जय गुरुदेव 2003 पासून मी शिबिराची जोडले गेलेले आहे तेव्हापासून तर आज पर्यंत मी कधीच आजारी नाही काम करण्याची कॅपॅसिटी खूप वाढली आहे माझा डोकेदुखीचा त्रास कायमचा बंद झाला चहा कायमचा सुटला लो बीपीचा त्रास पूर्ण बंद झाला याचे श्रेय फक्त ज्ञान योगातून मिळालेल्या ऊर्जेला
तुमचे प्रबोधन एकूण माझं मन मोकळं झालं. खरोखरच अस प्रबोधन कुठेच आयकाला मिळणार नाही खूप छान पद्धतीने समजावता तुम्ही. एकदम परफेक्ट सांगता आणि बदल पण तसाच होतो . बोलावे तेवढे कौतुक कमीच आहे तुमच्यासाठी........ जय गुरदेव दत्त
Yes mauliji खूप छान समजून सांगितले आहे राग कशामुळे येतो व रागाचे दुष्परिणाम हे सर्व एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही सांगितले. खुपच भारी सतसंग आहे सर्वांनी नक्की पहाच🙏🙏
जय गुरूदेव आजचा सतसंग खुप प्रेरणा दायी आहे राग येऊ नये म्हणून नेहमी कोणत्याही कार्यात सहभाग घेतला पाहिजे ध्यान योगासने प्राणायाम सतसंग याच्याशी जोडलेले राहिले पाहिजे नेहमी साधकांना अतिशय छान विचार सागितले जातात आणि त्याची आम्ही अमंलबजावणी करत राहतोय
🌳 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌳 सर्व काही क्षणात नष्ट करणारा *राग* का येतो? याची सविस्तर कारणे रागाचे नियमन कसे करावे? रागामुळे होणारे दुष्परिणाम कसे टाळावेत? याविषयी सखोल माहिती देणारा, अभ्यासपूर्ण सत्संग, आणि विशेष म्हणजे शिक्षकाच्या पोषाखात हातात छडी घेऊन घेतलेला सुंदर असा सत्संग आहे माऊलीजी.... 🙏 धन्यवाद माऊलीजी 🙏 🌳 जय गुरुदेव 🌳
जय गुरूदेव माऊलीजी खुपच छान विडियो आहे अगदी कमी शब्दात व सोप्या भाषेत समजावून सांगितलं राग येतो का व आलेल्या रागाला शांत विचार करून कसे सामोरे जावे लागते हे खुपच प्रभावीपणे सांगितले.. तसेच रागाचे दुष्परिणामांची ही माहिती छान सांगितले आहे.. खुप खुप धन्यवाद माऊलीजी
जय गुरुदेव माऊलीजी😇 सहपरिवार सत्संगाचा आनंद घेतला...😍 ज्ञानयोगात येण्याअगोदर रागावर नियंत्रण करण्याचा अफाट प्रयत्न करत होतो...पण माऊलींच्या सानिध्यात ज्ञानयोगाच्या सहवासात आता जीवनच प्रेममय होऊन गेलंय💯♥️✌️ आता राग मुद्दाम आणला तरी येतच नाही😁
जय गुरुदेव 2003 पासून मी शिबिराची जोडले गेलेले आहे
तेव्हापासून तर आज पर्यंत मी कधीच आजारी नाही
काम करण्याची कॅपॅसिटी खूप वाढली आहे
माझा डोकेदुखीचा त्रास कायमचा बंद झाला
चहा कायमचा सुटला
लो बीपीचा त्रास पूर्ण बंद झाला
याचे श्रेय फक्त ज्ञान योगातून मिळालेल्या ऊर्जेला
तुमचे प्रबोधन एकूण माझं मन मोकळं झालं. खरोखरच अस प्रबोधन कुठेच आयकाला मिळणार नाही खूप छान पद्धतीने समजावता तुम्ही. एकदम परफेक्ट सांगता आणि बदल पण तसाच होतो . बोलावे तेवढे कौतुक कमीच आहे तुमच्यासाठी........ जय गुरदेव दत्त
जेव्हा ज्याची आवश्यकता असते तेव्हा नेमका तोच सत्संग पाठवता माऊलीजी तुम्ही.
तुम्ही खरंच साधकांचे माऊली आहात.
तुम्हाला आमच्या मनातील भाव बरोबर कळतात
अगदी बरोबर आहे
Go
L
L
Pll
Llp
Pp
L
Pll
Ppl
Ppplp
Q441
आधुनिक ज्ञानदेव माऊली!दृष्टांत देऊन समजावून सांगण्यात हातखंडा.
जय गुरुदेव 🙏राग वर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्संग खूप छान मार्गदर्शन केले सतगुरुनी 🙏🙏
Yes mauliji
खूप छान समजून सांगितले आहे
राग कशामुळे येतो
व रागाचे दुष्परिणाम
हे सर्व एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही सांगितले.
खुपच भारी सतसंग आहे
सर्वांनी नक्की पहाच🙏🙏
आनंदाची डोही आनंद तरंग
अशी अवस्था होते तुमचे विचार ऐकुन
जय गुरूदेव आजचा सतसंग खुप प्रेरणा दायी आहे राग येऊ नये म्हणून नेहमी कोणत्याही कार्यात सहभाग घेतला पाहिजे ध्यान योगासने प्राणायाम सतसंग याच्याशी जोडलेले राहिले पाहिजे नेहमी साधकांना अतिशय छान विचार सागितले जातात आणि त्याची आम्ही अमंलबजावणी करत राहतोय
ज्ञानयोगा संगे आनंदी आनंद
नाचतो गोविंद चैतन्य वनात
Tumchya war purn vishawas ahe mauli.
Tya vishawasane ch jivan jagat ahe
जय गुरुदेव खूप खूप छान
🌳 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌳
सर्व काही क्षणात नष्ट करणारा *राग* का येतो? याची सविस्तर कारणे रागाचे नियमन कसे करावे? रागामुळे होणारे दुष्परिणाम कसे टाळावेत? याविषयी सखोल माहिती देणारा, अभ्यासपूर्ण सत्संग, आणि विशेष म्हणजे शिक्षकाच्या पोषाखात हातात छडी घेऊन घेतलेला सुंदर असा सत्संग आहे माऊलीजी....
🙏 धन्यवाद माऊलीजी 🙏
🌳 जय गुरुदेव 🌳
जय गुरूदेव माऊलीजी खुप छान सतसंग
Thank you sir
Your thoughts are very helpful and positive
Allah apko Sab kuch de
ल्लशशं
जय गुरूदेव माऊलीजी
खुपच छान विडियो आहे अगदी कमी शब्दात व सोप्या भाषेत समजावून सांगितलं राग येतो का व आलेल्या रागाला शांत विचार करून कसे सामोरे जावे लागते हे खुपच प्रभावीपणे सांगितले..
तसेच रागाचे दुष्परिणामांची ही माहिती छान सांगितले आहे..
खुप खुप धन्यवाद माऊलीजी
रागाची नियमन करण्यासाठी आपण सांगितलेले पाचही उपाय अतिशय महत्त्वपूर्ण आहेत
चांगला सत्संग आहे
घरातील सर्वांनी सोबत पहायला पाहिजे
जय गुरुदेव माऊलीजी😇
सहपरिवार सत्संगाचा
आनंद घेतला...😍
ज्ञानयोगात येण्याअगोदर रागावर नियंत्रण करण्याचा अफाट प्रयत्न करत होतो...पण माऊलींच्या सानिध्यात ज्ञानयोगाच्या सहवासात आता जीवनच प्रेममय होऊन गेलंय💯♥️✌️
आता राग मुद्दाम आणला
तरी येतच नाही😁
जय गुरुदेव खुप छान सतसंग
रागाचे नियमन कसे करावे याबद्दल खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली 👏
माऊली खरंच महत्व पूर्ण विडिओ दिलात... खूप खूप धन्यवाद.... जय गुरुदेव
जय गुरुदेव सोपत सोबत सोगत खूपच आवडले आतापासून अनुसरण करणार ज्ञानयोग म्हणजे ज्ञानाचासागर
Jay Gurudeo Krishnananda. Ragabaddal khupach Sundar sangitlay Mauliji. Je tumhi Sangitlay tech kuni karayla magazine naahi.
Khup molache 5 niyam sangitle Mauliji😇🤩... Ase rahile tar apoapach shant rahta yene kiti sope aahe... Khup bhari aahat tumhi Mauliji😇🤩
Jai gurudev 😊🤩🤗
शुभ प्रभात माऊलीजी
खूपच सुंदर सत्संग 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खुप छान सत्संग. जय गुरुदेव माऊलीजी.
जय जय जय जय जय..... जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏🙏👍🌹👍🌹
आपले विचार अनमोल आहेत
मला पण लगेच राग येतो .. ..... रामबाण औषध मिळाले 🙏🙏🙏🙏🌹👍
जय गुरुदेव माऊलीजी
Sruw fitt mauliji 100%😀😀😀😀😀😀🙏🙏🙏🧘♀️🧘♀️🧘♀️🥰
Khup chhan mauliji 🙏
Thank you for your satsNg
I m regulary listening ur thoughts. Very helpful for me
नमस्कार सर
खरंच खूप मोलाचा विचार आहे हा
ऐकतच आहे
छान वाटत आहे
Khupach sundar mauliji kharokhar he sarv khar ahe
खुपच छान आहे सत्संग माऊलीजी
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
खुप छान वाटले पाहून हा व्हिडिओ
धन्यवाद माऊलीजी
Khup chan ahe satsang mauliji 👌tumhi kiti deta aamha sarvansathi 😊 aapal gnyayog dhyan shibir kelypasun khup chan badal zalet aamchyt mauliji👌punha punha eyikava asa ahe satsang 😊khup chan 🤗jai gurudev 🙏😊
ज्ञानयोग खरच कल्पवृक्ष आहे
Kupach chan mahiti dilit.Dhanvad.
जय गुरुदेव
खूपच छान सत्संग आहे
जयगुरुदेव माऊली जी नतमस्तक माऊली
खुपच सुंदर, छान व जीवनात उपयुक्त.
जय गुरूदेव माऊली जी मी धन्य धन्य झालो
सत्संग... आनंदाचे डोही आनंद तरंग.....
धन्यवाद सर
आज या विचारांची आवश्यकता होती
आपले सत्संग मी नियमितपणे पाहतो
आणि त्याचा मला जीवनात उपयोग होतो
माऊली खुप सुंदर ,सरळ व सोपी करून ज्ञानदान केल्याबद्दल धन्यवाद 🌷🌷
राग नियमनाचे अतिशय सुंदर सूत्र
खूपच सुंदर उदाहरणासह आपण आम्हाला समजवले आहे
Khup prerna denara satsang ahe🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷❤❤❤
Jay gurudev maulijee thank u for vdo❤️
Cooper sundari video
Jai gurudev Mauliji 🙏khup chan satsang. Ragache nirman kase karave aaikle. Khup positive watal 🙏
जय जुरुदेव माऊली शेलारमुंबई
समाजाला उपयुक्त
Very important satsang mauliji........ jay gurudev
Khup Chan .jay gurudev mauliji
खूप सुंदर स्पष्टीकरण केले आहे आपण
Khup Chan satsang 👌👌Jay gurudev Maulijee 🙏🥀🥀
Jai gurudev Maulijee Khupch sunder
माउली आता सुंदर सुंदर कविता होत आहेत.
लवकरच तुकाराम महाराजांप्रमाणे अभंगही होतील.
🙏Thanku so much mauli lay bhari Jay hari mauli 🙏
भारी आहे.
एकदम मस्त
Kiti abhar manu guruji.kharach dhanyavad🙏🙏
जय हरी माऊली
Nice information 👍🙏
1 number Mauli Jai Hari
Jay gurudev Mauliji 🙏
जय गुरुदेव 🙏 माऊली जी 🙏
Nice
Nice video sir I like also I changed my life
ज्ञानयोग ध्यान शिबीर सहपरिवार केले
आणि घरात जादुई बदल झाला.
घरातील सर्वांनी सोबत नियमित प्राणायाम व ध्यान सुरू ठेवले आहे
Jai Gurudev Maulijee 👏🌷
रेकॉर्ड केले हे छान झाले
सुंदर विचार आहेत
Khup sundar satsang
जय गुरुदेव माउली
Very nice video
धन्यवाद 😀😀😀😀😀😀
माऊली...
प्रणाम
U r inspiration for all
खूप सुंदर
Khup chan aahe
Sunadar
Very very important for every person.
Jai gurudev mauliji
Jai Gurudev
Jay gurudev
Shibir karnya agodar khup angry hoto but aata khup silent zaloy 🙏😊 fakt maulijee chi krupa
Yesssssssssssssssssss mauliji 😀😀😀🤣🤣☝️☝️☝️👍🏼👍🏼👍🏼🧘♀️🧘♀️🧘♀️❤❤🥰
Thanks very nice🙏
Thank you for this great video
Jea. जय गुुदेव maahele
Khup chan mauliji🙏
Really helpful
Jau Gurudev 🙏🙏👍
jay gurudev
Jay Gurudev very nice speech Mauli jee pranam 🙏❤️🙏 Dhanywad
Blame--Problem--Aim--Same🙏