Special Report : Akola MP News | कोण होणार अकोल्याचा खासदार? | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • कोण होणार अकोल्याचा खासदार? भाजपचा विजय रथ प्रकाश आंबेडकर रोखणार कि भाजप विजयची परंपरा कायम ठेवणार?
    #akola #prakashambedkar #bhajap | MNK
    Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Saam TV Marathi | Saam TV Live | Saam TV News | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Maharashtra | Lok Sabha Election 2024 Public Opinion
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #pmmodi #mumbai #pune #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #sportsnews
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : / playlistlist=plmuwml_c...
    ► Special Reports : • Saam Special Report | ...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv marathi live या आमच्या UA-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal....
    WhatsApp: whatsapp.com/c...

КОМЕНТАРІ • 287

  • @jadhavpradnya3426
    @jadhavpradnya3426 5 місяців тому +124

    हो वंचितच येणार,,, बाळासाहेब आंबेडकर विजयी होणार.🎉🎉🎉

  • @gajananbahirat5051
    @gajananbahirat5051 5 місяців тому +35

    अकोल्याचा खासदार आदर्निय प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी चा विजयी असो

  • @rahulbhosale1900
    @rahulbhosale1900 5 місяців тому +27

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे मोठ्या मतधिक्याने विजयी होणार.

  • @vickysuryawanshi1671
    @vickysuryawanshi1671 5 місяців тому +108

    आम्हाला विकास पहिजे ते मात्र फक्त वंचित बहुजन आघाड़ी चे अभ्यासु नेते बालासाहेब अंबेडकर च करू शकतात.....

  • @laxmanjadhav7601
    @laxmanjadhav7601 5 місяців тому +72

    बाळा साहेब आंबेडकर यांना येत्या लोकसभा निवडणुकीत भरघोस मतदान करून विजयी करा.

  • @sujitgaikwad5397
    @sujitgaikwad5397 5 місяців тому +62

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर चं विजयी होणार...

  • @SunilMahagade
    @SunilMahagade 5 місяців тому +30

    फक्त वंचित बहुजन आघाडी जय भीम

  • @kalidaskamble233
    @kalidaskamble233 5 місяців тому +38

    प्रकाशजी आंबेडकर ❤❤❤

  • @BalasabGaikwad
    @BalasabGaikwad 5 місяців тому +40

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ..❤❤

  • @nileshkamble1517
    @nileshkamble1517 5 місяців тому +20

    या वेळेस झाटा भाजप येतेय. फक्त वंचित बहुजन आघाडी च विजय होणार. Vote Only VBA 💪🏻💙

  • @Sandeepdhotre4324
    @Sandeepdhotre4324 5 місяців тому +52

    या वेळेस बाळासाहेब आंबेडकर

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 5 місяців тому +29

    बॅरिस्टर adv प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत अकोलाकर ठाम पने उभे आहेत 🙏🙏

  • @chetanahire1116
    @chetanahire1116 5 місяців тому +6

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो...

  • @ankitfurangari3809
    @ankitfurangari3809 5 місяців тому +20

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @rajendra2862
    @rajendra2862 5 місяців тому +67

    मी मराठा पण आंबेडकर सोबत

  • @ajitsawant6722
    @ajitsawant6722 5 місяців тому +28

    यावेळी राजकीय परिस्थिती बदललीय....जनतेला भाजपाचा विट आलाय....त्यात अॕड प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली व्यापक भुमिका...
    ४ जून २०२४ अॕड बाळासाहेब आंबेडकर विजयी घोषीत होणार ,

    • @chhayajadhav3564
      @chhayajadhav3564 5 місяців тому

      4जून वंचित बहुजन आघाडी चे प्रकाश आंबेडकर बहुमताने
      विजय👊💥👊💥👊💥👊💥👊💥 मिळवणार

  • @dee3589
    @dee3589 5 місяців тому +20

    फक्त बाळासाहेब आंबेडकर🎉🎉

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 5 місяців тому +9

    Only VBA prakash ambedkar sir ❤❤🙏🙏

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 5 місяців тому +5

    नया साल नया खासदार श्रद्धेय ॲड बाळासाहेब आंबेडकर

  • @chandrakantdeshmukh7805
    @chandrakantdeshmukh7805 5 місяців тому +5

    Only 🎉 Ambedkar Saheb

  • @MaheshSalave-u2n
    @MaheshSalave-u2n 5 місяців тому +6

    वंचित बहुजन आघाडी विजय निश्चित आहे

  • @musicmasterjm7874
    @musicmasterjm7874 5 місяців тому +59

    तिसरी आघाडी.. जारांगे पाटील आणी बाळासाहेब आंबेडकर आणी इतर obc संघटना एकत्र येऊन नवक्रांती घडणार.... तिसरी आघाडी सत्तेवर येणार....

  • @yashchotpagar9816
    @yashchotpagar9816 5 місяців тому +12

    माननीय बाळासाहेब आंबेडकर विजयी होणार

  • @AKASH-sn3bu
    @AKASH-sn3bu 5 місяців тому +14

    बाळासाहेब आंबेडकर साहेब ❤

  • @vijaymandle5219
    @vijaymandle5219 5 місяців тому +12

    Vote for VBA Balasaheb Ambedkar support 💙🙏

  • @sharadsalve3761
    @sharadsalve3761 5 місяців тому +28

    वंचित आघाडीचा समावेश केला गेला नाही तर महाविकास आघाडीचा मोठया प्रमाणात पराभूत होणार हे नक्की.

    • @dagadumali4414
      @dagadumali4414 5 місяців тому +1

      वंचित बीजेपी ची b टीम आहे

    • @anilwahane1865
      @anilwahane1865 5 місяців тому

      राष्ट्रवादी, उबाठा, कांग्रेस, हे सर्व बिजेपी चे बी टीम नाही का?

  • @paulmartin4253
    @paulmartin4253 5 місяців тому +3

    Only Prakash Ambedkar is going to win with majority 100 %

  • @laveshshinde9845
    @laveshshinde9845 5 місяців тому +5

    VBA ❤❤❤❤

  • @avishkartate1428
    @avishkartate1428 5 місяців тому +8

    Only balasaheb ambedkar 💙

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 5 місяців тому +1

    अकोल्यामध्ये काँग्रेसने उमेदवार देऊ नये काँग्रेसला भविष्यात फायदा आहे
    ❤ वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद❤

  • @shubhamsarnaik8250
    @shubhamsarnaik8250 5 місяців тому +18

    आकोलाकर शहाणी असतील तर अभ्यासू निस्वार्थी आणि आंबेडकर घराण्याला kalnk न लावनारे प्रकाश आंबेडकर यांना वोट देतील

    • @kamblerahul8505
      @kamblerahul8505 5 місяців тому

      तीन वेळा बाळासाहेब आंबेडकर यांना पाडले, आता अकोला वाल्यानी सावध राहावे,
      जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र

  • @dilipmhaske6528
    @dilipmhaske6528 5 місяців тому +7

    आम्ही मराठावाड्यातील लोक वंचीत सोबत

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 5 місяців тому

    भाजप हटेगा
    वंचित बहुजन आघाडी
    डॉ बाबासाहेब आंबेडकराचा आशीर्वाद आहे
    वंचित बहुजन आघाडी येणार.. नक्कीच

  • @manishg.2679
    @manishg.2679 5 місяців тому +6

    ❤Only VBA 💪

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 5 місяців тому

    डा.प्रकाश आंबेडकर साहेब हेच विजयी होतील

  • @sureshsawant9000
    @sureshsawant9000 5 місяців тому +1

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जिंदाबाद❤❤❤

  • @LEGEND_6070
    @LEGEND_6070 5 місяців тому +2

    मी मराठा...माझा पूर्ण परिवार फक्त आंबेडकर सोबत... फुले शाहू आंबेडकर यांचा वारसा सोबत घेऊन सर्वांना समावून घेणारं एकच रोकठोक खम्बिर नेतृत्व म्हणजेचं आंबेडकर ✅✅✅

    • @Useptsr3264
      @Useptsr3264 5 місяців тому

      तू मराठा नाहीस....😂😂😂 कारण कोणताही मराठा त्याच्या सोबत राहूच शकत नाही...

  • @Ak_358_ak
    @Ak_358_ak 5 місяців тому +13

    Only Balasaheb Ambedkar 💙

  • @santoshthorat2960
    @santoshthorat2960 5 місяців тому +6

    ❤ VBA ❤🎉🎉

  • @bharatkadam3505
    @bharatkadam3505 5 місяців тому +5

    Only VBA

  • @shriramghavate8985
    @shriramghavate8985 5 місяців тому +1

    वंचित ने लोकसभा न लढवता विधानसभा लढवावी आंबेडकर मुख्यमंत्री पदासाठी योग्य आहेत

  • @sudhirsonune8849
    @sudhirsonune8849 5 місяців тому +5

    एक दोन कार्यकर्त्यांसह आंबेडकर खासदार होऊ शकतात पण आंबेडकरांचा सध्याचा कल पाहू जाता , आघाडी सह वंचित निवडून येण्यापेक्षा ,भा ज प च निवडून येण्याची जास्त काळजी दिसत आहे !

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 5 місяців тому

    ❤ आता मात्र फक्त वंचित बहूजन आघाडी जय महाराष्ट्र ❤

  • @Pragatirithe2000
    @Pragatirithe2000 5 місяців тому +1

    जिंकून तर बाळासाहेब येणार आहे

  • @deepakgaikwad22
    @deepakgaikwad22 5 місяців тому +5

    Ata fakt VBA🎉🎉🎉

  • @FreeThinker-d6i
    @FreeThinker-d6i 5 місяців тому +1

    Only VBA❤

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble3471 5 місяців тому +9

    ONLY VBA ♥️

  • @balirampatil9684
    @balirampatil9684 5 місяців тому +1

    बाळासाहेब बाबासाहेबांपेक्षा
    कदाचित फार मोठे नेते आहेत. ते 400 पार करणार. लोकशाही व घटना (?)

  • @BharatKedar-qr8in
    @BharatKedar-qr8in 5 місяців тому +1

    डिपाॅजिट साभाळा आंबेडकर

  • @naserkhan7080
    @naserkhan7080 5 місяців тому +30

    वंचित स्वबळावर जिंकणे अवघड आहे!

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 5 місяців тому +7

    Adv बाळासाहेब आंबेडकर किंग

  • @J.A.G.10
    @J.A.G.10 5 місяців тому

    वंचित बहुजन आघाडी ❤

  • @umraogaikwad7247
    @umraogaikwad7247 5 місяців тому

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

  • @vilastayade6848
    @vilastayade6848 5 місяців тому

    वंचित चे मा प्रकाश आंबेडकर साहेब 2024 चे खाजदार असतील

  • @SanjeevaniSurwase
    @SanjeevaniSurwase 5 місяців тому +1

    Prakash ambedkar ji 🙏 🏆 ✌️

  • @sonaljadhav8942
    @sonaljadhav8942 5 місяців тому +1

    वंचित अकोला नव्हे तर बाकीचे जे उमेदवारी मिळेल तिथे वंचित विजय होईल❤

  • @rahulpundkar3177
    @rahulpundkar3177 5 місяців тому

    प्रकाश आंबेडकर अकोल्यातून उभे राहून भाजप ला नेहमीच मदत करत आलेले आहेत.

  • @ashokbaviskar2263
    @ashokbaviskar2263 5 місяців тому

    Only V B A.Prakash Ambedkar zindabad.

  • @ramchandradhulap975
    @ramchandradhulap975 5 місяців тому +5

    आंबेडकर तडजोड करून महाविकास आघडीत सामील व्हा

  • @kingofking4284
    @kingofking4284 5 місяців тому +4

    #VbaForIndia ❤

  • @dilipchigadule7338
    @dilipchigadule7338 5 місяців тому +2

    बाळासाहेब येणार.

  • @manojgambhir9734
    @manojgambhir9734 5 місяців тому +8

    Vanchit nakki

  • @satpalkamble8779
    @satpalkamble8779 5 місяців тому

    Prakash Ambedkar ❤❤❤

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 5 місяців тому +3

    प्रकाश आंबेडकर जोपर्यंत आघाडीत सामील होत नाहीत तो पर्यंत ते स्वतः किंव्हा त्यांचा एकही उमेद्वार निवडून येऊ शकत नाही

    • @samadhansonawane8470
      @samadhansonawane8470 5 місяців тому

      मविआ जोपर्यंत वंचितला सोबत घेत नाही तोपर्यंत एक ही उमेदवार निवडून येणार नाही

  • @avishkartate1428
    @avishkartate1428 5 місяців тому +2

    VBA

  • @pas870
    @pas870 5 місяців тому +1

    Ivm हमारे साथ है 💪💪💪💪

  • @Udayraj96k
    @Udayraj96k 5 місяців тому

    ना काँग्रेस ना शिवसेना ना राष्ट्रवादी कारण हे निवडून आल्यावर भाजप जवळच जाऊन झोपणार
    म्हणून आम्ही आता ह्या वेळेस स्वाभिमानी नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि जरांगे पाटील यांच्या सोबत आहेत
    एक मराठा लाख मराठा
    जय शिवराय 🚩 जय शंभुराजे जय भीम

  • @nikitakopre7734
    @nikitakopre7734 5 місяців тому +2

    Prakash Ambedkar on khasdar 🙏mva.

  • @ArjunKedar-h4j
    @ArjunKedar-h4j 5 місяців тому

    Only VBA only VBA only VBA Jay Bala saheb आंबेडकर

  • @RYANFF-iu5ib
    @RYANFF-iu5ib 5 місяців тому +1

    बीजेपीची जागा आहे, बीजेपी निघणार, वंचीतचा पताही लागणार नाही. 👍

  • @mylifemyrules8
    @mylifemyrules8 5 місяців тому +2

    महाराष्ट्रात फक्त प्रकाश आंबेडकरांचे वादळ .... भाजपच्या रथाची चाकच खिळखिळी झाली तर रथ रोखन्याचा प्रश्नचं येत नाही.. भाजपाचा सुपडा साफ बाळासाहेब आंबेडकर करतील..

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 5 місяців тому +1

    जरांगे पाटील ❤

  • @rajugadpale8676
    @rajugadpale8676 5 місяців тому

    Dr prakash ambedkar 😮🎉🎉

  • @DPP5899
    @DPP5899 5 місяців тому

    वंचित चा महाविकास आघाडी मध्ये समावेश नाही झाला तर भाजपचा फायदा होणार आणि वंचित महाविकास दोन्ही पराभूत होणार

  • @anantgawande5910
    @anantgawande5910 5 місяців тому

    बाळासाहेबां जर आघाडीत सामिल झाले तरच भाजप चा रथ रोखला जाईल. अन्यथा बाळासाहेबां मुळे भाजपा विजय़ी होणार.

  • @dagadumali4414
    @dagadumali4414 5 місяців тому +2

    नाही जिंकू शकत एकटा आंबेडकर

  • @shantkolhapure5677
    @shantkolhapure5677 5 місяців тому

    महाआघाडी मध्ये सामील होणे ही काळाची गरज नाही तर महाआघाडी ला फार मोठा दणका बसेल म्हणून आघाडीच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत आंबेडकर याना आघाडीत घेणे गरजेचे आहे नाही तर पाच वर्षे पुन्हा सत्तेशिवाय राहावे लागेल

  • @babasahebchormare1822
    @babasahebchormare1822 5 місяців тому

    Only ambedkar 🙏

  • @sunilmore5930
    @sunilmore5930 5 місяців тому +4

    Vba ✊

  • @vishalw7988
    @vishalw7988 5 місяців тому

    VBA ch जिंकणार 🚩🚩 मराठा समाजाच्या नेतृत्वाला दिलेल्या सहकार्याची परतफेड करणार...

  • @amolrajbhoj5773
    @amolrajbhoj5773 5 місяців тому

    विजयी रथाच सारथ्य करणार

  • @achutsawant7485
    @achutsawant7485 5 місяців тому +1

    शिवसेना BJP हे एकच आहेत.
    यांचे खायचे दात दाखवायचे दात वेगळे आहेत
    Only VBA

  • @vasantgawande4811
    @vasantgawande4811 5 місяців тому +1

    BJ P चे उमेदवार चुकीचे वाटतात, या ठिकाणी रणजीत पाटील किंवा आकाश पुंडकर असते तर शिवर bjp ची सीट आली असती

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 5 місяців тому +4

    Only king VBA

  • @gajananpatil4606
    @gajananpatil4606 5 місяців тому +1

    भारतीय जनता पार्टीला वंचित मॅनेज आहे त्या मुळे पराभव होणार

  • @mayurmohod1925
    @mayurmohod1925 5 місяців тому +5

    Kahich kaam zale nahi bhau

  • @lavbole6429
    @lavbole6429 5 місяців тому

    भाजपची बलाबल पाहता वंचितची एकही जागा येणार नाही, महाविआ शिवाय पर्याय नाही,

  • @vilas418
    @vilas418 5 місяців тому +3

    मोदी सरकार आपकी बार 400पार

  • @rahulnannaware3067
    @rahulnannaware3067 5 місяців тому

    VBA ❤

  • @kiranbade650
    @kiranbade650 5 місяців тому +2

    अकोला सोडाल तात अजूनही ५४४ मतदार संघ आहेत अन तिथे काय होत महत्वाच आहे ,,,उगाच अकोला अकोला करू नका ..

    • @open_challenge007
      @open_challenge007 5 місяців тому

      मीडिया ला INDIA आघाडीच्या न्यूज द्यायच्या नाहीत... लोकं इनफ्लून्स होता कामा नये... आणि मोदींच्या त्याच त्याच गोष्टी आता यांना लोकं बोअर झाल्यामुळे दाखवता येतं नाहीत... म्हणून मुद्दाम यांच्या बातम्या दाखवून टाइमपास चालू आहे...

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 5 місяців тому

    हे जिथे जिथे उभे राहतील तिथे तिथे बीजेपी येण्याचे चान्सेस खूप वाढले. प्रकाश आंबेडकर निवडुन येउद्यात नाहोतर धोत्रे जिंकणार बीजेपी च.

  • @ShankarHiwale-m5f
    @ShankarHiwale-m5f 5 місяців тому

    युती आघाडी अशाच आजच्या सारख्या राहिल्या आणि प्रकाश आंबेडकर स्वतंत्र लढले
    तर निकाल पहिल्या सारखाच

  • @manoharsuralkar6808
    @manoharsuralkar6808 5 місяців тому +1

    आघाडी नसल्यास बीजेपी निवडून येईल

  • @Cherry_be_berry131
    @Cherry_be_berry131 5 місяців тому

    बॅलेट पेपरवर इलेक्शन झाल्यास बिजेपी चा पराभव निश्चित आहे

  • @prakashpatil8414
    @prakashpatil8414 5 місяців тому +2

    आंबेडकर खात खुलणार नाही आठवले बरा

  • @Vasudeo-xb9qh
    @Vasudeo-xb9qh 5 місяців тому

    बाळासाहेब B team

  • @prashantgawali1573
    @prashantgawali1573 5 місяців тому

    प्रकश अम्बेडकर व मनोज जरांगे बीजेपी बरोबर समझोता झाला आहे बीजेपीला फायदा मिळूण देण्या करीता

  • @PradipBhingardive
    @PradipBhingardive 5 місяців тому

    V B A only Ambedkar saheb

  • @vishalgaikwad8208
    @vishalgaikwad8208 5 місяців тому +1

    अरे तुमच्या होमपेज वर बाळासाहेब चा फोटो देयाला लाज वाटते का

  • @vivekpande5663
    @vivekpande5663 5 місяців тому

    शिवसैनिक आंबेडकरांना मतदान करतील? असे झाले तर भारत हा पुढारलेला देश आहे हे कबुल करावे लागेल.