❤️ प्रथमतः अजय माळी यांचा मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला ह्या सोंग साठी सिंगर निवडला आणि सगळ्या खान्देश मित्र मंडळींचे पण खूप खूप आभार व्यक्त करतो ज्यांनी या सोंग ला येवढं प्रेम दिलं आणि एक सिंगर म्हणून माझी ओळख झाली भैय्या साहेब मोरे यांनी येवढं सुंदर सोंग लिहलंय त्यांचे पण खूप खूप आभारी आहे असच प्रेम तुम्ही देत रहा अशीच अपेक्षा करतो जय खान्देश.....
खुप सुंदर सॉन्ग.. 👌🏻👌🏻 खूप गोड असा आवाज सिंगर रवि भाऊ खरे.. 👌🏻👌🏻 खूप सुंदर अप्रतिम असा विडियो सॉन्ग.. 👌🏻👌🏻 नाइस वर्क अजय भाऊ एन फीमेल ऐक्ट्रेस.. 👌🏻👌🏻 खुप सुंदर किप ईट अप...👍🏻👍🏻
खूपच छान बनलंय गाणं त्यात धुळ्यातले सीन असल्या मुळे ते एकदम रिअल घडलंय असच वाट खूप दिवसातून एखादे गाणे परत परत ऐक आणि पाहू वाटले त्यामुळे thanks to all 🙏ऍड. भूषण (धुळे कोर्ट )🎉💐
शेवटचं seen 😲च्या वेळी मी खूप घाबरलो मला वाटल की रिअल लाईफ मध्ये झालं की काय असं आज पर्यंत खानदेशी साँग मध्ये कधीच बघायला मिळालं नाही खरंच खूप छान वाटली स्टोरी 🕺जय खानदेश
Khup chan bhau mast acting keli ahe
Thanks bhau
Tumna sarva song favorite sets ajay dada & Prashant dada ♥️♥️♥️♥️ love you 😍😍
💔💔💔💔💔
@@AjayMaliPresent ppPzsrYv=/%$/,%
@@manoharkoli1998 , नाही याची
❤️ प्रथमतः अजय माळी यांचा मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला ह्या सोंग साठी सिंगर निवडला आणि सगळ्या खान्देश मित्र मंडळींचे पण खूप खूप आभार व्यक्त करतो ज्यांनी या सोंग ला येवढं प्रेम दिलं आणि एक सिंगर म्हणून माझी ओळख झाली भैय्या साहेब मोरे यांनी येवढं सुंदर सोंग लिहलंय त्यांचे पण खूप खूप आभारी आहे असच प्रेम तुम्ही देत रहा अशीच अपेक्षा करतो
जय खान्देश.....
Nice Voice Rk...
👍 *1 Nambar Ajay bhau* 😎🔥
एकच नंबर अजय भाऊ खूप छान अशी तुम्ही एक्टिंग केली आणि रवी भाऊ खूप सुंदर तुमचा आवाज सुपर से उपर हिट सॉंग👌👌👌👌
Thanks vinod bhau
👍 *1 Nambar Ajay bhau* 😎🔥
@@AJAY_KUMAVAT1111 m
❤🎉😮 रानी
😮
धन्यवाद भाऊ तुम्ही गाणंच वीडियो आखिरी बनवला मना पासून धन्यवाद भाऊ 100 वेळा एकूण सुधा जय सावाता 🚩🚩🥰👌😘
Khup chan acting kele aahe bhau tumhe
आभारी ये कारनं तुम्ही धुळे त गान बनवल
Mala Radu yevun gel at last
Bhau 🥺🥺🥺🥺😭😭😭😭
खूपच छान अजय भाऊ गाणं खूप भारी झालंय आणि शूटिंग सुद्धा एकच नंबर झाली आहे तोडच नाही 👌👌👌😍😍😍😍
Thanks
Kdakakk bhai 🔥🔥🔥🔥
*अप्रतिम गाणं अजय भाऊ* 💐👍
Ekach number banlay bhau Video end msty😀👌👌👌
भाऊ स्टोरी एकच नंबर ना 👌👌👌😍😍😍😍
खुप सुंदर सॉन्ग.. 👌🏻👌🏻
खूप गोड असा आवाज सिंगर रवि भाऊ खरे.. 👌🏻👌🏻
खूप सुंदर अप्रतिम असा विडियो सॉन्ग.. 👌🏻👌🏻
नाइस वर्क अजय भाऊ एन फीमेल ऐक्ट्रेस.. 👌🏻👌🏻
खुप सुंदर किप ईट अप...👍🏻👍🏻
Thanks
Very nice bhau ❤️❤️❤️
Shevatacha shan bhari aahe Ajay dada👍👍
कडक ना भाऊ
गाण्याचा शेवट पाहून अंगावर काटा आला ना अजय दादा,,👌
सॅल्युट आहे दादा तुम्हाला
Thanks
Same reaction 😨😞
😟😞😭
@@AjayMaliPresent aamala pn chance dya sir
P
खरच..heart ला टच झाली स्टोरी.. #Ending जबरदस्त 😘👌💯💯👍❤❤ #रविदादा.. 1 नंबर 👑🥳🥳👌👌💯💯👍👍
Thanks
खरं प्रेम करणा-या च्या जीवन वर आधारित आहे, खुप छान भाऊ ,❤️❤️
अरे बाप रे..... काय शेवट केला आहे. भाऊ...👌👌👌👌
Hmm bhava mla hyach song chi video bghaychi hoti aaj tunhe Mala dakhavlich .
Khup khup chan aahe he song maja tar purn pathch jhal tuj song☺
Kdk na bhai🥰
Kdk bhai 👍👍👍👍👍
1nabar Ajay Dada 👌👌
खूपच छान बनलंय गाणं त्यात धुळ्यातले सीन असल्या मुळे ते एकदम रिअल घडलंय असच वाट खूप दिवसातून एखादे गाणे परत परत ऐक आणि पाहू वाटले त्यामुळे thanks to all 🙏ऍड. भूषण (धुळे कोर्ट )🎉💐
Thanks
शेवटचं seen 😲च्या वेळी मी खूप घाबरलो
मला वाटल की रिअल लाईफ मध्ये झालं की काय असं आज पर्यंत खानदेशी साँग मध्ये कधीच बघायला मिळालं नाही खरंच खूप छान वाटली स्टोरी 🕺जय खानदेश
Kaddk ajay dada 👌👌👌💯
डबल कळक अजय दादा 👌👌एकज नंबर दादा 👌👌
Superb ajay dada👍👌👌👌💐
Nice na bro jaan.... superb acting bro jaan👌👌👍👍👍💞💞💕❤❤
एकच नंबर विडिओ बनवलेला आहे भाऊ👍👍👍
sew tal sin 1 nobar bhau lay aawdal mala osam 😇😇😇👌👌👌👏👏👏
Goosebumps yetat he song pahilyavr. ..khup hearttouching aahe song💯🙂❤️
Hoo g 😍🙂❤
@@nehabagul3313 que el va
💘एक नंबर भाऊ तुजा वीडियो💘👌👌
Kdk...📸😍👌🎉
खरच वेगळ काही बघायला मिळाल अजय भाऊ🙂🙂❤❤❤❤
खूपच छान अजय भाऊ, खूप छान रचना केली आहे भाऊ, खरच मनाला लागलं यार गाण👌👌👌👌😘😘😘😘♥️♥️♥️♥️
Thanks
100 वेळा एकूण सुधा मन भरत नाही धन्यवाद अजय दादा 👌👌😘😘
Thanks again
End Jabardast..👌👌👌
Super Act Khandesh Na Ajay Devgan..😆
Super Singing Ravi Bhau..👌👌👌
All Over Best Luck All Team..💐💐
Thanks bro
Ayy neha 🔥😍
Tysm dido❤🙏
रदय स्पर्श कहाणी
काळजाला चेद करणारे शब्द
डोळ्यात अश्रू. आले दादा खूप छान
पुदच्या गाण्यासाठी लाख लाख शुभेच्छा
स पोट. करा. भावांनो.
Thanks
भाऊ एन्ड ला बगून अंगावर शहारे आले👌खूप छान👌
इमोशनल एक्टिंग अँड स्टोरी भाऊ
😟😟😟😥😥😥❤️❤️❤️
Bhau ekch no khup bhari story aahe bhavi pidi tari sudrel dada 👌👌
Supar sahud kadak
Kadkkkkk 👌 👌
Superhit song Dada 👍❤️ kadddakkk
Kdkk bhau..🔥🔥
Super hit video song Bhai
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Kharch manala khup lagun gelay Ajay bhau tumch he sad song 👍👍👍👍😭😭😭
Bhau Kharach Salute Aahe Tujhya Ya Ganya La As Gan Mi Kadhich Kuthe Baghitale Nahi Bhau Ekach Number 😶
Superb Ajay Dada..👌💐
Thanks dear
शेवट चा भाग ने शोक केल ना भाऊ👌👌👌खुप छान बनवला विडीयो भाऊ
सुंदर विङीयो भाऊ 👍👍👍
Kay sangu ya story badal kahi samjat nhi Hy Ajay dada 🥰 ek number story
😙😙1 no Dada😙
1 no yrr bhau 👌👌👌
अजय भाऊ story चा शेवट खूप heart touching झाला यार... सल्यूट भाऊ तुम्हाला and तुमच्या पूर्ण टीम ला... खुप छान अशी creativity तयार केली तुम्ही लोकांनी🙏🙏
Thanks dada
Khar laddu aala mala❤️ Ek number song
Love you Ajay bhau 😘😘😘 ekach nambar entry aste bhau😘😘😘 please support all teem
Thanks
Khup bhari dada 👌🏻👌🏻😘😘
1 no Dada
एक नंबर गाणं आहे भाऊ लयभारी ♥️ सलाम तुमच्या कार्याला 🙏♥️
शब्दच नाहीत भाऊ तुमच्या कलाकृतीला,खूपच अप्रतिम...
मजण
Kdk bhai
Khup chan mitra👌👌🙏😊
वाह भाऊ काय song बनवलं शेवटचा सिन पाऊण अंगाला कांटे आले भाऊ super 👌👌
अजय दादा खुप मस्त👌 गाण बनवल आहे . मला खुप म्हणजे खुप👏 आवडल आहे तुमच गाण म्हणजे बोलायला🤞🏻 शब्द नाही आहेत माझ्याकडे .🙏
शेवटी डोळ्यात पाणी येत भाऊ😭
Aek nabar song Ajay dada ❤️❤️👍
Kadakkkk na ajay bhau 🥰❤😘
अजय माली म्हणजे काहितरी नवीन खुप सुंदर भावा संकल्पना अणि गीत मला कम्पोझिंग खूप खूप आवडल उधार जिंदगी प्रॉडक्शन टीम कडून खूप शुभेच्छा
Thanks
Kdk ......end ... Bhau ❤️❤️😭
Khupach chan ajay bhau
Super👌👌
Kdkkkkkkkk Dada ❤️❤️❤️
खांदेशातील अजय देवगन आहात अजय माळी दादा तुम्ही.... जय खांदेश भावांनो एक नंबर विडियो सोंग 80% रियल लवस्टोरी विडियो भाऊ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thanks
अजय भाऊ अप्रतिम असा ऍक्ट केलाय तुम्ही वाटतच नाही की तो वेड्या चा ऍक्ट आहे असा रिअल वाटतय खरंच अप्रतिम ऍक्ट केलाय....👌👌👌👌
Thanks
Ajay bhau tumchi smile khupch kaddak aahe 😍 & tumhi acting khup chhan karta
भाऊ 1 नं ,डायरेक्ट दिल को छु गया। 👌👌👌
Kdkkkk na bhau 🎙️🎙️🎙️
अजय भाऊ सेलुट आहे तुम्हाला.......बेस्ट अॅक्ट सुपर काॅनसेप्ट यार........Kdk awosane End Hart tuching 😥😥😥😥
Thanks darling
@@AjayMaliPresent 😘😘😘😘😘😘😘
सुपर सोंग अजय भाऊ 👍👌🌹💐 एक नंबर
Kdkk na bhai 💯💯🔥🔥🔥
लय भारी स्टोरी भाऊ शेवटी भारी आहे 💯👌
kkkkkdddddkkkkk bhai jaann ❤️❤️
एकच नंबर गाणं अजय भाऊ मला अगदी मनापासून आवडतात आपले गाणे शेवट पाहून खरंच जिव धडधडायला लागलं 🎉🎊❤️🌹🔥👍
Thanks
Kdk na bhau 😍😍😍
खडक अजय दादा 👌🏻👌🏻🔥🔥
खुप छान अजय तुला व तुझ्या टीम ला खूप खूप शुभेच्छा
शेवटचा शिन पाहून डोळ्यात अश्रू आले
दादा. शब्दच नाही तुझ्या स्टोरीला.
नाईस व्हिडिओ
सुंदर भाऊ
💔💔💔💔👈👈👈👈👈
Song kup aavdal dada 👌👌👌
Khup chan story bhau 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सुपर सुपर हिट अजय भाऊ 🤘🤘🤘🤘🤘🙏🏾🙏🏾🙏🏾
Lajvab story aahe Dada ❤️
कूप छान song आहे Ajaya Dada मना ला लागल आहे ❤❤❤
अप्रतिम विडियो भाऊ आसाज विडियो बनव 😂😂👌 🙏जय खान्देश भावानो 🙏
Super hit soug ajay dada🙏🙏
🙏🙏👍👍❤️❤️💐💐👌👌🌹🌹☝️☝️❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹💖💓💖💓💖
Superb bhau ❤️❤️❤️
अजय दादा खुप छान Niec kdk song 👌👌