😍 रबने बनादी जोडी त्याप्रमाणे तुमची जोडी आहे खूपच सुंदर म्हणूनच तुम्ही एकमेकांना 15 दिवसाच्या आत मध्ये लग्नासाठी तयार झालात तुमच्या दोघांच्या सुखी संसाराला कोणाचीही नजर न लागो तुम्हाला दोघांनाही वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा अमित तुला अभिनयामध्ये अजून खूप छान चित्रपट मिळत मराठी आणि हिंदी दोन्ही पण तरीसुद्धा तू सिरीयल सोडू नकोस तुला तुझ्या सर्व अभिनयासाठी खूप खूप🤗 शुभेच्छा
तुम्ही दोघे खुप छान आहात.असेच हसत रहा😊
Best And Nice couple
खुप सुंदर जोडी आहे तुमचा पुढील आयुष सुखासमाधानाने जाओ खुप शुभेच्छा असेच हसत खेळत राहा so cute
खूपच सुंदर जोडी आहे, तुमचे पुढील आयुष्य सुखासमाधानाने जाओ, खूप शुभेच्छा असेच. हसतखेळत राहा
Khup bhari jodi....cute couple....stay blessed ❤❤
Happy to see them😍lovely couple❤😊
Wow khup chan jodi ahe tumchi.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊
Cute Couple🤣🤣🤩
ःः
😍 रबने बनादी जोडी त्याप्रमाणे तुमची जोडी आहे खूपच सुंदर म्हणूनच तुम्ही एकमेकांना 15 दिवसाच्या आत मध्ये लग्नासाठी तयार झालात तुमच्या दोघांच्या सुखी संसाराला कोणाचीही नजर न लागो तुम्हाला दोघांनाही वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा अमित तुला अभिनयामध्ये अजून खूप छान चित्रपट मिळत मराठी आणि हिंदी दोन्ही पण तरीसुद्धा तू सिरीयल सोडू नकोस तुला तुझ्या सर्व अभिनयासाठी खूप खूप🤗 शुभेच्छा
खुप छान जोडी आहे
Saglikde bill dyayla wallet nighatch nvht asac nka sangu vahini sarkh sarkh...best couple ❤️
अमित गुजराती आहे तर श्रद्धा मराठी आहे का गूजराती ते , कळवावे .कारण अमित गुजराती असुन मराठी सिरीयल मधे खूप छान भूमिका करतो .
Such a cute couple
👌👌👌👌👌
Nice jodi
God bless you
सो क्यूट
Cute cople ♥️♥️♥️
Arjun hasto khup chan
❤❤❤
Kanjus amit bhanushali. . . .
Amit bhanushali chi bayko maharatrian aahe ka etke chan marathi bolte
Interview 👍🏼
Tuzha Dance???
❤
Khup chan couple ahe tumchi
Hyun hu ki ko😅😅
Amit chi byko marathi ahe kokani ratnagiri gav n rahta dombivli chi😊
Nice
1:23😂😂
Cute couple
अमित चा फोन नंबर जर पाठवला तर फोन वर गोष्ट करता येईल .मी 67 वयाची आहे . ठरल तर मग ही सिरियल मी रोज बधते .
ठरलतरमगसिरीयलमध्येअमितसायलीलाबायकोनेहमीबोलतोहेमलाआवडतनाही
अमित गुजराती आहे.
D
Vimal..gawade
GOD BLESS YOU
Nice jodi
Cute couple