पंढरी हे माझे माहेर साजणी। अभंग नोटशन। Abhang Noteshan। राग मिश्रपहाडी।Harmonium Noteshan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 жов 2024

КОМЕНТАРІ •

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 Рік тому

    अप्रतिम अभंग सादरीकरण केला आहे धन्यवाद सर 🙏🏾🙏🏾👌👌👍

  • @DamodarGangal
    @DamodarGangal 4 місяці тому

    बुवा, नमस्कार. छानच, धन्यवाद!

  • @dattaavhad6263
    @dattaavhad6263 Рік тому

    खुप खुप धन्यवाद गुरुजी 🙏♥️

  • @chandrabhansawant498
    @chandrabhansawant498 Місяць тому +1

    राम कृष्ण हरी 🚩🌹🙏🙏🌹🚩👏 खुप चं छान गायन आहे...सर तुमचे
    सावंत चंद्रभान महाराज उखळीकर यांचा ....सर तुम्हाला राम कृष्ण हरी
    मला क्लास लावाय चे आहेत सर
    पणं मला जमेल का नाही.. भजन सुंदर
    गायन करतो मी म्हणत नाही ...गावातील
    महाराज मंडळी व सर्व श्री क्षेत्र ऊखळी
    जवळ चे माझ्या सानीध्या मध्ये आहेत.ते
    म्हणतात.सर माझ्याकडे हार्मोनियम पणं आहे...नोटेशन पाहुन घरी वाजवतो पणं
    ते ताला स्वरा मध्ये गाण्यासाठी साथीला
    कोणी तरी मृदंग वाजवण्या करीता पाहीजे ...तर मला मार्गदर्शन करत असाल तर मी तुमच्याकडे क्लास घेण्यास हरकत नाही...आणी तुमची
    महीन्याची फिस काय आहे तेही सांगणे... राम कृष्ण हरी जयहरी 🌹🚩🙏🙏🙏🙏🙏🌹🚩👏

  • @nagnathburande4434
    @nagnathburande4434 Рік тому

    खूप सुंदर अप्रतिम गुरुजी👌🙏

  • @shobhashinde5
    @shobhashinde5 5 місяців тому

    कलिय 2मध्ये सांगाल

  • @ganeshkhade5822
    @ganeshkhade5822 Рік тому

    माझा कृष्ण देखिला काय कोणी सांगा या गवळणी चे नोटेशन कृपया करून सांगा...🙏

  • @tukarampaygude57
    @tukarampaygude57 Рік тому

    काय सांगू तुझ्या चरणाचे सुख या अभंगाचे नोटेशन कृपया सांगावे🙏