आजच तुमच्या घरी install करा Easy Dry ची "Pull it" system, ज्याने कपडे वाळत घालणे होते एकदम Easy. अधिक माहिती साठी ह्या link वर click करा: www.easydrysystems.com/
ही बाई अति शहाणी आहे. वशिला लावून येते हिला का एवढं महत्व देता. मराठी मराठी म्हणते आणि एका परप्रांतीय भय्या सोबत गावभर फिरत असते वर म्हणते या भय्या ने मराठी मुलीला सपोर्ट केला.आणि मराठी माणसांना शिव्या देते यावरून हिची लेव्हल कळली. वाईट याच गीष्टी च वाटत मराठी लोकच हिचे विडिओ बघून हिला कमवून देतात. ही उत्तर प्रदेश गर्ल आहे कोकण नाही.
In the job also there is competition, challenges , you have to take your organization to a higher level, doing the best at what you have to do and always excell!! There is a term called 'intrepreneur' and within the organisation you can run your business. Having the 'growth mindset'! Jobs can also be exciting!! You can feel fulfilled!
Perfect example of survivorship bias. How many entrepreneurs are unsuccessful, ruined their families, friends, self financially, emotionally, mentally But we will ignore that and invite a couple of successful people for the moment (who don't even tell honestly how much they earn and save for future) and conclude job karanare murkh ahet
30,000 खर्चुन कपडे वाळत घालण्यापेक्षा तेच पैसे Drier असलेली Washing Machine आलीयत आता आपल्याकडे त्यात घालावे , आणि Direct सुकलेले कपडे घडि घालावे जास्त सोयीच आहे
बिझनेस करण्याआधी आवड आहे का? कूणीही काहीही कीतीही अडचणी आल्या तरी बिझनेस चालूच ठेवणार? अस सर्व विचार करून सूरू करायचा असतो तसेच तूमच्याकडे कला पाहीजे एखादी त्यात एक्सपर्ट व्हा पैसा तूमच्या मागोमाग येईल , नोकरी मध्ये टाईम लिमीट आहे रोज काढून टाकण्याची धमकी? टारगेट अचिव्ह करा ई, पण व्यवसाय केला तर कमी वेळात पैसा व स्वताला वेळ परीवाराला वेळ देवू शकतो हे फायदे आहेत
Observation : 1. One good point about Job is exit strategy is very easy to do in any case if I. If not happy with current job then change it II. If fired then also there are many companies where you will get absorbed III. And freelancing is always an option which isn't there in business. 2. Attachment with business is so high and its every owners baby which they want to see grow sometimes owner takes more risk to make it work which might further dent their financial condition.
फार छान विडिओ.. विडिओ बघितल्यावर Trademark ani Patent ची काळजी करू नका.. काहीही issue असल्यास आम्हाला contact करा... आम्ही फसवणूक नाही करत... BausamIP consultancy Pvt ltd.
6:40 tht guy is supposed to get Rs25000 sales per month - thts his challenge as per Ankita. but he is already selling Rs2000-2500 worth of Vadapav per day. tht makes it Rs60000 sales per month, then what is she trying to solve here🤔🤔
Sailing amount and profit is different. You will have profit in hand. After rent and other expenditures on that business that person is not having money may be so he is not capable to repay Loans.
@@shitalsabale11 Pls see video again, Ankita said he has to sell Rs 25000 worth vadapav, in order to pay off loan and rent(which is really surprisingly less amount) no mention of profit amout there..He said Rs2000 per day sale ...she maths is not adding up ,she is definitely missing smthng here!
तुम्ही बरोबर आहात जर २५k मधे जर लोन रीपे होणार हे आणि हा मुलगा ६०k मिळवतोय मटेरियल कॉस्ट जरि गेली विचारत घेतली नसेल तरी तो मुलगा तर फायद्यात अहे ना नवीन काय असंबंध उदाहरण दिसते आहे. लोण घेणे म्हणजेच धंदा तुमच्याकडे कप्यासिटी हवी लोन घेण्यासाठी कदाचित लोन मिळत नसेल म्हणून घेत नेसल लोन, स्केल करायचे आहे तर लोन घ्या, किवा गडगंज श्रीमंत हवे, बऱ्याच कमेंट आणि दोन्ही पॉड कॉस्ट पाहूनच कमेंट करत आहे. बाबांचे म्हणणे समजेल तोपर्यंत खुप उशीर झालेला असेल, येकट्याचे भागवायला काही लागत नाही, PG / दोन दोन दिवस अंघोळ एन करणे/ परफ्यूम मारून दिवस ढकलणे हेआजच्या पिढीला आवडते, बी प्रॅक्टीकल आणि विचार करा. ओव्हर कॉन्फिडन्स नको, आपले वय सुधा मैटर करते. येकच गोष्ट मला वयक्तिक पटते खर बोला कोकणातले मित्र लोक २०k ३०k देणे साफ चूक, शहरातले मित्र देतील ही कादाचित, १५०k मटेरियल आपल्याला टेंशन देते आहे, अहो कोण कशाला मिस गाइड करेल सगळी माहिती सोशल मीडिया वर उपलब्ध आहे, अगदी फूक टात इंजिनिअर आहात तेवढे तरी माहित असायलाच हवे ना ? आपली शिक्षणाची स्ट्रीम चुकली आहे सिव्हिलची फक्त डिग्री साठी शिकलात. आणि ऐक इंजिनीअर ची जागा वाया गेली, होप फॉर बेस्ट पुण्यात काही मदत लागली तर सांगा . आमचे traing सेंटर आहे इंजिनिअर साठी मी सुधा कोकणातून आहे 🙏🙏🙏 बेस्ट ऑफ लक
तिने तिच्या आयुष्यात एक चूक केली आणि सगळ्यांना सांगून मान्य ही केली त्यातूनही अनेक मुली सावध झाल्या असतील बर तिने ती चूक केली म्हणून तिने त्या नंतर जे काही केलं स्वतःचा business set केला याच काहीच नाही का???? म्हणजे आयुष्यात एखादी चूक झाल्यावर माणसाने जगूच नये का? आज अंकिता त्या सगळ्या लोकांना प्रेरणा देते जे आयुष्यात कधीतरी चुकले आहेत..
This podcast was really biased towards business I am in a job not that happy with it but it has the perks that business wont give was expecting to see that pov but it was totally missing
अंकिता काहीही बोलली या interview मध्ये 2 तास काम आसत का जॉब मध्यें आणि वडा पाव चां हिशोब पण चुकला. कधी कधी लक पण आसत नॉलेज कमी आसंल तरी. तस् अंकिता च आहे.
असे लाखो (खूप) व्हिडिओ सापडतील. एक सांगतो "मला ९-५" अशी fixed नोकरी आवडत नाही / मला कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही. - ही बिझनेस करायची कारणे नाहीत.
आजच तुमच्या घरी install करा Easy Dry ची "Pull it" system, ज्याने कपडे वाळत घालणे होते एकदम Easy. अधिक माहिती साठी ह्या link वर click करा: www.easydrysystems.com/
ही बाई अति शहाणी आहे. वशिला लावून येते हिला का एवढं महत्व देता. मराठी मराठी म्हणते आणि एका परप्रांतीय भय्या सोबत गावभर फिरत असते वर म्हणते या भय्या ने मराठी मुलीला सपोर्ट केला.आणि मराठी माणसांना शिव्या देते यावरून हिची लेव्हल कळली. वाईट याच गीष्टी च वाटत मराठी लोकच हिचे विडिओ बघून हिला कमवून देतात. ही उत्तर प्रदेश गर्ल आहे कोकण नाही.
मराठी माणसाने जर तिला मदत नसेलच केली तर का स्तुती करेल ती मोठेपणा ... तुम्हाला इतकी लाज वाटती तर मराठी माणसाला मदत करून पाहा...मुलीला नाव ठेवतो...
Congress supporter
In the job also there is competition, challenges , you have to take your organization to a higher level, doing the best at what you have to do and always excell!!
There is a term called 'intrepreneur' and within the organisation you can run your business. Having the 'growth mindset'!
Jobs can also be exciting!! You can feel fulfilled!
Perfect example of survivorship bias.
How many entrepreneurs are unsuccessful, ruined their families, friends, self financially, emotionally, mentally
But we will ignore that and invite a couple of successful people for the moment (who don't even tell honestly how much they earn and save for future) and conclude job karanare murkh ahet
Extremely underrated comment
Khup chhan concept, very informative. Pan he product business sathi zal.
Ajun ek video banva- JOB VS SERVICE BUSINESS.
Sundar discussion Enjoyed it. 👍
आमच्या लातूरात भाजी मंडईत टमरेल घेऊन लोक बसतात. तिथे एखादा स्टार्ट अप टाकता येऊ शकेल.
30,000 खर्चुन कपडे वाळत घालण्यापेक्षा तेच पैसे Drier असलेली Washing Machine आलीयत आता आपल्याकडे त्यात घालावे , आणि Direct सुकलेले कपडे घडि घालावे जास्त सोयीच आहे
Dryer machine separate astat baherchya deshat... Kapda dryer madhun kadhun direct angavar ghalta yeto
खूप छान होता board cast.. भरपूर शिकायला भेटल
खूप सुंदर👌👌💯❤️🔥😍🤩
Great discussion really,
बिझनेस करण्याआधी आवड आहे का? कूणीही काहीही कीतीही अडचणी आल्या तरी बिझनेस चालूच ठेवणार? अस सर्व विचार करून सूरू करायचा असतो तसेच तूमच्याकडे कला पाहीजे एखादी त्यात एक्सपर्ट व्हा पैसा तूमच्या मागोमाग येईल , नोकरी मध्ये टाईम लिमीट आहे रोज काढून टाकण्याची धमकी? टारगेट अचिव्ह करा ई, पण व्यवसाय केला तर कमी वेळात पैसा व स्वताला वेळ परीवाराला वेळ देवू शकतो हे फायदे आहेत
छान सांगितले तुम्ही!
Observation :
1. One good point about Job is exit strategy is very easy to do in any case if
I. If not happy with current job then change it
II. If fired then also there are many companies where you will get absorbed
III. And freelancing is always an option
which isn't there in business.
2. Attachment with business is so high and its every owners baby which they want to see grow sometimes owner takes more risk to make it work which might further dent their financial condition.
Rightly said....
काही विकण्या पेक्षा, इन्व्हेस्टमेंट केली, tar फार छान, शेवटी बिझनेस केला तरी ti नोकरी आहे, नोकराची
Excellent
फार छान विडिओ..
विडिओ बघितल्यावर Trademark ani Patent ची काळजी करू नका..
काहीही issue असल्यास आम्हाला contact करा...
आम्ही फसवणूक नाही करत...
BausamIP consultancy Pvt ltd.
Share investment is far better than starting a business... Ya influencer ne khup kharab kelay market... Ani naav...
काही तरी करावे, नुसते जय हो म्हणत राहायचे नाही
Pavsalyat asato because baher kapade ghalu nahi shakat valat so ...
Cloth dryer ata india madhe 20000 cha yetoy, tar kashala konta device pahije 30000 cha.
Product looking for a problem
6:40 tht guy is supposed to get Rs25000 sales per month - thts his challenge as per Ankita. but he is already selling Rs2000-2500 worth of Vadapav per day. tht makes it Rs60000 sales per month, then what is she trying to solve here🤔🤔
Sailing amount and profit is different. You will have profit in hand.
After rent and other expenditures on that business that person is not having money may be so he is not capable to repay Loans.
@@shitalsabale11 Pls see video again, Ankita said he has to sell Rs 25000 worth vadapav, in order to pay off loan and rent(which is really surprisingly less amount) no mention of profit amout there..He said Rs2000 per day sale ...she maths is not adding up ,she is definitely missing smthng here!
तुम्ही बरोबर आहात जर २५k मधे जर लोन रीपे होणार हे आणि हा मुलगा ६०k मिळवतोय मटेरियल कॉस्ट जरि गेली विचारत घेतली नसेल तरी तो मुलगा तर फायद्यात अहे ना नवीन काय असंबंध उदाहरण दिसते आहे. लोण घेणे म्हणजेच धंदा तुमच्याकडे कप्यासिटी हवी लोन घेण्यासाठी कदाचित लोन मिळत नसेल म्हणून घेत नेसल लोन, स्केल करायचे आहे तर लोन घ्या, किवा गडगंज श्रीमंत हवे, बऱ्याच कमेंट आणि दोन्ही पॉड कॉस्ट पाहूनच कमेंट करत आहे. बाबांचे म्हणणे समजेल तोपर्यंत खुप उशीर झालेला असेल, येकट्याचे भागवायला काही लागत नाही, PG / दोन दोन दिवस अंघोळ एन करणे/ परफ्यूम मारून दिवस ढकलणे हेआजच्या पिढीला आवडते, बी प्रॅक्टीकल आणि विचार करा. ओव्हर कॉन्फिडन्स नको, आपले वय सुधा मैटर करते. येकच गोष्ट मला वयक्तिक पटते खर बोला कोकणातले मित्र लोक २०k ३०k देणे साफ चूक, शहरातले मित्र देतील ही कादाचित, १५०k मटेरियल आपल्याला टेंशन देते आहे, अहो कोण कशाला मिस गाइड करेल सगळी माहिती सोशल मीडिया वर उपलब्ध आहे, अगदी फूक टात इंजिनिअर आहात तेवढे तरी माहित असायलाच हवे ना ? आपली शिक्षणाची स्ट्रीम चुकली आहे सिव्हिलची फक्त डिग्री साठी शिकलात. आणि ऐक इंजिनीअर ची जागा वाया गेली, होप फॉर बेस्ट पुण्यात काही मदत लागली तर सांगा . आमचे traing सेंटर आहे इंजिनिअर साठी मी सुधा कोकणातून आहे 🙏🙏🙏 बेस्ट ऑफ लक
Yes I noticed that too,
I think she misspoke she meant 25k profit
@@nikhilmane5245 To mulga daily vadapav vikun 2k-2.5k kamavat asel. mag tyatle making cost jari 50% pakadla.. tari monthly to 30000 Rs paryant income banavtoy. tyat rent, light bill, staff salary, daily expenses, Frenchie fees + tyane ghetlelya loan cha Emi. mag aata 60000 Rs sales madhle kiti profit ural😅🥲
Marvadi wale khare ahe maza mitra BCA karun job la hota madhech sodala ani baba bole chal ata gallya var basa sonar ahet te.
यांचे धंदे पण त्यांच्याकडे नोकरी करणाऱ्यांमुळे सुरळीत चालतात ना... मग सगळेच नोकरी सोडून धंदा करायला लागले तर यांचा धंदा तरी कसा चालणार
तू नको अक्कल शिकवू...
Itha 200 chi chaapal 150 la kutha bhet te asa shodhto amhi aani 6000 chi chaapal...🙈🙈💪
Aata. Tu boltes te ani bb madhe. Tu wagalis te yat khup farak aahe.
Hila kashala asnalat koni dusar milal nahi hi Kay sangnar lahan vayat Kas palun jaych aani 2/3 varshsni paka parat ghari mhanje maheri yaych te kahi kskan heart vagire nahi konachya mulincha ghor apama aahe
तिने तिच्या आयुष्यात एक चूक केली आणि सगळ्यांना सांगून मान्य ही केली त्यातूनही अनेक मुली सावध झाल्या असतील
बर तिने ती चूक केली म्हणून तिने त्या नंतर जे काही केलं स्वतःचा business set केला याच काहीच नाही का????
म्हणजे आयुष्यात एखादी चूक झाल्यावर माणसाने जगूच नये का?
आज अंकिता त्या सगळ्या लोकांना प्रेरणा देते जे आयुष्यात कधीतरी चुकले आहेत..
Kon aahe hi.. Ti kokan wali ka.. Jara garvishtha aahe
एकाद्याला तिच्या वया वरून जजमेंट करू नये आणि सगळ्याच्याच भूतकाळ वेगळा असता आणि भूतकाळामुळे भविष्य ठरवू नये 😊👍
छान विडियो👏❤👌
खर बोलल्या मॅडम कचरा काढायला लाज वाटते पण खर तर त्यावरूनच आपली पर्सनॅलिटी ठरते आणी आपण काम करतौ तिथली जागा स्वच्छ केल तर काय बिघडतय
This podcast was really biased towards business I am in a job not that happy with it but it has the perks that business wont give was expecting to see that pov but it was totally missing
अंकिता काहीही बोलली या interview मध्ये 2 तास काम आसत का जॉब मध्यें आणि वडा पाव चां हिशोब पण चुकला. कधी कधी लक पण आसत नॉलेज कमी आसंल तरी. तस् अंकिता च आहे.
Are. Baba. Konata dhanda karawa. He. Tumhi. Konala wicharaat. Tiche reply ekach. Dusarya manasala padawe kase degrade kase karawe. Ha dhanda mast hech tiche reply asel. Tine tech kele sarva hushari smartness. Tyat waya geli
Jhadu Mein Bhi maarta Hu usmein Kaun si Badi baat hai
U
Abi-bas hogaya
Kay bore aahe hi
😂 kachara pan khat mahnun
Your choices are getting bad, n so boring also.
Hicha business nhi sympathy business. Mulana koni support krt nhi
Tu pn milav sympathy support magnya peksha mehnat kar!!
Actually, konala hi judge karana far easy aahe tya madhe utrun bagha tar samjel....
Bhadipa mala unfollow mahitey tari tu sang me te video pahato ani tula unfollow karto
Bhai nako ata sahan hot
To ticha bap ahe ka
Ka pan
Nako mala te tond mal tya palikade ghan bolayala
Me laturacha