एकविरा आईचा दर्शन घेतला आणि बनवली जमिनीच्या आत चिकन तंदूरी | UNDERGROUND CHICKEN TANDOORI |TUNA FISH

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • #tuna_fish #chikendinner #ashwingharat
    मित्रांनो आपल्या चॅनेल वर 35000 UA-cam फॅमिली पूर्ण झाल्या मुले आम्ही गेलो एकविरा आईचा दर्शन घेयला. एकविरा आईचा दर्शन घेतल्यावर आम्ही बनवली आहे. जमिनीच्या आत चिकन तंदुरी आणि त्याच बरोबर कुपा मासा भाजून घेतला आहे.
    जर तुम्हाला ही व्हिडीओ आवडतोय तर या व्हिडीओ ला तुमच्या फॅमिली, मित्रानं मैत्री बरोबर नक्की शेअर करा.
    आणि या व्हिडीओला जेव्हा तुम्ही फेसबुक वर शेअर करणार तेव्हा मला नक्की टॅग करा ♥️♥️♥️❤❤❤❤🙏🏻🙏🏻
    Ekvira Devi Mandir Veshvi
    maps.app.goo.g...
    ---------------------------------------------------------------------
    Instagram
    Ashwin Gharat www.instagram....
    Sneha Gharat
    / snehashwin22
    Facebook Page
    / ashwin-vlogs-931245513...
    If you haven’t SUBSCRIBED yet, please do cause I’m not going to stop producing content. LINK - / ashwinvlogs
    ---------------------------------------------------------------------
    समुद्राच्या मध्ये जाऊन जिवंत माकली पकडली आणि बनवली जिवंत माकलिची युनिक रेसिपी OCTOPUS CATCH AND COOK
    • समुद्राच्या मध्ये जाऊन...
    माज्या बायची आगरी मसाल्याची रेसिपी | आगरी मसाला कसा बनवायचा | आगरी घरगुती मसाला | आगरी कोळी मसाला
    • Video
    जिवंत कोलीम पकडण्याचा जबरदस्त Idea कोण पण कोलीम पकडू शकतो | खाडीतला कोलीम साफ कसा करावा?
    • जिवंत कोलीम पकडण्याचा ...
    मरळ माश्याचा कालवण स्नेहाची सीक्रेट रेसिपी | Big Snakehead Fish Catch and Cook
    • मरळ माश्याचा कालवण स्न...
    खाडीतून आसुनी जिवंत कोळंबी पकडली. आणि स्नेहा ने बनवली कोळंबी रेसिपी | PRAWNS RECIPE | PRAWNS CURRY
    • खाडीतून आसुनी जिवंत को...
    मातीची भांडी कुठे मिळतात पुर्ण माहिती | एक खापरी बनवण्या मागची मेहनत | CLAY POTS
    • मातीची भांडी कुठे मिळत...
    पगोळ्यांनी खाडीत जाऊन पडकडल्या चिंबोऱ्या आणि आयवनी बनवला चिंबोऱ्याचा आगरी स्टाईल मध्ये कालवण | CRAB
    • पगोळ्यांनी पडकडल्या चि...
    फॅमिली सोबत गेलो भाळावरचे खुबे आणायला आणि आयव नी बनवली चवदार रेसिपी | SEA SNAILS CATCH AND COOK
    • फॅमिली सोबत गेलो भाळाव...
    खाडीतून पकडला जिवंत कोलीम आणि आयव नी बनवल्या दोन प्रकारच्या चवदार रेसिपी | TINY SHRIMP
    • खाडीतून पकडला जिवंत को...
    आयव नी काढली खाडीतून कालवा आणि बनवली आगरी पद्धतीने कालवांची झनझणीत रेसिपी | OYESTER | CATCH AND COOK
    • आयव नी काढली खाडीतून क...
    बीच वर काढले 12तास | NO FOOD NO WATER 12 HOURS CHALLENGE | SURVIVAL
    • बीच वर काढले 12तास | N...
    खाडी मध्ये खनल्या चिंबोऱ्या आणि त्याच चिंबोऱ्याचे बनवले Crab Lollipop 🍗 | MUD CRAB |
    • खाडी मध्ये खनल्या चिंब...
    आई सोबत गेलो खाडीमध्ये पालका आणायला आणि पालकांच्या बनवल्या वड्या आणि पातोला | MUD FOOD |SEA FOOD
    • आई सोबत गेलो खाडीमध्ये...
    खाडी मध्ये गेलो फॅमिली सोबत चिंबोरी खणायला आणि बनवली चिंबोऱ्याची चवदार बिर्याणी | MUD CRAB |
    • खाडी मध्ये गेलो फॅमिली...
    No Food No Water Challange करताना खाल्ला Japan's POISONOUS Pufferfish!! Almost Died!!
    • No Food No Water Chall...
    खाडीमधला 24 तासाचा भयानक अनुभव | 24 HOURS SOLO SURVIVAL | NO FOOD | CATCH AND COOK
    • खाडीमधला 24 तासाचा भया...
    खाडी मध्ये काढले 12 तास | SOLO 12 HOURS NO FOOD CHALLANGE SURVIVAL
    • खाडी मध्ये काढले 12 ता...
    बेलपाडा गावातून घेतला जिवंत BARAMUNDI FISH आणि बनवली चवदार रेसिपी | Grand Baramundi
    • बेलपाडा गावातून घेतला ...
    आज होडीत जाऊन पागोळ्यांनी पकडल्या चिंबोऱ्या आणि बेडूक मासा | Crab | Frog Fish
    • आज होडीत जाऊन पागोळ्या...
    खाडीतला डावला भाजी आणि खाडीतल्या ताज्या कोळंबी आईने बनवली चवदार रेसिपी
    • खाडीतली डावला भाजी आणि...
    स्नेहानी आकड्याने पकडला खूप मोठा चिंबोरा आणि घरी आणून आगरी पद्धतीने बनवला झनझणीत चिंबोऱ्यांचा कालवण
    • स्नेहानी आकड्याने पकडल...
    खाडीमधल्या चिंबोऱ्या (खेकडे) पकडले मोठे मोठे Crab catching and Cooking on fire
    • खाडीमधल्या चिंबोऱ्या (...
    आईच्या हाताचं चुलीवरचा गावठी कोंबडा, चुलीवरची भाकरी, आगरी जेवण, गावरान कोंबडा
    • आईच्या हाताचं चुलीवरचा...
    बहिणीने भाऊबीज भेट दिली जिताडा,शिवरा आणि खूप मोठे मोठे मासे 😍
    • बहिणीने भाऊबीज भेट दिल...
    खूप वेगवेगळ्या प्रकारचे ताजे आणि मस्त मासे | Diwale Gaon
    • खूप वेगवेगळ्या प्रकारच...
    2 Kg Black Pompret Cutting | Halwa Cutting | Fish Cutting Skills
    • 2 Kg Black Pompret Cut...
    मावशीची कॅन्टीन
    • Maushi Chi Canteen/ Be...
    सकाळी 6वाजता गेलो मच्छी पकडायला
    • सकाळी 6 वाजता गेलो मच्...
    नवीन पनवेल फिश मार्केट
    • नवीन पनवेल फिश मार्केट... 🥺
    पनवेल सुखी मच्छी मार्केट
    • ओल्ड पनवेल रिटेल सुखी ...
    पनवेल उरण नाका फिश मार्केट
    • पनवेल शहरातील सर्वात म...
    ____________________________________________
    Music Credit
    Best No Copyright Music Channle
    / djshahmoneybeatz
    Intro No Copy Right Music
    • Sport Bass Hip Hop by ...

КОМЕНТАРІ • 333

  • @mohanshinde2240
    @mohanshinde2240 2 роки тому +21

    देवीला कोंबरा- बकर्याचा मान देतो त्या मुले खाल्लेल चालेल
    मस्त video आश्विन भाई & family

    • @premillaalva2765
      @premillaalva2765 2 роки тому +1

      Very delicious tandoori chicken,tuna fish and prawns. Please write where you get tuna for ₹100/- I live at Kharghar. Keep it up.

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      @@premillaalva2765 ulwe fish market

    • @ajayposhirkar247
      @ajayposhirkar247 2 роки тому

      nice dada

  • @shridharpatil9577
    @shridharpatil9577 3 місяці тому

    खूप छान विडीओ अश्विन आणि खूप छान रेसिपी दाखवली एकदम कडक जय आगरी

  • @SaishaSavitri3183
    @SaishaSavitri3183 2 роки тому +1

    *खूप सुंदर एकवीरा आई दर्शन❤️🙏🌹Receipe n all 🥰*

  • @navnathpotale1717
    @navnathpotale1717 Рік тому +1

    खरच व्हिडिओ लय आवडला मस्त

  • @shilandachitte7551
    @shilandachitte7551 2 роки тому +1

    Khupch chan

  • @kapilshinde3016
    @kapilshinde3016 2 роки тому +1

    मित्रा खुप छान विडिओ बनवतो तू

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद भाई ❤

  • @sachinsawant6181
    @sachinsawant6181 2 роки тому +1

    Enjoy Raje Enjoy
    Amhala Pan sanga kevha tari 👌

  • @reenaandstandardvlog9387
    @reenaandstandardvlog9387 2 роки тому +1

    Ha veshvi maza gaav ahe

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 2 роки тому +1

    जा आम्ही नय लाईक करीत,तुमीच तिघा खाता 💖😋😋😋👍👍

  • @archanahamnamghar9583
    @archanahamnamghar9583 2 роки тому +1

    लय भारी रे दादूस तोंडाला पाणीच आला भावा

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद ताई

  • @rohitshete629
    @rohitshete629 2 роки тому +1

    मित्रा
    असाच raw राह....
    हेच आवडत...
    तू तर आपला मराठी आगरी man v/s wild आहेस...
    पारंपरिक फिशिंग...
    त्यातुन रेसीपी...
    And थरार wild experience....
    Ek number
    कडक...
    All the best to ur all family members...

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद भाई 🙏

  • @satishudmale4140
    @satishudmale4140 2 роки тому +1

    Enjoy foodie life

  • @rupeshbhekare5116
    @rupeshbhekare5116 2 роки тому +1

    खूप chan मित्रा

  • @nbkokanvlogs
    @nbkokanvlogs 2 роки тому +1

    इकडे पण तोंडाला पाणी सुटलंय रेसिपी बघुन नक्कीच try करू रानात आणि माझ्या चॅनेल वर अपलोड करेन. जबरदस्त व्हिडीओ 👍

  • @shubhampawar9596
    @shubhampawar9596 2 роки тому +1

    Bhau kupa mi try kela ekdam mast zalela

  • @aditimayekar1927
    @aditimayekar1927 2 роки тому +1

    Mazzay tondala pani ala

  • @SARVESH__PATIL__6382
    @SARVESH__PATIL__6382 2 роки тому +1

    Khup chan bro😍😊

  • @anilmhatre8823
    @anilmhatre8823 2 роки тому +1

    एक नंबर 👌

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद भाई

  • @angadmundhe219
    @angadmundhe219 2 роки тому +1

    KDKK BRO

  • @S.S.FULARE
    @S.S.FULARE 2 роки тому +1

    छान रेसिपी आहे मी माझ्या घरी ट्राय करेन

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद दादा ❤

  • @reshmabhagat1983
    @reshmabhagat1983 2 роки тому +1

    Ekdam mast dada

  • @aryan_1023
    @aryan_1023 2 роки тому +1

    aryan maza mulga aahe to pan mhanala kiti mast enjoy kartat bhagh mummy khup chan aani chotya princec chya enrgy la salam khush raha

  • @Deveshmhatre_vlogs
    @Deveshmhatre_vlogs 2 роки тому +1

    Khup chan bhai asich video banvat rha , mazi full family tuzhi videos bagtat ✨❤❤👍🏻

  • @rameshhasuyou3581
    @rameshhasuyou3581 Рік тому

    Bhari ahe recipe

  • @rajeshpatil2518
    @rajeshpatil2518 2 роки тому

    खूप छान रेसीपी दादा...

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद भावा ❤

  • @rupeshpatil2720
    @rupeshpatil2720 2 роки тому +2

    खुप cute जोड़ी आहे तुमची दादा वहिनी

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 роки тому

    खुप च छान खूपच सुंदर तंदुरी चिकन VIDEO VIDEO kV Kv Very very KHAAS VIDEO !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @vijayavaghade5029
      @vijayavaghade5029 2 роки тому

      खुप च छान पोस्ट खुपच सुंदर अफलातून खरोखरच खुप च अद्वितीय अनुभव येत आहेत वाह वाह छान खूप च सुंदर अप्रतिम झक्कास पोस्ट वाचून खूप च आनंद झालाय ! धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!❤❤❤!!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sudhirdiwale5109
    @sudhirdiwale5109 2 роки тому +1

    Bhai tu 1nambar hai yaar

  • @pravingharat7699
    @pravingharat7699 Рік тому

    मस्त काय सुगंध सुटला

  • @anaghamahapure6748
    @anaghamahapure6748 2 роки тому +1

    Tumhi marathi actor vivek sangale sarkhe dista😊

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 2 роки тому +2

    मी पहिल्यांदाच पहिली ही रेसिपी अश्विन दादा👍👍😊
    एक नंबर👌👌👌😀
    तुझ्या मेहनतीला सलाम🙏

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद दादा 🙏

  • @ganeshkshirsagar1415
    @ganeshkshirsagar1415 2 роки тому

    लय भारी हो ना रे भावा

  • @priyankawaje4605
    @priyankawaje4605 2 роки тому

    दादा किती मेहनत घेतली तुम्ही ते सर्व लहान मुलांना पण संमजल की तुमची सानु पण म्हणते की पप्पा तुम्ही किती मेहनत करता खरं खुप छांन कधी पाहिले पण नाही असं छान वाटले बघुन

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद tai 😊

  • @siddheshmadhavi734
    @siddheshmadhavi734 2 роки тому +1

    Dadala Support kara lavkrat lavkar 100k subscriber honyasathi

  • @sanjaypawar5319
    @sanjaypawar5319 2 роки тому +2

    सानु ने आजचा विडीओ भन्नाट बनवलाय. सानु गोड बोलते

  • @rupaligangadhare6193
    @rupaligangadhare6193 2 роки тому +1

    स्नेहा तू आता खूप छान जाडी झाली आहे मस्त आशीच जाडी हो कारण तू खूप बारीक होतीस आता तू छान दिसतेस आम्हाला तुम्ही 4 घे खूप आवडतात आई पण खूप छान आहे

    • @rupaligangadhare6193
      @rupaligangadhare6193 2 роки тому +1

      आम्हाला तुमच्या घरी जेवायला यायचे आहे कधी बोलवतेस

  • @bhavikpatil3000
    @bhavikpatil3000 2 роки тому +1

    Bhau mla tumcha itha chimborya pakrala

  • @intelligentcrab8531
    @intelligentcrab8531 2 роки тому

    भारी. Underground

  • @ganeshjagtap4343
    @ganeshjagtap4343 2 роки тому +1

    ❤❤❤❤❤❤

  • @supriyasurajvlog
    @supriyasurajvlog Рік тому

    tumchya sarv recipe khup chhan aani sopya aahet mi paya recipe banvnar aahe . majhe vlog start krt aahe nakkich bgha aamchya ghari lavkrch navin member yetoy

  • @frankfernandes1282
    @frankfernandes1282 Рік тому

    Thanks for information I would like to visit this place thank u bro and god bless u all

  • @prasadmagare8457
    @prasadmagare8457 2 роки тому

    Khup manje khul mast
    Mala tr ha video khup aavdala dada
    😋😋

  • @santoshhatmode3731
    @santoshhatmode3731 2 роки тому +1

    Mast bhava

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 2 роки тому

    Bhawa Mast

  • @sudhirdiwale5109
    @sudhirdiwale5109 2 роки тому +1

    Bhai good bye you

  • @anjanmhatre3314
    @anjanmhatre3314 Рік тому +1

    Very nice ✌️✌️

  • @broveisplayhorrorgames
    @broveisplayhorrorgames Рік тому

    Unique recipe 👌👌🤤😋

  • @maheshkarmalkar2255
    @maheshkarmalkar2255 2 роки тому +1

    👌👌👌👌👌👌
    मस्त रेसिपी दाखवलीय...... नक्कीच बनवायचा प्रयत्न करेन.

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद dada🙏

  • @shalinidingankar7003
    @shalinidingankar7003 2 роки тому +7

    खरच पाणी सुटलं तोंडाला 😋😋

  • @mayurpatil5301
    @mayurpatil5301 Рік тому

    18:36 amchya pan tondala pani sutlai😋

  • @shekharmale7994
    @shekharmale7994 2 роки тому +1

    Khup dada apratim 😍😍😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😍😍😍😍😍😍😍🥰🥰🥰😘😘😘😘😘😘😚😚😚😚😘😘😘😘😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😘😘😘😘😘😘😘😘😘😘

  • @Siddhi_Patil006
    @Siddhi_Patil006 2 роки тому +3

    Khup bhari recipe aahe ....mi first time bghitali...keep it up 😍👌🏾

  • @chandrakanttarmale3094
    @chandrakanttarmale3094 2 роки тому

    खूप छान 👌👌👍

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому +1

      धन्यवाद दादा ❤

  • @faiyajtahsildar7755
    @faiyajtahsildar7755 2 роки тому

    🤩👌👍

  • @alextvp16
    @alextvp16 2 роки тому +1

    Mandir campus’s madhe non veg banvu shakto?

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому +1

      Ho banau shakto dada fakt एकविरा आई च्या मंदिरा जवळ कारण आमच्या एकविरा आईला कोंबडा आणि बकऱ्याचा मान असतो

  • @abhishekpanchal3342
    @abhishekpanchal3342 2 роки тому

    Khup chan dada 👌

  • @ujwallakeny384
    @ujwallakeny384 2 роки тому +1

    निसर्गाच्या सान्निध्यात सहज आणि सोप्या पद्धतीने चिकन व फिश तंदुरी रेसिपी बनवून दाखवली हे तुम्हां नवरा बायकोच कसबचं आहे. खरचं खुप मनापासुन तुम्हां दोघांना माझा नमस्कार. लवकरच तुम्हीं लाखाच्या घरात पोहचाल अशी मी देवाला प्रार्थना करते.

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद ताई ❤❤❤

  • @achiever2510
    @achiever2510 2 роки тому +1

    Subscribed baalya

  • @prathameshbhasme561
    @prathameshbhasme561 Рік тому

    दादा मस्तच रेसिपी खूप छान होती....👌 तुमची जोडी एक no आहे , तू खरच नशीबवान आहे की तुला तुजी बायको साथ देते एक no..👍👌

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  Рік тому +1

      धन्यवाद भाई 🥰

    • @prathameshbhasme561
      @prathameshbhasme561 Рік тому

      @@AshwinVlogs Mi panvel la yet asto ....Next Time Tumhla Bhetnyacha yog aala tr Bhetu nakki....Tumhla bhernyachi ichha aahe...

  • @saritavaity9562
    @saritavaity9562 2 роки тому +1

    Dada kutha ahe he mandir

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому +1

      Tai ha Ekveera Aai cha mandir Veshvi chya dongaravar ahe

  • @ranjanaborade5794
    @ranjanaborade5794 Рік тому +1

    Raksha ahat tumhi log Devi cha darsan gheta Ani janawaar na khata

  • @user-jn4qx9yc9o
    @user-jn4qx9yc9o 2 роки тому +1

    अश्विन भावा आणि वहिनी एक नंबर रेसिपी झाली . खरंच तोंडाला पाणी सुटला 😋😋....सानू खूप छान आणि बोलकी आहे ♥️♥️👍.
    खूप मेहनत घेतोस भावा नक्कीच यश प्राप्त होईल 👍👍♥️.

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद bhai♥️♥️

  • @ravinkarwande7459
    @ravinkarwande7459 2 роки тому +1

    खूप छान भाउ
    नविन रेसिपी बघायला भेटली

  • @vaishalijoshi3687
    @vaishalijoshi3687 2 роки тому +1

    खूप भारी वाटतंय

  • @priyankawaje4605
    @priyankawaje4605 2 роки тому

    दादा छोटी चे पण व्हिडीओ करा ना आम्हाला बघायला आवडेल 👍

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      Sanu shalet jaate tai 😊

    • @priyankawaje4605
      @priyankawaje4605 2 роки тому

      दादा माहित आहे पण कधी तरी असं रोज नाही बोलतं दादा

  • @pandityerudkar5252
    @pandityerudkar5252 2 роки тому

    Super cute👍

  • @mrnoob1018
    @mrnoob1018 2 роки тому +1

    Bhuk lagte

  • @bhavikpatil3000
    @bhavikpatil3000 2 роки тому +1

    Ye yacha aha

  • @shreyasgavand5717
    @shreyasgavand5717 2 роки тому +1

    Lokeshn काय आहे

  • @deepakingawale2074
    @deepakingawale2074 Рік тому

    So sweet video bhai

  • @jayendratare6372
    @jayendratare6372 2 роки тому +1

    Khup chhan video banvanyacha prayatna kela aahe...very nice... 😘😋😋

  • @farmlife_riteshshinde
    @farmlife_riteshshinde 2 роки тому +6

    खुप छान व्हिडिओ दादा आणि रेसिपी सुद्धा ❤️❤️❤️😊🤗

  • @aagariking4231
    @aagariking4231 2 роки тому

    Kadakkkkkk Bhai 😍

  • @prashantpatil79
    @prashantpatil79 2 роки тому +2

    Thanks dada मारुती रायच दर्शन पण झालं आणि माहिती पण झालं 🙏🙏

  • @jaibheem5095
    @jaibheem5095 2 роки тому +1

    Chicken made chalto dahi.
    Pan ...

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому +1

      Ho challto

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 2 роки тому +2

      खूप छान लझीज रेसीपी

  • @mi.poynadkar123
    @mi.poynadkar123 2 роки тому +1

    कड़क ,लजीज अप्रतिम

  • @roshansangdekar5006
    @roshansangdekar5006 2 роки тому

    Jam bhari bhaus 👍🏻🦐🍗

  • @nilamkharat253
    @nilamkharat253 2 роки тому +4

    खूपच मस्त रेसीपी होती दादा वहिनी खरच तोंडाला पाणी आलं 😋😋👌

  • @aryan_1023
    @aryan_1023 2 роки тому +2

    ar bala kuthna aanla masli bazar aamhi sunday la gelo vato pan tumchi mejwani lay bhari vainus mast

  • @RaniYadav-ge3cn
    @RaniYadav-ge3cn 2 роки тому +2

    Khup chan aahe

  • @balaramfalke3242
    @balaramfalke3242 2 роки тому +1

    लय भारी आम्ही मटका पोपटी खाली कैल फाराय खाली पण आडर ग्रावुण तंदुरी फसट टाईम बघीतली👍...

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद दादा 🙏

  • @harshadathakur2062
    @harshadathakur2062 2 роки тому +2

    Wow ekdum donhi recipe 1 no.. 👍👍

  • @3284sachin
    @3284sachin 2 роки тому +1

    अश्विन आणि वहिनी, रेसिपी जाम भारी.आम्ही पण ट्राय करणार..👍

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      हो दादा नक्की ट्राय करा धन्यवाद 🙏

  • @ujwalpawar3086
    @ujwalpawar3086 2 роки тому +3

    Mast

  • @sahilthakur2178
    @sahilthakur2178 2 роки тому +4

    खूप छान व्हिडिओ...आणि रेसिपी तर एकचं नंबर.. 👌👌😋😋

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद दादा 🙏

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 роки тому +1

    खूपच छान रेसिपी तोंडाला पाणी सुटले सानू खूप हुशार आहे आणि तुम्ही कुठे रहाता

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद ताई आम्ही उलवे ला राहतो 🙏

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 2 роки тому +1

    Khupach mast dada vahini

  • @mhatre3690
    @mhatre3690 Рік тому

    Bhavki bro ek nam vatate recipe & kharach tondala pani sutlay .
    mi bhavala pathavlay
    aamhi gavala gelyavar nakkich karun baghu mag sangte aamhala kas jamte te
    very nice vlog
    best wishesh for nest video

  • @yasterkurundwadkar5166
    @yasterkurundwadkar5166 2 роки тому

    Sneha got successful!

  • @sudhakarnavale795
    @sudhakarnavale795 2 роки тому +1

    खरंच तोंडाला पाणी सुटलं, फार छान रेसिपी होती . देवीचे आणि हनुमान जी च्या पायांचे दर्शन झाले khqrach मी त्या ठिकाणी आहे असा वाटले ,तुमचे आणि तुमच्या फॅमिलीचे आभार ,असेच विडिओ दाखवा, मी आटा दुबई मध्ये जॉब करतो आहे तरी असे विडिओ बघून मला फार मज्जा येते

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      धन्यवाद दादा ♥️♥️

  • @pagal_panti9869
    @pagal_panti9869 2 роки тому +1

    दादा देवा पशी चिकन का बनवलं ते गलत आहे

  • @shreyasgavand5717
    @shreyasgavand5717 2 роки тому +1

    कुठ आहे मंदिर

  • @vaishalichavan3006
    @vaishalichavan3006 2 роки тому +2

    खरच,पाणी सुटल तों डाला , mouth watering recepy Dada 👍🏻

  • @tukarampatil8579
    @tukarampatil8579 2 роки тому +1

    मस्त झायली तनदुरी माझ्या तोंडाला चव आयलि जय आगरी जय कोली आई एकवीरा तुझा ऊदौ उदो.

  • @pawantambe4159
    @pawantambe4159 2 роки тому +1

    मस्त यार एकदा नक्की ट्राय केले पाहिजे

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      हो दादा नक्की ट्राय करा 🙏🙏thankyou

  • @vilassakate9898
    @vilassakate9898 2 роки тому

    Ashwin bhau to tuja job karun.
    Video karnesathi time kasa karto

  • @riteshmhaskar6706
    @riteshmhaskar6706 2 роки тому +2

    👍

  • @p8048
    @p8048 2 роки тому +3

    एक नंबर रेसिपी आहे दादा आम्ही पण करून बघू

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  2 роки тому

      हो नक्की ट्राय करा आवडेल तुम्हाला 🙏

  • @atulk123
    @atulk123 2 роки тому +1

    खूप छान

  • @sapanajoshi7701
    @sapanajoshi7701 2 роки тому +1

    खूप छान दादुस n वाहिनिस