yek number movie trailer 2024.. एक नं चित्रपट ट्रेलर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 35

  • @gauravpatil6881
    @gauravpatil6881 Місяць тому +20

    राज साहेब ठाकरें ची सभे ची जशी वाट बगतो ना आम्ही तशी आतुरता लागली ये या मूवी ची फक्त राज साहेब ठाकरे❤❤❤🎉

  • @anujakawale6484
    @anujakawale6484 Місяць тому +15

    फक्त राज ठाकरे

  • @Praharajaythorat
    @Praharajaythorat 21 день тому

    फुल मूवी पाहिजे मराठी चित्रपट हा एक नंबर मराठी चित्रपट

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Місяць тому +7

    एक नंबर टीझर

  • @cavarode
    @cavarode 28 днів тому +1

    खूप सुंदर चित्रपट आहे ,सर्वांनी बघा

  • @nirajjain7876
    @nirajjain7876 22 дні тому

    राज ठाकरे जिंदाबाद .....राज ठाकरेच सी येम पाहिजेत

  • @devnathmadhavi5881
    @devnathmadhavi5881 Місяць тому +8

    दुर्दैव महाराष्ट्रच करा त्याच त्याच पक्षांना मतदान आणि भोगा आपल्या कर्माची फळं

    • @anirudhapatil5168
      @anirudhapatil5168  Місяць тому +2

      सत्य आहे पण या वेळी बदल होईल 😊🙏🚩

    • @SandeshThakre-wf1dw
      @SandeshThakre-wf1dw Місяць тому +1

      बदल व्हावा ही माझी सुद्धा ईच्छा आहे पण एका रात्रीत दारूच्या बाटल्या आणी पैसा दाबुन माणस विकली जातात....ह्या अनपड लोकांना कधी समजणार कायमाहीत....

  • @nirajjain7876
    @nirajjain7876 22 дні тому

    क्या बात है मस्त

  • @Daksh_Aaradhya_Gaming
    @Daksh_Aaradhya_Gaming Місяць тому +1

    मी पाहिला हा चित्रपट खरंच एक नंबर

  • @harishchandrakamble1955
    @harishchandrakamble1955 8 днів тому

    Pictures kyu produce huwa

  • @MadhavDipke
    @MadhavDipke Місяць тому +5

    ❤❤❤❤❤❤

  • @SachinSalukhe-h4f
    @SachinSalukhe-h4f Місяць тому +1

    अरे भावा एक नंबर टेलर आहे कवा रिलीज होणार आहे

  • @ajsons4781
    @ajsons4781 19 днів тому

    खाज

  • @rajeshshende4015
    @rajeshshende4015 Місяць тому +2

    राज साहेब

  • @YashrajWaydande-x6q
    @YashrajWaydande-x6q Місяць тому +1

    या चित्रपटामुळे सन्माननीय राज साहेबांवर विरोधकांच्या खूप टीका होणार,

    • @anirudhapatil5168
      @anirudhapatil5168  Місяць тому

      टीका निंदा सगळ्यावर होते कलियुग आहे

  • @dattatraypatil4618
    @dattatraypatil4618 Місяць тому +3

  • @eknathmore4109
    @eknathmore4109 Місяць тому +1

    ❤❤❤❤

  • @YashrajWaydande-x6q
    @YashrajWaydande-x6q Місяць тому +6

    Full bakvas, मी स्वतः मनसैनिक आहे, पण काय गरज होती चित्रपट काढायचे, मेन म्हणजे लव्ह स्टोरी कशाला दाखवायची, हीच गोष्ट पिक्चर चा शो घालवणार, त्याच्या जागेवर मनसेचा धर्मवीर पुण्याचा गोल्डन मॅन यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढला असता तर किती मस्त झाले असते,

  • @laxmankadam5538
    @laxmankadam5538 Місяць тому

    सध्या साथ आली आहे बहुतेक आपली आपण ....... करायची ....😂😂😂😂😂😂

  • @santoshyadav4067
    @santoshyadav4067 Місяць тому +1

    आरे किती खोटं बोलाल काही जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा धर्मवीर आनंद दिघे साहेब ह्यांच्या मृत्यू २००१ साली झाला आणि उध्दव ठाकरे साहेब ह्यांची पक्षप्रमुख पदी निवड २००३ साली झाली धर्मवीर आनंद दिघे साहेब हयात असताना उध्दव ठाकरे साहेब ह्यांना राजकारणात मध्ये जास्त रस नव्हता त्यांना फोटोग्राफी चा छंद होता आणि त्यातच असायचे ठाण्याचे आणी नाशिक चे सर्व सुत्रे राज ठाकरे साहेब ह्यांच्या हाती होते पण राज ठाकरे साहेब ह्यांच्या हातुन असा काही चुका त्यावेळी घडल्या की त्याचुकांना माफ करून राज ठाकरे साहेब ह्यांच्या हातात शिवसेनेची धुरा सांभाळायला देणे हे हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब ह्यांना चुकीचे वाटले तसेच शिवसेना मधिल जेष्ठ नेत्यांनी पण बाळासाहेब ठाकरे ह्यांना विनंती केली की राज ठाकरे साहेब ह्यांच्या वरती झालेले आरोप हे गंभीर आहेत त्यामुळे पक्षाची भागदोड त्यांचा हातात देऊ नका तेव्हा शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी उध्दव ठाकरे साहेब ह्यांना विनंती केली की साहेब तुम्ही शिवसेना ची भागदोड सांभाळा तेव्हा राज ठाकरे साहेब ह्यांचा ही त्याला समर्थन होते नंतर २००६ ला राज ठाकरे साहेब ह्यांनी आपला नविन पक्ष काढला हे सत्य आहे की उद्धव ठाकरे साहेब ह्यांच्या मध्ये तो आक्रमक पणा भाषण कौशल्य नव्हते जे कि राज ठाकरे साहेब ह्यांच्या मध्ये होते पण शिवसेना चालवायला एवढेच पुरेसे नव्हते उध्दव ठाकरे साहेब शांत स्वभावाचे होते पण त्यांचात योग्य रणनीती आखण्याची कुमक होती त्याचाच बळावर त्यांनी जे कधी बाळासाहेब ना जमले नव्हते तेवढे आमदार निवडून आणले ते जाऊ द्या विषय हा आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब हयातीत असताना एकनाथ शिंदे साहेब जसे चित्रपटा मध्ये दाखवत आहेत तेवढे जवळचे नव्हते ते दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते होते साहेबांच्या जवळ सर्वात विश्वासू सहकारी रघुनाथ मोरे साहेब नंदकुमार शेडगे सतिश प्रधान परांजपे राजन विचारे कोकाटे रमेश वैती जोशी असे लोक साहेबांनचे खास होते दिघे साहेब ह्यांच्या मृत्यू चा वेळी तेथे रघुनाथ मोरे साहेब हजर होते कारण साहेबांन चा जेव्हा अपघात झाला तेव्हा जो पर्यंत साहेब संपूर्ण पणे बरे होत नाही तोपर्यंत सर्वात विश्वासू सहकारी रघुनाथ मोरे साहेब ह्यांच्या कडे सर्व सुत्रे होती त्यामुळे चित्रपटा मध्ये जे काही दाखवलं जात आहे त्या पेकी सर्वच खरं आहे असे पण नाही आहे धर्मवीरांचा ह्रदय विकाराचा झटक्याने निधन झाले तेव्हा हे लोकांना समजावुन सांगणार कोण तेव्हा स्वताहुन लोकांन समोर येऊन लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला साहेबांनचा मृत्यू नंतर ठाणे जिल्ह्यातील सर्व सुत्रे धर्मवीर आनंद दिघे साहेब ह्यांच्या उजवा हात म्हणून ओळखले जाणारे रघुनाथ मोरे साहेब ह्यांच्या कडे बाळासाहबांनी सोपवली पण जिल्हाप्रमुख झाल्यावर काही दिवसात जसा धर्मवीर आनंद दिघे साहेब ह्यांच्या अपघात झाला तसाच अपघात रघुनाथ मोरे साहेब ह्यांच्या झाला आणि त्यात त्यांना लकवा मारला गेला तेव्हा जिल्ह्याचे संपूर्ण सुत्रे राज ठाकरे साहेब ह्यांचा आदेशाने एकनाथ शिंदे साहेब ह्यांच्या कडे सोपविण्यात आले त्यामुळे कृपया करून धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या मृत्यूचे भांडवल करू नका ते हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब ह्यांचे शिष्य होते त्यांनी कधिच कुठल्याही पदाची अपेक्षा केली नाही त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शिवसेना ह्या चार अक्षरांन साठी वाहिलं जेव्हा २००३ ला शिवसेने चा प्रमुख पदावर उध्दव ठाकरे साहेब आले तेव्हा त्यांनी जोमाने पक्ष बांधणी करायला सुरवात केली तेव्हा एकनाथ शिंदे साहेब नगरसेवक होते एकनाथ शिंदे साहबांना उध्दव ठाकरे साहबांनी संधी दिली २००४ मध्ये उध्दव ठाकरे साहेबांचा आशिर्वादाने पहिल्यांदा एकनाथ शिंदे साहेब आमदार झाले त्या नंतर ह्याच उध्दव साहेबांचा आशिरवादाने श्रिकांत शिंदे ह्यांना खासदारकी भेटली पण आज त्याच उध्दव ठाकरे साहबांना अमित शहा आणी देवेंद्र फडणविस ह्यांचा आदेशा चे पालन करण्यासाठी खोटे आरोप हे लोक करत आहेत

  • @milindthakur8042
    @milindthakur8042 Місяць тому +2

    Chart fakt chitr asety

  • @milindthakur8042
    @milindthakur8042 Місяць тому +2

    Aho bick piess vat karta vaty

  • @pandukadam885
    @pandukadam885 Місяць тому +2

  • @YogeshKadam-u9y
    @YogeshKadam-u9y 29 днів тому +2