LIVE: शरद पवार, काँग्रेसला MIM चा प्रस्ताव,अजितदादा गट महायुतीत अस्वस्थ आणि दादांचा पुन्हा संकेत?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #SharadPawar #AjitPawar #EknathShinde #
    हेडलाईन्स टुडे LIVE : अजितदादा गटात अस्वस्थता, अजितदादांचा पुन्हा संकेत. MIM चा मविआला नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रस्ताव. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. काँग्रेसने वाचली प्रयत्नांची यादी, पवारांनी केलं भाष्य. हर्षवर्धन पाटील यांची पत्रकार परिषद कार्यकर्ता मेळावा, पण पवारांच्या त्या उल्लेखाने उंचावल्या भुवया. राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा. कोल्हापुरातून निवडणुकीचं रणशिंग फुंकणार. अशा 5 बातम्या बघा LIVE
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 6

  • @girishdandekar3991
    @girishdandekar3991 53 хвилини тому +1

    कमळीच्या B टीम MIM ला महाविकास आघाडी मध्ये अजिबात घेऊ नये. नाहीतर महाविकास आघाडी समर्थक म्हणून राहायचा मला विचार करावा लागेल.

  • @sayyadnalsab4079
    @sayyadnalsab4079 54 хвилини тому

    एम आय एम ला जर नाही घेतलं तर सर्व भारतातील मुसलमानांनी योग्य निर्णय घ्यावा

  • @maheshjangale5613
    @maheshjangale5613 Годину тому +2

    अजित दादा हे कसं ओळखत नाही की त्यांचा वापर भाजपने इंग्रजां प्रमाणे केला आहे वापरा आणि फेकून द्या

    • @MrLotliker
      @MrLotliker Годину тому

      Chal hat . Kai tu udhavcha Gadhav?

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Годину тому

    MIM ला कोणी ही सोबत घेऊ नयेत

    • @MrLotliker
      @MrLotliker Годину тому

      Gadhav Udhav ani Mimie. Ekach ahes. Doghana musalman matee pahije