चाकोरी बाहेरील चारचौघी- Ep. 7 Ft. Vanashree Pande |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024

КОМЕНТАРІ • 61

  • @Listfullly.yours.918
    @Listfullly.yours.918 Рік тому +1

    My take away today is.......if there is nobody to listen to you, start writing/ journaling/ talking to mirror....so powerful.

  • @neelimabarve2155
    @neelimabarve2155 Рік тому +4

    वनश्री ताईंच्या जिद्दीला मनापासून सलाम !👏👏नि त्याना अनेकानेक शुभेच्छा !!🌷🌷
    मेधा , तुझ्या मुलाखतींमुळे अतिशय उपयुक्त माहिती मिळते. 👍☺️

  • @pradnyasadhale3218
    @pradnyasadhale3218 Рік тому +1

    मेधाताई खूप खूप धन्यवाद 💐💐💐मुलाखत उपयुक्त आणि प्रेरणादायी होती👍

  • @pushpawagle8645
    @pushpawagle8645 Рік тому +3

    मेधा खुप अप्रतिम मुलाखत ।नेहमीप्रमाणे तु तिला छान व संयुक्तिक प्रश्न विचारलेस.वनश्रीची सुरेखानी घेतलेलीमलाखत मी
    बघितली होती.आज ती खुप उत्तम व्यक्त झाली .
    वनश्री तुझं काम कौतुकास्पद आहे.तुझ्यावर आलेल्या शारिरीक समस्येतुन तु बाहेर आलीस ती केवळ तुझ्या सकारात्मक विचारांमुळे
    आज जी सामाजिक परिस्थिती आहे त्यात अडकलेल्या व्यक्तींसाठी तुझं हे मार्गदर्शन खुप मौल्यवान आहे.तु हरहुन्नरी आहेस.
    तुझ्या या कामासाठी ईश्वर तुला यापुढे निरामय आणि उदंड आयुष्य प्रदान करो. माझ्या सदिच्छा,शुभेच्छा आणि आशिर्वाद सदैव
    तुझ्यासाठी सदैव असतील. -पुष्पा वागळे( वय ८८ )🌹🌹❤️❤️👍👍😊😊

    • @medhajambotkar483
      @medhajambotkar483  Рік тому

      तुमचे आशीर्वाद फार मोलाचे वाटतात. असाच लोभ असू दे.

  • @anjalikonkar2983
    @anjalikonkar2983 Рік тому +2

    तुमच्या ह्या अपिसोडबद्दल तुमचे आणि वनश्री पांडे यांचे विशेष आभार. हिलिंग, सकारात्मक विचार ह्यांचा उपयोग आपले रोजचे जगणे स्वतःसाठी आणि भोवतालच्या लोकांसाठी आनंदमय कसे करावे हे खूपच सुंदर प्रकारे सांगितले. आपल्यावर कोसळणारे संकटे ही आपल्याला काहीतरी शिकण्यासाठी येत असतात हा विचारच इतका वेगळा आहे की निराश झालेली व्यक्ती सुद्धा आव्हान स्वीकार करेल. नेहमीप्रमाणे ह्या वेगळ्या व्यक्ती आणि त्यांचे विचार प्रेक्षकांपर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद.

    • @medhajambotkar483
      @medhajambotkar483  Рік тому

      तुमचा अभिप्राय खूप आवडला. मनापासून आभार

  • @vasudhasavarkar5688
    @vasudhasavarkar5688 Рік тому +1

    मी पण हिलींग शकते आहे मला खूप फरक पडतोय आता तुमची मुलाखत बघून मी अजून खुश झाले आहे

  • @kusumbobde4477
    @kusumbobde4477 6 місяців тому

    खुफ छान माहिती दिली ध्यवाद 🌹🙏🌹

  • @aartishevde283
    @aartishevde283 Рік тому

    Wa पुन्हा एकदा छान.विचार.एकेला मिळाले.thank you वनश्री.फारच छान.विचार

  • @priyanka_kale
    @priyanka_kale 3 місяці тому

    Hi vanashree tai😊 mi tuze youtube channel lock down mdhe follow kele ahe tuze videos khup chhan astat.sulekha tai chya dil ke kareeb channel vr tuza interview bghitla ahe. You are so positive 😊

  • @minalk22
    @minalk22 Рік тому +1

    Khup chaan congratulations for awards

  • @vishwanathjoshi1693
    @vishwanathjoshi1693 Рік тому +2

    समाजाला आपण देणं लागतो
    दुसऱ्यांच्या चेहेरा वर आनंद पसरवणे
    सुंदर सुस्पष्ट उच्चारण
    Exclnt dialogue delivery as Aptly as d questions from Medhaji
    That's an added advantage to an entire episode ! Txs a lot Vanashreeji Medhaji

    • @medhajambotkar483
      @medhajambotkar483  Рік тому

      जोशी साहेब आपला अभिप्राय, निरीक्षण खूप आवडलं. जमेल तेव्हा सारे episodes paha.🙏

  • @shriramkalelkar9012
    @shriramkalelkar9012 Рік тому

    "अनेक" धन्यवाद आपल्याला, अश्या खरोखर चाकोरबाहेर च्या माणसांची (स्त्रियांची) भेट घडवुन आणल्याबद्दल, त्यांची आणि त्यांच्या कार्याची माहिती दिल्याबद्दल. फारच ग्रेट आहेत त्या. प्रत्येकाच्या मनात आता एक कुतुहल जागं झालं असणार ह्या "हिलिंग" विषयी. त्यांनी, हा तसा क्लिष्ट विषय, छान उलगडून सांगितला, असलेल्या वेळेच्या मर्यादेत. तुम्ही लोकांच्या मनातले प्रश्न विचारलेत. वनश्री पांडे ह्यांचे मनापासून कौतुक आणि पुढील वाटचाली करीता शुभेच्छा.

    • @medhajambotkar483
      @medhajambotkar483  Рік тому

      कालेलकर,
      तुमचं निरीक्षण १००% खरं आहे. वनश्रीने हा विषय सध्या शब्दात सोपा करून मांडला.
      धन्यवाद.

  • @hemabhatwadekar9706
    @hemabhatwadekar9706 Рік тому +2

    Medha, excellent interview. Both of u spreading joy ! Vanashree is motivating

    • @medhajambotkar483
      @medhajambotkar483  Рік тому

      धन्यवाद हेमा. हा विषय नाव आहे. पण वनश्रीने सोपा करून मांडला.

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 Рік тому

    वनश्री आणि मेधा ताई मुलाखत आवडली. खूप छान. तुमचा जोश talk ही ऐकला होता.

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 9 місяців тому

    Very nice you are doing good jobe

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 Рік тому

    खूपच सुंदर फारच मन आनंदी झाले धन्यवाद

  • @laxmimankekar6720
    @laxmimankekar6720 Рік тому +1

    Vanashree v motivational personality
    Hd met her n bot her sarees in t past
    Met her recently at an exhibition God bless u,Vanashree
    Medha txs for this
    I'm jyotsna mankekar
    Hd bn to ur house,a decade ago
    Love to see u in all ur programs,serials
    Stay blessed medha

    • @medhajambotkar483
      @medhajambotkar483  Рік тому

      मनापासून आभार ज्योत्स्ना ताई🙏

  • @nalinis3696
    @nalinis3696 Рік тому +1

    Every episode of yours is inspirational. This episode is very interesting Medha. So much to learn from Vanashri she is very motivating.

    • @medhajambotkar483
      @medhajambotkar483  Рік тому

      You are absolutely right Nalini. She conveyed everything in a very simple language.

  • @pradnyamogheacupunctureacu963
    @pradnyamogheacupunctureacu963 Місяць тому

    Superb

  • @umaborkar8722
    @umaborkar8722 Рік тому

    Medha अप्रतिम मुलाखत.किती सुंदर व्यक्तिमत्त्व आमच्यासमोर आणलेस तू.वनश्रीने आयुष्यात घेतलेल्या भरारीला सलाम.

  • @alkakarnik2496
    @alkakarnik2496 Рік тому

    अतिशय सुंदर मुलाखत..... मुलाखती मधूनच खूप ऊर्जा मिळाली..... मध्यंतरीच्या काळात मेघाताईंचा आवाज खूप डाऊन वाटत होता..... मेघाताई आपण मुलाखत अतिशय आत्मीयतेने घेता त्यामुळे तो कार्यक्रम पहावासा वाटतो..... खूप छान मुलाखतीसाठी मेघा त्यांचे विशेष आभार 🙏🏻🙏🏻

  • @sharadbhagwat6559
    @sharadbhagwat6559 Рік тому

    Spell bound.Very good program.

  • @madhuragurav6685
    @madhuragurav6685 Рік тому

    खूप छान.. It is very sad that spiritual part of life is unknown to most of people... Awareness should be spread.

  • @sumanbhalekar1065
    @sumanbhalekar1065 Рік тому

    Vànshree your great n soòoo loveable thanks for information God bless you

  • @vishwanathjoshi1693
    @vishwanathjoshi1693 Рік тому +1

    Exclnt Vanashree ji
    Medha ji an exclnt interview mam
    Best of Luck ji 🎂👍🙏

  • @aartishevde283
    @aartishevde283 Рік тому

    छान मुलाखत

  • @vishwanathjoshi1693
    @vishwanathjoshi1693 Рік тому +1

    सहजता हजरजबाबीपणा फार काबिल ए तारीफ वाहवा👍🙏

    • @medhajambotkar483
      @medhajambotkar483  Рік тому

      योग्य निरीक्षण! ही तर वनश्री ची speciality.

  • @jyotisaravanan3003
    @jyotisaravanan3003 Рік тому

    Medha mam..मस्त zhali मुलाखत!! Tumhi hi titkyach positivity ani energetic ahat.😊 Aapan Vanashri chya Sun n Sand हॉटेल chya programme la भेटलो होतो 🥰😍🤩

  • @hemanginautiyal8125
    @hemanginautiyal8125 Рік тому +1

    Khup Chan ...vanashree is so motivating...wud love to meet her

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg Рік тому

    Chhan interview.mi tuza interview miss karat nahi karan khup kahi mahiti milate.

  • @bhartideochakke7817
    @bhartideochakke7817 Рік тому

    खूप छान मुलाखत .

  • @smitamukne6473
    @smitamukne6473 Рік тому

    खूपच छान .❤

  • @neelimasurve3605
    @neelimasurve3605 Рік тому +1

    फारच सुंदर यासाठी तुमचंही कौतुक केलं पाहिजे वेळप्रसंगी तुम्ही एखाद्याच्या घरी जाऊन त्याच्याशी बातचीत करतात ही कौतुकास्पद गोष्ट आहे.

  • @meharfatma8311
    @meharfatma8311 Рік тому +1

    Waaa😍😍

  • @shaygedam6406
    @shaygedam6406 Рік тому +1

    Veryyyy good

  • @vishwanathjoshi1693
    @vishwanathjoshi1693 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @PurchaseKrux
    @PurchaseKrux Рік тому

    Vanashree Tai cha

  • @vivekpawaskar8946
    @vivekpawaskar8946 Рік тому

    वा , फारच छान !!!👌👌👌

  • @yrkkhmemories1584
    @yrkkhmemories1584 Рік тому

    Very nice 🤩😘😘

  • @kiranthakarey8240
    @kiranthakarey8240 Рік тому +1

    मँडम तुमची fees काय आहे कळले तर बर होईल...प्रत्येकाला गरज आहे

  • @PurchaseKrux
    @PurchaseKrux Рік тому

    Number betel ka

  • @suchetagokhale3752
    @suchetagokhale3752 Рік тому

    छान मुलाखत.

  • @PurchaseKrux
    @PurchaseKrux Рік тому

    Vanashree Tai cha

  • @yoginipatwardhan8576
    @yoginipatwardhan8576 Рік тому

    Excellent