हो.... मस्त 👌 Chinese rice 🍚 आहे .. मी आजच star rice, Loli pop, lolly rice पण खाल्ला... 👌👌 पण मला आवडलं ते या ऑर्डर बरोबर 🆓 भेटलेले लजिज. एक दम 👌👌👌 मस्त
अश्विन दादांचा विजय असो,ताई पण ग्रेटच आहे, तुम्हाला दोघांना भरपूर सुख समृद्धी व आरोग्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,सानूला खुप शिकवा ती खरंच खूप बुद्धिवान मुलगी आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼👍🏻
खुप छान वीडियो आहे आणि त्या पेक्षा छान लजीज 📡 डिश मि ट्राय करीन जाऊन & धन्यवाद दादा आमच्या साठी एवद्या छान रेसिपी घेऊन येन्यासाठी : जय शंकर महाराज दादा & वाहिनी साहेब
Sglyani ase comments kru nka samjl tyana nonveg khaych tar khau de tumch ky jaty ani dev as kh sangt nh he kha te kha mhnnun te lok kshi life jgtat tumala mht nh sneha ani dada khup struggle krtat tumi nidan support kra ani jant nsel tr asha negative comments nka kru samjl ..ha prashn tyancha ahe tyani ky khuch ky nh.te lok upashi bstst Teva tumi. Deta ky tyana khayla aanun nahi na mgg ata nka kru comments okk..
दादा मि insta वर माझ्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाची फोटो पोस्ट केली आहे दादा तुला आणि वाहिनी साहेब ला tag केले आहे please माझ्या कडून तुमच्या comment ची इच्छा ठेवतो: दादा काही चुकल असेल तर माफी असुद्या:; जय शंकर महाराज
Hi, He Star Chinese majya Bajulach aahe, Mala Pan Suchla hota asa kahi.. pan Mi Nahi Banavla Video.. You keep Going Bro.. Please also Help me to Grow My Channel..
मित्रा व्हिडीओ खूप छान होता, पण एखाद्या ठिकाणची स्पेशालिटी असते, आणि कोणत्या तरी अमराठी माणसाकडून ह्या रेस्टॉरंट ची तारीफ करताना कोकणची अपमानित करणारी वाक्ये तू तरी पोस्ट नव्हती करायला पाहिजे होतीस..! खूप वाईट वाटले..! मला अपेक्षा आहे की तू यात रिपेयर करशील..! तुझ्याबद्दल मराठी युट्युबर म्हणून एक रिस्पेक्ट होता, पण आम्हा कोकणातल्या माणसांना अशी कमेंट ऐकायला लावलीस याचे दुःख वाटते, त्या अमराठी माणसाचे कुठेच चुकत नाही, कारण आपण त्यांना तसे बोलायची संधी देतो..! कोकण आणि कोकणातल्या जेवणावर कित्येकांचे उदरनिर्वाह चालतात, हे अण्णा आणि शेट्टी पण कोकणी,मालवणी जेवणाच्या पद्धतीवर मोठे झाले आहेत, आणि हो पनवेल,उरण हा कोकणात मोडणारा भाग आहे, तर बघ यापुढे याबद्दल काळजी घे, नाहीतर चॅनेल ला मी स्वतः unsubscribe करेन...!
दादा कसा आहे माहित आहे का कोकण म्हणून 1रेस्टॉरंट आहे आमच्या इथे उलवे सेक्टर 19ला तुला खोटा वाटत असेल तर google वर search कर आणि मला पण माहित आहे आपल्या चॅनेल वर काय दाखवायचा आहे जरी त्यांनी कोकण बद्दल काही बोलला असता तर मी आजिबात ऐकून घेतला नसता... आणि मला असा वाटला की तुम्ही मला धमकी देतात unsubscribe करेन असा बोलून..
@@AshwinVlogs धमकी नाही भावा ती..! मी एक दूरदृष्टी म्हणून बोललो, आज तुझ्या ही गोष्ट लक्षात नाही आली, पण हे असे होऊ शकते लोकांची मने दुखू शकतात,मनापासून वाटते की तू खुप मोठा व्हावंसं..! पण जेव्हा मोठे व्हायचे असते तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा..! आणि unsubscribe करेन म्हटले केव्हा..? जेव्हा पुन्हा असं होईल तेव्हा..! मी काही तुझा वैरी नाही, मराठी माणूस मोठा होतंय यात खूप काही आलं..! त्यात तू होतकरू आणि strglr आहेस म्हणून आवर्जून तुझे व्हिडिओ बघतो..! तुझ्याकडे या गोष्टींवर रागाचा रिप्लाय नाही उलट त्याकडे सुधारणा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.
@@AshwinVlogs मी एक पत्रकार आहे, तसेच लेखक ही आहे, तू जेव्हा तुझ्या strgle चा व्हिडीओ अपलोड केला होतास तेव्हापासून तुझ्यासोबत एक वेगळेच नाते जोडले गेले आहे, म्हणून पुन्हा ही चूक किंवा तुझ्या भाषेत जे झालेच नाही असे म्हणण्यामागे तुझी प्रगती हाच उद्देश आहे..! 😊
हो.... मस्त 👌 Chinese rice 🍚 आहे .. मी आजच star rice, Loli pop, lolly rice पण खाल्ला... 👌👌
पण मला आवडलं ते या ऑर्डर बरोबर 🆓 भेटलेले लजिज. एक दम 👌👌👌 मस्त
धन्यवाद ♥️
एकदम मस्त विडीओ अश्विन आणि खूप छान स्टार चायनीज
अश्विन दादांचा विजय असो,ताई पण ग्रेटच आहे, तुम्हाला दोघांना भरपूर सुख समृद्धी व आरोग्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,सानूला खुप शिकवा ती खरंच खूप बुद्धिवान मुलगी आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼👍🏻
हो नक्की धन्यवाद 😍🙏
खुप छान वीडियो आहे आणि त्या पेक्षा छान लजीज 📡 डिश मि ट्राय करीन जाऊन & धन्यवाद दादा आमच्या साठी एवद्या छान रेसिपी घेऊन येन्यासाठी : जय शंकर महाराज दादा & वाहिनी साहेब
हो नक्की करा धन्यवाद 😍🙏
Thanks to star owner for serving this kind of food ,Our family is very much happy that what matters more...
tumacha video bagun order keli food quality and quantity kharch kup changli ahe.
Thankyou tai🥰
VERY NICE
AFTER SEARCHING FINALLY GOT THE BEST CHINESE FOOD THANKS
Very tasty food available star Chinese super delicious 100-%
Bhai tuze videos amhi khup bagto.. pan kadhi bayko la pan ekhada ghaas bharaw re bhai.. evdha prem aahe tumcha.. ajun subscribers wadhtil 😍😍
Ho nakkich karnar thankyou so much😍
LAZIZ...डिश Testy Laziz zali असणार नक्की try karnar
हो ताई खरच खूप laziz आहे नक्की try kara👍🏻
Ganpati visarjan zale ki
भाई त्याला सांग ना,बोरिवली किंवा कांदिवली,चारकोप ला हॉटेल ची ब्रांच ओपन करायला..
Laziz bro 😀 star Chinese -taste ekach number aste
Thankyou😍
Khup bari 1dam laziz karach lai bari 👌👍👍😋😋❤️🙏🙏
Tahnkyou 😍
teat is best ekda tari jaun visit kara... khup chaan aahe..
Thankyou 😍
Ek no dada laziz😋😋😋😋😋😋😋😋dish baghun kharach tondala pani sutla 😋
Thankyou
Oo,ho,ho,ho laziz khup chaan bolta Dada
Thankyou 🥰
अप्रतिम सर्व डिशेस मस्त विडिओ दादा
धन्यवाद 😍
सानु & maji fevret .....खुप पाणी सुटलाय 😔pn ky करनार गणपती आहेत घरात
Kadak shravan
@ULWE THIS KIND OF FOOD SATISFACTION IS GREAT ENJOYED VERY MUCH
Very fabulous food & Good quantity @ reasonable price
Thankyou 😍
Khup chan 👍😘, Ganpati Bappa morya 🙏🙏🌹🌹🌹
Thankyou tai ganpati bappa morya🙏
Tumache sagalech video bghanyasarakhe aahet
Thankyou tai🥰♥️
bghun ch pani ala tondala. 😋😋😋bhari dada
Thankyou
Dada Mast plan👌 Support from Pune👍
Thankyou ♥️
Thanks!
Looks tempting... Ur daughter is too cute.
Thankyou tai🥰
खर च..लय भारी...चायनीझ...रेसीपी.. 👌👌👍✌️😋😋😋
धन्यवाद tai🥰
Best Chinese food in the area very nice taste.
Thankyou 😍
Very tasty food wow 👌
Very good test and quality is very nice
Thankyou 😍
It’s True Food Was Awesome 😍
Thankyou 🙏
मी करजाडे येतो तेव्हा खावू आता माझा ऊपवास आहे
Lai bhari ek no. Zavu ami
Thankyou 😍
Lazizi bro
👌👌👍lajjij..😍
Hi dada snehal cha hair ver video banv fakt snehal rahila pahije tya video madhe ha challenge aahe ok dada . Karshil ka challenge
Ho nakki tai thankyou 😍
Continue raha👌😊superb
Thankyou 🙏
Dada next sneha tai cha short haircut vlog banava💇❤
Tai short haircut madhe khup chan distil.❤
Sorry tai mala nahi avdat sneha che short hair.. Pori lamb keshansathi kay kay karta tiche natural long hair ahet mala khup avadtat😍
@@AshwinVlogs Tari tumhi ekda try kara 💇
Punha kes vadhnar ahetch.😊
Tumhi baiko la ekda navin rupat suddha paha.✌
Laziz bhai😋😋😋😋
Laziz
गणपती मध्ये पण खाता तुमि
Lazziz bro 👌👌👌
बिल keti झालं
Sglyani ase comments kru nka samjl tyana nonveg khaych tar khau de tumch ky jaty ani dev as kh sangt nh he kha te kha mhnnun te lok kshi life jgtat tumala mht nh sneha ani dada khup struggle krtat tumi nidan support kra ani jant nsel tr asha negative comments nka kru samjl ..ha prashn tyancha ahe tyani ky khuch ky nh.te lok upashi bstst Teva tumi. Deta ky tyana khayla aanun nahi na mgg ata nka kru comments okk..
Thankyou so much tai😍
Sir laziz
LaziZ 😍
Hi
Ka फुकट
Suppar 1NO
Thankyou🥰
Dada mi pn try kelay tithli test khup chan aahe
Thankyou tai😍
😋
Sanu mazi fav. Aahe😍
Thankyou tai😍
छान भाऊ वहिनी
धन्यवाद ताई 🥰
Very nice video
Thankyou tai😍
दादा मि insta वर माझ्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाची फोटो पोस्ट केली आहे दादा तुला आणि वाहिनी साहेब ला tag केले आहे please माझ्या कडून तुमच्या comment ची इच्छा ठेवतो: दादा काही चुकल असेल तर माफी असुद्या:; जय शंकर महाराज
आम्ही चेक केला इंस्टाग्राम पण तुमचा टॅग नाही दिसत इंस्टाग्राम चा.. केला की नाही फोटो टॅग 😅
@@AshwinVlogs krla ahe dada
Hi, He Star Chinese majya Bajulach aahe, Mala Pan Suchla hota asa kahi.. pan Mi Nahi Banavla Video..
You keep Going Bro..
Please also Help me to Grow My Channel..
Please, Channel Grow honya sathi Mala Sudha Help kara..Kiva ekhada Chotasa Video aapa Banvu shakto ka ?
Jam bhari 😜
Thankyou 😍
छान, पण लहान मुलांना जास्त चायनीज देऊ नका, त्यात हाजिनो मोटो तब्येती साठी बरी नसते, बाकी एन्जॉय आणि शुभेच्छा
धन्यवाद 🥰🙏
Mast
Thankyou tai😍
दादा खुप chhan
धन्यवाद 😍
फिशिंग ची व्हिडिओ धाखवा रेसिपी ची व्हिडिओ खूप झाल्या
हो नक्की 👍🏻😍
मी nakki jain da
Nice👍👌👌
Thankyou 🥰
👌
Amazing खाना
Thankyou 😍
Hi
Fir se dono husband wife mil kar kisi k jaan lekar kha rhe h
मला नाही आवडल तू जेन्हा स्नेहाला ला घरी बनवायला लावतोस न बाला ते खूप मस्त असत अश्विन बेटा
हो पुढे येतील एकसारखे व्हिडिओ बघून viewers बोर होतात म्हणून थोडा वेगळा व्हिडिओ टाकला 👍🏻
,hi
मित्रा व्हिडीओ खूप छान होता, पण एखाद्या ठिकाणची स्पेशालिटी असते, आणि कोणत्या तरी अमराठी माणसाकडून ह्या रेस्टॉरंट ची तारीफ करताना कोकणची अपमानित करणारी वाक्ये तू तरी पोस्ट नव्हती करायला पाहिजे होतीस..! खूप वाईट वाटले..! मला अपेक्षा आहे की तू यात रिपेयर करशील..! तुझ्याबद्दल मराठी युट्युबर म्हणून एक रिस्पेक्ट होता, पण आम्हा कोकणातल्या माणसांना अशी कमेंट ऐकायला लावलीस याचे दुःख वाटते, त्या अमराठी माणसाचे कुठेच चुकत नाही, कारण आपण त्यांना तसे बोलायची संधी देतो..! कोकण आणि कोकणातल्या जेवणावर कित्येकांचे उदरनिर्वाह चालतात, हे अण्णा आणि शेट्टी पण कोकणी,मालवणी जेवणाच्या पद्धतीवर मोठे झाले आहेत, आणि हो पनवेल,उरण हा कोकणात मोडणारा भाग आहे, तर बघ यापुढे याबद्दल काळजी घे, नाहीतर चॅनेल ला मी स्वतः unsubscribe करेन...!
दादा कसा आहे माहित आहे का कोकण म्हणून 1रेस्टॉरंट आहे आमच्या इथे उलवे सेक्टर 19ला तुला खोटा वाटत असेल तर google वर search कर आणि मला पण माहित आहे आपल्या चॅनेल वर काय दाखवायचा आहे जरी त्यांनी कोकण बद्दल काही बोलला असता तर मी आजिबात ऐकून घेतला नसता...
आणि मला असा वाटला की तुम्ही मला धमकी देतात unsubscribe करेन असा बोलून..
@@AshwinVlogs धमकी नाही भावा ती..! मी एक दूरदृष्टी म्हणून बोललो, आज तुझ्या ही गोष्ट लक्षात नाही आली, पण हे असे होऊ शकते लोकांची मने दुखू शकतात,मनापासून वाटते की तू खुप मोठा व्हावंसं..! पण जेव्हा मोठे व्हायचे असते तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा..! आणि unsubscribe करेन म्हटले केव्हा..? जेव्हा पुन्हा असं होईल तेव्हा..! मी काही तुझा वैरी नाही, मराठी माणूस मोठा होतंय यात खूप काही आलं..! त्यात तू होतकरू आणि strglr आहेस म्हणून आवर्जून तुझे व्हिडिओ बघतो..! तुझ्याकडे या गोष्टींवर रागाचा रिप्लाय नाही उलट त्याकडे सुधारणा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.
@@AshwinVlogs मी एक पत्रकार आहे, तसेच लेखक ही आहे, तू जेव्हा तुझ्या strgle चा व्हिडीओ अपलोड केला होतास तेव्हापासून तुझ्यासोबत एक वेगळेच नाते जोडले गेले आहे, म्हणून पुन्हा ही चूक किंवा तुझ्या भाषेत जे झालेच नाही असे म्हणण्यामागे तुझी प्रगती हाच उद्देश आहे..! 😊
Laziz
Lajizzzzz 🤤😋
😋😋😋