बापू शिंदे बापलेकांसाठी रात्रीचे पळालात त्यांचं त्यांनी भलं करून घेतलं.आता तुमच्या नातवंडाचा टाहो ते पहायला येणार नाहीत तुम्हीच त्यांच्या नातवंडाचा आनंद पहायला जा 😄😄
असुद्यात हो बापु नाराज नका होऊ, गद्दारीचं फळ असंच असतंय, उद्धव ठाकरे साहेबांनी आपल्याला मंत्री पद दिले होतं तुम्ही तरी कुठे त्यांचयाशी निष्ठावंत राहीला ,
निर्लज्जपणाचा कळस, अरे किती तो सत्तेचा हव्यास! नाही मिळाले मंत्रिपद म्हणून काय झाले! उगाच नातवंडे टाहो करतायत म्हणे! तुला मंत्रिपद हवे होते तूच टाहो करतोय आतून ते सांग ना सरळ सरळ!😡
तुझ्या बोलण्याला तरी लोकांनी का गांभीर्याने घ्यावं?? लोकसभेला तर पेटून उठलेला आणी म्हणत होतास की मी काही झाल तरी निवडणूक लढणार आणी नंतर शेपूट आत घातलेस..😂😂😂
निर्लज्ज आहेत हे लोक हा पुन्हा पलटी मारेल बघा हा.
एखाद्या बोरोजगाराची पण मुलाखत घेऊन पहा 😢
बापू शिंदे बापलेकांसाठी रात्रीचे पळालात त्यांचं त्यांनी भलं करून घेतलं.आता तुमच्या नातवंडाचा टाहो ते पहायला येणार नाहीत तुम्हीच त्यांच्या नातवंडाचा आनंद पहायला जा 😄😄
ह्याला आमदार केला तेच चुकीचं झालं..😊😊
agadi barobar 💯
बापू आमदार झालात ना. जरा धीराने घ्या. पहिले मंत्री होता तुम्ही.
बापू हिंदुत्व जपण्यासाठी गेला की मंत्री पदासाठी.
शिवसेना NCP- जोपर्यंत ऐक होते तोपर्यंत सैफ होते....
इथे उत्तर पुणे जिल्ह्याला मंत्रिपद नाही आहे, आणि तिकडे सलग तीन तालुक्यांना कसं काय मंत्रीपद देतील, राहुल कुल पण इच्छुक होते
तुझा बाप आहे सातारा म्हणून 😂
हे फक्त सत्तेचे लालची आहे. जनतेचं काही घेन देन नाही यांना
Bhujla bheta saheb tumhi...😂😂😅😅
बरंच कळतंय तुझ्या दहा वर्षांच्या नातवाला
म नाही जायचं..... शिंदे सोबत जाताना विचार नाही आला का .....
असुद्यात हो बापु नाराज नका होऊ, गद्दारीचं फळ असंच असतंय, उद्धव ठाकरे साहेबांनी आपल्याला मंत्री पद दिले होतं तुम्ही तरी कुठे त्यांचयाशी निष्ठावंत राहीला ,
फुसका बार 😂😂
ते भुजबळ साहेब पहा बिनधास्त माणूस. आणि तू?
मी 2 दिवस जेवलो नाही
EVM झोल करून निवडून आणले हेच खूप आहे तुमच्यासाठी 😂 सर्व जनता विरोधात असताना तुम्ही निवडून आलात.
आधल्या दिवशी फोन येत असतो. तो जर आला नाही! तर समजून जावे........
.....?
Thik ahe pudhcha Vela sangu tyana😂
बागतोच तू मंत्री कसा होतोस ते
हिंदुत्व हिंदुधर्म साठी आम्ही तुम्हाला मतदान करून टाकतो मंत्री पद अपेक्षा करता
समजलं नी उध्दव साहेबाची किंमत
Pawar नी उद्धव ची किंमत चिल्लर केली बाबा संजय राऊत ला नादी लावून??????
तुमचे नेते शिंदे आणि फडणवीस
बापू दादांनी शिंदेंना सांगितले बापूंना मंत्रिपद देऊ नका.
भिक मागायची पन पद्धत असते
शिंदे नी केलं ते योग्य च केलं , हा हपापलेले लोकांना मंत्री नाही केलं ते
काय ऊजेड पाडनार होतास मंत्रि केल्यावर ?
Game keli tumchi kym
आता ठाकरे च योग्य होते हे कळेल कारण त्यांनी तुम्हाला पहिल्यांदा मंत्री बनवल
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Shivtare tumhi ata fakt satranji uchlayche kam kara
मंत्री पद काय घरची जहागिरी आहे का
याच काही खर नाही कधी पण पलटी मारतो
निर्लज्जपणाचा कळस, अरे किती तो सत्तेचा हव्यास! नाही मिळाले मंत्रिपद म्हणून काय झाले! उगाच नातवंडे टाहो करतायत म्हणे! तुला मंत्रिपद हवे होते तूच टाहो करतोय आतून ते सांग ना सरळ सरळ!😡
Only dada tumhala nDala
😂😂😂😂😂😂😂
तुझ्या बोलण्याला तरी लोकांनी का गांभीर्याने घ्यावं??
लोकसभेला तर पेटून उठलेला आणी म्हणत होतास की मी काही झाल तरी निवडणूक लढणार आणी नंतर शेपूट आत घातलेस..😂😂😂
😮😮😊😊😅😅
Satara che palakmantri astana ky upatli tumhi fakt corruption kel
Aree gpp na baba amdar zalas nit kam kr
साहेब कमीत कमी नातवंड तरी सोडा कशाला फालतू बडबड करता जरा विकासावर बोला
Dada ahe n tithe tumhla tr nivdun nhi yeu denar hote te adhi, bgha ata mantri pad gelay dada ni ch game kela tumcha
😂😂😂😂😂
😂
असं पाहिजे तुम्हाला
शेमण्या evm मूळ निवडून आलायस गप जरा 🤣
आता बोल मिटू मीटू
Utav hindutva mag kashala bombaltos
Zende ubhe naste tar nivdun aalach nasta tumhe
आमदार व्हायची लायकी नाही अन निघाला मंत्री बनायला 😂
😂😂😂😂😂