😥 दुसरे लग्न करण्याचे कारण 🤷♀️ बायका लग्न गरजेसाठी करतात का 🤷♀️ वहिनी मुळेच लग्न केलं होतं
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- 😥 दुसरे लग्न करण्याचे कारण 🤷♀️ बायका लग्न गरजेसाठी करतात का 🤷♀️ वहिनी मुळेच लग्न केलं होतं #vlog
Mail Id_Mohinih683@gmail.com
Follow, Share & Subscribe to all profiles.
@mohini_vidhrbh_30
( / mohini_hajare_30 )
My son and Daughter
/ swaraj_विदर्भबोय
Facebook profile
/ mohini.hajare .
Facebook page
/ mohinihajare123
Others channel Hindi vlog
/ @mohiniduniya
My support team
Mom, swara, swaraj
#mohinihajare #ironlady#cleancontent
#dailyvlog#singlemomlifestyle#siblings
#familyvlog#influencer#familyvlog #marathifamilyvlog #dailyvlog
#dailyvlogger #dayinmylife #husbandwife
#husbandwifevlogs #adayinmylife #lifestyle #lifestylevlog #famillyvlogger #lifestylevlogger
#marathivlogger #newvlog #marathichannel
#marathiwife #komalomsawale #weddingvlogs
#lagna #familyvlog #familyvlogs #dailyvlog
#pregnancy #pregnancyjourney #familyvlogging
#dailyvlog #komalomsawale#meesho
#marathichannelvlog# माझ्या लग्नाचा वाढदिवस नवरा घेऊन जात आहे फिरायला 🥰 कोणती साडी छान दिसते सांगा #dailyvlog
Mohini ganesh Hajare, family vlogger, गर्भधारणेच्या बातम्या, Mohini chi प्रेग्नन्सी, Mohini pregnant ahe, Pregnancy vlog, twins baby, Daily vlogs, Day in my life, family vlog, Daily vlog, Family vlogs, a day in my life, पती पत्नी, पती पत्नी व्लॉग, मराठी व्लॉगर, दैनंदिन व्लॉग, मोहिनी हजारे , नवीन व्लॉग, मोहिणीची गर्भधारणा, मराठी पत्नी, मराठी पती, गणेश धार्डीकर , मराठी चॅनेल, मराठी लग्न, मोहिनी गणेश धार्डीकर , स्वराज, स्वरा , आई, मराठी कुटुंब व्लॉग, गर्भधारणेच्या बातम्या, , भारतीय व्लॉगर, , फॅमिली पावलाँग,
तुझं लग्न आणि पुनर्विवाह 100 वेळा का सांगत बस्ती 😅😂
Tu nko ekt bsu mg
तू काय डोक्यावर पडलाय का ती काय बोलते पहिला ऐक@@Rani-02-p3y
Tu kshala eykt aahi mg
Tula koni mhtl ayk nhi pahach n mg
Tu kashala bykancha madht yeun basti 😂😂😂😂😂
जाऊ दे ताई या लोकांकडे आपल्या प्रॉब्लेम आपल्यालाच माहिती असतात लोकांकडे लक्ष देऊ नको मनाला फार लावून घेऊ नको
Tai Tu khup chan ahes khup samjdar ahe tu nko tension geu
एकदम बरोबर बोली ताई तू
टेंशन नको घेऊ ताई सगळं ठिक होणार तुझे विचार किती छान आहेत
ताई असल्या लोकानकडे लक्ष देऊ नका तुमचे विडियो खूप छान असतात मला खूप आवडतात❤❤❤❤❤❤❤❤❤
ताई तूमचे व्हिडिओ दोन वर्षांपूर्वी पासून बघते लोकांना काही का लोकांना काही काम नसतं नका त्यांचा विचार करू
अग ताई ते लोक तशेच बोलता कारण त्याना आपल्या सोबत राहण्याची लायकी नसते म्हणुन अस बोलतात
Tai sadee chi link .mast aahe sadi
टेन्शन घेऊ नको ग ताई तू खूप चांगली आहेस
एवढे पुरावे का देतेस लोकांना त्या बावळट बायका कडे लक्ष देऊ नकोस
ताई जाऊदे ग तू खूप चांगली आहे नको फालतू लोकांकडे लक्ष देऊ तू अशीच प्रगती करत जा तुझे मुलं खूप छान आहेत
Tai lokankale laksh deu nka
मोहिनी ताई मी सारिका आहे नको टेन्शन घेऊन जाऊ दे फालतू लोकांकडे लक्ष देऊ नको तू आता फक्त मुलांकडे लक्ष दे आणि आईकडे
Tai tu kharch khup great ahe एवढं सगळं सांभाळणे सोपे नाही काही स्त्रिया या खरचं फालतू असतात तू लक्ष नको देऊ
ताई मी पण आता डिवोर्स घेणार आहे घरचे पण मला पण दबाव टाकतात दुसऱ्या लग्नासाठी लोकांना तर सवयच असते एखाद्याचं चांगलं जरी चाललं असलं ना तर त्याला वाईट बोलायचे
हो माज गेल्या महिन्यातच झालं. पण आत्ता लग्न कर म्हणतात घरचे
तुमचा डीवोस होईला कीती महीने लागले ताई
Blause khup chaan aahe tai link shares keli aahe ka tu
ताई तुमचा संघर्ष येक दिवस नक्कीच तुमचा विजय असणार आहे मि तुमचे video पाहिला पासून बघते❤
Jaude g tai tu tuzya thikani barobar ahe tu tuzya mulana chagal life det ahes
Tu tenshion nkooo gheu apna konach vait kel nhi apal he vait nhi honr deedi
Ganesh ji kitey tai
Tai mental lokankade lakdha deu naka 😅 tumhi khup strong 💪aahe
Mohini khup chan bolali
साडी छान आहे...❤
Perfect uttar dila
ताई मी पण सिंगल मदर आहे. एकट्या स्त्रीला खूप स्त्र्गल करावे लागते.
Navara astana tar dusara nahi kelas na. Aai chya bhava chya samatine ch kelas na. Pahilya navrya la divorce devun ch mag Aai chya gharat rahun ch kelas na. Mag lokanchya kade laksh devu nakos.
Rights 👍🏼
Correct answer dile samorchya vyaktila
ताई छान दिसता जरा आजच्या मेकअप ची वापरले ली प्रसाधने कोणती वापरले त्यांची नावे सांगा असा शाँर्ट व्हिडीओ बनवा ना प्लीज
Tai tu great aahe❤❤❤❤
जाऊद्या ताई लक्ष कशाला देता
Tai kharch Tu khup great aahi❤
Tai tnsn nko ghet jau lok asech astat
पिल्ज नका घेऊ टेन्शन
Barobr bolalis tai 🎉
जावदा,ताईकोनीकाइपण,मनताततुमी,कुंभ,चांगल,आहे
👍👍👍
गावची आहे ताई पण मी तुमच्या फॅमिलीला नाही ओळखत
Tai saree chi link
Tu khup pude ja g tai
Khupppp bhariiii aahes taii tumhi tens nka gheu
God bless you
Hiii
Me he esaf banket ahe
लोकांना सफाई देत बसू नकोस 🎉🎉
Ti tution geu noko
𝐒𝐚𝐫𝐞𝐞 𝐤𝐡𝐮𝐩 𝐜𝐡𝐚𝐚𝐧 𝐚𝐚𝐡𝐞 𝐭𝐚𝐢
ya bhukanarya kutrya n kade laksh deu nako mohini tai❤❤❤
ताई.ज्याला.. तुझी..प्रगती.. दाखवत.नाही...लश.देवु.नको.
सोड.. इग्नोर कर.. भुंकणाऱ्यां भुंकू दे..
Tu radat hotis kay
Tai tumcha number patva mala bolache ahe
👍❤️