःला शेतकरेचा मुलगा बोलता आज सोयाबीनचे भाव व खर्च हा तुम्हाला माहिती आहे कापसाचे तेच यामधुन नफा कितीक मिळतो हे तुम्हाला कलतय पण उपाय काहीच करत नाही भाजपचे सरकार
नाथा भाऊची तळमळ कौतुकास्पद काल बबनराव लोनीकरानी. कर्ज माफीबद्दल घेतलेली भुमीका अभिमानास्पद...हे वाघच आभार द अग्रोवनचे ठाम पणे मत व्यक्त करतात या बद्दल धन्यवाद
शेतीला लागणारया सर्व वस्तु वरील हा जीवघेणा जीएसटी तातकाळ बंद करून
तो कोणताहि शेतीपयोगी वस्तुवर लागुच नये ❤❤❤
धन्यवाद नाथाभाऊ शेतकऱ्यांविषयी सभागृहात प्रश्न केला बद्द्ल
एकनाथ खडसे साहेब शेतकऱ्यावर तुम्हीच बोलले फक्त 👌👌👌
वा खडसे साहेब तुमचं लक्ष शेतकरयावर आहे म्हणायचं तुम्ही च खरा शेतकर्यांचा गळा मोकळा करणार आहे अभिनंदन साहेब
शेतकरी कर्ज माफी कधी करणार ते बोला
खरोखरच योग्य बोलले आहेत
ट्रॅक्टर वर 28%JST आणि चार चाकी गाडी वर 28%JST सोन्यावर 1.5%JST
Helicopter var 5 takke 😂😂😂
खास करून रासायनिक खते व कीडनाशके आणि शेती साठी लागणारे ट्रॅक्टर व टॅक्टर अवजारे अशा प्रकारे शेतीसाठी लागणारी सामग्री
खरोखरच बोलले साहेब
माझं मत असं आहे कापूस विकला की तीन ग्राम सोन येत होतं आता तीन ग्राम नाही आले तर किमान कापूस एक क्विंटल विकला की दोन ग्राम सोने यायला पाहिजे म्हणजे कापसाला सोळा हजार सहाशे रुपये भाव पाहिजे आज तुरीला बारा हजार रुपये पाहिजे सोयाबीनला सात ते आठ हजार पाहिजे दरवर्षी ह्याच्यामध्ये महागाई भत्ता वाढवून मिळाला पाहिजे तुमची कर्जमाफी नको तुमचा जीएसटी लावा कधीही आम्ही कापूस विकला की आम्हाला दोन ग्राम सोने यायला पाहिजे मी एक शेतकरी
माझ्या मते तर शेतकऱ्याला जीवनातून च मुक्त केले तर बरे होईल.काय खाणार ते खाणार कर्मचारी वर्ग इतर वर्ग
पैसे खातील की
शेतकरी कर्जमाफी बद्दल आवाज उठवा एकनाथ खडसे साहेब
शेतकरी करज माफ करा शेतमालाला रास्त भाव दया 🎉🎉
Bhav pahije phakt
छान बोलले खडसे साहेब भावी मुख्यमंत्री
दादा खत भाव खूप वाडले काळा बाजार सुरू हे डीएपी 1250 रू 1800 घेतात यावर व्हिडिओ बनवा
एकदम बरोबर बोलले खडसे साहेब🌹🙏
शेतकरी विरोधी सरकार हटवा शेतकरी वाचवा
बरोबर आहे तुमचं पण त्यांना कोण हटवणार ?शेती हा तोट्याचा धंदा झाला आहे कारण उत्पादन खर्च हा दुपटीने,तिपटीने वाढला आहे ,शेतमालाचे भाव मात्र दहा ते बारा वर्षांपासून आहे तेच आहेत,ते वाढत नाहीत,भाव वाढू लागले की राजकीय हस्तक्षेप होवून निर्यात बंदी केली जाते,बाहेरच्या देशातून शेतमाल आयात करून येथील शेतमालाचे भाव पाडले जातात,आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त केले जाते ही या कृषिप्रधान म्हणवणाऱ्या देशाची खरी शोकांतिका आहे,यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे,आणि हे सगळे राजकारणी सत्तेसाठी एक होत आहेत ,त्यामुळे ते मस्त आहेत,शेतकरी ,सामान्य जनता मात्र त्रस्त आहे 💯
शेतकरी मारून टाका म्हणजे तान नाही😢
नाथाभाऊ खरचं तुम्ही शेतकऱ्यांसाठी तळमळीनं बोलता पण सरकारनं हा विषय गांभीर्यानं घेतला पाहिजे
नाथाभाऊ तुम्हाला धन्यवाद
सन्मानीय आमदार खडसे साहेबांशिवाय एकही आमदार शेतकऱ्यांपोटी जन्माला आला नाही काय? एकही आमदार अधिवेशनांत शेतकऱ्यावर बोलला नाही खडसे साहेब एकटेच बोलले त्यांच अभिनंदन🎉
शेतकऱ्यांसाठी लागणारे ट्रांसफार्मर उदाहरण डीपी 60 च्या जागी 100 ची द्यावे
शेतकऱ्याच्या मालावर ला जीएसटी कमी व्हायला पाहिजे
सर शेतकर्यची विज शेतीसाठी चार तास केलाया बदल बिजेपी सरकार धन्यवाद
हे काहीच करणार नाहीत बोलाचीच कडी बोलाचाच भात😂😂😂😂
कर्ज माफी करा
कर्ज माफीची मागणी करण्यात यावी ़
शेतकऱ्याला ठिबक सिंचन अनुदान देण्यात येत परंतु त्याच्यावर 18% जीएसटी शेतकऱ्याकडून घेतला जात असतो आणि अनुदान मात्र एक एक वर्षानंतर येत असते म्हणून शेतकऱ्याचा कोणीच वाली राहिलेला नाही
दादा पेढा पाचशे रुपये विकला जातो.पण शेतकर्याची साखर किमान पन्नास रुपये दर मिळायला पाहिजे.खत औषध महाग झाले हवामान बदलामुळे शेतमाल उत्पादन खर्च वाढला आहे.
कर्ज माफ विसरले नाथाभाउ
आज ना उद्या हा मुद्दा नाथा भाऊची उपस्थीत करनार आणि करायचं
कारन ते आजच्या राजकारणातले
गंगा पुत्र. भिष्मपितामहा
धन्यवाद खडसे साहेब शेतकऱ्यांबद्दल मुद्दा मांडल्याबद्दल
कोणाला 0% व्याजावर पीक कर्ज दिले नुसतं खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं
सर्वच नेतेमंडळींनी शेतकऱ्यांच्या जिवाचा विचार करावा आणि शेतीमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी नुसार हमी भावाबद्धल विचार करावा व लागू कराव्यात
एकनाथ खडसे यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे
शेतकऱ्याचे सोयाबीन ला काय भाव आहे कापसाला काय भाव आहे हे जर सर्वसामान्याचे सरकार जर म्हणत असतील जर पहिलं शेतकऱ्याच्या मलाला हमीभाव द्यावा
धन्यवाद खडसे साहेब gst बदल बोललात. खता वरील gst बंद करायला पाहिजे
खडसे साहेब शेतकरी कर्ज माफी बद्दल पण बोला
शेतकऱ्याला सवलत देऊ नका शेतीमालाला हमीभाव द्या भाऊ
दादाचा वादा 100% खोटा वादा
अरे शेतकऱ्याला GST ची सक्ती करा!
म्हणजे या रक्तपिपासू सरकारला आणि जनतेला कळेल
त्याचा शेतातला किती खर्च होतो.
आणि तो कमावतो किती.
thanks
या सरकारला शेतकरी मेला काय नाही राहिला काय याचं काहीही देणं-घेणं नाही हे सरकार फक्त गुंडगिरीला प्रोत्साहन देणारे आहे हे सरकार शेतकऱ्याला काहीही देण्याच्या मनस्थितीत नाही हे सरकार शेतकऱ्याला काहीच देत नाही फक्त बोलाचा भात बोलाचा कडी आहे उगी शेतकऱ्यांचा पुळका दाखवितात लोकांना दाखवण्यासाठी फक्त शेतकऱ्याचे नाव पुढे करतात आणि काही दिलं शेतकऱ्याला तर सरळ सरळ देणे नाही दिले तर जाचक अटी टाकून देते कारण शेतकऱ्याला काहीच मिळू नये ही अपेक्षा या सरकारची आहे आतापर्यंत काही देत नाही हे सरकार हाऊ भावामात्र भरपूर करतात
खुप छान बोलले आ.खडसे साहेब
Dhanyvad Khushi Saheb apna shikar ki jankariyan Shekhar Azad College upsthit Kiran hota🎉
Sahi baat
सरकार ने देशातुन शेतकरी च कमी करावा. शेतकरी असन्यात आता अर्थ उरलेला नाही.
कृषी केंद्र वरील किटकनाशके फवारणी औषधी यांच्यावरचा जीएसटी 0% करावा
जुना नेते आहेत एकनाथ शिंदे बरोबर बोलले शेतकरी ला औषध फवारणी व खते यावर जीएसटी भरावा लागतो😢दुकानदार जीएसटी सरास वसुली करतात😢
आगदी बरोबर मागणी केली आहे
दादा ची कर्जमाफी झाली बाकी लटकले
विद्युत मोटार ट्रॅक्टर खत बी वायर औषध या वरील सर्व जीएसटी शून्य करून कर्ज माफ करून लाईट बिल सगळ्यांची कोरी करून शेतकऱ्याला मुक्त करावे तसेच दिलेले वचन पाळावे सोयाबीनला 7000 कापसाला 11000 आणि 2023 24 चा विमा सर्व शेतकऱ्यांची अदा करावी आणि आमदार खासदारांच्या पगारी कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा
पिक विमा 2024 चा
बरोबर आहे सर जी स टी शेतीसाठी वस्तू वर उपक्रमावर पन
मंत्री खासदार आमदार याचं वेतन बंद करा विकास होईल जिऐसटी कशाला लागते
100%जीएसटी मुक्त झाला पाहीजे शेतकरी कारण
खतांवरील..औषधा..जी.एस.टि.कमि..कराला.पाहिजे
आज सोयाबीनचा भाव काय कापसाचा भाव काय दादा कुठल्या गोष्टी गप्पा मारतो तुम्ही
Yes I
आरे.रताळा.खतामागे.आठराटके.लावलेसन.शेतकराचि.आयपत.हैका.लबाडाहो..
हो बरोबर आहे तुषार सिंचन संच ल ३५००₹ GST सरकार घेते अगोदर च अन् ज्या वेळी सबसिडी येईल तेव्हा येईल पण सगळीकडे सांगत फिरता शेतकऱ्याला सबसिडी दिली मानतात
सरसकट कर्जमाफी बद्दल कोणीच बोलायला तयार नाही केली का सरसकट कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांची.
शेती मालावर GST आहे ती कितीतरी पट जास्त आहे.ते का लपवत आहात. कापूस कापूस म्हणतात तर सरकी वरची GST का लपवत आहात.
प्रसिद्ध होण्यासाठी रुपया लपवून १० पैश्याचे कशाला दाखवता.
शेतीवरील सर्व जीएसटी टॅक्स कमी व्हायला हवा 👍🏼
Fertizer सुबसिडी direct Farmer द्या..... Fertizer वापर कमी होईल आणि natural अँड ऑरगॅनिक शेती वाढेल.....
मोबाईलचा रिचार्ज ला टीव्ही चा रिचार्ज ला पैसे आहेत पण विज बिल भरायला नाही तर काय शेतकऱ्याला आठवलं का खडसे साहेब😂😅 आत्ता दहा वर्षांनी शेतकरी दिसला काय घरी बसल्यावर😂😂😂😂
साहेब आपण कर्ज माफ कधी करणार आहे
सोयाबीन शेतकरी विकतो त्यावर ५ टक्के आहे ते का लपवता? हल्दी वर ५ टक्के आहे ते का लपवता? शेतकरी जितकी GST भरतो त्यापेक्षा १००/२०० /५०० पट पर्यंत भरतो.
उत्पन्नावर GST म्हणजे साधारण नव्हे.
अजित पवार यांनी कर्जमाफी न मागताही त्यांना कोट्यावधी रुपयांची कर्जमाफी मिळाली , मात्र सामान्य शेतकरयांना कर्ज माफ होत नाही लाजिरवाणी गोष्ट आहे
आमदार व खासदार यांच्या वर25 आमदार खासदार यांच्यावर 25% जीएसटी लावा
Magel tyala solar pump yojna band zali ka
कांदा निर्यात 20%शुल्क हटवाव...👏
केंद्र सरकार जाणीवपूर्वक कांदा निर्यात बंदी निर्यात शुल्क लावत याच काय अजित दादा
🎉🎉😊
हो दादा रासायनिक खता वरचा जीएसटी कमी करा
योग्य भाव ते द्या शेतकऱ्यांना तुम्ही फक्त राजकीय फायदा बघता
नाथाभाऊ dhanewad पाईप किंमत कमी करावी
अजित दादा तुम्ही स्वतःला शेतकरेचा मुलगा बोलता आज सोयाबीनचे भाव व खर्च हा तुम्हाला माहिती आहे कापसाचे तेच यामधुन नफा कितीक मिळतो हे तुम्हाला कलतय पण उपाय काहीच करत नाही भाजपचे सरकार
शेतकरयाच2022 ला उत्पन्न दुप्पट करणार स्वामी नाथन आयोग लागू करणार सरसकट कर्ज माफी खोटी आश्वासने देणार्याना निवडणूक आयोगाने सरकार बरखास्त केल पाहिजे
Pic. Karja 0 % kuthe bhete sanga jara konti bank detiye
दादा तुमच्याकडून हे अपेक्षा नव्हती
ठिबक सिंचन वर सुध्दा टॅक्स कमी करावा
खर्च GST कमी करायला हवी
हा अजित पवार त्याच घर भरून घेणार
सोया आज 3800रु ने शेतकऱ्या ने विकली आहे
आता कापसावर पण GST लाव म्हणाव...
सीएसटी पूर्ण माफ केला जावा
अजित पवार काहीही सांगो, त्यांच्या हाती आहेच काय? गल्ली ते दिल्लीपर्यंत असलेले सत्ताधारी हे शेतकरी विरोधी आहेत हे लक्षात घ्या.
खडसे साहेब
नाथा भाऊ आजीत पवारांना माहीत आहे का शेकर्याना जि एस टी लागते ती बर झाले आठवनकरुण दिले ते😂😂😂😂
जीएसटी तून संपूर्ण शेतकरी मुक्त नाहीतर काही दिवसांनी शेती हा व्यवसाय बंद
पवार साहेब तुम्ही बोलताय ते तसं नाही देशात सर्व ठिकाणी 18% जीएसटी लावतात कोणत्याही लागवड दुकानात शेतकरी18% जीएसटी लावतात
शेतकऱ्यांना GST नको आहे
कमी करण्यासाठी😮
या आधी कपलेलाजी एस टी परत द्यावा
Great NathaBhau 🙏
😢😢😢😢
कर्ज माफी महत्वाची आहे हे झिपरे घोष्ट्या बोलत बसलेत
मग शेतकरी का चोरून कुठून आणून ठेवलेले आहेत का पैसे
आतापर्यत.कोनिच.पि.ऐम.ने.जि.ऐस्.टि.लावला.नव्होता.मोदिने.लावला.सगळा.सत्या.नाष.केला.
नाथा भाऊची तळमळ कौतुकास्पद
काल बबनराव लोनीकरानी. कर्ज माफीबद्दल घेतलेली भुमीका अभिमानास्पद...हे वाघच
आभार
द
अग्रोवनचे ठाम पणे मत व्यक्त करतात या बद्दल
धन्यवाद