ताई तुम्ही किती गोड आहात कोणतीही रेसिपी बनवताना तुम्ही सगळ्यांना मनापासुन आठवणीनी बोलवता ते खूप छान वाटते तुमचे निमंत्रण स्विकारले तर महिनाभर तरी तुमच्या घरी मुक्काम ठोकावा लागेल खरी अन्नपुर्णा आहात तुम्ही !!!!!!! मजामस्तीत वडापाव पार्टी मस्त रंगली. ओवी बाळाची वडा पाव खातानाचा तृप्त चेहरा गोड दिसत होता रंजिता तुमची तीघांचीनव्हे चौघांचे शाब्दिक चकमक मस्तच असते त्यातील एक मेंबर अदृश्य असतो पण मस्त सगळ्यांच्या फिरक्या घेतो 🤣🤣😍😍अहो रोहनजी आता तरी दर्शन द्या आम्ही तुमच्या अंड्याचा पोळा,चहा आणि ग्रीन टी अशा रेसिपी बघायला उत्सुक आहोत👍👍👍👍👍 ज्योती गुप्ते
रंजीता तुम्ही जी हिरवी चटणी दाखवली आहे ती बनवून ठेवली आहे मी ती सर्व भाज्यांना वापरते खरच खूप सुंदर वाटण आहे कारण मी ते बनवलं आणि सर्व भाज्यांना वापरले खूप सुंदर भाज्या होतात आणि आजची वडापाव ची रेसिपी खूप सुंदर झाली मी नक्की करुन बघेल आई आणि तू खूप छान छान रेसिपी बनवता त्याबद्दल धन्यवाद अशाच रेसिपी बनवा आणि आम्हाला दाखवा
मस्त लाईफ आहे तुमची. गाव पण जवळ आहे. फुल एन्जॉय करता. आम्ही तर उपडाऊन करत राहिलो असतो आणि निसर्गाचा आस्वाद घेत असतो यतकं छान envirment आहे n natural foods. असेच रहा खुश आणि एकत्र 👍
Hie ranjita majhe baba 17th april la tencha dihant jhala. Te 2 Varsha pasun bedridden hote ani tenchi memory pan navhti stroke aala hota. Me tyana tujhe videos dakhvaychi roz . Ani te baghych sudha . Thankyou so much. Tujhe videos baghun anand hoych tyana. Vykat karu shakayche nahi pan chehra var disyach. Tya sathi tujhe ani tujhya family che khup khup abhar❤️🙏🏻
वा आई वाडा पाव नाव घेताच तोंडाला पाणी सुटलं मस्तच खूप सुंदर 😋😋 ताई मी काल कोळंबी एग मसाला बनवला होता खूप सुंदर झाला होता सर्वांना आवडला thanku tai . ❤️ Jay sadguru🙏
Ranjita ur family gives a smile on my face. As we cannot meet our family members since last two years. Sometimes I feel low. But ur blogs help us a lot. U all take care God bless. So nice to see kaki again. Love from Kuwait.
Wow ! घरचा वडापाव ! खूप छान ! ताईंना स्वयंपाक घरात पाहून खूप छान वाटलं ! तुम्ही दोघी जावा लकी आहात अशा प्रेमळ सासूबाई तुम्हाला लाभल्या आहेत..वडापाव पार्टी मस्त एन्जॉय केलीत..😄
Aai vada pav kup chan ahe. Ranjita tai tumachi vadapav party kup chan zhali ahe .tumche sagale video khup chan aheta . Tai pls Tumcah diet plan sanga.karan tumhi khup chan ani fit ahet pls mala sang tasa ek video kara. Me pan kup foot ahe pan Wightloss mule khata nahi yeta so pls. Reply tai
Tai vada pav mastch jala HOTA😋ani extra shots tr laei Ch Bhari hote o.pratik dada cha vishay nai o mastch ahe pratik dada.aajcha video nehmi pramane khup khup Chan HOTA 👌😊
रंजिता ताई तुझे video बघायला बसलो की अस वाटत की बघत रहावं संपु च नये तुझी ovee खुप गोड बोलते❤️ तुझे video बघायला लागलो की कुठे काय चालु हाय यांच भान ही राहत नाही your best crezy food ranjita
रोहन भैया हम जरा नाराज है आपसे...मॉं जी जब.. वडापाव साठी तयारी करत असतांना एक दोन फ्रेम्समध्ये दीखाते तो चार चॉंद लग जाते! बाकी मस्तच व्हिडीयो ! जय सदगुरू 🙏🙏🙏🙏🙏
Tumcha tighicha mutual understanding mastch.khup Chan sasu miyali Tula ranjita.ovi and Pratik...Tom and Jerry again rocks😍😍😘😘Tuza bhaghun vada paav khau vata laglay..udhach bhanavte gn tc
Aai nxt time vada chi bhaji kartana, thode methi che dane fodnila takun baga, aajun chan chav yete vadayla😊. Ranjita chutney chan 1 in 2, aambat god😋👌🏻. All time fav chura😍😄😄 ani Vadapav pan😋😀
रंजिता काकी आमचा आज वडापाव करायचा प्लॅन होता पण सायंकाळी आणि तुमचा विडीओ सकाळी आला मी पाहिला आणि सेम टू सेम आई न सारखा वडापाव बनवला खुपच छान झाला अशाच नव नवीन रेसिपी अपलोड करत रहा पुन्हा एकदा थैंक्स 😊
वाह वाह वडा पांउ पाटी् 👌👌👍😋😋😋🤞😀😀 आई मंस्त बनवले वडा पांउ ❤️❤️🙏🙏 हो मला पण बेसन चा चूरा खूप आवडते । मी मांगुन घेते 😂 ओवी 😘😘 शेवट ची धंमाल मंस्ती बघायला मझझां येते ,😀😀
All time Vadapav favorite 👍 Aahaha tondala pani sutle vadapav party baghun 😋😋mast jhali party tumchi👍aai mast dakhvle vada recipe 👌👌 pan aai 2 min. Pan dakhvlya nahi Rohan bhauni.baki extra shot jam bhari 👌👌 nice family ❤️😘😘 love you all 😘😘😘😘 soo cute Ovee ♥️😘😘😘😘
@@CrazyFoodyRanjitaहो आईं आराम करा तुम्ही काळजी घ्या🙏 आणि मग छान छान रेसिपी दाखवा तुम्ही 😘😘 आईं तुम्ही नेहमी आग्रहाने म्हणता या असे खरच भेटावेसे वाटते तुम्हा सर्वांना😘😘
वा आई किती छान वडा पाव रंजीता चटणी एक नंबर आजचा व्हीडीओ एकदम मजेशीर पिल्लू जाम मस्तीखोर होत चाललय आत्ताच तर मस्ती करायच वय माणसांच असच आहे खुप खुप कष्ट करून मग चांगले दिवस येतात आमच पण तसच आहे पण सांगुन कोणाला पटत थोडीच लोकांना फक्त चांगले दिवस दिसतात 😘
Vada pav is best. Mam please tell about your besan which you use it's nice. Also pratik is the best .please tell him to make some recipes as he is also a good cook
hii taii good morning.. ☺️☺️आता मला पण वडापावची खायची ईच्छा झाली बघ... ☺️☺️खूप छान video होता बघ.. मस्त majja आली video पाहायला... तस मला तुझे सगळे video आवडतातच... पण आज माझा fvrt वडापाव केला ना तू... ☺️☺️
ताई तुम्ही किती गोड आहात कोणतीही रेसिपी बनवताना तुम्ही सगळ्यांना मनापासुन आठवणीनी बोलवता ते खूप छान वाटते तुमचे निमंत्रण स्विकारले तर महिनाभर तरी तुमच्या घरी मुक्काम
ठोकावा लागेल खरी अन्नपुर्णा आहात तुम्ही !!!!!!! मजामस्तीत वडापाव पार्टी मस्त रंगली. ओवी बाळाची वडा पाव खातानाचा तृप्त चेहरा गोड दिसत होता रंजिता तुमची तीघांचीनव्हे चौघांचे शाब्दिक चकमक मस्तच असते त्यातील एक मेंबर अदृश्य असतो पण मस्त सगळ्यांच्या फिरक्या घेतो 🤣🤣😍😍अहो रोहनजी आता तरी दर्शन द्या आम्ही तुमच्या अंड्याचा पोळा,चहा आणि ग्रीन टी अशा रेसिपी बघायला उत्सुक आहोत👍👍👍👍👍
ज्योती गुप्ते
Tumhi lekhak aahat ka sundar shabd rachana
😘😘
😍😍
❤
😘😘😘
आई😍😍😍आई इतक्या छान आहेत, भाग्य लागतं इतकी छान आई आणि सासू मिळायला..ओवीने किती like दिले वडापावला..ओवीमुळे घरं मस्तं हसत खेळत वाटतं...
ua-cam.com/video/tHDoJaKMuF0/v-deo.html
व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल सबसक्राईब करा.
@@ajkaykhaswithmayu मंडल घदश्रीद़यघदक्ष
आजी किती सगळे निगुतीने सावकाशपणे शांततेने दाखवतात.कुठेही घाई नाही,गडबड नाही खूपच छान.आईना 🙏.
दिर आणि जाऊबाई असावी तर प्रतीक आणि कल्याणी सारखी खरच खूप मस्त आहेत दोघेही आणि वडापाव तर एकच नंबर👌😋
Khup mast aai vada Chi recipe ,aai 6 months mulana apan ky ky barvu shakto te recipe sanga
किती जण असे आहेत इथं ज्यांना वडे ,व भजी पेक्षा त्यांचा चुरा जास्त आवडतो खायला
रंजीता तुम्ही जी हिरवी चटणी दाखवली आहे ती बनवून ठेवली आहे मी ती सर्व भाज्यांना वापरते खरच खूप सुंदर वाटण आहे कारण मी ते बनवलं आणि सर्व भाज्यांना वापरले खूप सुंदर भाज्या होतात आणि आजची वडापाव ची रेसिपी खूप सुंदर झाली मी नक्की करुन बघेल आई आणि तू खूप छान छान रेसिपी बनवता त्याबद्दल धन्यवाद अशाच रेसिपी बनवा आणि आम्हाला दाखवा
Thank You😊
वडा पाव एक नंबर. मला video मध्ये सगळ्यात जास्त आवडते ती म्हणजे ओवी आणि चाचू ची मस्ती. खुप कमी मुलांना हे सुख अनुभवायला मिळत. ओवी खुप नशीबवान आहे.
Ranjita tai aamhi vafechi machine anale ti used kashi karaychi ani water kiti ghyaych plz sanga🙏
मस्त लाईफ आहे तुमची. गाव पण जवळ आहे. फुल एन्जॉय करता. आम्ही तर उपडाऊन करत राहिलो असतो आणि निसर्गाचा आस्वाद घेत असतो यतकं छान envirment आहे n natural foods. असेच रहा खुश आणि एकत्र 👍
Thank You😊
Hi!Mi aaj hi recipe banvli khup Chan Zali😋😋
Everyone liked it a lot😇😇
Thank You for this yummy recipe👌🏻🙏🏻🙏🏻
वडापाव पार्टी लय भारी...
सर्वच व्हिडीओ छान...
Hie ranjita majhe baba 17th april la tencha dihant jhala. Te 2 Varsha pasun bedridden hote ani tenchi memory pan navhti stroke aala hota. Me tyana tujhe videos dakhvaychi roz . Ani te baghych sudha . Thankyou so much. Tujhe videos baghun anand hoych tyana. Vykat karu shakayche nahi pan chehra var disyach. Tya sathi tujhe ani tujhya family che khup khup abhar❤️🙏🏻
आई नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻 No one can take mom’s place in the world 😘😘😘❤️ ovee love u .. Good bless you family 🙌🙌😍..
ua-cam.com/video/tHDoJaKMuF0/v-deo.html
व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल सबसक्राईब करा.
वा आई वाडा पाव नाव घेताच तोंडाला पाणी सुटलं मस्तच खूप सुंदर 😋😋 ताई मी काल कोळंबी एग मसाला बनवला होता खूप सुंदर झाला होता सर्वांना आवडला thanku tai . ❤️ Jay sadguru🙏
Vada pav pahun tondala
Pani sutle aahe.Ranjita
Khoopach chhan recipe
Banavte.Aai tar great
Aahet.
Ranjita ur family gives a smile on my face. As we cannot meet our family members since last two years. Sometimes I feel low. But ur blogs help us a lot. U all take care God bless. So nice to see kaki again. Love from Kuwait.
Airlift movie place Akshay Kumar tithe rahta tumhi 🙂👍
ranjita ur faily give a small on myvfaceva we
cannot meet our family members since last two
Yes
खूप छान ब्लॉग असता तुमचे . तुमची फॅमिली बघून खूप छान वाटते . कायम असेच रहा . खरच एकत्र कुटुंब मध्ये राहण्यात किती मज्जा असती ते आम्ही खूप एन्जॉय करतो.
Wow ! घरचा वडापाव ! खूप छान ! ताईंना स्वयंपाक घरात पाहून खूप छान वाटलं ! तुम्ही दोघी जावा लकी आहात अशा प्रेमळ सासूबाई तुम्हाला लाभल्या आहेत..वडापाव पार्टी मस्त एन्जॉय केलीत..😄
Khopa chana family
Aai vada pav kup chan ahe. Ranjita tai tumachi vadapav party kup chan zhali ahe .tumche sagale video khup chan aheta . Tai pls Tumcah diet plan sanga.karan tumhi khup chan ani fit ahet pls mala sang tasa ek video kara. Me pan kup foot ahe pan Wightloss mule khata nahi yeta so pls. Reply tai
Wow all video nice and nice family I liked very much 😘😘😘😘👌👌👌👌👌
Thank You😊
ताई तुम्ही ब्रेड बेसनाच्या बेटर मध्ये घातले तसे मी करून खाते खूप मस्त लागतात
अशी आई मीळायला भाग्य लागते ते तुम्हाला लाभले देवाची आशिर्वाद
Amhi pan aata banavla vada pav tumcha bhagun same recipe .....tai plss weightloss tips sanghna
Tai vada pav mastch jala HOTA😋ani extra shots tr laei Ch Bhari hote o.pratik dada cha vishay nai o mastch ahe pratik dada.aajcha video nehmi pramane khup khup Chan HOTA 👌😊
रंजिता ताई तुझे video बघायला बसलो की अस वाटत की बघत रहावं संपु च नये तुझी ovee खुप गोड बोलते❤️ तुझे video बघायला लागलो की कुठे काय चालु हाय यांच भान ही राहत नाही your best crezy food ranjita
Thank You❤️
तुम्ही रेसिपी करता ती खूप सोपी पध्दत असते.. वडा पाव 😘
पण आईंनी भरपुर सारी कोथिंबीर टाकली होती प्रतिक ला समजलेच नाही?¿
आई भरपूर कोथिंबीर टाकलीत आणि प्रतीक ने खाल्ले पण ऊगाच नाटक करतो
Tai chocleti khajurchya jagi kale khajur ghetle tr chaltil ka chatni sathi
All time favourite vadapav❤️
Maza mulaga same tasach chura magato aani mavashiche vada pav ekdam bhari aani ashi Chatani nakki try Karin all of u are awesome!
Thank You😊
आई कुठे आहे . खुप दिवस पाहील नाही. त्याना पाहुन बर वाटत.
Ushi saff karta ky?❤️
प्रतिक् आणि ओवी सारखे गोल गोल
Faaaarch goooood ahe ovi..
Vdo mastach...
Thanku..
Nice recipe god bless your family 😊🙏
Kaki kolmbi chya भजी ची , recipe yete ka share kara na plz mi fkt tumchya recipe vr ch vishwas thevte plz
आईनी ओल्या करंदीची भजी दाखवली आहे
नेहमी प्रमाणे छानच विडिओ आईला पाहिले असते तर बरे वाटले असते Love you Family'❤️
love you faily
Aai 🙏🙏tumhi kiti premal n easily receip sangata 👍 pratik aamhala chinese recipe kadhi dakhavanar.....Ovee love you ❤🤩
Your family is so cute your village is so nice and that vadi is also nice ovee god bless you love you so much and you are so cute 😍😊 ❤️❤️
Hahahahaha 😂😂 full on masti ...एक नंबर वडापाव मेनू... मस्त अस्सल खवय्यांचा नेहमीच आवडता पदार्थ...🙌😄👌 मस्त होता व्हिडिओ...👍 ताई खरंच खूप भारी मस्ती करतेस...
Thank You🙏
तुमचे दरोजचे सुविचार खूप छान आसतात👌 आणि वडा पाव ची पार्टी पण👌👌तोंडात पाणी आल😅😋😋
Thank You😊
Kharach khup chhan vatate tumchya familyla baghun asach chhan raha aani Aaincha premal swabhav tyancha mayecha bolna wah....mi karun ghalen tumhala... tumhi ya... kiti chhan vatata ...evdha bollat tari khup kahi bhetlyasarkha vatata 🙏😘
आईच्या हातचा वडापाव म्हणजे स्वर्गसुख
Madam aaplya sarkhi vahini sarvana bhetli tar kiti parivar sukhi hotil
Khup chan brother in law asla tri brother sarkha ahe toh...mast vata Pratik da sarkh asl bro ..konty pn mulina sasar avdl..❤️
Wow. .वडा पाव😋😋😋
All time my favorite.....👌
बघुन वडा पाव खावसा वाटतोय...😊
उद्या नक्की करेल... आणि Spicy तर 👍😊
Ovee's expression😘प्रतिक पावडर लाऊन फोटो काढायला😂 लहानपणीची आठवण आली😄
वडापाव मस्तच...आई खूप प्रेमळ आहेत आणि त्यांच्या बोलण्यातून तो जाणवतो.. 🙏🙏🙏
वडापाव ची पार्टी मस्त. आईचा आवाज ऐकून बर वाटले. जर दाखवता आले तर veg फ्राईड rice आणि पकोडे दाखवाल का. Thanks
रोहन भैया हम जरा नाराज है आपसे...मॉं जी जब.. वडापाव साठी तयारी करत असतांना एक दोन फ्रेम्समध्ये दीखाते तो चार चॉंद लग जाते! बाकी मस्तच व्हिडीयो ! जय सदगुरू 🙏🙏🙏🙏🙏
Aaje cha vlog khup masta hota dhamal masti ovi tar mastach vada pav pan bhari thanx aai evdhi chan recipe dakhavlya badal and kip smileing
👌👌
Tumcha tighicha mutual understanding mastch.khup Chan sasu miyali Tula ranjita.ovi and Pratik...Tom and Jerry again rocks😍😍😘😘Tuza bhaghun vada paav khau vata laglay..udhach bhanavte gn tc
Kalyani tai so cute ovi love u🥰
Aai nxt time vada chi bhaji kartana, thode methi che dane fodnila takun baga, aajun chan chav yete vadayla😊.
Ranjita chutney chan 1 in 2, aambat god😋👌🏻.
All time fav chura😍😄😄 ani Vadapav pan😋😀
Aai khup mehenti aahet
Khup Chan
Aai na vlog madhye dakhva pl.
Lokanchya bolnyakade laksha devu naka pl.
Take care aai❤️
थोड्या दिवसांनी आई येतील vlogg मध्ये👍
@@CrazyFoodyRanjita 🙏aai na punha punha baghayla aavdel🙏
मस्तच extra shorts तर अजून छान आणि ओवी तर एक नंबर. सर्व family members लॉकडाऊन छान njoye करता❤️❤️.👍🏻
रंजिता ताईंनी वड्याची भाजी खूपच छान केली आहे. आणि तोंडाला पाणी सुटले आहे
रंजिता काकी आमचा आज वडापाव करायचा प्लॅन होता पण सायंकाळी आणि तुमचा विडीओ सकाळी आला मी पाहिला आणि सेम टू सेम आई न सारखा वडापाव बनवला खुपच छान झाला अशाच नव नवीन रेसिपी अपलोड करत रहा पुन्हा एकदा थैंक्स 😊
वडापाव पार्टी लयभारी 👍
वाह वाह वडा पांउ पाटी् 👌👌👍😋😋😋🤞😀😀 आई मंस्त बनवले वडा पांउ ❤️❤️🙏🙏 हो मला पण बेसन चा चूरा खूप आवडते । मी मांगुन घेते 😂 ओवी 😘😘 शेवट ची धंमाल मंस्ती बघायला मझझां येते ,😀😀
वडापाव ची पार्टी खूप छान दाखवले आहे.
Thank You😊
@@CrazyFoodyRanjita ही
@@CrazyFoodyRanjita . Hi
All time Vadapav favorite 👍
Aahaha tondala pani sutle vadapav party baghun 😋😋mast jhali party tumchi👍aai mast dakhvle vada recipe 👌👌 pan aai 2 min. Pan dakhvlya nahi Rohan bhauni.baki extra shot jam bhari 👌👌 nice family ❤️😘😘 love you all 😘😘😘😘 soo cute Ovee ♥️😘😘😘😘
Thank You😊 आई सध्या आराम करत आहेत, त्या बोलल्या की 10-12 दिवसांनी मी येईन विडिओ मध्ये
@@CrazyFoodyRanjitaहो आईं आराम करा तुम्ही काळजी घ्या🙏 आणि मग छान छान रेसिपी दाखवा तुम्ही 😘😘 आईं तुम्ही नेहमी आग्रहाने म्हणता या असे खरच भेटावेसे वाटते तुम्हा सर्वांना😘😘
आई कशा आहात तुम्ही आई तुम्ही किती कष्ट केले आहे ओ किती प्रेमाने करता सगळं
🙏🙏
Tai vedio khupch mast hoti😎😍😍🤞
Mla pn आवडतो chura khup😋
👍👍
Hii ताई चिकन बिर्याणी ची रेसिपी दाखवा ना plz
तुझ आणि प्रतीक च bonding ahe na तसच माझ्या दिराच bonding ahe
शुभ सकाळ ताई .....तुमचं कुटुंब खूप छान आहे.
सगळे एकत्र आनंदात राहता खूप छान वाटत...असेच सगळे कायम सोबत आणि खुश राहा.....😊
शुभ सकाळ रजीता
आज वडा पाव पार्टी 👌 मस्त
Thank You😊
Ranjita tumhi loka lockdown la kiti enjoy karat aahat..❤️ bare vatale mast vada pav baghin.. delicious
इतके तेलगट हेवी जेवण कमी करा मांसाहार कमी करा नाही तर लाडू होसाल
Shampoo conditioner sanga na tai
जय सद्गुरू ताई🙏🙏
जय सद्गुरू
आई एकदम भारी तुमच्या रेसेपी मधे हात नाही पकडु शकत नानव्हेज तर एक नंबर👌
Partik dada you and kalyani is so cute and and ovi love you
आईने किती चागंले पद्धतीने समजावून भाजी बनवली आणि आई तुमचे आग्रहाचे निमंत्रण ऐकून खूप छान वाटले वडे तर मस्त
Your daughter is sooooooooooo cute
खरंच तुम्ही सगळे खूप लकी आहे तुमची फॅमिली खरच खूप गोड आहे अशी फॅमिली मिळायला खूप नशीब लागतं
Happy family 🖤✨
Tai aai वडापाव खूपच छान होता भाजीत पण ओवा टाकायचा अजुन टेस्ट येते..आणि हळद टाकली ना पिठात की colour wegla yeto ekdm kami टाकायची.....सगळे खूप छान आहात तुमि bonding pn khupch chan
Ovee श्रीखंड बोलली .ranjita tai tuz v प्रतीकच bonding Mast aahe I like it.
काही आमाला माहिती नाही अशी व्हेज रेसिपी बनवून दाकवा खुप छान होते वडापाव तुम्ही खुश असता कायम मला खुप आवडतात
Vada pav lover like my comment ❤️
Kharach extra short baghun hasun hasun potath dukhayala lagale. Really too good pratik ani ovee....
Vadapav ....yummy
Mast vada pav receipe❤️
Mast vadapav party gret famili 👍👍🙏 ase sanskar vhayla faar mothi pardarshita. Asavi lagte aani thi tumhi sarvani japun thevli aahe ovvi pan tiche balpanicha aanad kiti majet aani moklepanane ghalvite mastach👍👍👍🙏👌ovvisathi yek😘😘🍬
Thank You😊
अहो ताई तुम्ही कल्याणी ला मारू नका।
ती तुम्हाला फार घाबरते तुम्ही थोडा हात जरी हालवला तरी तिला वाटते माला मारायला आली तु😊
हो । बरोबर 😂😂
Assae kahi nahi
वा आई किती छान वडा पाव रंजीता चटणी एक नंबर आजचा व्हीडीओ एकदम मजेशीर पिल्लू जाम मस्तीखोर होत चाललय आत्ताच तर मस्ती करायच वय माणसांच असच आहे खुप खुप कष्ट करून मग चांगले दिवस येतात आमच पण तसच आहे पण सांगुन कोणाला पटत थोडीच लोकांना फक्त चांगले दिवस दिसतात
😘
Make a lockdown special vlog of Q and A with your family members including oviche baba
make a lockdiwn special vlog of a with your
family members including oviche baba
Vada pav is best. Mam please tell about your besan which you use it's nice. Also pratik is the best .please tell him to make some recipes as he is also a good cook
आमचं कुटुंब पण अगदी तुमच्याच सारख आहे.
हसतमुख 😍😅🥰🥰🥰
Aamchya ghari opposite ahe 😂😂
Tai vada tar 1 number , usal recipe dakhava na plzzzzzzz
सकाळ सकाळ शुभ सकाळ 😘 जय सदगुरू 🙏
जय सद्गुरू
!!❤!अरे व्वा.खुपच खास वडापाव पार्टी!❤❤!!
!!❤! धन्यवाद !❤❤!! अभिनंदन!❤❤!❤❤!
!❤❤!!❤❤!! अभिनंदन!!❤ ! ❤❤!❤❤!
Pratik la Kalyani cha makeup karayala sanga
Yr. Baby doll oovi is awesome.i love & like all of you.thanxs for beautiful video. Stay safe and happy.
Tai akda Rohan dada chi reshipi houn jaude 😂😂😂 kahi pen banva pen banva