नेपाळी चुकोनी खूप छान , नेपाल म्हटलं की नेपाळी सिक्युरिटी गार्ड आणि त्याची ती कुकरी एअवधाच आम्हाला माहीत 😂 त्यापुढे जाऊन आम्ही बदक फक्त पाण्यातच बघत आलोय , बद्कच मीठ हे तुमच्या तोंडून च ऐकलं आहे 😮 नेपाल म्हणजे निसर्ग ही आणखी एक आठवण 😅 तिकडे जाण्यासाठी आम्ही लहानपणापासून तरसत आहोत , पण हा योग कधी येतो देव जाणे, 😊 तुम्हाला मानलं पाहिजे तुम्ही कधी महाराष्ट्र कधी गुजरात कधी नेपाल वगेरे वगेरे कुठले कुठले पदार्थ आत्मसात केले आहेत , म्हणजे कुठल्याही स्टेट चां पाहुणा आला की त्याच्या आवडीचा पदार्थ तयार 😂 बोहोत दूर की सोच हा 😅 Good Keep it up 👍 माझा मिश्किल पणा सोडला तर तुमचा मेनू एक नंबर , पण हेही सांगू इच्छितो की महाराष्ट्र वर माज जास्त प्रेम आहे , आणि आईचा बनवलेला मेनू म्हणजे स्वर्गसुख मग तो कोणताही आसू, चक्क भाकरी ठेचा म्हटलं तरी चालेल , जेवणात चव कशी आणायची हे फक्त आईलाच म्हणजे माझ्याच नाही तर हर एक घरातल्या आईलाच माहीत , जय महाराष्ट्र आसे जरी मी म्हणालो तरी तुम्ही केलेले पदार्थ पण विशेष चव देणारे आहेत , म्हणून विशेष कौतुक , Good keep it up 👍
mast
Something new!
Indeed
सोपी n sutsutit but tasty n favorite of all
🙏🏻🙏🏻🙏🏻
Mast receipe
Dhanyavad 🙏🏻
Simple easy recipe ❤ nakki try karnar
Thank you 🙏
मस्त
Thank you 🙏🏻
वा! आपल्या कोशिंबीर प्रमाणे!!🎉short but मस्त!👌
Thank you 🙏🏻
Khup Chan❤
Thank you 🙏
Ata Nepal la jaychi garaj nahi...😅
Yeah Nakkich !