दिवाळी फराळाचे जनक। परदेशात पाठवा दिवाळी हॅंपर | Homemade Diwali Snacks | Dadar Shopping | SA2
Вставка
- Опубліковано 6 жов 2024
- मंडळी तुम्हाला जर तुमच्या मुलांना किंवा नातेवाईकांना परदेशात दिवाळीचा फराळ पाठवायचा असेल. तर तुमची ही चिंता गोडबोले यांनी दूर केली आहे. इथे तुम्हाला घरगुती चवीचा पारंपारिक फराळ मिळेल. याचबरोबर तो फराळ तुम्ही प्रदेशातही पाठवू शकता. याचबरोबर 5 सेकंदात तयार असं instant फूड त्याच बरोबर परदेशात travel करणार असाल शिवाय ट्रेकला, पिकनिकला जाताना अगदी पारंपरिक पदार्थ हवे असतील शिवाय डाएट फूड हवं असेल तर ते कुठून घेता येईल जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ
#lokmatsakhi #diwalisnacks #shopping #dadar
Address:
Godbole Stores, DL Vaidya Marg, Swami Samarth Math Lane, Dadar (W)
Contact number:-7506704568, 8591727207
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatsakhi
1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
cutt.ly/lQ2FgFh
2) Lokmat Sakhi - Weight Loss
cutt.ly/7Q2FwQD
3) Lokmat Sakhi Face Pack
cutt.ly/rQ2DxMB
4) Lokmat Sakhi Health Tips
cutt.ly/VQ2D8PS
5) Lokmat Sakhi - Hair Care
cutt.ly/0Q2Fr4p
6) Lokmat Sakhi skincare
cutt.ly/MQ2Fsrs
7) Lokmat Sakhi Health Tips
cutt.ly/eQ2FlZR
एक मराठी माणूस इतका छान व्यवसाय करतोय, स्वामी कायम तुमच्या सोबत असणारच
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
सर पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
हम्पर बुकिंग करायची आहे plz rly सर
Lokmat saki aani godbole doghana divalichya shubhechchha shri swami samarth
॥श्री स्वामी समर्थ ॥🙏🙏
Wow amazing concept and congratulations Godbole sir.Please start your branch in Goregaon as well...
Borivalivha address sanga
Where is your shop in borivali
ठाण्यात कुठे आहे गोडबोले यांचे दुकान कुठे आहे
5, vatika chs, ghantali devi mandir road, naupada, thane west
Ladoo concept mastch
Tai kupach chhan mahiti deli marathi manasala pude kadaych great👍👏😊 me bhet dein jarur kandivli west varun javl asun mahi nvhta Thank-you
Thank you❤
Dada chakli madhun nighalele tel kay karatat kiva kashasathi vapar kela jato .प्लीज replay dya.
मराठी बाणा,मराठी माणसाचा मग फॅक्टरी गुजरातेत का 🤔 श्रीमंत मग सामान्य का नाही 😟 आणि तिसरं outlets किंव्हा franchises कोकण, तळकोकणात का नाही? काहीही असो पण माणूस अगदी down to earth आहे यात शंकाच नाही. पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 💐 खरंच पंचवीसपर्यंत पन्नास होवोत. || श्री स्वामी समर्थ || 🙏
अलिबाग मध्ये शॉप कुठे आहे
Thane la branch aahe ka
मी नागपूरला स्थायीक आहे …येथवर फराळ किंवा विविध पदार्थ घरपोच मिळण्याकरिता काय करावे लागेल?
आम्ही औरंगाबादला राहतो,पाहुणे अबुधाबी अन् ऑस्ट्रेलिया लां राहतात.तुमचा फराळाचा हम्पर आम्ही त्यांना कसा पाठवू शकू?ऑनलाईन बुकींग करू शकतो का?ऑनलाईन पैसे पाठवून पत्ता पाठवला तर आपण फराळ त्यांना बुक करू शकाल का?pl. रेट अन् procedure कळवा.
. प्राईज सांगितले असते तर बर झाले असते
Germany la पाठऊ शकतो का
तूप कशा प्रकारे तयार केले आहे तेल कास आहे
रवा लाडु चे बाॅल्स कुठे मिळतात
दोन हजार सहा पासून अमेरिकेत आमच्या मुली कडे आपल्याकडून दर वर्षी फराळ जातो.दोन्ही नाती आतुरतेने वाट पाहतात.
गोवा येथे पाठवता का
UK la pathavta ka ???
Yes
दादरचा पत्ता सांगा
Price kadhi sangnar 🙏🤔🤔🤔
भरपूर महाग आहेत😊
Sachin great me parle madun
Adress
Dadar cha address nit sanga
कृपया किंमत सांगा
Tel kuthle vaapartaat tumhi?
Too much sugar in ladoos n taste is not that great.
Ekahi product javalun dakhavala nahi ...kalnar kas .. product kasa aahe tey??
Cost khup vadhvalit
बोरिवली क्या दुकानात सगळे items available नाहीत
Address sanga na borivalicha
Hampers nako asel tar dukanat yeun pahije te पदार्थ gheu shakto ka? Kevahi yeun
Reply ka na hi det
शब्द बरोबर बोला,मराठी कच्चं आहे,शाका नाही शाखा,चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवणाऱ्याचं नावंही नीट घेतलं नाही
आमहाला काही अळु भाजी पोहे हे काय जमले नाही .
ठाण्यातील आपले शॉप कुठे आहे.
maps.app.goo.gl/uribr5jJwBD7i4r16 Thane shop location
5, vatika chs, ghantali devi mandir road, naupada, thane west