Kanakanani Gyaan Vechuni with lyrics | कनकानमानी ज्ञान वाचन | Prahlad Shinde | Pratham Namu Gautama
Вставка
- Опубліковано 27 чер 2019
- Kanakanani Gyaan Vechuni with lyrics sung by Prahlad Shinde from the album Pratham Namu Gautama.
Song Credits:
Song: Kanakanani Gyaan Vechuni
Album: Pratham Namu Gautama
Artist: Prahlad Shinde, Chorus
Music Director: Madhukar Pathak
Lyricist: Gautam Sutrave
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal
संपूर्ण कलावंताचे प्रेरणा स्रोत महाकवी वामन दादा कर्डक यांना पंचांग प्रणाम........
Good sir jay bhim jay V.B.A
अंतकरणाचा आवाज
Aikat rahavas vatate
@@sukumarmisale3026 pralhad shinde ji cha aavaj aahe
Jay! Bhim
प्रल्हाद शिंदे साहेबांचा बुलंद आवाजाला खरच तोड नाही सादर प्रणाम...... जयभीम...जयभीम ...जयभीम 🙏🙏🙏
Jai bhim.....
@@kminaarmygw ४
पहाडी आवाजाचा बादशहा.......प्रल्हाद शिंदे....यांना मानाचा मुजरा.....जयबुध्द.....जयभीम.....
प्रल्हाद शिंदे यांचे खुपच सुंदर गाणे आहे.💐💐🌷🙏 जय शिवराय 🙏 जय भीम 🙏🌷💐💐
केवळ बौद्धांनीच ऐकावे असे हे गाणे नसून
मानवतावादी सर्वच विचारवंतांनी या गाण्यातून प्रेरणा व शिकवण घ्यावी
Murti chorila geli pan kirti rahili💙💯
महाराष्ट्रा ला लाभलेले स्वर भास्कर प्रल्हाद शिंदे यांना त्रिवार नमन
प्रल्हाद शिंदे यांच्या मधुर आवाजाने अवघा महाराष्ट्र ऋणी आहे त्यांची गीते मना मनात आहेत आदरपूर्वक नमन
हे गाणं संपूर्ण मानवतेसाठी प्रेरणा व मार्ग दाखविणारे आहे.
अावाजाचा सहज घाट चढणारे प्रल्हादजी शिंदे सदर प्रणाम!जय भिम!
अप्रतिम गीत लिहिले, गायले आहे. संगीत ही खूप छान आहे.
मला हे गीत खूप आवडते. मनाला प्रसन्नता व उभारी देते. 🙏🙏🙏🙏🙏
पल्लेदार आवाज आणि शैलीदार गायकी. असा प्रल्हाद होने नाही...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😘😘 आवाजाला तोड नाही दादांचा जय भीम 😘😘
अभिजात संगीताची जाण असलेले थोर जेष्ठ महान दिग्गज मातब्बर गायक श्री प्रल्हाद शिंदे यांच्या स्वर्गिय आवाजात गायलेले गाणे आहे.ग्रामीण तसेच शहरी भागात आजही तितकीच लोकप्रिय आहेत व आवर्जून ऐकली जातात.💅🙏💐
स्वर भास्कर ...महान गायक प्रल्हाद शिंदे यांना शत शत नमन
🙏🙏🙏
Clean ,crystal clear शब्द , व्वा
The excellent quality & good human being Jaibhim
कणा कणांनी ज्ञान वेचुणी प्रबुद्ध हो मानवा!!!!
Best song jay bhim
प्रबुद्ध हो मानवा! वाह अतिशय सुरेख रचना तसेच शिंदे साहेबांच्या आवाजाला आजही तोड नाही.
असे भीम गीत आज निर्माण होने असंभव आहे.
खूप छान आहे.
हजारो वर्षा नंतर ही हे गाणे असेच ऐकायला गोड आणि सुमधुर लागेल. कोटी कोटी प्रणाम प्रल्हाद शिंदे साहेब.
सलाम प्रल्हादजी शिंदे यांना.
सुर्यांच्या किरणां प्रमाणे फुलांच्या सुगंधी प्रमाणे असे प्रेरित करणारे वामन दादा लिखित आणि प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली भीम गीत तुमचे गाणे आयकू जो आनंद मिळतो त्याचे उपकार कधीच फि
टणार नाहीत
परत असा आवाज मिळण्यर नाही माणुस ही भेटणार नाही गाण्यातुन प्रभोधन
खूप प्रेरणा दाई आहे हे गीत. किती मोठा भावार्थ लपला आहे या गाण्यात. खूप सुंदर आणि अप्रतिम.
आवाजात लय गोडवा हय जय,भिम नामों बुद्धाय
प्रल्हाद दादा ला कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻
बुद्ध भीम गीतांमध्ये सर्वांत आवडते प्रिय गीत. प्रल्हाद शिंदे यांना शतशः वंदन,जय भीम!
उत्तुंग पहाडी मंजुळ आवाज.प्रल्हादजी शिंदे सारखा गायक पुन्हा होणार नाही.
नमो बुद्धाय, जय भिम, जय मूलनिवासी, जय भारत.
अप्रतिम गाणि आहेत .
खूपच सुमधूर गाणे आहेत .
जय भिम
Pralhad shinde a milestone in indian song history. Long live shinde family.Jaybhim.
सच है ज्ञान हीं जीवन को स्वारतंय.
काय स्वर आहे, जाय भिम
🙏JAY BHIM ,MAHARASTRACHE Adarniy ,mahan gayak PRALHAD DADA YANA BHAVPURN AADARANJALI ,,,khup chhan git gayale aahe,manapasun dhanyavad,,,,,,🙏🙏🙏🙏
Jay bhim Jay Bharat ❤
अप्रतिम आवाज आहे.👌👌
1000% Truth 🙏🙏🙏🙏
Be every person become Budha from learn from small thinks near around you. Bahut Sabb Mangalam !!!
अतिशय मंत्रमुग्ध करणारे गीत आहे, हा ऐतिहासिक ठेवा आहे. धन्यवाद.
ह्या पहाडी आवाजाच्या प्रल्हाद बाबाना मानाचा जय भिम जय बुद्ध जय भारत
.अमर आहे प्रलाद शिंदे सर तुम्ही
जय भिम
🙏🏻Jai bhim🙏🏻Namo budhhaya🙏🏻
मला हे गीत खुप आवडते त्यातुन ऊर्जा मिळते
Evergreen!!!!!!!, just plug in earphones and feel the vibes 💯😌🥺
Great inspirational song...
प्रल्हाद शिंदे दादा शत् शत् शत् नमन जयभीम.....
Thank you for this song uploading.... Jay bhim
Very nice song
Jay bhim
अमर भीम गीत शतशा: नमन
Vaman Dada ko pranam. Jai Bhim. Namo Buddha God bless you.🌹🌷🙏
Khupach arth purn gaane, ahe. Avaj tar aflatun. Pralhad Shinde yana trivar naman 🙇🙇🙇
बहुत अच्छा आवाज
जय भीम नमो बुद्धाय
किती sumadhur आवाज आहे. धन्यवाद सर.
या गोड आवाजाला पर्याय नाही ! 🌹👍
Namo buddhay. jai bhim
Khub sundor geet ahe. 🙏
खरच दादा खुप आनद होतय गान ऐकैताना
अप्रतिम आवाज मण प्रसन्न झाले
Meaningful great lyrics... Namo buddhay 🙏
Namo buddhay.....💙💙💙
jay bhim....💙💙💙
Salutes!⚡🌹💓
JaY-BhiM!⚡
खुपच छान आहे हे गाणे🙏🙏
Jai Bhim 🙏🏻❤️
Dr Ambedkar is great
Nostalgia connected
Khup chhan 😇kay godava rav...
Heart touching Song ❤️
Melodious!
Old is gold namobuddhay🙏🙏🙏🙏 jaybhim dhammsakal .
Prabudhha ho manva....Jai bhim namo budhhay....
Namo Buddhay 🙏
नमो बुद्ध जय भीम 🙏💙💙💙💙💙
Amezing song and voice 🙏🙏
Golden voice jay bhim dada
Jai bhim khup sunder
Pralhad shinde jabardast geet 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
प्रबुद्ध हो मानवा 🙏🇮🇳🙏
Kiti krantikari bol kiti krantikari awaz Ani music
नमो बुद्धाय जय भिम❤
Love this song
Great Singer.Meaningful song. Salute Pralhad Shinde.
Favourate song 💥💥💕💕💓
Wa khup sundar
Khup sunder budhh git aahe he my favourite shindejincha voice lay bhari vanandada mahskavi hote te shat shat pranam tyana ❤❤❤❤ jaybhim namo budhhay
पहाडी आवाजाचा महान गायक प्रल्हादजी शिंदे यांना विनंम्र अभिवादन
Very nice song
अप्रतिम गीत ❤️❤️
Jay bhim chhan gane ahe ...
नमो बुद्धाय 🙏 जय भीम 🙏 अप्रतिम 👌👌👌
Majaa aali rao 😗😗
Jay bhim 🙏
Aflatoon singer - pralahad saheb, asa hone nahi
Thanks saregama marathi..
Jay bhim namo budhay 🙏🙏🙏🙏
प्रहलाद शिंदे यांच्या आवाजात हे गोड गीत ऐकुन मनाला खुप आनंद हाेतो. ग्रेट प्रहलाद दादा।
Very nice
Jay bhim
Jevhaa haa geet aikathoo manaat ek shanthi chaa abhaas hotha ✨🧘✨
जय भीम
या गीतांमधून फार मोठा संदेश दिला आहे
Heart touching song
कान शुद्ध करायची पद्धत म्हणजे हे शिंदे परिवाराचे गाणे !