Interview-अर्जुन आणि सायलीने केली एकमेकांची पोलखोल | Tharla Tar Mag | Sayali Arjun | Kalakatta

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 кві 2023
  • #sayaliarjun #tharlatarmag #kalakatta
  • Розваги

КОМЕНТАРІ • 206

  • @bhartipendkalkar2404
    @bhartipendkalkar2404 Рік тому +27

    सायली आणि अर्जुन दोन्ही छान आहे या मालिकेत काम मस्त करतात सिरियल खुपच मस्त आहे ❤❤👌👌👌👌

  • @sangitak6066
    @sangitak6066 Рік тому +60

    मी पण प्रत्येक एपीसोड आवर्जुन बघते खुपच छान आहे सीरियल, मज्जा येते, 👌👌👍

    • @anuradhakulkarni5610
      @anuradhakulkarni5610 Рік тому +3

      माला ठरलं तर ही माहीक खुप खुप आवडते सायली ने खुप छान काम केले

    • @user-zn1kb8yy3q
      @user-zn1kb8yy3q 7 місяців тому

      संगीता भायदे म्हसळा तालुक्यातील तोडसुरे गावातील रायगड जिल्ह्यातील आहे मला खुप

  • @rekhagadgil9886
    @rekhagadgil9886 Рік тому +11

    जोडी अप्रतिम दोघं ही खूप खूप आवडता माझे लाडके आहात मी एपिसोड सारखा बघत असते अर्जुन तुझा लेक इतका क्यूट आहे नं त्याला माझ्याकडून ❤

  • @jayashreebalkawade3274
    @jayashreebalkawade3274 Рік тому +7

    खूपच सुंदर आणि उत्कंठावर्धक मालिका आहे !! एक भाग अगदी महिन्यापूर्वी सहज बघण्यात आला मग पुढचे भाग पहायला खूप उत्सुकता वाटली ! नंतर मी पहिल्या भागापासून मालिका पाहिली !! फार छान !!

  • @user-qq5ju6jq2u
    @user-qq5ju6jq2u Рік тому +4

    खुपच छान सिरिअल आहे पहाताना सर्व काही विसरून सिरिअलशी एकरुप होऊन जातो इतर सिरिअल आणि ही सिरिअल यामध्ये तुलना केली तर ही सिरिअल सर्वात सरसच वाटते आणि यातील कलाकारही अगदीं मन लावुन आपल्या भुमिका पार पाडतात

  • @alkadamle2727
    @alkadamle2727 Рік тому +6

    मालिका खुपच सुंदर आहे मालिका खुप लवकर संपते अस वाटत अऱे आता तर मालिका लागलि आणि लगेच संपलि अर्जुन सायलि खुपच छान जोडि कामहि छानच करत आहेत खुप खुप शुभेछ्या आणि cheytan हि काम छानच करत आहे त्याचे पण काम खुप आवडते आणि कल्पना ताईंचे काम पण खुपच आवडते त्या सायलिला खुप सांभाळुन घेतात खरच सासु असावि तर अशिच

  • @user-ur8sm9wh2s
    @user-ur8sm9wh2s Рік тому +4

    Khup mast Arjun Sayli❤❤❤Love you both.. Ek no. Actors

  • @VAISHALIDARADE-sr2zd
    @VAISHALIDARADE-sr2zd Рік тому +11

    खुप आवडते मला ठरलं तर मग मालिका...सायली आणि अर्जुन खुप आवडतात

  • @kanchanpol7130
    @kanchanpol7130 Рік тому +9

    मालिका खूप छान आहे, अर्जुन आणि सायली जोडी एकदम मस्त

  • @digambargutte8138
    @digambargutte8138 9 місяців тому +1

    सायलीची आणि अर्जुन ची खूप खूप अभिनंदन ठरलं तर मग हे सिरीयल आम्हाला खूप आवडले ह्याचा एक जरी भाग आमचा चुकला असेल तर दुसऱ्या दिवशी आम्ही ठरलं तर मग हे सिरीयल पाहिल्याशिवाय राहतच नाही कारण आम्हाला हे खूप सिरीयल आवडली आहे त्याबद्दल जुई गडकरी आणि अर्जुन चे खूप खूप अभिनंदन असेच सिरीयल खूप दिवस चालावे ही ईश्वरचरणी प्रार्थना जुई गडकरी व अर्जुन यांना पुढील कार्यास माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद

  • @shilpasawant7571
    @shilpasawant7571 9 місяців тому +3

    ❤❤ Malika Khupach Sunder ahe ❤❤Ani Arjun sayali jodi Tar made for each othar❤❤ perfect Couple ❤❤

  • @shalijapote5672
    @shalijapote5672 9 місяців тому +2

    सायली आणि अर्जुन यांची जोडी खूप छान आहे दोघांनीही काम खूप छान करतात कल्पना ताई सायली ला खूप प्रेम करतात त अस्मिता सायलीच्या बरोबर सारखे भांडणे सिरियल खूप मनापासून आवडीने बघते

  • @madhurimeshram9746
    @madhurimeshram9746 Рік тому +7

    खूपच छान सिरीयल आहे..... 🙏🏻कलाकार सुद्धा 👌👌👌👌👌

  • @sanjalibhatkar9733
    @sanjalibhatkar9733 4 місяці тому +2

    साईली आणि. अर्जून छान जोडी आहे मला खूप आवडते

  • @sadanandambedkar7091
    @sadanandambedkar7091 Рік тому +17

    नंबर वन सिरीयल मस्त मज्जा येते हिरो आणि हिरोईन उत्तम कामे करताहेत मी ठरल तर मग चा एकही एपिसोड सोडत नाही कलाकारांना आणि स्टार प्रवाहाला खुप खुप हार्दिक शुभेच्छा आणि ऑल द ब बेस्ट

  • @prachivilasyalgukarprachiv7763
    @prachivilasyalgukarprachiv7763 Рік тому +32

    ही मालिका खूप छान आहे आणि यांची जोडी पण मस्त आहे👍👍👍

  • @madhurigudhate1879
    @madhurigudhate1879 Рік тому +51

    एक नंबर सिरीयल आहे आणि त्यामधील सर्वच कलाकार खूप छान आणि मनापासून काम करतात म्हणून ही सरियल बघायला खूप छान वाटते.❤❤❤

  • @chhayadesale1527
    @chhayadesale1527 Рік тому +6

    अर्जुन अन सायलीची जोडी खूपच छान ahe,an mla hi Jodi खूपच आवडते,pn yeud ahe ,tanvi cha Pol लवकरच खोला खूप मजा अवल😂

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 11 місяців тому +2

    सिरीयल खूप छान आहे.अर्जुन सायली जोडी १ नंबर.सर्वच कलाकार उत्कृष्ट काम करतात

  • @shobhapednekar3540
    @shobhapednekar3540 Рік тому +6

    ही सिरियल मला खुप खुप आवडते अर्जून साहिली नि खुपंच छान काम केल मी रोज बघते

  • @latapachpute2606
    @latapachpute2606 Рік тому +10

    खरोखरच खूप छान मालिका आहे 😊

  • @jalindarkavitake4831
    @jalindarkavitake4831 Рік тому +10

    एक नंबर मालिका आहे ,अर्जुन आणि. सायलीचे भांडण बघायला चांगले वाटते दोघांची जोडी मस्त वाटते

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 5 місяців тому

    अर्जुन आम्हाला खूप खूप आवडतो अतिशय सुंदर अप्रतिम अभिनय करतोय अमित 👌👌👍👍

  • @pokemonworld2418
    @pokemonworld2418 Рік тому +8

    मला ही मालिका पाहायला खूप आवडते. खासकरून सायली आणि अर्जुन या दोघांची होणारी नोकझोक.

  • @PoojaPatil-uw7zg
    @PoojaPatil-uw7zg Рік тому +13

    Jui and amit very very nice couple. ❤❤❤❤❤.

  • @dhanashreejadhav23
    @dhanashreejadhav23 Рік тому +6

    हि मालिका खूपच छान आहे अर्जुन आणि सायलीची जोडी छान आहे

  • @nayanapatare5593
    @nayanapatare5593 Рік тому +16

    Beautiful couple 🥰❤️

  • @pragatikadam9424
    @pragatikadam9424 Рік тому +29

    खुप छान आहे सायली अर्जुन ❤️❤️❤️❤️❤️

  • @samadhanbidgar
    @samadhanbidgar 9 місяців тому +1

    अक्च्युअली जुई ताई आणि अमित सर हे दोन्ही पण खऱ्या आयुष्यात जसे आहेत तसेच पात्र त्यांना दिले आहेत. अमित सर खऱ्या आयुष्यात खूप मस्तीखोर आहेत असेच सिन त्यांना देतात हे खरंच दिग्दर्शक सरांचे आणि लेखकाचे करावे तितके कौतुक कमीच आहे.

  • @roshanhajare4512
    @roshanhajare4512 5 місяців тому

    खुप छान माहिती दिली आम्ही रोजच एपिसोड बघतो ठरलं तर ही मालिका सर्वाची आवडती आहे मला तर आवडते च

  • @ashwinigore49
    @ashwinigore49 Рік тому +3

    खूप छान मालिका आहे आणि यांची जोडी पण मस्त आहे

  • @Aaravslife25
    @Aaravslife25 Рік тому +13

    Serial khup awadte amhala❤

  • @ujwalasamant6847
    @ujwalasamant6847 9 місяців тому +1

    फार सुरेख सिरीयल आहे खुप आवडते ❤❤❤❤❤❤

  • @avinashjoshi5283
    @avinashjoshi5283 3 місяці тому +1

    स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवर आज जेवढ्या म्हणून मालिका चालू आहेत या सर्वात "ठरलं तर मग" ही एकच मालिका सर्व दृष्टीने अतिशय उत्तम अशी ठरलेली आहे यात शंका नाही. कारण कथानक बऱ्याच प्रमाणात वास्तववादी लिहिलं गेले आहे. त्यात सायली, अर्जुन यांच्या भूमिका तर उत्तम होतातच आहेत, परंतु इतर सर्वांच्या भूमिकाही त्यांना उत्तम साथ देत आहेत. त्यामुळे काही एपिसोड तर परत बघावयासे वाटतात. या उलट इतर मलिकांबाबत अ-वास्तववादी कथानक, आणि त्यातील मराठी भाषेचा स्तर यथातथाच असल्यामुळे अनेक वेळा रिमोट कडे हात आपोआपच जातो.

  • @snehalsalunke5661
    @snehalsalunke5661 Рік тому +4

    Yanchi Jodi faarch chhan vatate faarch doghehi doghanna ekdm perfect shobhun distat aani acting tar jabardast kartat perfect

  • @yogeshalavekar4354
    @yogeshalavekar4354 7 місяців тому

    मी समजू शकतो सर चेशमा वाल्यांचा दर्द ❤.
    U both are asume ❤❤

  • @anitasurve4732
    @anitasurve4732 Рік тому +7

    मस्त जोडी आहे.
    सिरीयल पण खूप छान आहे.

    • @jayshreeprabhu9175
      @jayshreeprabhu9175 Рік тому

      सायली Ani Arjun far Chan जोडी जमली

  • @user-ur8sm9wh2s
    @user-ur8sm9wh2s Рік тому +1

    Khup mast Arjun Sayli❤❤❤ Love you both

  • @nehakothawade8357
    @nehakothawade8357 9 місяців тому +1

    Khup सुंदर..अर्जुन. सायली भारी जोडी a

  • @kalpanachandak8383
    @kalpanachandak8383 5 місяців тому

    खूपच छान माली का अर्जून व सायली फारच छान जोडी सिरीयल संपूच नये अस वाटते

  • @7d08ishanvigangan2
    @7d08ishanvigangan2 11 місяців тому +1

    ठरलं तर मग ही सिरियल खूपच सुन्दर आहे त्यामधील सायली व अर्जुन यांचे काम कधीच संपू नये म्हणून ही सिरियल 1.तास तरी असावी अर्धा कमी पडतो
    तुम्हाला खूप खूप शुभेछा
    अशा मालिका घेऊन या
    धन्यावाद
    Archana Gangan
    बोरिवली

  • @sonamvichare9933
    @sonamvichare9933 11 місяців тому +1

    Amit sir & jui mam khup chaan disat aahat 😍😍❤❤

  • @arvindmorar2064
    @arvindmorar2064 8 місяців тому

    Khupach Chan serial ahe,Sayali Arjun Jodi khup Chan vatate.
    Amhi ghari sarvajan avarjun serial pahato.
    Thanks for entertaining

  • @saritabhide8821
    @saritabhide8821 Рік тому +2

    Arjun - Sayali chhan jodi aahe aani tyanche navara-bayako mhanun VA ekandar poorna serial madhil acting tar fabach aahe👌👍
    Kalpanatai hya 😊 Aai VA Sasu VA suun VA bayako mhanun khoopach chhan aahet 💐💐 Kalpanatain chya madhyamatun TV channels na ek navin VA khoop chhan actress milalye 👍 tasech Vimal pan chhan aahe 👍 aani
    Priya aka Tanvi che tila "mulgi" dakhavayachya karyakramatil tiche swatahache acting khoop chhan ashe VA te khoopach hasavate 😂 Abhyankar Gurujincha Arjun barobar cha episode "awesome" 😂 me to episode khoop enjoy kela VA khoop khoop vela pahila VA Arjun che tyanna "Bhayankar Guruji mhanane wah mastach 😅 Abhyankar Gurujincha to dialogue mhanaje ki aata "grha-taare" kay majhya hatat aahet ka ? 😂😂 Ya dialogue var me pot dharun khoop khoop haasale 😂😂 shivay "graha-tare tya diwashi ekada firale aani aaj tar khoopach firale" 😂😂😂😂 wah kay dialogue delivery kelye ya kalakarani "mastach-awesome" 👍 Chaitanya Arjun cha ek khoop khoop chhan friend aahe 😊👍 Ashwin pan chhan aahe 😊 ekandar serial khoopach chhan aahe 💐💐 serial cha jo vishay aahe to sodun serial kuthehi neu naka tya peksha serial lavkar sampali tarihi chalel 😁 tya peksha aashich navin serial aana navin vishay gheun mhanaje ya serial madhe tumhi "Contract Marriage" ha vishay introduce VA focus kelayat aani yaache credit tumhala ch jaate 💐💐 fakta team hich thevali tarihi chalel 😊 mastach 👍

  • @madhuripatil6892
    @madhuripatil6892 Рік тому +2

    Ha na yanchi jodi khup must vatate real made he couple pahije hote

  • @sandhyabonawate4819
    @sandhyabonawate4819 Рік тому +2

    मस्त जोडी आहे 👌👌 सायली व अर्जुन 🙂🙂

  • @shrikanthole6515
    @shrikanthole6515 Рік тому +9

    अर्जुन सायली ची जोडी खूप छान दिसते मेड फॉर इंच अंदर अर्जुन सायली अमित होले

    • @sugandhasatheesan3117
      @sugandhasatheesan3117 Рік тому

      अर्जुन सायलीची जोडी खूप छान आहे .

  • @sakubhoye1998
    @sakubhoye1998 Рік тому +3

    मि तर खुप मालिका आवर्जुन बघते, माझ्या घरातील संगळेच मालिका बघतात आम्ही साडे आठ वाजताच जेवन करायला बसतो खुप छान आहे सियल 😀

  • @sumitatambada7614
    @sumitatambada7614 Рік тому +3

    Khupch mast aahe
    ही मालिका...🥰🤗

  • @jayarathi9619
    @jayarathi9619 Рік тому +7

    Thanks...छान interview

  • @trivenishekokar6124
    @trivenishekokar6124 Рік тому +22

    Beautiful Jodi Arjun And Sayali❤

  • @sunitamahajan1905
    @sunitamahajan1905 Рік тому +4

    खुप छान मालिका जोडी सगळे च खुप छान 👌👌

  • @deepakhot691
    @deepakhot691 Рік тому +11

    Sayali and Arjun ❤️❤️

  • @aparnajadhav3661
    @aparnajadhav3661 Рік тому +1

    Arjun ni sayli khupch god aahet..! Aani kharch nb.1 malika aahe..🤗🤗

  • @prakashkawade4754
    @prakashkawade4754 Рік тому +2

    खुप छान आहे मालिका

  • @shubhangibhumkar866
    @shubhangibhumkar866 Рік тому +10

    Best serial TTM ❤️ in star pravah 🎉

  • @parshuramaliaspradipwaghma2903
    @parshuramaliaspradipwaghma2903 4 місяці тому

    अमित उर्फ अर्जुन तुमचं जे सायली बाबत जे मत आहे त्याच्याशी एकमत आहे . तुमची जोडी छान आहे

  • @anuradhadane5094
    @anuradhadane5094 Рік тому +2

    खूप छान सिरियल आणि जोडीही

  • @celestinedsouza6245
    @celestinedsouza6245 2 місяці тому

    Amith is jolly good person bless you juhi keep same down to earth

  • @shreeparashakticontraction5544

    Majhi tar ashi echha aahe ki ha pragrame 1 tasacha asun aayushyabhar chalava karan ha kadhi band hou naye ❤❤❤yatil saglech khup apratim patra aahet janu kharech aayushya

  • @TheGreenNisarg
    @TheGreenNisarg 3 місяці тому +1

    सिरियल खूप छान आहे

  • @neetavingale8265
    @neetavingale8265 Рік тому +3

    Mast Jodi ahe
    Serial pun sadhya khup chaan suru ahe.❤❤❤❤❤

  • @ravindravajanam7430
    @ravindravajanam7430 Рік тому +1

    खुपच छान आहे आयली आरजून 😘😘😘😘😘👍👍👍👌👌👌

  • @poonambhide2288
    @poonambhide2288 Рік тому +2

    जोडी मस्तच मस्तच आहेस सीरिअल❤❤❤❤❤

  • @vaishalibanabakode2567
    @vaishalibanabakode2567 4 місяці тому

    My favourite couple❤

  • @shantakuvelkar3617
    @shantakuvelkar3617 4 місяці тому

    Khup. Chan. Serial. Chan. Jodi. ❤❤

  • @rutujapatil8210
    @rutujapatil8210 Рік тому +3

    Perfect jodi no. 1 aahe. Sayali & Arjun chi. 👌👍

  • @shushmitatawade8561
    @shushmitatawade8561 Рік тому +13

    Khup chan jodi sayli Arjun ❤❤

  • @savitatawale5246
    @savitatawale5246 9 місяців тому

    दोघांचे अभिनय खूप खूप सुंदर आहेत

  • @sonamvichare9933
    @sonamvichare9933 11 місяців тому

    Number 1serial aahe khup chaan enjoy karte mi serial

  • @saralachaudhari9308
    @saralachaudhari9308 4 місяці тому

    खूपच छान आहे मालिका,मी आवर्जून बघते आता मी सध्या मी थायलंडला आहे मोबाईल वर मालिका बघते आहे ❤

  • @latapachpute2606
    @latapachpute2606 Рік тому +3

    तुमची दोघांची कॉमेडी खूप छान आहे

  • @rohitsawant2680
    @rohitsawant2680 Рік тому

    अर्जून आणि सायली मस्त जोडी आणि तुमचं रोल बद्दल understanding उत्तम आहे

  • @pushpabhegade5975
    @pushpabhegade5975 Рік тому +1

    खूपच छान सिरीयल अर्जून आणि सायली जोडी

  • @varshakhanke3109
    @varshakhanke3109 Рік тому +3

    मला फार फार आवडते ही सिरीयल.

  • @umavrajandekar5795
    @umavrajandekar5795 Рік тому +3

    Nice Jodi n serial🎉

  • @pramilabhor5709
    @pramilabhor5709 9 місяців тому

    खूपच छान जोडी

  • @sushmaaher7385
    @sushmaaher7385 Рік тому

    Mala jue khup avadity❤❤ God bless you

  • @gaurihartonge5735
    @gaurihartonge5735 2 місяці тому

    Yes we all love you

  • @ushaborase650
    @ushaborase650 Рік тому +1

    खूपच छान मालिका आहे.

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 Рік тому +3

    जुई खूप गोड ❤

  • @TanviMasye-dr6wj
    @TanviMasye-dr6wj 11 місяців тому

    Beautiful. And cute. Couples

  • @babanwanjare2903
    @babanwanjare2903 Рік тому

    खुप आवडते सायली

  • @savitamhetre4258
    @savitamhetre4258 6 місяців тому

    Arjun Sayali Jodi 1No.

  • @kalpanachandak8383
    @kalpanachandak8383 5 місяців тому

    अप्रतिम सिरीअल १ नंबर सिरीअल संपूच नये

  • @kalpanagujar9201
    @kalpanagujar9201 Рік тому +2

    Nice serial and nice jodi❤

  • @sangitatupe5508
    @sangitatupe5508 6 місяців тому

    Khup Chan serial ahy Arjun sayali chi Jodi Chan vatay

  • @sshindlekar8772
    @sshindlekar8772 Рік тому +5

    Khup chan jodi... 👌👌 khup chan aahe serial.. 👍

  • @shitalgavale6716
    @shitalgavale6716 Рік тому +1

    Verry nice Jodi aahe❤️❤️

  • @prasadphad5336
    @prasadphad5336 Рік тому +7

    सीरियल छान आहे पण, adotige येताना किंवा सिरीयल संपताना ते दाखवतात ना। थोड्याच वेळात/पुढील भागात, तो सीन 3 ते 4 दिवस होत नाही। त्याचाच जास्त कंटाळा येतो। बाकीच्या सिरीयल मध्ये होत नाही असं, जे व्हयचं तेच दाखवतात

  • @celestinedsouza6245
    @celestinedsouza6245 2 місяці тому

    Really beautiful couples

  • @rohansawant8890
    @rohansawant8890 Рік тому +4

    Nice Jodi 👌👌👌❤️❤️

  • @sunitadeshmukh297
    @sunitadeshmukh297 11 місяців тому

    खूप छान आहे सिरियल ❤🎉

  • @sarveshpadir8318
    @sarveshpadir8318 Рік тому +4

    मला कल्याणी आवडत होती आणि सायली पण आवडते👌👌👌❤️❤️❤️💖💖💞💞💞🌹🌹🌹🌹🌹

  • @panchfulasonalkar7022
    @panchfulasonalkar7022 5 місяців тому

    ठरलं तर मग खूप छान कार्यक्रम आहे.

  • @jogibhupati
    @jogibhupati 10 місяців тому

    Nice serial

  • @sulekhachewle625
    @sulekhachewle625 8 місяців тому

    मस्त कधी कधी मी स्वप्नात अर्जुन ची माऊसी, महणजेच कल्पना ची मोठी बहीण महणून त्या सिरियल मध्ये काम करते. मी पण गुजराती आहे आणि माझे लग्न झाले आहे, मराठी बरोबर... महणुन मी मराठी सिरियल जास्त आवडी ने बगते...😂

  • @ashaajarekar5716
    @ashaajarekar5716 10 місяців тому

    Beautiful jodi Sayli and Arjun

  • @ashwinimudigonda2146
    @ashwinimudigonda2146 Рік тому +1

    Khupch chan ❤

  • @vishnuyadav3366
    @vishnuyadav3366 10 місяців тому

    Very nice serial