सर्व बहुजन OBC बांधव हे भुजबळ यांच्या सोबत आहे.शूद्रांना डावलण्यात आले आहे. जय मल्हार जय सावता जय भीम जय वंजारी एकच पर्व OBC सर्व बहुजन सर्व. जय ज्योती जय क्रांती.
भुजबळ साहेब ओबिसीचा पक्ष काढून निवडणुक लढा का नेहमी उडा मारता शेडगे सोबत जा पक्ष तयार आहे तुम्हीच शेडगेला पक्ष काढायला लावला आता वेळ आहे त्यांना साक्षद्या आणि तुम्ही अध्यक्ष बना व हाकेला सचिव करा समोरजीप पस आहे दाखवा आपली ताकद
मा.भुजबळ साहेब म्हणून OBC नी मत दिले आहे आपण निवडून आलेल्याना विचारू बघा नाशकात तर 1 भंगार सोडून इतर सर्व महायुतीचे आमदारांना सुद्धा भुजबळ साहेब म्हणून OBC ने निवडून दिले आहे
बस करा नका चोंबडेपणा गिरी करू बाई सगळी सुनील तटकरे ची भाषा बोलल्या जाते तुमच्याकडून म्हणजे भुजबळ साहेब काय खोटं बोलत आहेत का मला कुठल्याही प्रक्रियेत सहभागी करून घेतल्या जात नाही
सन्माननीय रूपालीताई चाकणकर ताई आपल्याला कळकळीची विनंती आहे फक्त कामापुरतं वापरून घ्यायचं काम झाले की आपल्यासारख्या ओबीसीसह सर्वच खाल्ल्या जातीच्या लोकांना वाऱ्यावर सोडून द्यायचं हाच उद्योग हे मराठा दर्जीन पुढारी करत आहेत त्यांच्यापासून सावध राहिले तर खूप बरं होईल याची मला खात्री झाल्यानेच मी आपल्याला माझी एक बहिण या नात्याने विनंती करीत आहे यापुढे माळी समाज अजित दादा किंवा त्यांच्या पार्टीला कधीही मतदान करण्याच्या भानगडीत पडणार नाही 🙏🙏
चाकणकर ताई तुम्ही खूपच सुंदर बोलता हो त्या छगन छगन असं म्हणा ना त्या जगाला जरा समजून सांगा ना दादां संग असं वाईट करते नको करायला होता त्यांनी जोडे मारायला नको पाहिजे होते
पक्षाला काही फरक पडत नाही इतकी दीवस मंत्री होते काय केले जाती साठी आम्ही ओ बी सी म्हणुन मंत्री नाही केलं असं काही नाही ओ बी सी संत्रा मंत्री आहे आणि मराठा सोळा मंत्री आहे आजचे मंत्री मंडळात
Rupali Tai chakankar model jila Parishad vah Panchayat samiti Ajit Pawar Ranchi semari love wali shayari😂😂😂😂😂 main khandani Mari I krantiveer Mahatma jyotirao fulanchi vichar vichar samachar kya hai jativadi Maratha samachar sunaeye
भुजबळ साहेब झिंदाबाद ❤
❤❤ आम्ही भुजबळ समर्थक नाशिक❤❤
Bhujbal saheb 👑 one man show 💪💪💪💪💪
दोन दिवस नौटरिचेबल होता कुठं होता तुम्ही.???😂❤😢
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
भुजबळ साहेबांना ताई तुम्ही सल्ला नका देऊ.. तुम्ही अजित पवार कडे जाऊन विचारा.. तुमचं चान्गलच ऐकतात ते
भुजबळ साहेब यांना का? डावलले ते सांगा ग ताई..दादा दादा..बडबड गीत बंद करा ताई.. साहेब हे खेळणे आहेत का? धडा शिकवला जाईल
ताई दादा फक्त तुमचं ऐकतात
एकमेव नेते भुजबळ साहेबच।ओ बि सि नेते
आम्ही सिन्नरकर कायम ओ बि सि नेते भुजबळ साहेब यांच्या बरोबरच राहाणार आहे
कोकाटे ला पाडा पुढे
एकच साहेब भुजबळ साहेब
सर्व बहुजन OBC बांधव हे भुजबळ यांच्या सोबत आहे.शूद्रांना डावलण्यात आले आहे. जय मल्हार जय सावता जय भीम जय वंजारी एकच पर्व OBC सर्व बहुजन सर्व. जय ज्योती जय क्रांती.
मी धनगर समाजाचा आहे आम्हाला ओबीसी ओबीसी म्हणून चुत्यात काडू नका नुस्त राजकरण करन हे लोक करतंय मंत्री पद मिळाले नाही तर असं करतात
ओबीसी चे एकमेव नेते फक्त भुजबळ साहेब
Only भुजबळ साहेब
Bhujbal saheb❤❤❤
भुजबळ साहेब जिंदाबाद
कोणाची स्कीप्ट आबीसी आसाल तरी फक्त भुजबळ साहेब शरद पवार साहेबानंतर माहाराष्टात 2 नंबरवर आमचेच साहेब
भुजबळ साहेब 🎉🎉🎉
आपले काय योगदान आहेत या मध्ये, भुजबळांनी रान पेटवली विधानसभा मध्ये
भुजबळ साहेब ओबिसीचा पक्ष काढून निवडणुक लढा का नेहमी उडा मारता शेडगे सोबत जा पक्ष तयार आहे तुम्हीच शेडगेला पक्ष काढायला लावला आता वेळ आहे त्यांना साक्षद्या आणि तुम्ही अध्यक्ष बना व हाकेला सचिव करा समोरजीप पस आहे दाखवा आपली ताकद
ताई भुजबळाच चुकलं काय तुम्ही दादा सोबत रहातात दादांनी भुजबळांवर खुप अन्याय केला
मा.भुजबळ साहेब म्हणून OBC नी मत दिले आहे आपण निवडून आलेल्याना विचारू बघा नाशकात तर 1 भंगार सोडून इतर सर्व महायुतीचे आमदारांना सुद्धा भुजबळ साहेब म्हणून OBC ने निवडून दिले आहे
Bhujbalso jindabad ❤❤
भुजबळ साहेब यांनी स्वताचा पक्ष काढला पाहिजे.दुसऱ्याच्या पक्षात नाही गेले पाहिजे.
Only भुजबळ
Ek no bai
चित्रा वाघ याना आमदारकी मिळाली, तुम्हांला कधी मिळणार य 😂ऐकच वादा अजित दादा😂😂😂😂
एकच भुजबळ शंभर वाघाच बळ ओन्ली भुजबल साहेब जिंदाबाद,संभाजीनगर
जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध अजित पवाराचा जाहीर निषेध🏴🏴🏴
अहो पण आमचे दादा कुठं आहेत ❤❤❤😢😢
अजीत दादा ची ,,, जवळ ची असल्याने ताईंना सर्व काही माहीत असते
अजित दादा खूप नशीबवान आहे😂❤❤❤❤❤
भुजबळ साहेब आपला obcया नवा पक्षकाढा कीती दिवस दुसऱ्याच्या कुबड्या घेण्यापेक्षा स्वताच आस्तीत्वान राहावे
तुम्ही आणी दादा सोबत नोटरीचेबल असता 😂😂
अजित दादा गद्यार आहे obc कार्यकरते नाराज आहे
भुजबळ साहेबांनी शेंडगे चे पक्षा चे अध्यक्ष होवून ओबीसी ऐक गट्ट करून राष्ट्र वादी ल ओबीसी ची ताकद दाखवा जय ओबीसी
जय OBC.
मला लाज वाटली अम्मी यांचा सोबत होतो
तुम्ही दादांना समजवा
भुजबळ साहेब
बस करा नका चोंबडेपणा गिरी करू बाई सगळी सुनील तटकरे ची भाषा बोलल्या जाते तुमच्याकडून म्हणजे भुजबळ साहेब काय खोटं बोलत आहेत का मला कुठल्याही प्रक्रियेत सहभागी करून घेतल्या जात नाही
नवीन लोकांना संधी दिली हे चांगले झाले छगनजी भुजबळजी यांनी पक्ष वाढवावा
छगन ला घाबरला अजितराव
दादा चा निर्णय योग्य
👌🙏
दादा आणि ताई कुठे होत्या पण
बंगल्यावर
दादा अन ताई च खूप जमत बर
महाराष्ट्रात नविन तरूणांना संधी दिली पाहिजे मंत्री पद काय घराणेशाही नाही थोडेसे थांबले पाहिजे वयाचे विचार केला पाहिजे कोणी ही असो
ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याण च कल्याण होणार आहे वाटतं भुजबळ साहेबांच्या बाबतीत एक शब्द बोलत नाही..
भुजबळांना आतून सांगायचे की आम्ही म्हणत होतो त्यांना घ्या आणि बाहेरून सांगायचे कलंकित लोकांना मंत्री मंडळात घेऊ नका
नाशिक मध्ये भुजबळ यांना वाटते की नाशिक चा
त्यांना रात्रीच विचारा फक्त
ताई एक माळी म्हणून बोला
राष्ट्रवादी पक्ष का अजित दादाच्या बापाचा का
सन्माननीय रूपालीताई चाकणकर ताई आपल्याला कळकळीची विनंती आहे फक्त कामापुरतं वापरून घ्यायचं काम झाले की आपल्यासारख्या ओबीसीसह सर्वच खाल्ल्या जातीच्या लोकांना वाऱ्यावर सोडून द्यायचं हाच उद्योग हे मराठा दर्जीन पुढारी करत आहेत त्यांच्यापासून सावध राहिले तर खूप बरं होईल याची मला खात्री झाल्यानेच मी आपल्याला माझी एक बहिण या नात्याने विनंती करीत आहे यापुढे माळी समाज अजित दादा किंवा त्यांच्या पार्टीला कधीही मतदान करण्याच्या भानगडीत पडणार नाही 🙏🙏
ताई जोमात आणि दादा कोमात
दादा काय काय करता ते तुम्हाला सगळे माहितेय. दादा तुम्हाला घेतात...विश्वासात...
किती विचार पुर्व क भाषा
याला म्हणतात बुद्धि
तुमच्या समीर दादा ची नांदगाव मध्ये चांगलीच जिरली आहे
🤣🙏
भुजबळ ने स्वताहून जेल मदे जावुन बसावे 😂
Hon.rupali tai bhujbalpeksha sinior aahet 😂😂😂😂😂
ताई नागपूरला गेले नाहीत
तु कशी पोहचली ईथ पर्यंत
चाकणकर ताई तुम्ही खूपच सुंदर बोलता हो त्या छगन छगन असं म्हणा ना त्या जगाला जरा समजून सांगा ना दादां संग असं वाईट करते नको करायला होता त्यांनी जोडे मारायला नको पाहिजे होते
पक्षाला काही फरक पडत नाही इतकी दीवस मंत्री होते काय केले जाती साठी आम्ही ओ बी सी म्हणुन मंत्री नाही केलं असं काही नाही ओ बी सी संत्रा मंत्री आहे आणि मराठा सोळा मंत्री आहे आजचे मंत्री मंडळात
सगळेच आदरणीय जनताच तेवढी अनादरणीया सत्तेचा भुकेला छगन भुजबळां नी पक्ष सोडावा.ऊगीचच दबाब तंत्र वापरु नये.
Chakankar madam ya ata ,NCP Bhujbal saheban var nirnay ghenar ka?????
Tumhi bhujbal saheb Sathi rajinama dya
Bhujbal sahebba ka davalala ? Ethun pudhe ky
भुजाबळ, झाल ना 78 वर्ष कशाला पाहीजे मंत्री पद भ्रष्टाचार करची पन कही मर्यादा अस्ते .किती ही लालसा.अजितदादा आम्हि तुमचा सोबत आहोत.
Jay Bhujbal saheb Jay OBC Jay jay Bhujbal saheb Jay OBC
Obc samaj ani samta parishad, tumhla sodnar nahi aree ek vel tenchavr ek vel tumcha vr ahe
भुजबळ साहेब योग्य आहेत
फक्त दादाच माळ 😂😂😂
Ajite dada che.....
ताई दादा तुमचे ऐकतात प्रश्न सोडवा.नाहीतर तुम्ही OBC नेतृत्व करावे.
Bai ata tumhi navin kay sangat aahat & Tumhi beef chya dwshm
भुजबळ साहेबावर भाजपने बरोबर डाव टाकला
दिल्लीतून फिल्टर लावल्यामुळे ते बाहेर राहिले
चाळीस वर्ष झाले मंत्री पद भोगून आता थांबल पाहिजे.
False statements
Tyanche samta karykarte ani tumhi kon ahat fakt namdhari obc ahat ka
Ha.labad.bhujbal.2.varsh.jell.madhe.ka.hota.ha.kargil.madhe.hota.ki.yane.garib.kutumbala.kai.madat.keli.mhnun.hota.
Rupali Tai chakankar model jila Parishad vah Panchayat samiti Ajit Pawar Ranchi semari love wali shayari😂😂😂😂😂 main khandani Mari I krantiveer Mahatma jyotirao fulanchi vichar vichar samachar kya hai jativadi Maratha samachar sunaeye
अजित दादांनी छगन च्या पोराला विधानपरिषद दिली.. चप्पल मारली दादाच्या फोटोला ताई हे कधीही खपवून घेणार नाही.. ताईला दादाला सांगा छगन ला सिरियस घेऊ नका.. नाशिक जिल्ह्य खूप आहे.. खूप.. 😂
तुझ्या कुठं दुःख ते
भुजाबळ obc che nete asta tar Nandagaon chi Jaga Kashi Padali
दादा ❤ वादा
तुला काहीही मिळतं त्याच कारण वेगळं आहे नको सांगू
छगन कमळ 🪷 बघ.
एक फुल दो माळी
Chombdi
भुजबळ साहेब जिंदाबाद